खूप छान गाव आहे एकदमच स्वच्छ आहे व तुम्ही शब्द शब्द माहिती दिली आहे. तुमच्या मुळे आम्हांला धनगरी जीवन बद्यल माहिती मिळाली नाही तर कधी ही कळले नसते आणि ही माहिती जो हे जीवन जगत आहेत त्यांनी दिली आहे त्यामुळे आम्हाला जास्त समजावून सांगितले म्हणून कळते धन्यवाद आपले मी रत्नागिरी कर आणि हो आम्हाला तुमचे गाव बघायची खूप इच्छा होती .
अगदी बरोबर , मी अमेरिकेत रहाते ! ही माहिती इथे मी मुलांना नातवांना दाखवते , त्यांना मराठी समजत नाही , म्हणुन समजावुन सांगावं लागतं पण त्यांना तुमची माहिती खूप आवडते !
दादा आपला शेती शिवार खूप छान आहे चांगल्यापैकी आपण दोन्ही भाऊ कष्ट करता तसं पाहिलं तर तुम्ही ड्राय पट्ट्यात असून सुद्धा चांगल्या पद्धतीने बागायत करताय मेंढी पालन पण चांगल्या पद्धतीचा आहे असेच असेच कष्ट करणारा करून आपल्या नावलौकिक वाढवा धन्यवाद भावांनो
तुम्ही दोघे की तिघे भाऊ ? किसन तुमचा भाऊ च आहे ना ? छान व्हिडीओ असतात तुमचे. आमचे कोल्हापूर जिल्ह्यात गाव आहे. आमच्या कडे कर्नाटक चे धनगर येतात. आमच्या शेतावर महिना भर रहायचे. त्यामुळे मला तुमचे जीवन बघायला मिळाले. खूप चांगले व प्रेमळ लोक होते.
शेती करणं , खुप कष्टाचे काम आहे.माझे वडील शेतकरी होते. शेतकऱ्यांना , ईश्वराने एकच आशीर्वाद दिलेला आहे. कितिही कस्ट शेतीमध्ये असू दे ,तू कधीं उपाशी राहणार नाही.
खूप छान गाव आहे एकदमच स्वच्छ आहे व तुम्ही शब्द शब्द माहिती दिली आहे. तुमच्या मुळे आम्हांला धनगरी जीवन बद्यल माहिती मिळाली नाही तर कधी ही कळले नसते आणि ही माहिती जो हे जीवन जगत आहेत त्यांनी दिली आहे त्यामुळे आम्हाला जास्त समजावून सांगितले म्हणून कळते धन्यवाद आपले मी रत्नागिरी कर आणि हो आम्हाला तुमचे गाव बघायची खूप इच्छा होती .
धन्यवाद दादा🙏🙏
अगदी बरोबर , मी अमेरिकेत रहाते ! ही माहिती इथे मी मुलांना नातवांना दाखवते , त्यांना मराठी समजत नाही , म्हणुन समजावुन सांगावं लागतं पण त्यांना तुमची माहिती खूप आवडते !
🙏🙏🙏🙏
@@dhangarijivan ok and you ws
Wee
धनगर समाज म्हणजे या भारताची शान आहे या भारताचा मोठा क्षत्रिय समाज म्हणजे सम्राट म्हणजे धनगर समाज
गाव .शेती .डाळिंब बाग .घर खूप सुंदर खूपच भारी पडीक जमिनीचे सोने केले दादा लय भारी वाटत आहे तुम्हाला कष्ट पण खूप आहेत
सलाम तुमच्या सर्वांच्या कष्टाला. वडिलांचा आणि या बंधूचा आवाज सारखाच आहे. काहीच बदल नाही.
गाव दाखवलं आहे खूप छान वाटलं आवडलं व्हिडीओ महिती पूर्ण बनवला आहेस आवडला.
