Це відео не доступне.
Перепрошуємо.
कोकणातील कापा फणस । वाडीमधून फेरफटका । गरे खाल्ले । शाळा आणि गावाची दुसरी वाडी
Вставка
- Опубліковано 5 сер 2024
- कोकणातील कापा फणस । वाडीमधून फेरफटका । गरे खाल्ले । शाळा आणि गावाची दुसरी वाडी
गावाचं नाव - डांगमोडे , मसुरे
तालुका - मालवण
जिल्हा - सिंधुदुर्ग
मी खाल्लेला या हंगामातील पहिला कापा फणस . आमची फणसाची झाड आहेत पण काप्या फणसाची झाड नाही आहेत , रसाळ(बरका) फणसाची झाड आहे. झाडाला फणस लागलेत पण ते अजून पिकत नाही आहेत.त्यामुळे आमच्या बाजूची वाडी आहे कुळकर वाडी तिकडे एका काकांचे फणस पिकत होते आणि ते विकत पण होते म्हणून मी तिकडे जायचं ठरवलं , जाताना वाटेल आमच्या वाडी च देवस्थान लागत पुन्हा तिकडेच पुढे आमच्या गावची प्राथमिक शाळा लागते मग पूढे गेल्यावर ती वाडी लागते.या वलॉग मध्ये हे सर्व तुम्हाला पहायला मिळणार आहे संपूर्ण विडिओ पहा,कोणताही भाग वगळू (skip) नका
like मात्र नक्की करा☺️💐👍
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#kokan #कोकणगाव #गाव #kokanvillage #village #koknatalmazgav #kokanatil #kokanatilgav
#sanchitthakurvlogs
मस्त च वीडियो
👌
मस्त विडीओ
Khup Chan gaavachi aatavan aali
खुप छान
Khup chhan...
Khup Chan vatla video.
Masat🙏🏾❤️😊😘
छान कापो फणसाचे गरे
सुंदर
Nice video 👌👌
Mast
Superb
Very very nice video 👍👍👍👍
Nice video 🙏👍
Mast vedio banavatos 👌👌
So nice village
☺️☺️💐💐
छान आहे तुमच गाव
☺️☺️💐💐
Khup mast video👌😊
☺️💐
Khup chan ✌☺
☺️☺️💐
खुप छान आहे व्हिडीओ आणि smile पण 👌👌
☺️☺️💐💐
माझ्या भावाचा पण यूट्यूब चॅनेल आहे.
Khupach sunder 1st time visit ur blog,.
Keep it up
Thank you☺️💐
Mast enjoy aahe gavala aamhi mumbaila kantalalo dusar lokdawn zale
💕👌☺️
☺️💐
दादा तुझी व्हिडिओ खूप छान असतात मी बघत असते तुझे व्हिडीओ भाजीपाल्याचे नाशिक महाराष्ट्र
संचित, कापो फणस बघून तोंडाला पाणी सुटले.गेल्या वर्षी पण गावात येवाक मिळाला नाय. पण तुझे विडिओ बघून गावचा आनंद घेतोय.तुझे निवेदन अप्रतिम आहे.
तुझा आवाज ही जबरदस्त.चेहर्यावरच हास्य लाजवाब.
कोकण ची समृद्ध जीवनशैली जगासमोर आणून लाख मोलाचं योगदान आपण देत आहात. कोकणी माणसाची प्रेमळ साद,"येवा कोकण आपलाच असा!" पर्यटकांना
भूरळ घालते.
मी जगदीश नार्वेकर,मु पो.आ॑बोळगड,ता.राजापूर,
जि. रत्नागिरी. सध्या मुंबईला रहाणे.
Thank you☺️💐💐
मस्त हा व्हिडीयो गावची आठवण ईली😊
☺️☺️💐💐
Te donhi dog khup mast cute aahet
☺️☺️💐💐
मस्त वीडियो..माझ पण गाव मसूरे, टो क ल वाडी...
Ohoo javalch☺️💐
Wa kapa fanas aamhalahi avadto aamhi pan gave gelyavar kapa fanas khato sanchit tuzya gavckha parisar khup ramniya aahe tu bhgyawn aahes asa sundar gav tula labhala.
☺️☺️💐
Khup sunder barech divsani video mi tuza pahila gare pahun tondala Pani ale
☺️💐
Sanchit, your voice is melodious.
