ही समस्या संपूर्ण कोकणची आहे. झाडे ,जमीन, कुंपण विहिरीचे पाणी या गोष्टीवर गावात राहणारे खूप अग्ग्रेसिव होतात. त्या मुळे मुबैकर गावी जाण्यासाठी उत्सुक नसतात.. मुंबईकर आमका शिकवता हा... असे म्हणून कोणी आपले ऐकून सुद्धा घेत नाही...
हा अनुभव मला पण आलेला माझं घर 45 वर्षे झाली आणि आमची कलम पण बाजूलाच आहेत आणि आता नवीन घर आली तर त्याना त्या झाडांची अडचण व्हायला लागली एक माड तोडावा लागला
Akdam mast ghar aani bag video bhari
पाण्याचा ऑटोमॅटिक मशिन बद्दल please jara mahiti दिलीत तर बरे होईल
कृपया पाणी ऑटोमॅटिक सप्लाय ची माहिती द्या ...धन्यवाद
Ain todla satdhya lakdana kimat kami aahe sarpansathi tyacha upyog gas gharogati ripa pan aata vaprat nahi
Chhan
Pramodg vihiritun pani pumpane pani kadhnyache set up kasa kela te jara sanga.
धन्यवाद 🙏
Yes sir👍
खूप छान 👌दैव देते कर्म नेते!
ही समस्या संपूर्ण कोकणची आहे. झाडे ,जमीन, कुंपण विहिरीचे पाणी या गोष्टीवर गावात राहणारे खूप अग्ग्रेसिव होतात. त्या मुळे मुबैकर गावी जाण्यासाठी उत्सुक नसतात.. मुंबईकर आमका शिकवता हा... असे म्हणून कोणी आपले ऐकून सुद्धा घेत नाही...
दादा हि मानस अधोगती कडे जात आहेत निसर्ग याना चागलाच धडा देयल
छान
नमस्कार मला त्या ऑटोमॅटिक मशीन बद्दल माहिती द्याल का
नक्कि
हा अनुभव मला पण आलेला माझं घर 45 वर्षे झाली आणि आमची कलम पण बाजूलाच आहेत आणि आता नवीन घर आली तर त्याना त्या झाडांची अडचण व्हायला लागली एक माड तोडावा लागला
शेजारधर्म हा पाळावाच लागतो 🙂
Y r lucky because y r owen home in kankavali
Chan विचार
कणकवली शहर की तालुक्यातील कोणते गाव ???
phone number pathava - booking sathi