Crime Story:Suresh Dhas यांच्यावर आरोप झाले ते संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड खून प्रकरण काय?lBeed Crime

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 329

  • @thefact8558
    @thefact8558 12 днів тому +149

    गोपीनाथ मुंडे चा मृत्यू का झाला याची चर्चा खूप लोकांमध्ये आहे. कृपया संशोधन करावे

    • @siddhanathlondhe4070
      @siddhanathlondhe4070 10 днів тому +1

      Accident zhala na delhi madhe

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 10 днів тому +3

      Vigra

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 9 днів тому

      ​@@gqaqjqaqnqaqntumchi may hoti ka sobt khup bolta tumhi....sabut asel tr dya .. ugach kahi bolu nka

    • @मानीकके़ंद्रे
      @मानीकके़ंद्रे 6 днів тому

      मुंडे साहेबांच्या मारेकऱ्याला पण फाशी झालीच पाहिजे अशी चर्चा करा

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 12 днів тому +107

    रोज आवडणारी मुबंई तक news आज काही लोकांना आवडणार नाही

    • @HMcreater1212
      @HMcreater1212 12 днів тому +5

      Khar bol ki nhi avadat

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 днів тому

      Buttya devamanus hota ka? 😂😂😂
      Walya Dhanya chya poranni aaj baap badlala 😂

    • @socialjustice1887
      @socialjustice1887 12 днів тому +6

      @HMcreater1212 आपल्या हिशोबाच असले का आवडते आपल्या विरोधात असले का त्रास

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 12 днів тому +1

      जातीवादी लोक खूनी सुरेश दस ला पाटिशि घालतात 💯

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 12 днів тому +123

    बुट्ट्या गायकवाड ची अधिक माहिती स्थानिक नागरिकांकडून घ्या, बुट्ट्या दरोडेखोर होता, वस्तीवर दरोडा घालताना त्याने बाईच्या इज्जती वर हात टाकला होता,अतिरेक झाला की शेवट निश्चित असतो ,

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 12 днів тому +23

      धस दादा सूद्धा दरोडेखोर होते

    • @Navanathavhad_7620
      @Navanathavhad_7620 12 днів тому +15

      मग त्याला शिक्षा करण्याचा अधिकार सुरेश दसन ला कोणी दिला त्यांच्या पत्नीला कोणी दिला समर्थन करता का तुम्ही गुन्हेगारांच

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 12 днів тому +3

      तुला खूपच माहिती आहे

    • @deepakp691
      @deepakp691 12 днів тому +1

      ​@@Navanathavhad_7620 mag hya logic ne tar direct dhanya mundhe pan gunegar thartoy ata kay karaych tyala bi dyachi ka fashi

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 12 днів тому

      ​@@Navanathavhad_7620tumi pun tech karta

  • @sandipjaybhaye6883
    @sandipjaybhaye6883 12 днів тому +43

    सुरेश धसनी हात्या केली होती आणि रात्री 1 वाजता सुरेश धस पोलिस स्टेशन मध्ये काय करीत होते तेव्हा आंबेडकर चळवळीतील एक नेता तिथे गेला होता

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 12 днів тому +27

    Sit मार्फत चौकशी व्हायला पाहीजे . सर्वांना समान न्याय हवा .

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 12 днів тому

      @prafullasawant8044 सुरशाच पण प्रकरण गंभीर आहे दिवसा ढवळ्या हत्या केली .sit काय एकाच्या बापाची आहे ती सर्व जनतेसाठी आहे . गायकवाड पण महाराष्ट्राचा नागरिक होता .

