घर का नाही दाखवत?? 🏠कधी दाखवणार?? जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील 🙏Home tour 🏠

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 427

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 5 місяців тому +60

    मेघांजली तुझे म्हणणे अगदी योग्य आहे..तुला जेव्हा योग्य वाटेल तेंव्हाच होम टूर दे...तुझी देवपूजा खरंच बघत राहावीशी वाटते...आणि काही काळजी करू नकोस...स्वामी महाराज आहेत तुझ्या पाठीशी.....थकवा जाणवत आहे तुझ्या चेहर्‍यावर...काळजी घे तब्येतीची 😊

  • @archanababar9314
    @archanababar9314 5 місяців тому +45

    नमस्कार मेघा. मी एका छोट्याशा गावात राहते. शेती करतो.कुठे जाण येण जास्त नसत. तुझे विडीओ बघून मी पन छान देवपूजा करते.अगोदर काहीच माहिती नव्हती.. इथे जास्त काही सामान मिळत नाही.पण प्रयत्न करते. खर सांगू का ती पूजा बघून दिवस छान जातो. निवांत होम टूर दे. पण नक्की दे. जे लोक बोलतात ना की तू युट्यूबवर बंगला घेतला आहेस तर ते बोलन लवकर खर व्हाव अन् तू बंगला पण घ्यावा ही शुभेच्छा..

  • @Krushnvihan
    @Krushnvihan 5 місяців тому +40

    Tai ase nahi pn tuze ghar bagun आम्हालाही घर कसे बांधायचे ही प्रेरणा मिळेल तुझी देवपूजा खरच खूप छान असते ती टीका करणाऱ्या कडे लक्ष देऊ नको पण तुझ्या फॅमिली साठी plz होम tour de

  • @rupeshrimayekar8013
    @rupeshrimayekar8013 2 дні тому

    ताई तू अगदी बरोबर बोलत आहेस तू जे करतेस ते योग्य आहे तू जे मनमोकळेपणाने दाखवते आहेस त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते खूप छान दाखवते तू होम टूर राहूदे पण स्वामी सेवा दाखवत जा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 5 місяців тому +37

    अध्यात्म ही काळाची गरज आहे.तुम्ही खुप छान करता . ओम श्री स्वामी समर्थ.

  • @BhavyashriBorse
    @BhavyashriBorse 5 місяців тому +121

    ताई सुखाची चमक sarvyana दिसते पण कष्टाचा घाम कोणालाच दिसत नाही 🙏

  • @savitaveer7229
    @savitaveer7229 5 місяців тому +5

    ताई श्री स्वामी समर्थ मी ना विडिओ पाहून खूप काही चांगल्या गोष्टी शिकले आहे आणि तुमचा चेहरा पाहून पन मन प्रसन्न होते मी ना खूप चीडचीड करत होते पण आता मी तुमच्या चांगल्या गोष्टी पाहून खूप आनंदी आहे खूप छान वाटते 🙏🏻

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 5 місяців тому +1

    ताई तुमचा प्रामाणिकपणा तुमचे कष्ट तुम्हाला खुप पुढे नेणार स्वामी समर्थ सतत तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवतील, वाईट वृत्तीच्या, लोकांकडे दुर्लक्ष करा, श्री स्वामी समर्थ

  • @Happysoul-e2l
    @Happysoul-e2l 5 місяців тому +3

    ताई, काही काळजी करू नकोस, स्वामिराया नेहमीच चांगल्या गोष्टींच्या पाठीशी असतात त्यांना सगळे ठाऊक असते तुम्ही तुमची चांगली कर्मे करत राहा आम्हाला तुमचा फुलांनी सजवलेला देव्हारा बघून खूप आनंद वाटतो आणि उत्साह येतो thank you thank you thank you Tai❤🙏🌹

  • @pravinsukhalkar7736
    @pravinsukhalkar7736 5 місяців тому +9

    होय ताई तुझं बोलणं अगदी बरोबर आहे आजच्या काळामध्ये अध्यात्माची खूप गरज आहे लोकांकडे लक्ष देऊ नकोस स्वामी बघतील सर्व श्री स्वामी समर्थ

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 5 місяців тому +2

    अगदी बरोबर बोलत आहेस ताई तुझ्या जागी तू योग्य आहेस तुझी देवपूजा मला खूप आवडते तुला योग्य वाटेल तेव्हा घर दाखव स्वामी आहेत पाठीशी .🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 5 місяців тому +4

    मेघंजली तुमच्या सारखच प्रांजल शिंदे यांना podcost केलं जातं आहे त्यांनी पण नवीन घर बांधलं आहे त्या पण अतिशय छान आहे,अशा लोकांना सोडू नका आणि त्यांना काही explain करू नका,आणि please त्यांच्यवर कारवाई करा

