हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतोच, जेव्हा ते स्वयंपूर्ण उपचारांबद्दल ऐकतात. पण खरं तर हे आपलं अज्ञान आहे, कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही. हे उपचार कसे काम करतात, हे साध्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही पण ऑरा स्कॅनिंग रिपोर्ट किंवा मेडिकल रिपोर्ट काढले असता आजार दूर झाल्याचे आपल्याला निश्चितच कळू शकते. निरामयचे योगेश चांदोरकर यांनी आपल्या जन्मदात्या आईला याच उपचारांनी मृत्यूच्या दाढेतून कसं परत आणलं? त्यानंतर योगेश व अमृता चांदोरकर यांच्याद्वारे सुरू झालेला निरामय वेलनेसचा हा प्रवास अनेक रुग्णांना असाध्य आजारातून बाहेर काढणारा कसा ठरला? या सर्वांमध्ये रुग्णाचा विश्वास किती महत्त्वाचा आहे? हे उपचार कसे केले जातात? याविषयी जाणून घेण्यासाठी "निरामय जीवन" चा हा भाग 2 अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

КОМЕНТАРІ • 113

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 4 місяці тому +10

    स्वयंपूर्ण उपचाराने मनातील आणि शरीरातील सर्व दोष मुळासकट निघून जातात हे अगदी खरे आहे हा अनुभव मी घेत आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @kalpanapatil338
      @kalpanapatil338 4 місяці тому +2

      अगदी बरोबर

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 3 місяці тому +2

    खुप छान, स्वयंपूर्ण उपचार पद्धती खरंच खूप योग्य आहे, मन निश्चित खंबीर होते
    तुम्हा दोघाना खुप खुप धन्यवाद💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      मन:पूर्वक आभार 🙏,
      आपल्या अशाच सदिच्छा कायम राहू देत आणि हो इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.

  • @kalpanapatil338
    @kalpanapatil338 4 місяці тому +3

    खुप चांगली उपचार पद्धाती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.

  • @smitateli402
    @smitateli402 4 місяці тому +2

    Khup chan mahiti milali dhanyawad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @anandbhandare5708
    @anandbhandare5708 2 місяці тому +1

    खूप छान माहिती,धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      खूप खूप आभार 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j 3 місяці тому +1

    Khup chhan

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 4 місяці тому +2

    Khoop sunder explanation of urja clearance.Dhanyavad🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏
      कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही.

  • @Baba22263
    @Baba22263 16 днів тому

    Khup chaan prashn vichartaat interviewer , jee shanka normal lokanchya manaat yetat tee sagli clear keli❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  13 днів тому

      धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j 3 місяці тому +1

    Yes totally agree best therapy

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 4 місяці тому +1

    खूप छान समजाऊन सांगितलं सरांनी, आणि मॅडम नीआपले फार फार आभार🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar Місяць тому

    अगदी खरे आहे

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 4 місяці тому +1

    सरांनी आणि मॅडमनी खूप छान माहिती दिली..🙏तुमचे मनापासून आभार.. धन्यवाद 😍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      निरामय जीवन या मालिकेचा पुढील भाग आणि असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j 3 місяці тому +1

    Best

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

  • @rarjun100
    @rarjun100 4 місяці тому +1

    Khup sakhol mahiti dili.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 4 місяці тому +1

    Khup chan video.....Dr ne sangitale prachandya positivity pahije.....sakarstma.. maza mazavarcha vishwas pahije..🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करत राहा निरोगी आणि आनंदी रहा.

  • @kamalnaik7341
    @kamalnaik7341 4 місяці тому

    Khup chhan mahiti dilit dhanywaad ❤❤

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +4

    तुम्ही ट्रीटमेंट पण देता का मॅडम? कशी कूठे & कीती दिवस? सगळे सविस्तर सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पुढील Video पहावा.
      १) काय आहेत स्वयंपूर्ण उपचार? - ua-cam.com/video/Uq77XIfdw1I/v-deo.html
      २) स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात? - ua-cam.com/video/O3j9Q9Tvf2M/v-deo.html
      ३)संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      वरील सर्व Video पाहून आपणास या उपचाराबद्दल सर्व माहिती सविस्तर मिळेल.
      धन्यवाद 🙏

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 4 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

    • @shilpanaik7067
      @shilpanaik7067 4 місяці тому

      😊​@@NiraamayWellnessCenter

  • @dmd1769
    @dmd1769 4 місяці тому +1

    Amruta mam Aaura (Aabhamandal) var ek video banva na please ❤❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे . लवकरच याचा विचार केला जाईल.
      धन्यवाद 🙏

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge 4 місяці тому +1

    खूप छान माहिती . हे शिकायचे असेल तर तुम्ही शिकवता का. कृपया याची माहिती द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      नमस्कार,
      सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

    • @JayashreeZodge
      @JayashreeZodge 3 місяці тому

      मी what's app आणि Gmail केले आहे. कृपया reply द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      आपणास लवकरच reply मिळेल.