🙏🙏
खूप छान गाव शेत डाळिंब बाजरी सर्व घरचे खूप कष्ट करताय आणि समाधानी आहात
सुंदर दाळिबं बाग शेती छान पाणी भरपूर,,,,
दादा आपला शेती शिवार खूप छान आहे चांगल्यापैकी आपण दोन्ही भाऊ कष्ट करता तसं पाहिलं तर तुम्ही ड्राय पट्ट्यात असून सुद्धा चांगल्या पद्धतीने बागायत करताय मेंढी पालन पण चांगल्या पद्धतीचा आहे असेच असेच कष्ट करणारा करून आपल्या नावलौकिक वाढवा धन्यवाद भावांनो
🙏🙏👍
तोताराम धनगर जिला बड़वानी मध्य प्रदेश
जय मल्हार
जय मल्हार भाऊ
तुम्ही दोघे की तिघे भाऊ ? किसन तुमचा भाऊ च आहे ना ? छान व्हिडीओ असतात तुमचे. आमचे कोल्हापूर जिल्ह्यात गाव आहे. आमच्या कडे कर्नाटक चे धनगर येतात. आमच्या शेतावर महिना भर रहायचे. त्यामुळे मला तुमचे जीवन बघायला मिळाले. खूप चांगले व प्रेमळ लोक होते.
तुमची शेती, बागायती,घर खूप छान आहे.
डाळींबाची झाडे मस्त आहे दादा तुमचे 🍓🍅🍎🍎
🙏🙏
खूप सुंदर आहे तुमचं परिवार गाव आणि शेती
शेती करणं , खुप कष्टाचे काम आहे.माझे वडील शेतकरी होते.
शेतकऱ्यांना , ईश्वराने एकच आशीर्वाद दिलेला आहे. कितिही कस्ट शेतीमध्ये असू दे ,तू कधीं उपाशी राहणार नाही.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही.
🙏🙏
Chan ahe shet ,ghar, vihir, alel dhanya.. Khupch sundar.. Chan video banvala ahe
तुमचे कुटूंब व डाळींबाची बाग व सगळीच शेती खूप सुंदर आहे
🙏🙏
खुप छान गाव आहे
तुमचे कुटुंब, शेती फारच छान 👌
घर सुध्दा छान आहे
🙏🙏
धन्यवाद भावा तु तुझे घर दाखवलं छान आहे घर आणि गाव 🙏👍
🙏🙏
किती छान पणे दोघे आहात कसे छान बोलतात
एक शेती करतो आणी एक मेंढी पाल
एकमेकात असेच प्रेम राहू दे
कौतुक वाटते तुमचे
गाव घर शेतीवाडी ...खुप छान....!
🙏
एकच नंबर शेती आहे पाहुण तुमची
🙏🙏
खूपच छान गाव शेती घर सगळ सुंदर आहे
आम्ही पण पुरंदरे दिवेगावचे झेंडे तुमचे व्हिडिओ रोज बघतो आता आम्ही कोथरूड लाख राहतो
Swacha sunder gao ekhadya shaharala lajwel
खुप छान आणि माहितीनुसार विडीओ वनला आहे.
🙏🙏
खुपच छान माहीती आपल्या घर शेती गाव दाखवल
🙏🙏
गांव दाखवल बर झाले खुप छान आहै तुमची परिवार मस्त आहे भाऊ
🙏🙏
1 no bhavnchi jodi aasech aktra ra an mote va aamala khup aand hoel mnapasun Jai Balu Mama
दादा तुमचे गाव अति सुंदर आहे गाव व शेत पाहण्याची माझी खूप इच्छा होती
🙏🙏🙏
खुप छान शेती छान घर आणि प्रेमळ कुटुंब खुप छान🎉🎉
जाम भारी लोकेशन आहे खूप छान
Dhangari jivan kashatsprad aahe, sheti chan aahe, dalib aheti àavadali, ashicha pragati kara, gava pan chan aahe
🙏
खुपच छान ब्लाॅग बनवला आहे. गाव आणी तुमची शेती खुप छान आहे.
🙏
मस्त भाव
तुम्ही धनगर आणि कमी शिकलेले अस्ताना छान वीडियो बनविला आहे❤️
🙏
नाद फक्त शेतीचाच शेतकरी ब्रँड एक नंबर
दादा खरंच तुमचं गाव शेती घर सगळं ओके मध्येच आहे मस्त🙏🙏
तुम्ही खुप सुंदर विडिओ बनवता बघायला खुप आवडतात
🙏
मस्त आहे डाळिंबाची शेती तुम्ही लोक खूप मेहनती आहेत घर पण छान आहे तुमचं न गाव पण छान व्हिडिओ असेच आनंदी रहा
🙏🙏👍🏼
1 Ek ekramadhe 40 mendhyacha
Chara tayar hoto kiman 500000 ru Che utpann milu shakte j Dalimb Draxe la BHARI PADATE samajyane vichar krava mi pan krtoy
Great village Rakha tak purandhar pune
दादा आम्ही पण पुणे जिल्यात आळेफाटा इथे राहतो
भाऊ तुमचं गाव लय सुंदर शेती मळा घर अगदी सुंदर आहे
🙏
Sunder aahe Gaon
🙏🙏
Khup chan tumala khup yash milo
जय मल्हार
खुप छान गाव आणि घर
किती सुंदर डाळींब,ताजं,ताजं.