  • @swatighuge4094
    @swatighuge4094 5 місяців тому +6

    तुझी कळकळ बरोबर आहे तुझे किती छान आहे घर असो की संसार असो नजर तर लागतेच ही पण खरी गोष्ट आहे.
    स्वामी आहेत़ आशा लोकांना बघायला
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sayuktachavan153
    @sayuktachavan153 5 місяців тому +4

    ताई तू टेन्शन नको घेऊ या गोष्टी चा आपली ❤️गुरु स्वामी माऊली ❤आहेत तुझा सोबत, तुझे विडिओ बघूनच मला सगळं शिकायला मिळते आणि छान उपयुक्त माहिती मिळते 🙏🙏 श्री स्वामी समर्थ ❤️🌺🌺🙏🙏 thank you deep from heart ❤️😇

  • @pushpadeshmukh5435
    @pushpadeshmukh5435 5 місяців тому +19

    काही हरकत नाही ताई जेव्हा तुम्हांला वाटेल तेव्हाच तुम्ही होम टूर द्या आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत

  • @jyotiwankhede3184
    @jyotiwankhede3184 5 місяців тому +3

    खुपच छान समजवून सांगितले ताई तुझी पुज्या पाहून खुप प्रसन्न वाटते . श्री स्वामी समर्थ

  • @vanitamestri8384
    @vanitamestri8384 5 місяців тому +6

    बरोबर बोलत आहेस अगदी 100% खर आहे लोकांना दुसरंयानच चांगल झालेल बघवतच नाही

  • @spp4708
    @spp4708 5 місяців тому +3

    मेघांजली तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस... मला खरच तुझ खूप कौतुक वाटत... विशेषतः तू जी स्वामींची सेवा करतेस किंवा एरव्ही पण पूजा- अर्चना किंवा तू जे वास्तूप्रमाणे ह्या घरात काय काय केल आहेस ... खरच खूप कौतुक वाटत आणि माझ्या स्वतःसाठी लाज / वैषम्य वाटत की वयाची ६० आली आहे पण माझ्यात हे गुण नाहीयेत.... मला माहीत आहे की हे सगळं आपल्या पूर्वीच्या कित्येक जन्मांचे संचित असते... मला स्वामींची भक्ती करण्याची बुद्धी ह्या जन्मात ( तशी खूप उशीरा ) झाली आहे ह्यातच मी धन्यता मानते.... तू लोकांच्या बोलण्यांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस.... स्वामी असताना का काळजी करायची... बरोबर ना?.... तुला/तुझ्या लेकीला / तुझ्या यजमानांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 5 місяців тому

    ताई.तू बोललेली प्रत्येक शब्द न शब्द पटतात ..आम्हा सर्वांना कायम च तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप खूप positivity च मिळतें ..पूजा तू करतेस पण मन आमचं प्रसन्न होतं 😊 राहिला प्रश्न negative comment आणि रोस्ट करणारे खरंच मानसिक विकृत च म्हंटले पाहिजे ..ते जे करतायेत त्या कर्माचा हिशोब त्यांना आज ना उद्या द्यायचा च आहे ...त्यामुळे आपण त्यांची दखल ही न घेतलेली बरी. .बस तू असेच छान छान व्हिडिओ आमच्या साठी बनवत रहा आम्ही आहोत च कायम तुझ्या सोबत 🙂 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @akulkarnimaha
    @akulkarnimaha 5 місяців тому +2

    तुला स्वामीचे आशीर्वाद आहेत. तुझ्या पूजा सुंदर आणि भावपूर्ण असतात. ते महत्वाचे आहे.

  • @ushakarande2816
    @ushakarande2816 5 місяців тому

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत.तुम्ही जे काही बोललात ते खूप महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे भरपूर positivity आहे. आणि आज तुम्ही बोललात ना त्याची गरजच होती.. आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा माझ्याकडून 🎉

  • @suvarnagawade7952
    @suvarnagawade7952 5 місяців тому +1

    हो ताई तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुझं घर पहायची खुप मनापासून इच्छा आहे .पण सध्या जे चाललंय आहे ना त्यामुळे तु लगेच होमटुर देऊच नकोस. आणि अजुन ऐक तुझे सगळेच व्हिडिओ खुप छान आणि खुप महत्वाचे असतात त्यामुळे ते व्हिडिओ पहायला खुप छान वाटतात 😊😊

