मुंडे यांच्या गच्छंतीचे दोन संकेत...| Dinesh Kanji | Dhananjay Munde | Mahayuti Sarkar | Suresh Dhas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 81

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 12 днів тому +70

    धस यांनी सत्य पुढे येण्यासाठी हे प्रकरण चांगलेच .. धसास ... लावलेले दिसते❤

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 12 днів тому +34

    एकच ध्यास, धस धस धसास

  • @harishdawkhare
    @harishdawkhare 12 днів тому +61

    राजीनामा माघायचे सोडा आणि त्याला सह आरोपी करा.
    या सगळ्या मागचे धनंजय मुंडे आहेत आणि जनता मूर्ख नाही.
    राजीनामा नको सह आरोपी करा.

    • @arvindsovani9449
      @arvindsovani9449 12 днів тому

      ती पुढच्या निर्णयाची सुरुवात आहे, हे समजून घ्यावे, मंत्री किंवा आमदाराविरुद्ध कारवाई करायची तर विधान सभा अध्यक्षाची परवानगी लागते, सहभाग स्पष्ट झाला की, राजीनामा द्यावा लागेल, आणि त्याबरोबर हे कवच बाद होईल, मग खटल्यातील आदेशानुसार कारवाईचा मार्ग मोकळा होतो, पण तालुका आणि जिल्हा कोर्टात ही केस खूप काळ रेंगाळत पडू शकते, म्हणूनच हायकोर्ट जज्ज मा. ताहीलियानी यांची एकसदस्य चौकशी समिती नेमली आहे, अत्यंत निस्पृह, आणि हुशार आहेत ते, जून 2025 पर्यंत चौकशीसाठी मुदत घातली आहे, योग्य तोच निर्णय होईल याची खात्री बाळगावी,

  • @vijaychougule6681
    @vijaychougule6681 12 днів тому +68

    मुंडे राजीनामा देणार नाही
    फडणवीस नी काढुण टाकले पाहिजे
    सरकारची बदनामी होणार नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 12 днів тому

      फडण420 म्हणजे उंदराला मांजर साक्ष.😮

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 12 днів тому +1

      आता राहिलीच काय बदनामी व्हायची.😮

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 12 днів тому +32

    मुंडे ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत नाहीत पण आरोपी च्या घरी भेट घेण्या करिता जातात या मध्ये सर्व काही आले. आपली लोकशाही विचित्र आहे, समोर काय आहे ते स्पष्टपणे दिसत आहे पण पुरावा नाही. सगळे अवघड आहे.

    • @agprasade5257
      @agprasade5257 12 днів тому

      कोर्टाकडून या सर्वांना जामीन मिळेल व शेकडो वर्ष जामिनावर असतील नंतर कोर्ट जाहीर करेल की कोणीच आरोपी जिवंत नाही

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 12 днів тому +33

    मुंडे यांचा हत्येशी काही संबंध नसला तरी मुंडे यांनी सन्माननीय एक्झिट घेतली तर त्यांचा self respect जरा तरी वाचेल.नाही तर कायमची छीथू आहेच.

  • @marutibolkegane8363
    @marutibolkegane8363 12 днів тому +25

    काढून टाकण्या शिवाय जाणार नाही

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 12 днів тому +13

    खर तर अगोदरच धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायला पाहिजे होता

  • @Hindutva_Savarkar1_947
    @Hindutva_Savarkar1_947 12 днів тому +13

    Perfect👌

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 12 днів тому +3

    सर, या विषयावरील चर्चेची मी वाट बघत होतो, हे निश्चित च संकेत आहेत....धन्यवाद 🎉

  • @Khavchat
    @Khavchat 12 днів тому +11

    3:39👈😁 प्रति’धनंजय मुंडे’ म्हणून वावरायचा!!
    कदाचित एक प्रत एक्स्ट्रा काढून ठेवली असेल सिनीयर मुंडेनी. आपल्याला काय माहित!!😁😁😁
    दिसायलाही तसाच आहे!! 😁

  • @bhausochavan6990
    @bhausochavan6990 12 днів тому +9

    आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले होते की धन्याला खूप ठिकाणी वाचवले

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 12 днів тому +10

    महाराष्ट्राची अस्मिता राखायची असेल तर अजित दादानी मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे.