Thank you☺️💐
sanchit bhari vdo aahet tuze tuza aawaj pn khup chan aahe
☺️☺️💐💐
Thanks Mitra khup chan hota video ani jyacha kade javun fanus ghetalas te ghar ameche ahe khup athevani taza kelas aaj😘😘😘 thanks once again ♥ ❤
Thank you..☺️
Chhan video. Fanas baghun tondala pani sutle. Devsthan aani sagla parisar khup mast.
☺️☺️💐💐
Nice video. Please make on Mardewadi, Masura.
Yess ☺️☺️💐💐
mast sanchit masure, kape gare kha, khatana amachi atavan kad ok
shree swami samarth
Ho☺️💐
Wowww Superb Kapa Fhans👍👌
मसुरे हा माझा सुध्दा गाव आसा. मसुरेत भरपूर काही बघण्या सारख्या आसा, भरतगड किल्ला, कावा वाडी, मसुरेची तार, म्हणजे जिथे होडी थांबते, ती,आणि तिथून बरेच काही बघण्यासारखे आहे. बांदिवडे पूल तिथून दिसणारे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
☺️☺️💐💐
Skills sudhaat aahet tuze. Chan
☺️💐
Dada tuza avaj khup chhan ahe.god bolne ahe.tyamule Vidio khupsundar.bghavesevattat
Thank you☺️💐
Nice video 👍
I missing phnas yaar kapa mala khup khup avdto..masta vlog.missing my achra.😭
Masta vlog chan catala👍
☺️☺️💐💐
Khup Chan video
संचित एकट्यान फणसाचे गरे खाल्लस. बरोआसस मरे आम्हीही लाॅकडाऊन संपल्यावर जाऊ आणि खाऊ. तुझाआवाज अप्रतिम तुझं गाव म्हणजे आजही अस्सल गाव पाहताना मजा आली.
☺️☺️💐💐
Nice video dada konat gav tuz
Dangmode,malvan
छान व्हिडिओ आहे मज्जा आली
कापा फणस 👌🏻😍तोंडाक पाणी सुटला.. 😋❤
Namskar...namskarrrrr...Good morning 🌄tumcha nature best aahe.mhanun tumhche video sagle aapulkine pahata.premane like 👍karata. Swabhav best asel tar log jodle jatat aapopap.nice school 🏫tumche sanskar.vichar best aahet.nice gav.nice khadki.
Thank you☺️
Wow.. कापा फणस मस्तच 😋
फणस बघुन तोंडाला पाणी सुटलं.वाह लय भारी.👌👌👍👍😋😋
नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ !!!👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
खूप छान मस्त
Khup Chan👌 👍🙏
Wow grt Nice village life Mouthwatering kapa jackfruit 👌👌🙏
☺️💐
खूप छान मन प्रसन्न झाले..गावात गेल्यावर परत शहरात येऊ नये असे वाटते ..💐💐तिथेच राहावे असे वाटते....!!!!💐💐👌👌
No 1 dada👌👌👌
वाह्ह तोंडाक पाणी सुटला. फणस बगुन. गावचा सीन 👌👌👌
मस्त ..कापा फणस कसा ओळखावा..
Sangto☺️💐
Mast kapa fanas baghun tondala pani sutale 👌👌😑👍
Khup chaan video dada natural beauty aahey kaularru ghara Anni fanas mumbaila 50rs pav kilo asa Garey miltata
Okk☺️💐
Khupach chhan watle
छान व्हिडीओ झाला ,गरे मस्त मोठें आहे
संचित खूप छान बनवतोस व्हिडिओ👌👌उगीच इतर लोकांसारखे पाल्हाळ लावत नाहीस,तुला परफेक्ट कळतेय कुठे थांबायचे आणि कुठे बोलायचे..👌👌👌तुझा व्हॉइस खूप छान आहे,आणि स्वतःला मस्त तू मेंटेन केले आहेस..असाच रहा कायमचा 👍👍god bless you.. तू जसा वेळ मिळेल तसा vlog बनवत जा..आमचे माहेर आम्ही तुझ्या vlog मधून बघतो..thank you रे
Thank you☺️☺️💐💐
बरोबर बोललात मॅडम तुम्ही, मी ही त्याच्या या गोष्टींचे निरिक्षण केलेय.
👍👍👌👌
Bi apki video bohut acha hai
मस्त vedio.वर्णन करण्यास शब्द नाही...
1no..Nice 🏡. Nice babu kaka.aaji chan aahet.nice 🐈😻🐈⬛.video madhe Ekhade sound means song 🎵🎶asle tar sone pe suhaga...
☺️☺️💐
👌👌👌👌👌👌👌👌👌 भावा मस्त 😍
Khup chan video 👍
Khup sundar nisarg....gav pan sundar aahe
☺️☺️💐💐
Nice..