आती सुंदर
Aamhala bolvaki tumcha gahri matan kahyla mala khup aavdte tumche jivan mi pan dahngar aahe
खूप भारी आहे दादा तुमचं घर बघून छान वाटल फॅमिली फारच गोड
🙏
खूप छान माहिती सांगितली गावाची तुमचे घर 🏡 शेती गावाचा परिसर खूप छान
🙏🙏
आम्ही पण पुरंदर तालुका वाल्हे या गावचे आहेत खूपच सुंदर ❤
राम राम
🙏🙏
छान आहे,म्हणजे तुम्ही बागायतदार पण आहे,छान👍👌👌
🙏
Khup chan ahi ghar tumach dada
Khupc sundar Gphar v.Saghls psrisar Ahe.p tsralkat.
मस्तच आमच्या गावाकडून जवळच फलटण
🙏
खूप सुंदर गाव आहे दहा वर्षानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून गावाचे दर्शन मिळाले माझा मित्र सचिन शेठ ननवरे ही त्याच गावात राहतो
👍
खूप छान श्येती आहे. डाळिंब
Khup chan parisar aahe
🙏
Khup Chan gaon sheti family sagle mast
Maaze maaher bhor aahe purandar javalach
Brother y r all rounder know farming
खुप छान पिकवली आहे शेती तुमचया भावाने.
🙏🙏
छानआहे धनगरी जिवन सर्व दाखवले आभारी
🙏
दादा तुम्हीच घरछान🎉
दादा खूप छान शेती मला खूप आवडल लय भारी
🙏🙏
दादा नंमस्कर 🙏 तुमचं परिवार खुप छान आहे शेती गाव खुप खुप सुंदर आहे डाळिंब एक नंबर 👌👌
🙏
💐💐🙏🙏हाके दादा जय मल्हार 🙏🙏💐💐
दादा तुमची शेती, घर, गाव, परिवार खुपच छान आहेत.
अशीच प्रगती होवो💐
खुप छान व्हिडिओ 👌👌🙏🙏
जय मल्हार भाऊ शेती खूप छान करता
🙏
तुम्ही राव एकच नंबर🙏🏻
धन्यवाद 🙏🙏
खूप छान गाव खूप सुंदर आहे 🙏🙏
🙏🙏
जे य मल्हार शिधू भाऊ
🙏
. जय मल्हार भाऊ
खुप छान नियोजन शेती च
छान जोपली आहे डाळिंब बाग💐👌👌👌👌
Gav swacha aahe, chan vatale
🙏
आम्ही बीडकर तालुका गेवराई
🙏
Jay malhar pavhna.marathwada Hingoli warun. Hake, Gadade, Thite apan soyre ahyot.
Chan gaon aahe
🙏
Maza mamac gav ahe he
👌👌 आम्ही धनगर
राम राम दाजी , सुंदर परिचय
🙏
very very nice . आम्ही लातूर कर
👍🙏🙏❤
भारीआहे
🙏
भाऊसाहेब कठीण परिस्थिती समाधान आहे
🙏
changli devlap keli aahe mast
🙏
कष्टाला फळ म्हणतात ते अगदी खरे आहे...
खूपच छान घर आणि खूप मस्त कुटुंब. बाळूमामा तुमचे भले करो
🙏🙏
तुमचे गाव खूप chan आहे ani tumchi seti पण chan आहे
येकाय माकायच्या नावानं चागभल
खूप छान माहिती दिली दादा शेतातले खूप छान आहे दादा शेती तुमची 🙏
🙏🙏
Nice Bhai jaan ❤️❤️❤️❤️🥰🥰
डाळिंब हे भगवा आहे का सुपर भगवा सुंदर आहे डाळिंब बाग फळांची साईज कलर एक नंबर
भगवा🙏🙏
डाळिंब 1 नंबर आहे
खुप छान शेती आहे आणि फळं पण खुप छान आले आहेत
मस्त आहे गाव
🙏
Khup chan aahe 👌👌👌🙏
🙏🙏
Video chan ahe
Kayla dgdach ghar kiti chhan bag bgicha , shetikiti chhan aani swachchh aahe khupch chhan aahe.