Це відео не доступне.
Перепрошуємо.

RANGNAGAD - CHIKKEWADI | LAKSH KOKAN | EPISODE 14 | SAIJALVI FILMS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2020
  • #Laksh_Kokan #Chikkewadi #Ranganagad #Rangana_Fort #Kolhapur_Dist #Narur_Gaon #Shekhar_Samant #Rangana_Killa
    लक्ष कोकणच्या ह्या १४व्या एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला कित्तेक पिढ्या वास्तव्य करून असलेल्या रांगणागडावरील #चीक्केवाडी येथील रांगणाच्या खऱ्या खुऱ्या सेवेकऱ्यांना तुम्हाला भेटवणार आहोत...
    सुप्रसिद्ध पत्रकार आणि निसर्गप्रेमी #शेखर_सामंत यांनी घेतलेल्या मुलाखती मधून चीक्केवाडी येथील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन आणि रांगणागडा वरील सणवार यांची सविस्तर माहिती आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत त्याचवेळीच त्या सर्व गावकऱ्यांना कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मदत सुद्धा शिवप्रेमींकडून करण्यात आली...
    साईजळवी फिल्म्स ह्या यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
    जर रांगणागडावरील १३वा एपिसोड बघितला नसेल तर खाली दिलेली लिंक क्लिक करून नक्की बघा
    • RANGNAGAD | LAKSH KOKA...

КОМЕНТАРІ • 65

  • @talkokan4160
    @talkokan4160 3 роки тому +4

    अप्रतिम एपिसोड...शेखर सामंत सर सलाम तुम्हाला आणि लक्ष कोकण टीमला...🙏🙏

  • @sushant98920
    @sushant98920 3 роки тому +2

    Khup chaan. Mast.Superab team work.

  • @sucharita6
    @sucharita6 3 роки тому +2

    खूप छान माहिती.....वेगळा अनुभव..... शेखर सामंत सर खूप मस्त सादरीकरण 👍👍👍👍

  • @omkardesai1418
    @omkardesai1418 Місяць тому

    आम्ही रांगणा किल्ला वर अडकलो होतो..त्यावेळी या गावकऱ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली राहण्यास निवारा दिला कारण पाऊस भरपूर होता ..त्यामुळे वडा क्रॉस करता येत नव्हता ...त्यावेळीं देवा सारखे ही माणसे धावून आली ..❤खरोखर मनाने eknumber ✨🙏

  • @kiranshinde6071
    @kiranshinde6071 Рік тому

    Kharach khup.chaan ahet amhi jaun anubhavalay tyancha premalpana

  • @PustakDuniya
    @PustakDuniya 3 роки тому +2

    कौतुकास्पद आहेत ही मंडळी!
    उत्तम एपिसोड!

  • @shravanisameerparab2899
    @shravanisameerparab2899 3 роки тому +2

    अप्रतिम 👍👍

  • @Vishalyeram
    @Vishalyeram 3 роки тому +2

    Khup chan

  • @MalvaniSwag
    @MalvaniSwag 3 роки тому +2

    खरचं कौतुक करण्यासारखी माणसं 🙏🙏

  • @nileshmestri5356
    @nileshmestri5356 3 роки тому +2

    Mast....👌👌👌

  • @Oghiphop305
    @Oghiphop305 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही मी समोरून पाहिले आहे chikewadi मधील सर्व लोकांना कारण माझं माहेर भटवाडी आहे .आमच्या भटवाडी पासून जवळच गाव आहे खूप आठवणी आहेत या आमच्या गावच्या पण खूप छान दीवस्त होते ते

  • @durvapawaskar7576
    @durvapawaskar7576 3 роки тому +2

    khup masta

  • @shaileshkadam9814
    @shaileshkadam9814 2 місяці тому

    ❤❤️😍👑😍

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 роки тому +4

    अणाव हुमरमळा माझ्या आजोळातून गुरं येत चिकेवाडीला

  • @flutedhavaljoshi
    @flutedhavaljoshi 3 роки тому +2

    Great 🙏🙏🙏

  • @Sushantsawant52
    @Sushantsawant52 3 роки тому +2

    Sir mala chikkewaditil konacha contact no milel ka..

  • @rohankamat2028
    @rohankamat2028 3 роки тому +1

    Khup masta episode... :-)

  • @user-iu9hm6qc2x
    @user-iu9hm6qc2x 3 роки тому +1

    छान सर नैसगिक वातावरणात
    रहाणारी लोक सलाम त्यांना👌🙏

  • @vishwamorye4893
    @vishwamorye4893 3 роки тому

    Hats off to your team 🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम आणि त्या लोकांला त्यांच्या हक्काची जमीन मिळायलाच पाहिजे त्यामुळे त्याची संस्कृती टिकून राहील आणि तेथील निसर्गाच आणि किल्ल्याच रक्षण होहील

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому

      खर आहे...धन्यवाद🙏🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +1

    Apratim👌 👍Salute🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ . सलाम या लोकांना . हि मुलं शाळेत कुठे जातात.

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому

      धन्यवाद...नारुर् गावात..👍👍

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 роки тому +1

      @@saijalvifilms बापरे रोज एवढं चालत येतात ?

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому

      @@sampadabhatwadekar2387 हो ना... ग्रेट 👍👍🙏

  • @nileshvaringe9748
    @nileshvaringe9748 3 роки тому +2

    🙏🙏

  • @aaryanagari
    @aaryanagari 3 роки тому

    कडक👍👍👍

  • @ketanlad3088
    @ketanlad3088 3 роки тому +2

    👏👏👏💓

  • @vaibhavkavathankar2177
    @vaibhavkavathankar2177 3 роки тому +1

    Va masta dada

  • @vishwamorye4893
    @vishwamorye4893 3 роки тому +1

    Kharach khup Chan kam kartay aapan, kokanatle durgam bhag tumhi dakhavta. Pan tumhi tya thikana kasa jaycha te pan explain karava hi ek choti apeksha. Kharach mast watata kokanat aani tyachi tag line pan yeva kokan aaplach aasa.

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому

      नक्कीच... आभारी 🙏

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +1

    Pavnai Devi bandiwade madhun video banana👌👌👌👌👍👍👌💐💐💐

  • @vinodkhambal1027
    @vinodkhambal1027 3 роки тому +2

    Kudal varu kase jayche tikde

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому +1

      कुडाळ वरून नारूर् गावावरून जायला वाट आहे🙏🙏

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 4 місяці тому

      Kudal varun narur st pkdun last stop la utraych.

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +1

    Sai bhau kalingad che farming dakhava kudal salgone madhun

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 роки тому +1

    नारूरला आमचे पाहुणे आहेत .

    • @saijalvifilms
      @saijalvifilms  3 роки тому

      ग्रेट 👍👍👍🙏🙏

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 3 роки тому

      Kon ho??? Amhipn narurche

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 роки тому

      @@omkarrane5255 भागवत भटजी .माझी नणंद दिलील तिकडे.

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 3 роки тому

      @@sampadabhatwadekar2387 👌👌👌

  • @sadashivwaghe9204
    @sadashivwaghe9204 5 місяців тому

    सुख सोई उपलब्ध नाही हेच चांगले आहे..
    नाहीतर.. त्यांच्या आठव्या पिढीला निसर्ग पहायला मिळणार नाही...
    नशीब वान आहेत ही लोक 80/90 वर्ष जगतात ते सुख सोई प्राप्त झाले की यांच आणि निसर्गाचं आयुष धोक्यात येईल..
    कडु आहे पण सत्य आहे..
    🌳..झाडे लावा झाडे जगवा..🌳

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 2 роки тому

    Khup chan