  • @shitalmane3980
    @shitalmane3980 5 місяців тому

    तुम्ही खूप छान माहिती दिली अशी तुमची प्रगती होऊ ही स्वामी चरणी प्रार्थना पण खरंच कर्म ही खूप मोठी गोष्ट आहे ताई

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 5 місяців тому +10

    नको लोकांकडे लक्ष देऊ उलट तुझं चांगलं होणार अजूनही श्री स्वामी समर्थ

  • @tanvidesai3092
    @tanvidesai3092 5 місяців тому +1

    अगदी खरं बोलतेस मेघा तू..लोकांना इतरांच चांगलं झालेलं बघवत नाही..काही गरज नाही होम टूर करायची..हळूहळू दिसेल च सगळं..तुझे व्हिडिओ खूप छान असतात.. नवीन घर खूप छान आहे. ❤

  • @pradnyashirke9602
    @pradnyashirke9602 5 місяців тому

    नमस्कार ताई. ताई तु खरच बोललीस की आपल सुख समोरच्याला खटकत कारण याचा अनुभव आलाय मला पण ताई तुला खरच सांगते ज्याच्या सोबत स्वामि आहेत ना त्याच वाईट होत नाहि आणि तझी पुजा बघून खूप छान वाटत एक वेगळच समाधान मिळत आणि हो तुझी होमटुर जेव्हा तुला दाखवावी तेव्हाच दाखव आणि हो मि तुला प्रत्यक्षात भेटले नाहि पण तझे विडिओ बघुन मला म्हणायच की तु खरच खुप स्वच्छ आणि निर्मळ स्वभावाची आहेस अशीच रहा तुझ्यावर स्वामिॅचा असाच आशीर्वाद राहो हिच स्वामि चरणी प्रार्थणा श्री स्वामी समर्थ ताई

  • @sonamtatkare7353
    @sonamtatkare7353 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹ताई तू कोणाचा बोलण्याचं येवढं मनाला लावून नको घेऊस. बोलणारे बोलत राहतात त्याच्या डोक्यात किडे असतात त्याना कोण नाही बदलवू शकत. पण तुझा या देव पूजे चा विडिओ मुळे माझा आयुष्यात काय बदल झाला आहे हें मी तुला शब्दात नाही सांगू शकत आणि माझा सारखं खूप जणांचा आयुष्यात बदल झाला असेल जे तुझे व्हिडीओ बघतात. ताई काही हरकत नाही तुला जेव्हा वाटेल तेव्हा home टूर दे पण तू व्हिडीओ करत रहा तुझे रुटीन चे खूप दिवस तुझं घरातली झाडं बघितली नाही. तुझा आधी चा घराची आठवण येते.काळजी घे खूप दगदग करू नकोस घर होईल सेट आणि खरंचएक दिवस तुझा बंगला पण होईल खूप मोठा स्वामी कृपा नी श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹

  • @samruddhijadhav4899
    @samruddhijadhav4899 5 місяців тому +6

    तू तुझ्या व्हिडिओ त्यांना स्पष्टीकरण देणे इतकी त्यांची कुवत नाहीये. त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. घर घेण्याच्या धावपळीत तुझी खूप दगदग झाले तू स्वतःकडे थोडं लक्ष दे. आणि आमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवत रहा. त्याच्यात खंड पडू देऊ नकोस. कारण आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. आणि त्यातून आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते❤❤❤❤

  • @SwarupSutar-hp4kt
    @SwarupSutar-hp4kt 5 місяців тому +1

    Didi tu khup chan bolis mala avadal tu positive boltes ani tashi vagates pn tuz sagal positive honar ani negative valyasani swami Maharaj nakki punishment denar Tu anandi raha , ani sukhi raha

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 5 місяців тому

    आज तु जे पण बोलली ते खंरच खुप खुप योग्य बोलली आहे.
    सगळ्या ची निंदा करुन ती रोस्टर स्वताची विडीयो चालवत आहे इतक तीला मोठं रोस्टर व्हायचे असेल तर ती स्वता चा चेहरा तर दाखवत च नाही हे विडीयो बघणार्‍याला कंळले पाहिजे....
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @meowmeow1764
    @meowmeow1764 5 місяців тому

    Tumchya videos mule फक्त आणि फक्त inspiration milate mood छान होतो आणि खूप पूजा देवा बद्दल माहिती मिळते ❤so लक्ष देऊ नका negitivity कडे...