  • @svd4959
    @svd4959 12 днів тому +73

    Only धस साहेब संपूर्ण जणता आपल्या पाठीशी ❤

    • @mrok007
      @mrok007 12 днів тому +9

      धस साहेबाला आता सर्व माफ आहे

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 12 днів тому

      गुन्हगाराला पाठीशी घालणारे लोक

  • @d.m.5410
    @d.m.5410 12 днів тому +89

    भाऊसाहेब लटपटे..हे आजबेचे कार्यकर्ता आहे....पहीले ते शिवसेनेत होते...आता अजित पवार गटात गेले ....लटपटे ला कुणीतरी पाकीट दिले म्हणून सुरेश धसावर आरोप करतोय

    • @vaibhavrajdhakne231
      @vaibhavrajdhakne231 12 днів тому +3

      बातमी खरी आहे का नाही ते सांगा ??

    • @Vijayghule1976
      @Vijayghule1976 7 днів тому +1

      धसालाकोणी सुपारी दिली....

  • @hemaghule9009
    @hemaghule9009 12 днів тому +22

    आष्टी पाटोदा संघात सुरेश यांचाही असाच आतंक आहे
    हे प्रकरण पूर्ण सुरेश धस यांच्यात अंडर मध्ये झालेलं होतं. रात्री एक वाजता पोलीस स्टेशनला काय करत होते साहेब याचे हे जरा कसून चौकशी करा
    कुठले पुरावे उडवायला गेले होते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 днів тому +12

    पोलीस, CID, SIT चौकशी करा. सुरेश धस आणि आरोपींचे CDR तपासा. आरोपी आणि सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा.

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 12 днів тому +75

    सुरेश धस तर म्हणतोय मी लई धुतल्या तांदळा सारखा आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому +7

      जर काही पुरावे असतील,तर हीच वेळ आहे,समोर आणावेत, मिडिया समोर न बोलता सरळ पोलिस ठाण्यात सादर करावेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 днів тому +9

    सुरेश धस आणि पवनचक्की माफिया निलेश घायवळ यांचे काय संबंध?

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 12 днів тому +23

    Sit चौकशी करा.

  • @GaneshanandBharti
    @GaneshanandBharti 8 днів тому +3

    सत्य बाहेर आल पाहिजे

  • @vaibhavzine5693
    @vaibhavzine5693 3 дні тому +1

    म्हणजे गुट्या... हा गाडीपेक्षा जास्त वेगाने धावत होता याचाच अर्थ, गुट्ट्या हा भारतासाठी ऑलिम्पिक मेडल आणू शकत होता😂

  • @rajendrapalave7632
    @rajendrapalave7632 10 днів тому +3

    धस खुनशी व जातिभेद करणारा आहे, याच्या डोक्यात मंत्री पद मिळवण्यासाठी हा वंजारी समाजाला टार्गेट करत आहे .याला कळत नाही हे पद राष्ट्रवादीकडून व एक पद भाजपाकडून मिळाले आहे हा मानणीय गोपीनाथजी यांचा आशीर्वाद आहे.

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 12 днів тому +54

    लटपटे हे मुंडेसाहेब यांच्या जवळचे आहेत म्हणून धस अण्णा वर आरोप लावायचा प्रयत्न करत आहेत पण धस अण्णा यांनी या खुनां बद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे आणी दिल्ली ला सुप्रीमकोर्टात केसं संपली आहे
    लटपटे नां सांगा कुणीतरी

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 12 днів тому +2

      आरे बाबा तो पण काय कमी नाही

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому

      राजकारणात सगळ्या गोष्टी सोबत ठेवाव्या लागतात,आज धस जेवढ्या हिमतीने याबद्दल बोलतात, तेव्हा स्वताची सुरक्षा व्यवस्था चोख असल्या शिवाय एव्हढी हिम्मत च कोणी करणार नाही,पण असो सुरेश धस हे राजकारणात शोभणारे व्यक्ती मत्व आहे,त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण करावे ,
      अशीच सर्वांची इच्छा असू शकते.​@@mrkrushnaofficial9179

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 днів тому

      ​@@mrkrushnaofficial9179are Kushna kuthe lapun basla aahes re tu? Samor ye, ghabaru nako. 😂😂😂