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 12 днів тому +9

    Jay Hind

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 12 днів тому +6

    सुरेश धस यांनी कुंडली मांडून राहू केतू कोण आहेत यांची नावे फक्त घेतली नाहीत.
    धसंचा धसका किती जणांना बसणार !

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 12 днів тому +7

    Jay Shriram

  • @prakashgunjal2205
    @prakashgunjal2205 2 дні тому

    किती वाट पाहता!!! खालेले सगळे बाहेर येईल. आणि अतिशय चांगली समाजाची सेवा करत आहेत. खून खंडणी सत्ता आणि संपत्ती यासाठी निवडून येतात.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 12 днів тому +3

    Your Analysis seems to be perfect.
    The matter and it's Social and Political consequences in case of D.Munde 's resignation is being minutely perceived by Hon.Ajit Dada Pawar.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 12 днів тому +1

    👍👍👍

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 12 днів тому +1

    Solid vishlation sir

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 12 днів тому +1

    Outstanding vdos frever

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 12 днів тому +2

    राजीनामा देऊन सन्मानित करण्यात येणार

  • @googleecom9103
    @googleecom9103 12 днів тому +2

    Jai shree Ram 🙏

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 12 днів тому +11

    NCP AJIT PAWAR CHI YUTI TODA. SAGALE TALYAWAR YETIL.

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 12 днів тому +7

    पायली भरली की.....

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 12 днів тому +4

    आता भाजप ने देश हितासाठी गुंड खंडणी खोर आश्रय देणारे आरोपीस अटक करावी दादा नी मागे आरोप झाला तेंव्हा राजनमा देवून प्रायश्चित घेतले होते मुंढे देत नसतील तर स्वतः द्यावा व ॲक्शन घेण्यास प्रवृत्त करावे

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 12 днів тому +2

    नुसतं नावापुढे दादा असून काय उपयोग ?
    दादा ची दादागिरी वाईट प्रवृत्तींविरोधात असली पाहिजे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 12 днів тому

    सुरेश धस यशस्वी होओ, धसास समजू नये धस आणि माणसाला समजून नये कसपट,हे प्रकरण धसास लागणारच

  • @RAJVARDHANKarale
    @RAJVARDHANKarale 12 днів тому +5

    Takings precautions for elections 2029....😅

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 12 днів тому +1

    धनंजय मुंडे ची निवड रद्द करून शहानिशा व्हावी. ईडी, सिबीआय आणि निवडणूक आयोग झोपलेले आहे काय?😢

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 12 днів тому

    सह आरोपी करणे योग्य😢

  • @manoharpatil9262
    @manoharpatil9262 12 днів тому +5

    Ajit Pawar la laj nahi nilajara ahe.sarv nalayak ahet.fakt Jarange dada dhas anna he lok chhan ahet.

  • @omprakashpatil7144
    @omprakashpatil7144 12 днів тому +1

    सत्यमेव जयते

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 11 днів тому

    अती तेथे माती.शंभर अपराध भरलेले जनतेला दिसले.आश्चर्य वाटेल जर गच्छंती नाही झाली.
    अजित दादांनी पण दया दाखवणं किंवा मध्यस्थी करणं अशोभनीय ठरेल.

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 12 днів тому +5

    MALIK CHA RAJINAMA GHETALA NAHI. MUNDE DEYEEL KA ?
    POLITICIANS NI KAYADA CHI DHAJJI UDAWALI AAHE.

  • @JamesBond-pn2em
    @JamesBond-pn2em 12 днів тому +3

    We need Yogijee in Maharashtra. Modijee pls remove the CM OF MAHARASHTRA.

