The Kokan Growth Project : एका कोकण समर्पित जीवनाची गाथा !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 місяці тому

    तुमच्या कार्यास देवाकडे प्रार्थना , खूप खूप शुभेच्छा . मी एक गृहिणी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rakeshkamble2850
    @rakeshkamble2850 2 місяці тому

    खरज खूप गरज आहे

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 місяці тому +4

    कोकणातील राजकारणी आणि कोकणातील श्रीमंत माणसानी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या नेत्यांनी कोकणाची वाट लावलेय...

  • @santoshbhuwad4151
    @santoshbhuwad4151 3 місяці тому +5

    ❤खरचं कोकणचा विकास करणे गरज आहे. आणि माझा कोकणी बांधव व शेतकरी बांधव समृद्ध झाला पाहिजे. येवा कोकण आपलाच असो ❤

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog 3 місяці тому +1

      हो पण कसा हवाय तुला मित्रा कोकणचा विकास

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 місяці тому +3

    कोकण वाचवा , कोकण जगवा ही चळवळ खरंच कृतीत आली पाहिजे. तरंच पन्नास वर्षांपूर्वीचं समृद्ध कोकण पुन्हां आकाराला येईल.. 🏠🌴👍

  • @sandeeptakke1363
    @sandeeptakke1363 3 місяці тому +2

    खरच कोकणाला एका चळवळीची गरज आहे , माझापण पाठिंबा आहे

  • @mohanbhuvad4215
    @mohanbhuvad4215 3 місяці тому +2

    खूप छान सर
    कोकणाची व्यथा अतिशय प्रभावी भाषेत मांडलीत कोकणातील पिकनाऱ्या फळांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प जर तयार झाले तर कोकणातील तरुणांना शहरात जायची गरज भासणार नाही कोकणातील फळे, मासे आणि पर्यटन यावरती जर काम केले तर कोकणचा विकास नक्कीच होईल

  • @Carbonfootprint-creditparyatan
    @Carbonfootprint-creditparyatan 2 місяці тому +2

    खूपच छान व सुंदर कार्य सुरू आहे

  • @bhaidange7307
    @bhaidange7307 3 місяці тому +2

    Very True Sir 💯💯💯💯
    Very well said about konkan region😊😊

  • @SanketBhuvad-d2d
    @SanketBhuvad-d2d 3 місяці тому +1

    We support you sir
    खूपच भारी काम करताय तुम्ही .

  • @ramchandrasawant5304
    @ramchandrasawant5304 3 місяці тому +1

    खूप सुंदर काम करत आहेत साहेब मला तुमचा खूप आदर्श वाटते नक्की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत 😊😊

  • @AkshayUtekar-pi2no
    @AkshayUtekar-pi2no 3 місяці тому +1

    प्रत्येकजन स्वतः साठी जगतो. पण जो दुसऱ्या साठी जगतो तो खरच देव माणूस असतो.. सन्मा. संजयजी यादव राव साहेब आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातुन कळते की एका कोकणी भूमिपुत्रांची कोकणा प्रती किती तळमळ आहे. ❤

  • @balkrushnapawar8425
    @balkrushnapawar8425 3 місяці тому +2

    Selute Sir ❤
    Me pn maje gav sodale nahi karn maje pn same vichar ahet.

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 3 місяці тому +1

    कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी झपाटलेला एकच अवलीया असे प्रत्येक गावात असे झपाटलेले अवलीया तयार व्हायला हवेत, सर माझा पुर्ण पाठिंबा आहे🙏

  • @oclphotography7195
    @oclphotography7195 3 місяці тому +2

    हाे सर नक्कीच
    आपल्या बराेबर आम्ही ही आहाेत ह्या लढ्यात

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 місяці тому +1

    👍👍👍

  • @muraripednekar2421
    @muraripednekar2421 3 місяці тому +4

    एकच ध्यास कोकणचा विकास

  • @sanjaysalvi5772
    @sanjaysalvi5772 3 місяці тому +3

    Sir,
    मी पोलिस मध्ये आहे.मी पण तुमच्या सारखाच कोकणातील गाव ओस पडू लागली आहेत हे पाहून खूप अस्वस्थ आहे.तुमचा कोकणात काय करता येईल या संशोधन पर विचारांवर सकारात्मक आहे.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 місяці тому +2

    राज्यकर्ते लक्ष देउ शकत नाहीत कारण प्रदेशात आमदार संख्या कमी आहे व कोकणचं दरडोई उत्पन्न हे प्रत्यक्षात मराठवाडा पेक्षा कमी आहे ( मुंबई ठाणे मुळे अकारण जास्त वाटते)
    कोकणचे क्षेत्रफळ हे गोव्याचे पेक्षा मोठे आहे व संस्कृती पण वेगळी आहे तर कोकण हे वेगळे राज्य निर्माण केले गेले पाहिजे तरच कोकणातील लोकांना न्याय मिळणार आहे.

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 місяці тому +1

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    आपण कितीही टाहो फोडला तरी सरकार कधीच आपल्या कोकणाकडे लक्ष देणार नाही. त्याला आणखीन बरीच राजकीय कारण आहेत.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    ह्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जनहीत याचीका टाकणे दुसरा मार्ग नाही.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 місяці тому +1

      याला एकच मार्ग म्हणजे कोकण हे वेगळे राज्य निर्माण व्हावे

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    तुमच्याच सारखा रानमानुस प्रसाद गावडे हा कोकणा साठीच काम करतो आहे.

  • @sontoshbhuvad7398
    @sontoshbhuvad7398 3 місяці тому +2

    हे आमचच गाव आहे गवत काढततेय ती माझीच आजी आहे

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 3 місяці тому +1

    कोकणात खूप जणांना सेंद्रीय शेती,व इतर उद्योग करायची इच्छा असते.पण स्वतः च्या जमीनी सामाईक असल्याने ते करून देत नाही.हे कारण आहे.स्वतः करत नाहीत दुसर्याना करून देत नाही.जमीनी मोकळ्या असतात.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    सरकारने ह्याच्या अगोदर एस्टीत फणसावर जिजीया कर कधी लावला नव्हता. कारण सरकार ने अलीखीत करारच केलेला आहे की काही ही झाले तरी कोकण संपवायचाच.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 3 місяці тому +2

    प्रत्येक गावात हॉटेल मधे जागा घेऊन मटक्याचे अड्डे चालवणे ही कोकणची प्रगती आहे का. जुलै 24 मधे जेवढी गावे फिरलो त्या सर्व गावात मटका हॉटेलच्या मध्यभागी सुरू होता.

  • @asmitasfoodstation3832
    @asmitasfoodstation3832 3 місяці тому +1

    परिस्थिती गंभीर आहे😔

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    संजय सर, आपला मो नं समजु शकेल का .

  • @mangeshtambitkar5362
    @mangeshtambitkar5362 3 місяці тому

    खूप छान विचार आहेत सर ...कोकणातला माणूस कोकणात राहून प्रगती करू शकतो.....
    .
    .
    .
    .सर तुम्हला भेटायचं कस भेटता येईल..किंवा किंवा संपर्क करता येईल

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Kokon k nam pay golmaal hai, yeh kokan chi public sab janti hai.. Bjp ki naeeh chal hai.. Paise bolta hai. Sarkar kadun maal aala bhau

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Since 1995 u r working on this kokan region with bjp. And since10 to 15 years. Bjp is ruling in center and in state u were seeliping that time now u r teeling i wil fight for that because now there is election. Its bjp kokan play shimgoh

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 2 місяці тому

    Sir, you are not to be found on Google. So how to contact you?

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 3 місяці тому

    👍👍👍