  • @Nalini-gr4cn
    @Nalini-gr4cn 3 місяці тому

    🙏🙏🌹🌹👌

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 4 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @manishajape2495
    @manishajape2495 4 місяці тому

    Khup chan...krupaya bhag ek chi link dya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
      ua-cam.com/video/vmYdx6Ng89M/v-deo.html

  • @poornaarora7171
    @poornaarora7171 4 місяці тому +1

    कृपया या व्हिडिओ च्या पहिल्या भागगची लिंक पाठवली तर ठीक होईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
      ua-cam.com/video/vmYdx6Ng89M/v-deo.html

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 4 місяці тому +2

    आपणं म्हणालात की हे कोणी ही शिकु शकतो तर आपल्या कडे शिकवण्याची सोय आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +3

      नमस्कार,
      आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 4 місяці тому

    👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @akzzz3492
    @akzzz3492 Місяць тому

    Hi

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 місяці тому +1

    मॅडम माझे वाताचे &दातांचे हिरड्यांचे आरोग्य खराब आहे. मी काय केलं पाहिजे? माझे अचानक सगळे दात हलायला लागले. तीन वर्ष झाली ट्रीटमेंट पण घेतली काही फरक नाही.Alopathy dr चे अनुभव वाईट आले.😢😢 आत्ता मी खूप अस्वस्थ आहे. वाताचा & दाताचा दोन्ही त्रास खूप vadle आहेत.plz रिप्लाय.🙏🙏🙏🙏

    • @user-go4su6tq8j
      @user-go4su6tq8j 4 місяці тому

      ही उपचार पद्धती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      हो. ही उपचार पद्धती आपणास फायदेशीर ठरू शकते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @1Saakshi
    @1Saakshi 4 місяці тому +1

    तत्व असंतुलीत कसे आणि। का होते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      बुद्धीने आणि मनाने साठविलेले सर्व विचार, तसेच उच्चार काही स्पंदने निर्माण करतात. ही स्पंदने म्हणजेच ऊर्जा आपल्या ऑरामध्ये साठून रहाते. ऊर्जा ही पाच तत्त्वांची असते, जी शरीरावर प्रभाव पाडते. साठून राहिलेल्या या अनावश्‍यक ऊर्जेमुळे शरीराला आवश्‍यक ऊर्जा कमी पडते. ज्यामुळे शरीर अशक्त होत जाते.
      याबद्दलच्या अधिक माहितीसाठी सदरचा Video अवश्य पहा.
      पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य- ua-cam.com/video/iPdf6pm2FLw/v-deo.html
      अजूनही काही प्रश्न असेल तरी विचारू शकता.
      धन्यवाद 🙏.

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 4 місяці тому +1

    कृपया या व्हिडिओच्या पहिल्या भागाची लिंक पाठवा ना..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
      ua-cam.com/video/vmYdx6Ng89M/v-deo.html

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 4 місяці тому +1

      ​@@NiraamayWellnessCenterहो... नक्की..!!

  • @user-kb1gg6mt1g
    @user-kb1gg6mt1g 2 місяці тому

    How can i sea all part of mudra please guide me

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र मालिकेचे सर्व भाग पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
      मुद्राशास्त्र - ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html

  • @vijayasawant4119
    @vijayasawant4119 4 місяці тому +1

    एखादा पेशंट समोर उपचाराला येत नसेल तेव्हा उपचार देता येईल का? देता येत असतील तर कसे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      हो ,एखादा पेशंट समोर उपचाराला येत नसेल तेव्हा online उपचार देता येईल.
      विनाऔषध, विनास्पर्श केली जाणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ही प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित आहे.
      पृथ्वीच्या ऊर्जावलयाच्या माध्यमातून एका व्यक्तीद्वारे दुसर्‍या व्यक्तीला ऊर्जा दिली जाते. ह्यासाठी अंतराची मर्यादा नाही. फक्त त्या रूग्णाची ऊर्जा घेण्यासाठी संमती आणि सहमती लागते. स्वयंपूर्ण उपचाराबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी आपण पुढील Video संपूर्ण पाहावा.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      याशिवायही अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 4 місяці тому +2

    Lagn houn 8 vrshe zali असतील तरी संतती नसेल तर उपाय आहेत का .आणि किती कालावधी लागेल ...