  • @sulemanbagwan6006
    @sulemanbagwan6006 12 днів тому +4

    Aati tethe mati

  • @jayhind1280
    @jayhind1280 12 днів тому +2

    Mi aata MIM la vote karil pan hya yuti la karnar nahi 😠

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 11 днів тому

    राजीनामा का घेत नाही दादा? राजीनामा घ्या जर निर्दोष असतील तर का भितात.? राजीनामा घ्या निर्दोष निघाले तर मुख्यमंत्री करा ना.

  • @chakli88
    @chakli88 12 днів тому +2

    ED Income Tax ni ya Case madhe tatkal Dakhal dyaavi...

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 12 днів тому +3

    Munde Aaropi jhla tar khrch nyaik hoil

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 12 днів тому

    धस फक्त एक प्यादे आहे.मुख्य वजीर तर धनंजय मुंडे आहे.😅😊😂

  • @mukulved7735
    @mukulved7735 12 днів тому +2

    Vel janar tase tase aka bhidale lavkar aka che aka adakale asi vel janar tar supar aka adakanar

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 12 днів тому +1

    Kay sangat aahet.

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 10 днів тому

    राजीनामा घेणार नाही त 5 वर्ष हजारो करोड़ राख ऊपसा सर्वच भागीदार आहेत...फोडाफोडीच्या राजकारणात DM चा मोठा रोल होता व BJP ला मोठी मदत होती...परतफेड म्हणुन DM चा न राजीनामा ना कसली कार्यवाही

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 12 днів тому +5

    ज्यान्च्या कडून पैसे मिळतात ते कोण?अनील देशभुख, नबाब काय म्हणतात बीड प्रकरणी। अजितपवार शरद पवाराना विचारून पुढे जातात का ह्या संबंधी?

  • @manojmodak17
    @manojmodak17 12 днів тому +2

    आधी कराड चि मुंडे चा संपत्ती पैसा जप्त करा मुंडे विरुद्ध खंडणी खून बेहिशेबी मालमत्ता हे गुन्हे दाखल करा

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 11 днів тому

    जेष्ठ नेत्यांकडून इशाराच होता.
    याला खूप ठिकाणी वाचवल्याबद्दल.
    मग नवाब मलिक आणि अनिल देशमुखांसाठी तोच न्याय होता का ?
    आपला जेंव्हा असतो तो काळा कुळकुळीत असला तरी गोरा स्वच्छ चारिञवान म्हणा.
    हेच करामतींचं वैशिष्ट्य आहे का ?.

  • @Deepakpapal-d7e
    @Deepakpapal-d7e 11 днів тому

    Dhanya Ata dalinder honar

  • @BabanBadade-nh1gi
    @BabanBadade-nh1gi 12 днів тому +2

    तेचसांगतातरावपुनापुनाधनंनजेयसुदधायाकेसमदीदाकलहोयालापाईजीसंतोसदेसमुकालान्यायमिळेल

  • @hemantmhatre6086
    @hemantmhatre6086 12 днів тому

    Ajitpwarne pshachi bid karykarni brkhast keli karan hi gundachi toli hoti mg bidech motha gundacha boss kdhi barkhasth honar. Pawarni gundacha boss kdun mithaei khali aheka?

  • @sanjaythengdi
    @sanjaythengdi 10 днів тому

    हाकलले ते बरे झाले.

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 12 днів тому +1

    तुम्हाला देवंद्र जी ने धस laa समर्थन करायला सांगितलेले दिसतेय ...तुमचा हा शेवटचा व्हिडिओ बघत आहे ...निषेध..

    • @avinashborekar5100
      @avinashborekar5100 12 днів тому

      शेवटी तू जातीवर गेलास

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 12 днів тому +2

    न्यूज डंका तुम्ही jarange सोबत जुळवून घेतलेले दिसतेय ...आता तुमचे आका निवडून आले तुमचे काम झाले ...पुसले तुम्ही हाथ...