व्हिडिओ खूप छान. तुझा आवाज, तुझी इतरांशी बोलण्याची शैली आणि हसरा चेहरा त्यामुळे तुझे व्हिडिओ छान होतात.
Thank you☺️💐
राजापूर मधील गंगेचा व्हिडिओ बनव
Ho
संचित Chan video मजा आली
Khup chan
Khup Chan
छान छान फणस आणी गावातील माणस.
सचित छानच विडीयो
Khub Chan Vlog Sanchit Dada. Nature at it's Best. TC Dada
मी बंदिवडे मसुरे ब्रीज जवळ माझ्या मामाच घर आहे, तुझे व्हिडिओ बघून मला गावची आठवण आली तुझे व्हिडिओ बघुन मी गावी असल्याची भास होतो खूप छान व्हिडीओ बनवतो
संचित दादा अभिवादन...!!🙏🙏
👍सर्वांगसुंदर असे सहजसुंदर निवेदन
👍शाळा देवस्थान कलमे विहीर कापे फणसाचे गरे कुत्र्यांची पिल्ले प्रशस्त असे कोकणातील घर आणि त्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती संचित दादांनी छान वर्णित केली पाहताना अतिशय हर्शौलहस झाला.
👍काकी आणि काकांचे संचित दादा बरोबर संवादात्मक असे अप्रतिम बारक्या फणस सारखे भाष्य सदर चित्रफिती चे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सर सुनील गावस्कर यांनी न्यूझीलंड विरुद्ध क्रिकेट दौऱ्यात रवि शास्त्री या अष्टपैलूला पाचारण करून त्यावेळी म्हणजेच सन १९८१-१९८२ साली एक अद्भुत चमत्कार करीत भारतीय
क्रिकेट संघाला मोठे यश मिळवून दिले होते आणि इथे संचित दादा एक अद्भुत चित्रफीत कार की जो निर्गवी लाघवी विनयशील यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर ईश्वरीय शक्तीने चित्रफीत कार रुपात पाचारण करून की त्यामुळे सदर क्षितिज दैदिप्यमान असेच झाले आहे याची जणू अनुभूती येते असेच मी आवर्जून म्हणींन..
👍असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
☺️☺️💐💐
संचीत, खूप छान! लाॅकडाऊनमुळे गावी फणस खायला मिळणार नाही. गावात फिरता येणार नाही. पण तुझ्या व्हिडिओ मुळे एक समाधान मिळाले. धन्यवाद! बाबू खूप मेहनतीचे काम करतो व एक कर्तबगार माणूस.
धन्यवाद☺️💐
Khup chhan dada
Lai bhari sanchit ❤️❤️❤️❤️
☺️☺️💐💐
Kokanchi शाळा सुन्दर आहे
बरका व कापा फणस बिना कापता कसा ओळखतात व गरे कशाचे खातात ?
Dada pune madhi parcel karta ka fanas
Kay kimmat ahe
ithe market band ahe
Tar milel ka fanas
Sadhya possible nahi... Lockdown nantr nakki try karen
खूप छान व्हिडिओ मित्रा....गाव खूप छान आहे तुझ.....फणस भारी होता....खूप मस्त वाटलं...अश्याच छान छान व्हिडिओ बनवत राह👌😍👍
Sorry Sanchit ha video mi pahila nawhata...Tula( Z.p. school )babat comment kelely....l am extremely sorry...nice video...
Its okkk☺️☺️💐💐
😋 गऱ्याचो घमघमाट (वास) ईलो...👌👍
☺️☺️💐
Chan👍
☺️☺️💐💐
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
Kiti mast vatata gavi. Mazha gav pan masure bhoglewadi
☺️☺️💐💐
Blissful 😍😍😇💯
☺️☺️💐
व्हिडिओ खुप सुंदर आहे. आपला गाव खुप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. शाळा खुप छान आहे. कोकण खास आकर्षण म्हणजे आंबा, काजु फणस.फणस छान होता. अप्रतिम व्हिडीओ 👍
छान
संचित छान vdo केला कापा फणसाचा.बरे वाटले.पाहून.आता तू तुझ्या घराचा घरातल्या माणसाचा व्हिडिओ बनव.तुम्हचा बगीचा वगेरे.
Ho☺️💐
👍
संचित मित्रा, daily one video की बात तो बननी चाहिए 👍🌾🌦️🌴🔥
Yes☺️💐
Brother khup mast video banavtos athavan jhali video baghun majya gavachi khup divas jhale jayala nahi bhetale konkon madhe