    • @Navanathavhad_7620
      @Navanathavhad_7620 12 днів тому +1

      त्यांनी दडपशाही करून केस बंद केलेली आहे त्या केसेस बद्दल बोल पीडित परिवाराला योग्य तो न्याय मिळालेला नाही त्यामुळे ही केस ओपन होणे ओपन होणे खूप गरजेचे आहे व याच्या वरती कायद्याने लक्ष घालावे

    • @vaibhavrajdhakne231
      @vaibhavrajdhakne231 12 днів тому +2

      खर आहे का नाही सांगा ते पाहिलं😂

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 12 днів тому +14

    यांची पण सी आय डी तपासणी करण्यात यावा

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 12 днів тому +9

    सुरेश धस यांची चौकशी झाली पाहिजे बुटयाला न्याय मिळाला पाहिजे

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 12 днів тому +14

    खूप प्रकरणं आहेत,खून,मारामाऱ्या,जमिनी लूट

    • @omiii5763
      @omiii5763 12 днів тому +2

      आला वाल्मीक चा चेला

    • @Dpatil-m3p
      @Dpatil-m3p 12 днів тому

      Dhas नी देवाच्या जमिनी सुध्दा हडपिल्या

  • @shivkumarsirsat2641
    @shivkumarsirsat2641 8 днів тому +3

    दस साहेबाची चौकशी झालीच पाहिजे दस साहेब तुम्ही किती गरीबांच्या कुटुंबातील शेती बळकावल्या हे समोर येईल

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 12 днів тому +6

    मुंबई टक वर आज काही लोक नाराज होतील😂

  • @ShardZote
    @ShardZote 11 днів тому +4

    धसाचा शेतात हत्यार सापडले तरीही शेत मालकांवर कारवाई नाही.

  • @ashanagrgoje8397
    @ashanagrgoje8397 12 днів тому +12

    खर आहे याचा पण तपास लागला पाहिजे

  • @ashoknagargoje9707
    @ashoknagargoje9707 12 днів тому +13

    माझी एक विनंती आहे पारगाव पाटोदा तालुका घुमरे पारगाव तात्यासाहेब घुमरे यांचा कार्यक्रम कोणी केला सुरेश धस तात्यासाहेब उंबरे यांना मुंडे साहेबांनी शब्द दिला होता भावी पिढीचे आमदार म्हणून सुरश चौकशी करावा

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 12 днів тому

      तात्यासाहेब घुमरे ला कॅन्सर झाला होता ते त्या आजारी वारले आहेत कोणता विषय कुठं संदर्भ लाऊ नका

    • @omiii5763
      @omiii5763 12 днів тому +2

      आला वाल्मीक चा चेला

    • @akashbodkhe4347
      @akashbodkhe4347 12 днів тому +3

      गोपीनाथ मुंडे chya घातपाताची सुद्धा चौकशी ची मागणी करावी

    • @hemaghule9009
      @hemaghule9009 11 днів тому

      @@ashoknagargoje9707 हे प्रकरण खरे आहे.

  • @bhaskar8865
    @bhaskar8865 12 днів тому +10

    सुरेश धस जातीचं राजकारण करू नये😅😅😅

  • @SayasMunde-o4j
    @SayasMunde-o4j 12 днів тому +11

    पाच वेळा आमदार राहिला तरी मंत्री पद का नाही भेटले याचा विचार कदी केला का कारण आपण कदी कोणाचे एकनिष्ठ राहिले नाहीत यामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे हे तुम्हाला पण माहीत आहे उगाच नका आपटून घेत जाऊ

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 12 днів тому

      बावळटा अभ्यास नाही कमेंट कशाला करतोस का तु वंजारी आहेस तुझ्या बुध्दीची क्षमता फक्तं जातीय वादापुरती अरं ते महसुल राज्यमंत्री होते ते पालकमंत्री होते वजाऱ्याना काही कळत नाही वळत नाही दे माझं वाटुन असेच असतात