    • @chandrkantsir2562
      @chandrkantsir2562 4 місяці тому

      Go mala pan tyachi mahiti havi ahe

    • @chandrkantsir2562
      @chandrkantsir2562 4 місяці тому

      Ho

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      संतती नसेल तर उपाय आहेत आपण यासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      प्रजनन समस्यांबाबत मार्गदर्शन करणारे महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा.
      १) आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! - ua-cam.com/video/ODy5sURmhXw/v-deo.html
      २) सुदृढ संततीप्राप्तीसाठी..ua-cam.com/video/ShfwFzVrEuY/v-deo.html
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @alkamainkatte6535
    @alkamainkatte6535 Місяць тому

    पेशंट ऑन ड्युटी असते तेव्हा नातेवाईक
    त्याच्या साठी उपचार घेताना तो एक
    माध्यम बनतो तेव्हा ध्यानात कोणती प्रार्थना(कॅसेट)ऐकावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      जवळच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्यास तिला त्याचा लाभ होतो.एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते.ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी सदरचा व्हिडीयो नक्की पहा.
      आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी - ua-cam.com/video/KIzaNgMqUu8/v-deo.html

  • @dmd1769
    @dmd1769 4 місяці тому

    Lahan mulana OCD ka hote krupya sangal kay please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      लहान मुले किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना OCD चा त्रास होत असेल तर स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @manjirishinde8137
    @manjirishinde8137 2 місяці тому

    चेहरा व मानेवर चामखीळ येतात त्यासाठी कोणती मुद्रा करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +1

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      सोबतच स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏

  • @sumedhadesai1952
    @sumedhadesai1952 4 місяці тому

    ह्या उपचार पद्धतीने कानाने व्यवस्थित ऐकू येऊ शकते का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @pranalikulkarni6168
    @pranalikulkarni6168 4 місяці тому

    Namaskar madam, online upchar shakya aahet ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      हो , कोणत्याही कारणास्तव रुग्णास येणे शक्य नसल्यास, आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j 3 місяці тому

    Ora Reports sati fees kiti ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      नमस्कार,
      ऑरा स्कॅनिंग याबद्दलच्या सर्व माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 4 місяці тому +1

    Madam tumhi स्वतः कधी आणि कुठे भेटू शकता

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      प्रत्येक गुरुवारी पुणे सेंटर व महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबई सेंटर येथे अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @sangitastreat3391
      @sangitastreat3391 4 місяці тому +1

      पुण्यात किती वाजता असता?

    • @sangitastreat3391
      @sangitastreat3391 4 місяці тому

      मला ही हे शिकायचे आहे कसे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      प्रत्येक गुरुवारी पुणे सेंटर येथे Madam उपस्थित असतात आणि अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून लवकरच असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @harshadzargad3651
    @harshadzargad3651 4 місяці тому

    उपचार सुरू करायचा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prayagvpatil8898
    @prayagvpatil8898 4 місяці тому

    तुम्ही म्हणताय फोन वर उपचार सुरू करता येते पण तुमचा फोन लागत नाही मग काय करायचं प्लीज प्लीज सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      खूप वेळ फोन Busy लागत असेल तर आपण पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. Mobile number - ९७३०८२२२२७

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 4 місяці тому

    Niramycha dusra bhag ikla mnala ptl pn tyatin baher ks pdav he klt nahi mi aapnakde tirtment ghet aahe khup dnyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      होय नक्कीच, नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 4 місяці тому

    नमस्कार मॅडम
    ठाण्यात आपल सेंटर आहे का .
    पत्ता प

    • @kishorkirtane6463
      @kishorkirtane6463 4 місяці тому

      पत्ता पाठविणे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर दादर येथे असून सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      याशिवाय पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईनदेखील भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rohinivekhande5427
    @rohinivekhande5427 2 місяці тому

    मॅडम मी ठाण्यात राहते, मला उपचार घ्यायचे आहेत, मॅडम कसे घेता येतील

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर मुंबईमध्ये दादर येथे असून आपण अपॉईंटमेंट घेऊन तज्ञांना भेटून उपचार सुरु करू शकता.
      त्यासाठी दादर सेंटचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      रुग्णास येणे शक्य नसल्यास आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @rohinivekhande5427
      @rohinivekhande5427 2 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter Thanku मॅडम

  • @9370007589
    @9370007589 4 місяці тому

    मला या थेरेपी पद्धती विषयी शिकण्याची खूप इच्छा आहे . कृपया मार्गदर्शन करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.