  • @geetaparab870
    @geetaparab870 5 місяців тому

    मेघांजली मी तुझ्यापेक्षा मोठी आहे पण तुझ्याकडून मी खूप काही शिकले तू सांगितल्या प्रमाणे मी दहीवडकर सराफ यांच्याकडून यंत्र घेतली व त्यांची नित्य पूजा अर्चा करते.... जेव्हा मी प्रांजल शिंदे आणि House queen वरचे एक दोन roasting video पाहिले तेव्हां पहिला विचार तुझाच आला की तुझ्यावर कोणी roasting video करू नये .... तुझे व्हिडीओ पाहण्याची मला आतुरता असते व्हिडीओ नाही आला तर खुप miss ही करते तुला.... टेन्शन घेऊ नकोस स्वामी आहेत तुझ्या पाठीशी 🙏

  • @kalavatikharatmol254
    @kalavatikharatmol254 5 місяців тому

    Kahi harkat nahi tai aapan changle karma karayche fal denara dev aahe tu kalji karu nako tuje video khup chan astat aamhala te bagun maargdarshan milte tu asech pude jat raha hich shubhechchha 😊🙏🙏

  • @saishKanherkar
    @saishKanherkar 5 місяців тому +2

    ताई तू साक्षात लक्ष्मी आहेस तू करते ती योग्य करती माझ्यासाठी तू माझी गुरु आहे मी एक शेतकरी आहे मला जेवढी सेवा जमेल देवाची तेवढी मी करते साईश माझ्या मुलाचं नाव आहे माझं नाव मोहिनी आहे तू जे व्हिडिओ बनवते त्यातून घेण्यासारखेच बनवते म्हणून तुझे व्हिडिओ बघते मी श्री स्वामी समर्थ

  • @monicavinodgajare3397
    @monicavinodgajare3397 5 місяців тому

    Tuzi pragati kayam hot raho ashinch swamincharni prarthana..🙏 naw thewnarya lokan kade laksh dewu nakos... Tuze kasht..tuza pramanik pana.. tuza changul pana amhala disato.... Tuza margdarshnatun mala hi swamin baddal mahiti zali.... Mi swamincha sewet aale... Ani kharach maza ayushat badal zalet... Khup positive farak zala aahe.... Tu eka mothya bahini sarkhi watates mala.... Khup shikayla milat tuzakadun.... Ajun Kay bolu shabd Kami aahet..... Thx tuza video madhun changalach shikayla malat...so thx....

  • @SandeepEsokar-pd9wi
    @SandeepEsokar-pd9wi 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई लोकांना म्हणू द्यायचं कारण की ताई प्रगतीवर सगळेच जण जळत असतात पण ताई लोकं जळतात ना त्याच्यामुळे आपली प्रगती लवकर लवकर होत असते ज्यांना जळायचं आहे त्यांना जळू द्यायचं ताई यूट्यूब वर काम करणं काही सोपी गोष्ट नाही यूट्यूब वर खूप मेहनत करावी लागते तरच आपल्याला त्याचा मोबदला मिळतो ताई स्वतः स्त्रीने ₹10 जरी कमावले तर ते तिच्या हक्काचे असते ताई तुम्ही खूप छान काम करत आहे असेच करत रहा आणि लोकांचा विचार केव्हाच करायचा नाही कारण की आपण सगळ्यांचा विचार करतो ना ताई त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो पण आपले स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहे आणि नेहमीच राहील श्री स्वामी समर्थ ताई😊

  • @pritinimbkar3735
    @pritinimbkar3735 5 місяців тому

    ताई तुम्हाला येवढा त्रास होतो मला पण आज लहानपणापासून सहन करत आहोत माझा संपुर्ण घराला मानसिक त्रास झाला आहे

  • @swatiuttarwad8059
    @swatiuttarwad8059 5 місяців тому +1

    ताई तुझे विडिवो पाहून खूप पाॕझिटिव भेटते ,आणि आम्हाला खुप काही शिकायला भेटते , तुझी देव पूजा पाहून खुप प्रसन्न वाटते , आणि लोकांची काही विचार करु नको , लोक जेवढे जळतील तेवढी आपलीच प्रगती होते हे माझा चांगला अनुभव आहे..

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 5 місяців тому

    Khar aahe tai.... Tuzyamule mi pan daily pooja karyla lagali, mazykade gallery nasun pan mi mazya window madhe small trees... Tulas, money plants, kadipatta, jaswand, korpad, etc.... Trees lavale aahet and tuze videos mi daily baghte.... Tuza ghar new zala and share kelas te ekun,baghun khup bhari vatla, swata family members aahes as vatata... Kadhi hi dakhav ghar ...ghai nahi pan nakki baghyla avdel aamala ❤ 🙏Shree Swami Samrth 🙏