    • @akashbodkhe4347
      @akashbodkhe4347 12 днів тому

      गोपीनाथ मुंडे chya घातपाताची चौकशी ची मागणी करा लटपटे ल म्हणावं

  • @VikrantSangle
    @VikrantSangle 8 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब सुरेश धस चि चौकशी करा cid, sit, Ed.चौकशी लावा आदी

  • @TheRevisionPoint
    @TheRevisionPoint 12 днів тому +4

    कोठेवाडी दरोडा प्रकरण पण समोर आल पाहिजे

  • @bhandepackersmovers0195
    @bhandepackersmovers0195 11 днів тому +1

    धस साहेब बिट्ट्या प्रकरण बाहेर काढा जनतेसमोर सत्य बाहेर येउदेत जसे मुंडे कराड प्रकरणासारखे धस साहेबांना लाख लाख प्रणाम

  • @Mpsc-e7x
    @Mpsc-e7x 12 днів тому +16

    काही आरोप करायचे मजे संतोष देशमुख विषय डायवरत करायचं

  • @dinkarpalve1049
    @dinkarpalve1049 12 днів тому +15

    किन्ही येथील मुलाचा खून कोणी केला. अन्ना आमदार होते.त्यावेळी.

    • @mcmavla
      @mcmavla 12 днів тому

      Ha kay vishay ahe

    • @ganeshcholke5732
      @ganeshcholke5732 12 днів тому

      केळ घे रे तू काही सांगु नको तुम्हीं गुन्हेगार वाल्या कराडला वाचू शकत नाही हे लक्षात ठेव

  • @SomnathKharmate-e7p
    @SomnathKharmate-e7p 12 днів тому +12

    धस,खुनी, आहे 😂😂😂😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 днів тому +1

    कायद्याचे उल्लंघन करू नये. कायदा हातात घेऊ नये. असंविधानिक उद्योग करू नये.

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 12 днів тому +20

    सरळ आणि साधा सिम्पल प्रश्न कडा परिसर देवळाली दादेगाव डोंगरगण घाटा पिंपरी या परिसरातील गोरगरीब जनतेला म्हणाव बुट्ट्या गायकवाड कसा होता त्या परिसरात मला नका पुढचं बोलायला लागलो तो आया बहिणीच्या अब्रू सुद्धा कधी लुटत होता दिवसा ढवळ्या नीट माहिती काढा पत्रकारांनी पोलिसांनी भाऊसाहेब लटपटे पहिला शिवसेनेचा होता आता त्याला कोणीतरी पाकीट दिले मोठे बंद पाकीट बोलत असेल सुरेश आण्णा धस हे जाणून बुजून कोणावर अन्याय करत नाही कोणाला उध्वस्त करत नाही आम्हाला माहिती

    • @pranavaghav1751
      @pranavaghav1751 12 днів тому

      Tu je anna ch kautuk karto na tya anna ni ek tari devstan sodal paha Ani thamb jara yeil halu halu anna ch Sagal baher

    • @a2_ke_king136
      @a2_ke_king136 12 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @bhagwatchoure1402
    @bhagwatchoure1402 8 днів тому +1

    SIT CID मार्फत चौकशी केली पाहिजे

  • @tukarammurkute3614
    @tukarammurkute3614 12 днів тому +15

    Sit लावा म्हणजे सगळ बाहेर येईल

  • @GajananWagh-e4n
    @GajananWagh-e4n 12 днів тому +15

    तुम्ही काहीही म्हणा सुरेश आण्णा एकच नंबरच

  • @mh_politics_status
    @mh_politics_status 12 днів тому +13

    सुरेश धस बुट्ट्या गायकवाड ला कोणी मारलं सांग

  • @VishalBansode-x8q
    @VishalBansode-x8q 12 днів тому +6

    अंजली दमानिया कुठे आहे आता इथ दम नाही का बोलायचा गायकवाड दलिथ आहे म्हणून वरे वा अंजली दमानिया

    • @omiii5763
      @omiii5763 12 днів тому

      आरे बोच्या सोनवणे कोण होता मग त्याच पण प्रकरण उचलून धरलं ना धस नी

    • @dinkarpalve1049
      @dinkarpalve1049 12 днів тому

      ताई 📦 वर काम करत आहेत.

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 12 днів тому

      बरोबर हे गरीब माणूस आहे मनून

    • @hemaghule9009
      @hemaghule9009 11 днів тому +1

      @@VishalBansode-x8q दमानिया ला पैसे देऊनच आणावं लागतं

  • @shiddheshwardhakne356
    @shiddheshwardhakne356 11 днів тому +1

    सुरेश धस ला अटक करा

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 12 днів тому +6

    Sit आणि cid lawa म्हणजे खर कारण समोर येईल

  • @Uytfjfx
    @Uytfjfx 3 дні тому

    अरे पोलिस ताजा खुना चा तपास शीधा करतनाही तर १० वर्षं आधिचा काय तपास करतील आणि आता तर धस साहेबन मागे मुख्यमंत्री आहे

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 4 дні тому +1

    Super

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 11 днів тому +1

    आता कुठे गेला आका वर बोलणारा ढूस बोका 😅

  • @mangeshsanap798
    @mangeshsanap798 6 днів тому

    योग्य तपास करून सुरेश धस ला अटक करा

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 7 днів тому

    आता सुरेश धस यांची पण चौकशी आता होणे गरजेचे आहे

  • @popatsangale3843
    @popatsangale3843 4 дні тому

    बिड जिल्हा हा अतिशय वाईट जिल्हा आहे असं वाटतंय.किती घटना घडत्यात.
    एका बहादर डॉक्टरांनी काही व्षांपूर्वी किती गर्भात मुली मारल्या होत्या .या बिड जिल्ह्याचा जाहिर निषेध.

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 9 днів тому +1

    आता टाकायचा धसला जेलमध्ये

  • @Sk7593
    @Sk7593 10 днів тому

    Barobar

  • @rajendramundhe-dn3uc
    @rajendramundhe-dn3uc 8 днів тому +1

    जय ओबीसी

  • @VishalPathare-k7j
    @VishalPathare-k7j 12 днів тому +10

    Madam ekada tari gayakwad cha ghari jaun interview gya

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 12 днів тому +1

    चैकशी तर होयलाच पाहिजे

  • @maheshkatkade1700
    @maheshkatkade1700 9 днів тому

    मुख्यमंत्री झोपी गेलेत काय ह्याची चोकशी करा. CID,SIT, ED, चोकशी लावा मुख्यमंत्री साहेब

  • @SonyaJarange
    @SonyaJarange 12 днів тому +4

    आपल ठेवायच झाकुन दुसऱ्याच बगायच वाकुन वा रे धस

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 12 днів тому +1

    आरोपी कोण आहे. जात बगू नका ☝🏾☝🏾☝🏾☝🏾☝🏾☝🏾☝🏾☝🏾☝🏾

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 8 днів тому +1

    Bichara butta nyay kadhi

  • @radh2202
    @radh2202 10 днів тому

    पण मी म्हणतो बुटटया वर वेळ कशाला घालवता आता सुरेश धस वर आरोप आणि पत्रकार आज काल कुणाला ही महत्व देतात

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 6 днів тому +1

    Suresh dhas chi pan choukashi jhali pahije ha pan kay sadhu sant nahi yachi pan property seal kara ha lai garib aahe Devendra fadanvis ni choukashi kara

  • @swapnilmuley-o5t
    @swapnilmuley-o5t 12 днів тому

    छान गोष्ट सांगता ताई तुम्ही ,, तुम्ही लहान मुलांच्या गोष्टी सांगायचे चॅनल सुरू करा,,,

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 6 днів тому

    एक नंबर

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 12 днів тому +6

    धनजय मुंडे मुख्य आरोपी आहे सरकारी बंगला सातपुडा मदे खडणी ची डील केली आहे

  • @AazadRiksha
    @AazadRiksha 12 днів тому +4

    धस हे ब्रँड आहेत. त्याच्यामुळे कुणीही काहीही आरोप अन्नावर लावू नये. हे फक्त राजकीय आरोप केले जात आहेत