  • @sanskrutimahadik5932
    @sanskrutimahadik5932 5 місяців тому

    ताई तुझं अगदी बरोबर आहे तुला जे योग्य वाटेल ते कर काही हरकत नाही आणि निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नको तु तुझं चांगलं कार्य करत राहा लोक अशीच असतात त्यांना कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही बाकी स्वामी आहेतच तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @N2w_9
    @N2w_9 5 місяців тому

    ताई...फक्त तुझे video पाहूनच मी हळदी लेपन सरू केलं आणि खरचं खूप बदल झालाय overall ❤
    Thanks a lot ❤

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹अगदी बरोबर बोलत आहात ताई 🎉धन्यवाद

  • @ruhishitkar1811
    @ruhishitkar1811 5 місяців тому

    ताई तुला कोणाला काही पुरावा द्यायची गरजच नाही कारण तू जे काही करते ते तुला तुझ्या घरच्यांना आणि आपल्या स्वामी समर्थ माहित आहे...तू 3 कोणाच ऐकून स्वतःला त्रास करुन घेऊ नको. ❤

  • @sarangiahire2138
    @sarangiahire2138 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई....तुझे सर्व व्हिडिओ खुप छान असता...आणि रोज काही ना काही शिकायला मिळते.... ताई गुरुपोर्णिमा पासून गुरुपद घेतले आहे... तर वार (सोमवार ते रविवार)अनुसार
    कशी सेवा करावी... महिन्या चे पौर्णमे, अमावस्या, संकट चतुर्थि.... ये सर्व सांग ना ताई...या वर्षी नवीन सुरुवात करायची आहे.... तुझे सेवा सोपे आणि सरळ असता tai....ani छान पण असता....मला देवा पासून काही नको.... फक्त सेवा करायची खुप इच्छा आहे...😊😊

  • @DipaliMore-u6l
    @DipaliMore-u6l 5 місяців тому +1

    जाऊदे ताई नको काळजी करू स्वामी आहेत आपल्या पाठीशी आपलं वाईट करणारे सुखी राहू दे

  • @ganeshpatil6453
    @ganeshpatil6453 5 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे ताई आमच्या पण आजूबाजूला अशाच लेडीज आहेत मी जर घरात काही केलं तर काय पण गोष्टी करत बसतात कोणत्या पण लेडीज सोबत आणि मी तर कामाला पण नाही जात मी घरीच असते मी माझ्या नवऱ्याचे पैशाने करते तरी खूप सारे लेडीज का ही गोष्ट करतील तर बाप रे बाप😊😊

  • @gaurimahadik5893
    @gaurimahadik5893 5 місяців тому

    कोणी प्रगती केली तर को णाला भगवत नाही कोणच चांगलं होत असेल तरी त्यांना असं वाटतं की यांचं वाईट व्हावं पण कोणाच्या बोलण्यावरून कोणाचं वाईट होत नाही ज्याचे त्याचे कर्म असतात

  • @Shubhangi..97
    @Shubhangi..97 5 місяців тому

    Tuzya video mule ekprakarchi positive energy yete aamchya made khup chan vatat g video baghun

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 5 місяців тому

    Shri swami samarth 🙏....tai tu kharach home tour cha tension nako gheu....konachi drishta kashi aahe he aplyala kalat nahi....I can understand ki UA-cam var kam karna itka easy nahi aahe....tu ashech video takat ja...amhi tyachya madhe tujh ghar pahun gheu......100%agree with your each n every words👍👍👍...shri swami samarth 🙏🙏🙏🧿🧿🧿🧿🧿

  • @sejalkoli445
    @sejalkoli445 5 місяців тому +1

    ताई तुमच्या कडे अकोलकोट श्री स्वामी समर्थ चरण पादुका नाही आल्या का
    आमच्या कडे येऊन गेल्या
    पुडयाच्या महिन्यात येणार आहेत मुंबई ला

  • @laxmipatil9213
    @laxmipatil9213 5 місяців тому

    Tai tumhi bolale te agdi barobar ahe.. Mi pan hya saglyatun baher nighali ahe. Lokana aple aevdhya varsha chi mehnat nahi disat tayana ase vatat ki yancha kade kahi j navhata ani achanak aevdh ghar kaskay ghetle.. Pan apan agdi ek ek rupiya jodun bachat keleli aste he konala j disat nahi.. Jau de lok tar boltil tya kade laxya naka deu.. Ignore karnya shivay kahi option j nahi tai.. Tumhi tumchi ichcha asel tevha ghar dakhava.. Pan aple devpuje che video nehmi takat ja.
    🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼

  • @vijayathot4195
    @vijayathot4195 5 місяців тому

    Tai tumchyavar swamicha ashirvad ahe 😊shree swami samarth jay jay swami samarth 🌷 😊