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 12 днів тому +9

    आज काही लोक आजतक वर नाराज होतील बहुतेक

    • @omiii5763
      @omiii5763 12 днів тому

      आला वाल्मीक चा चेला

    • @santoshavhad4534
      @santoshavhad4534 12 днів тому

      @omiii5763 तू हरांगेचा दिसतोय

  • @chandapawar769
    @chandapawar769 4 дні тому

    बरोबर आहे आमचे ते पाहुणे आहेत

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 12 днів тому +1

    कोठे वाडीत महिलांची इजत्त कोणी घेतली.

  • @sm8233
    @sm8233 4 дні тому

    अरोपी अटक आहेत कारवाई झाली आहे ना

  • @SahajiPurane
    @SahajiPurane 2 дні тому

    गोपीनाथ मुंडेंची काय झाले याचा विचार करा

  • @vikasandhale6504
    @vikasandhale6504 8 днів тому

    हे खर आहे

  • @hanumangalbe9589
    @hanumangalbe9589 11 днів тому

    संतोष देशमुख प्रकरण divert करण्यासाठी खोटे आरोप करू नका 😅😅

  • @rajendrajaybhaye4170
    @rajendrajaybhaye4170 5 днів тому

    गोपीनाथ मुंडे ची हत्या चा सबध आष्टी शिजला होता कीकाय?

  • @learnenglishbyprof.vandana2283
    @learnenglishbyprof.vandana2283 12 днів тому +1

    बघा आता.. म्हणतो धुतल्या तांदुळा सारखे जगलो

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 12 днів тому +1

    आपण सांगता तस, तो संजय काय संत नव्हता,तो गुन्हेगार होता तो त्यांचा कर्माने गेला..

  • @inistudio9421
    @inistudio9421 9 днів тому

    True story..... File open karavi...

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 12 днів тому +3

    धसांचे, आरोप सिद्ध होतात हे विरोधकांना पटलं म्हणून विरोधक धसानवर आरोप करतात.

  • @BharatWaybhase-s5g
    @BharatWaybhase-s5g 11 днів тому

    Carect ahe

  • @somnathshirsat5051
    @somnathshirsat5051 12 днів тому +2

    Aka ahe

  • @ps-m9
    @ps-m9 12 днів тому +2

    कार्यवाही करा उगाच आरोप करू नका पुरावा द्या. पोलीस यंत्रणना उग फेका फेकी नको.

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 12 днів тому +1

      मग वाल्मिक साठी dm साठी का आरोपी करता येते वा रे

  • @inistudio9421
    @inistudio9421 9 днів тому

    True story ahe

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 11 днів тому

    संतोष देशमुख ची बुट्या गायकवाड सोबत तुलना करणार काय?

  • @sanjayaghav210
    @sanjayaghav210 10 днів тому

    चुकीला माफी नाही ☕

  • @hanumangalbe9589
    @hanumangalbe9589 11 днів тому

    आता घोडा लागला म्हणून, काहीही काडू नका 😂😂

  • @abhayhole8216
    @abhayhole8216 12 днів тому +2

    शिळ्या कढीला ऊत येतो हे ऐकलंय पण किती शिळ्या कढीला उत येऊ शकतो हे काय समजत नाय

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 12 днів тому

    खर आहे

  • @sandipsanap1129
    @sandipsanap1129 12 днів тому +7

    Das la taka aat

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 12 днів тому

      Pahile munde karad Pali nanter baghu dhas

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому

      ​@@hemanturkude9696विनाकारण जातीवर बोलण्याची वेळ सानप यांने आणली आहे,सगळेच वंजारी असे कसे?