  • @RaniKakade-zj2kv
    @RaniKakade-zj2kv 5 місяців тому

    Tai tumhi naka tension gheu..tumche vichar khup chan aahet...tumchay kadun khup shiknaysarkhe ahe😊

  • @gitanjalipatil5344
    @gitanjalipatil5344 5 місяців тому

    Shree Swami Samarth....खरी गोष्ट आहे लोकांना चांगले बघवत नाही

  • @Toshnibokil
    @Toshnibokil 5 місяців тому

    मेघा तु या गोष्टीवर लक्ष देऊ नकोस कारण यांना अध्यात्म काय तेच कळत नाही तू खूप छान माहिती देतेस आणि आम्ही वाट बघतोय तुझ्या होम टूर ची ❤❤

  • @SonaliGaykar-x7d
    @SonaliGaykar-x7d 5 місяців тому

    Tai avdh explain krun suddha tya lokan na khi kalnar nhi n tu ajibat lakshy deu nkos aamhala tuzhya var trust ahe n to tasach rahil keep going we r with u ❤❤❤

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 5 місяців тому

    ताई आरामात व्हिडिओ दाखव घराचा . तू लक्ष देऊ नकोस पण व्हिडिओ पाठ तुझ्याकडून उपयुक्त माहीती मिळते,धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @siddhisawant2389
    @siddhisawant2389 5 місяців тому

    Negative lokhankade laksh deu naka.. tumhi khup Chan kertay..shree swami samarth

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 5 місяців тому +1

    खरं आहे . दुसऱ्या साठी केले तर ते परत येते.

  • @atulkadam7426
    @atulkadam7426 5 місяців тому +4

    ताई मि तुझें विडीओ नेहमी बघत असते छान वाटत पण कधी कमेंट्स करत नाही आज पहील्यांदाच मी कमेंट्स करते कि आशा लोकांना इग्नोर करायचे आणि पुढे चालत राहायचे

    • @atulkadam7426
      @atulkadam7426 5 місяців тому +1

      श्री स्वामी समर्थ

  • @kyahai95
    @kyahai95 5 місяців тому +6

    Barobar tai 😊 Positive warrior 1M ya channel ne tuzyaver video kela aahe me bagitla chhan vatal 😅

  • @vinayasakpal4204
    @vinayasakpal4204 5 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏🙏 Tai tuze video aamhi manapasun baghtoy. tai tu jey Kay sagate te barobar ahe tu Lakshy Nako devu . Swami ahet tujhe pathishe 🙏🙏

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 5 місяців тому

    Tai tumhi roj yoga pranayam kartat का,तुमचे सकाळपासूनच daily routine बघायला आवडेल 😊😊❤❤❤श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 5 місяців тому

    Khup chan samjavale Tai. ❤❤ Shree Swami Samarth ❤❤

  • @Sheetal-fu1ru
    @Sheetal-fu1ru 5 місяців тому +4

    ताई तू काही tension घेऊ नकोस... तू नेहमी positive राहा कारण मलाही तुझ्या विडिओ मध्ये खूप खूप पॉझिटिव्हिटी दिसते...आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत..तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तू होम टूर दे... कारण मी ही नवीन घर घेतलंय त्यामुळे मला ही थोडी कल्पना येईल... काळजी घे ताई... Byee n tcr 🥰

  • @meghakurane9279
    @meghakurane9279 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ barobar bolat ahes tai

  • @SachinJadhav-uu5cl
    @SachinJadhav-uu5cl 5 місяців тому

    Tula jevha vatel tevha de. Hum entjar karenge. Entajar ka fal mitha hota hai. ❤ श्री स्वामी समर्थ 🙏ताई

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 5 місяців тому

    Hi megha. Tu puja karate na Mala khupach avadte. Aasha lokana ignore kar. Kar aahe malahi Mahiti aahe te chaglya lokanvar jalatat. Very beautiful explain kel.

  • @supriyaghadigaonkar2995
    @supriyaghadigaonkar2995 5 місяців тому

    Tai khara sagu ka home tour nahi dili tari chalel pan Tu tuze videos patavata raha tu aamcha family madali assa mala vatata khara sagu tu khup positive aahe🎉🎉🎉

  • @jyotibhambre563
    @jyotibhambre563 5 місяців тому

    Tai tu khrc khup Chan ahes mi tuza video pahila na mla khup fresh feel hot ani tuz bghun mi khup Chan Chan goshty shikle nko lokan kde lkshat deu

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 5 місяців тому

    Home tour de idia yeil kase devorative keryche tychi kiti jan detat home tour.

  • @ujwalakhanvilkar167
    @ujwalakhanvilkar167 5 місяців тому

    🙏😊 श्री स्वामी समर्थ ताई 😊🙏 काही लोकांची दुसऱ्यांवर जळण्याची वूत्ती असते त्यांना कोणाचं भल झालेल नाही बगवत कारण त्याच भल होत नाही, पण जर कष्ट करून आपण पण कसे पुढे जावे याची कल्पना त्यांना कधी सुचली नसेल म्हणुन ते जळतात, तू नको टेन्शन घेऊस , तू आधी जशी आनंदी उस्ताही असायचीस तशीच रहा 😊 स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या बरोबर. आणि हो आम्हाला सर्वांना माहीत आहे तुझी होम 🏡 टूर आम्हाला हळू हळू दिसणार आहे 😂 श्री स्वामी समर्थ 😊🙏

  • @MCSMJ_27
    @MCSMJ_27 5 місяців тому

    अशा लोकांकडे लक्ष देऊ नका ' तुमचे vidios छान असतात मला खुप शिकायला मिळते . लोक आपल्या प्रधानमंत्री ना सोडत नाही . देवाला सोडत नाहीत मग आपण त्या लोकांसाठी काय आहोत . दुर्लक्ष करायचे . रिप्लॉय दिला की जास्तच करतात ही लोक . छान रहा . छान माहिती द्या .

  • @Nayankale22
    @Nayankale22 5 місяців тому

    Yes very true tai they get jealous of u n dhanu n sonali tai ... mala kup vateh tumhi karta ti Dev puja kup kahi shikale mi tai tumchya kada karach asu negative ppl ignore kara tai
    Shree Swami Samarth 🙏

  • @ruchikaumbarkar2112
    @ruchikaumbarkar2112 5 місяців тому

    Tai tumche video madhun khup khup kahi ghenya jhoge ahe mala tumch. Video mul khup help ahe ❤🙏 shri Swami samath 🙏

  • @SachinJadhav-uu5cl
    @SachinJadhav-uu5cl 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 javu de nko लक्ष्य देवू. देव च त्यांना pahun ghetil.

  • @MohiniPatil-qw6ym
    @MohiniPatil-qw6ym 5 місяців тому

    ताई तुमचे व्हिडियो छान motivation देतात all videos nice श्री स्वामी समर्थ

  • @Gadhe
    @Gadhe 5 місяців тому

    मेघा तुझ अगदी बरोबर आहे, काही लो काना खरच दुसर्यांच चांगला बघाव vatat नही, नकोस लक्ष देऊ,तुज्या मुले आज मि स्वामी सेवेत आहे, आणि थोडी थोडी पूजा पन tujya सारखी कर्ण्याचा प्रयत्न करते, सेवा hoil tevdhi करते, तुझी बघुन, आणि तु खरच खुप चांगली आहेस,specialy तुझे विचार,

  • @Umang_Suryavanshi...
    @Umang_Suryavanshi... 5 місяців тому +1

    Ok Tai ❤ Shri Swami Samarth Tai 🌹

  • @ritasarode7944
    @ritasarode7944 5 місяців тому

    Ekdam barobar Tai tula pujechi awad ahe he tujha pratek video madhe diste Ani mi sudhha tujhe video baghun majhi devpuja karte Ani tyani gharat khup positivity yete keepit up🎉

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 5 місяців тому +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @govindsonawane4657
    @govindsonawane4657 5 місяців тому

    Tai tu khup chan samjvls vait bolnaryanla tyakde tu laksh deu nako ani swami krupene tu ashich pragti kart raha shri swami samarth 🙇‍♂️🙇‍♂️

  • @anitakenkare7068
    @anitakenkare7068 5 місяців тому

    Home tour न देण्याचं decision योग्य आहे. Roasting ही एक विकृतीच झाली आहे. कसला आनंद मिळतो दुसऱ्याला नाव ठेवून पैसे कमावण्याचा

  • @poojavinodsingh9247
    @poojavinodsingh9247 5 місяців тому

    Best of luck tai❤...ignore is best medicine....jau De asya Loknath bolun kahi fayda nahi....jar samajat asel tar Asa video cha ka kela Asta tyani....ignore karat ja

  • @Shubhangi..97
    @Shubhangi..97 5 місяців тому

    Ani tu navin ghar ghetal na he aikun khup aanand zala as vatat ki aapalch ghar zalay thyamule ghar pahnyachi khup eccha hote g pan bagh tu tula jevha yogya vatel tevha dakhav aamhala ghar.pls

  • @AffectionateFlamingo-vl9sq
    @AffectionateFlamingo-vl9sq 5 місяців тому

    ताई तू अशा कंमेंट कडे लक्ष देऊ नको.. तू तुझं काम करत राहा. तुझे daily vlog बघायला आम्हाला खूप आवडतात.. मला तर तुझ्या vlog मधून खूप काही शिकायला मिळते आणि मला तर त्याचा खूप चांगला अनुभव आला आहे... ताई pls तू अशा गोष्टी कडे लक्ष देऊ नको.