  • @SopanNeharkar
    @SopanNeharkar 12 днів тому +1

    सुरेश धस तर म्हणतो रामाला बटाआहे पण माझ्या जीवाला बटाआहे पण मला एक एवढं सांगायचे प्रत्येक ठिकाणी गाव तेथे हागणदारी आहेच आजही विसरता कामा नये प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जे काय अशा घटना घडलेल्या आहेत पाठीमागे थांबवलेले केस झालेले आहे पण थांबले आहे त्यांना उचलण्यात याव

  • @dnyaneshwaradsare3839
    @dnyaneshwaradsare3839 12 днів тому +9

    धसांचा काही संबंध नाही यात

    • @दरशा-ज4ष
      @दरशा-ज4ष 12 днів тому

      तुम्ही तपास अधिकारी आहेत वाटतं😂

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 12 днів тому +1

      वाल्मिक अण्णा चा कुठं संबंध आहे देशमुख प्रकरणात

  • @युवराजशिंदे-ग1घ

    दिव्या खाली अंधार आहे अस दिसून येते

  • @OmYewale2004
    @OmYewale2004 12 днів тому

    Story mast aahe 😅

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 3 дні тому

    DM Boss is King of our OBC

  • @sachinradkar3483
    @sachinradkar3483 12 днів тому

    “मुंबई तक” उगाच का तुम्ही क्राइम रिपोर्टिंग देऊन तुमचा दर्जा कमी करून घेत आहात

  • @hanumangalbe9589
    @hanumangalbe9589 11 днів тому

    Only Dhas Anna ❤

  • @sourabhkole9776
    @sourabhkole9776 8 днів тому

    मग सुरेश धस ची चौकशी लावा की

  • @गणेशदारवंटे-ख3ङ

    चौकशी करा चांगले

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 5 днів тому

    धस साहेब गरीबांचा वाली आहे

  • @rajuamate3521
    @rajuamate3521 12 днів тому

    लटपटे साहेब तुमची कीव करावीशी वाटते आहो संतोष देशमुख च्या मारेकऱ्यांच तुम्ही समर्थन करत आहात तुम्ही त्यांचे फोटो शेअर करुन समर्थन देतात हे कीतपत योग्य आहे तुम्ही स्वतः वकील आहात तुम्ही आशा गोष्टीच समर्थन करू नये आणी आष्टीला बदणाम करू नये तुम्ही तुमच राजकारण करा पण आष्टीच बिहार झालय अस म्हणु नका कारणा जणमासात तुम्हाला मानसन्मान आहे आणी तुम्ही जर असच समर्थन करीत राहीलात तर जणमानसात तुम्हाला कवडीचीही कीमत राहणार नाही तुम्हाला राजकारण करायला भरपूर स्टँड आहेत संतोष देशमुख प्रकरणात तुम्ही राजकारण करू नका आणी हो राहीला प्रश्न वाल्मीक कराडचा तो जर खंडणीखोर नसता तर एका नोकराकड एवडी मालमत्ता कशी आली याच उत्तर तुम्ही द्याव

  • @prashantjagtap2159
    @prashantjagtap2159 11 днів тому

    2014 च आत्ता काय पण सांगाला लागलाय आकरा वर्ष का गप्प आहेत,

  • @ranjanabudhwant8221
    @ranjanabudhwant8221 7 днів тому

    धसने ही समाजसेवा केलाय 😅

  • @Skumarnarole
    @Skumarnarole 12 днів тому

    हा चंदन तस्कर होता.... चोरी मारामारी घरफोडी दरोडे टाकणं याच्या त्याच्यावर भरपूर केस होत्या...

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 12 днів тому +1

      मग काय तुम्हाला त्याला मारायच लायसन्स होत का तुम्ही केल कि योग्य आणि दुसर्यांनी नाही केल तरी त्याला फसवता काय वारे

    • @Skumarnarole
      @Skumarnarole 12 днів тому

      Tyane jyanchya barobar dushmani keli tyani marlay vishay vegla ahe saheb

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 12 днів тому

    Why such news ? Otherwise no public representative come forward for public cause

  • @sandipmunde9370
    @sandipmunde9370 12 днів тому

    Nice