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 5 місяців тому

    Megha tu lax deu nako tu tuz Kam Chan karat raha tuzi dev pooja bhaghun khup samadhan milte khup Moti ho khup aashirvad👌🏻🙏🏻

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 मेघा तु खुप छान आहेस ग लोकांनकडे लक्ष देवू नको तु सगळ्या गोष्टी कीर्ती छान करते

  • @manishajoshi4517
    @manishajoshi4517 5 місяців тому

    अगदी बरो बर बोलता ता ई तुम्ही! त्यांना बोलू द्या हो! स्वामी पाठीशी आहे ना! त्यांना जाऊ द्या! ते सर्व तुम्ही स्वामीं न वर सोडू न दया! Ok! एव्हडे मनाला नका लावून घेऊ! Soda हो आनी पुढे जा! 🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @kavitagawade877
    @kavitagawade877 5 місяців тому

    खर आहे ताई तुझ म्हणणं. पण तू लक्ष नको देऊ आपण स्वामींच्या सेवेत आहोत तूझ्या मुळे स्वामी सेवा कशी करायची ते समजत तूझ्या श्री यंत्राच्या सेवेमुळे आमच्या पण सर्व समस्या दूर झाल्या. 🙏 ताई तुला आणि दहिवडकर सराफ दादांना 🙏👍👍👍👍

  • @sjagtap1899
    @sjagtap1899 5 місяців тому

    Meghanjali Swamin chi तुझ्या वर खरेच कृपा आहे , कारण तू पूजा पण निःस्वार्थ पणे करते व त्याचे फळ पण नक्कीच चांगले मिळते
    तुझे व्हिडिओ पाहूनच देव पूजा कशी करावी हे समजते🙏🙏👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 місяців тому

    Tai mazya hi gharacha renovation suru aahey aamhi pan sarva well-planned sarva kartoi mala mumbai madhye flat hava hota maza dream purna zala malad la 3bhk ghetla mi tai tula jevha flat dhakvayecha aahey tevha tu dhakav noo problem shree Swami samartha 🙏🙏🌺

  • @shitalkale9208
    @shitalkale9208 5 місяців тому

    ताई लोकांकडे लक्ष नका देऊ, तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात, मी माझ्या मंदिरा मध्ये तुमचे व्हिडिओ बघून करते तुमचे व्हिडिओ खूप सात्विक आणि निर्मल मनाने केलेले असतात. लोक देवांमध्ये पण चुका काढतात आपण तर माणूस आहोत😊

  • @sangeetaparulekar9311
    @sangeetaparulekar9311 5 місяців тому

    Megha tu tuza kaam krt raha aani jari youtube mule tu ghar ghetla asel tar kay zala mehnat ghetes fukat kahi nahi bhetat, swami aahet tuzya barobar,tu smile krt raha chan diste

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 5 місяців тому

    छान चपराक दिलीस...

  • @dancewithroshnii
    @dancewithroshnii 5 місяців тому +3

    छान समजून सांगितल ताई तुम्ही

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 5 місяців тому +1

    विचारसरणी प्रगल्भ असेल तर विचारही कृतीत उतरतात हे सत्य आहे. आणि घर मोठं आलिशान असून चालत नाही तर त्यात राहणारी माणसं ही मोठया मनाची असावी लागतात. घराला पूर्णत्व चार भिंतीनी नाही तर त्यात राहणाऱ्या कुटुंबातील चार माणसांनी येतं. अशीच कुटुंबवत्सल रहा आणि त्यात आम्हां viewers, subscribers तुझ्या कुटूंबाचं सदस्यत्व दे. 👌♥️👍 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @RajendraKanekar-pr9sy
    @RajendraKanekar-pr9sy 5 місяців тому

    Tai tuzhi pragati kayam hot raho ashinca swamincharni prarthana🙏🙏💐♥️

  • @sujatawagh8500
    @sujatawagh8500 5 місяців тому

    Khup chan bolli Tuzi devpuja bagun me swatah tashi puja kraycha prayatn Karte mala mahit aahe kiti time lagto

  • @JayashriMahajan-k9i
    @JayashriMahajan-k9i 5 місяців тому

    Hi tai maza gharamdhe khup negative vatatay...mancha lagat nahi aa h.plz mla sagana kay kru...plzzz