आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आजार का होतो? औषधं घेऊनही आजार का बरा होत नाही? औषध न घेताही कोणताही ‐ अगदी गंभीर आजारही बरा कसा होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आमची ‘निरामय जीवन' ही मालिका. ज्यामध्ये योगेश चांदोरकर व अमृता चांदोरकर आपल्या सांगणार आहेत, विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

КОМЕНТАРІ • 78

  • @MamtaPawar-rd2zu
    @MamtaPawar-rd2zu 4 місяці тому +1

    Khup chan

  • @smitawangekar1436
    @smitawangekar1436 2 місяці тому

    खूप छान माहिती ❤

  • @anitaabhyankar1482
    @anitaabhyankar1482 4 місяці тому +1

    खूप छान माहिती. बरेच दिवसांनी असा तुमचा जीवनशैलिशी संबंधित आजारावर video आला. पुढच्या अशा video ची वाट बघतेय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप खूप आभार ,
      निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @kalpanatribhuwan
    @kalpanatribhuwan 4 місяці тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम आणि सर

  • @joshnapatil2029
    @joshnapatil2029 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम आणि सर .,❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप खूप आभार ,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 4 місяці тому

    खूप खूप धन्यवाद ताई व सर
    खूप दिवसांपासून मी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होते. खूप सुंदर समजले.आता पुढील भागाची वाट पाहत आहे😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому +1

      पुढील भागात नक्की भेटूया तोपर्यंत असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @nandabenke9954
    @nandabenke9954 4 місяці тому +1

    Nice 👍🏻

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 4 місяці тому

    . खुप छान व्हिडिओ, मी आजच बघितले, एकूण तीन भाग झाले. पुढले दोन भाग बघायची उत्सुकता आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नक्कीच, लवकरच भेटूयात निरामय जीवन च्या पुढील भागात तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @rajendrakulkarni145
    @rajendrakulkarni145 3 місяці тому

    Bolay cha paddhati Chan.....❤❤

  • @savitalimaye3571
    @savitalimaye3571 4 місяці тому

    पंचकोश -प्राणमयकोश योगशास्त्रात षडःचक्र उत्तम विवेचन आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 4 місяці тому

    Mala yaa urija treatment ni mazhe 80%ajara Purna bhare zalate. Me Sir ani Madamche manapasun Abhar Ani khupa Danyvad.🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      वा! खूपच छान 👍👍 तुम्ही सकारात्मक आहात.त्यामुळे शरीराकडूनही सुरेख प्रतिसाद मिळाला आहे. आपला हा अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      आपले देखील मनःपूर्वक आभार 🙏,

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 4 місяці тому

    Khupch Sundar mahitl pudhil bhagachi vat pahat ahe thanku so much sir mam baryach prashanachi ukal zali thanks 👍🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      पुढील भागात नक्की भेटूयात तोपर्यंत निरामय You Tube channel subscribe करून इतरही माहितीपूर्ण व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 4 місяці тому

    खूप छान, उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती...
    आपले काम खूप छान, ग्रेट आहे....
    याचा उपयोग जास्तीत जास्त जणांनी करून घेतला पाहिजे...
    धन्यवाद मॅडम आणि सर 🙏🌹
    तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 4 місяці тому

    Dhanyavaad life janyacha navin marg mila

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा यासोबतच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
      धन्यवाद 🙏

  • @amolkubade4141
    @amolkubade4141 4 місяці тому

    Dhanyawad❤❤ khub chhan

  • @mahadeobmanemanex316
    @mahadeobmanemanex316 4 місяці тому

    खुप छा न म ला प र त क धी प हता य ईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      अगदी लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पहा आणि आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
      धन्यवाद 🙏.

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 4 місяці тому

    Khup chaan! Very nicely and deeply explained.thanks.

    • @geetanagre7221
      @geetanagre7221 4 місяці тому

      Waiting for next part

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      Most welcome 😊
      विनाऔषध, विनास्पर्श ‘स्वयंपूर्ण उपचारां'बद्दल ! ह्या मालिकेतील हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. लवकरच पुढील भागात नक्की भेटूयात.
      धन्यवाद 🙏

  • @varshaj926
    @varshaj926 4 місяці тому

    Anxiety depression fear fobia insomnia vaar episode banva. Mala tumche videos faar avvadtat. Dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      मनातली भीती, चिंता, नैराश्य घालवण्यासाठी आणि तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आवर्जून पाहा पुढील Video
      १) भीती, चिंता, ताण.. घालविण्याची सोपी कृती - ua-cam.com/video/bOXZSGg7tzM/v-deo.html
      २) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - ua-cam.com/video/ccTmiQ7vmXk/v-deo.html
      ३) मनातली भीती कशी घालवाल?- ua-cam.com/video/rVT1QBpRcw4/v-deo.html
      ४) शांत व गाढ झोप कशी मिळवाल? - ua-cam.com/video/auCmkMDKffY/v-deo.html
      हे Video आपण पाहू शकता.

    • @varshaj926
      @varshaj926 4 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter maana pasun dhanyawad

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @joshnapatil2029
    @joshnapatil2029 4 місяці тому

    👍

  • @pokefantejas1920
    @pokefantejas1920 2 місяці тому +1

    मॅडम मी तुमच्या इथे डोळ्यांसाठी १५दिवस उपचार घेतले पण मला काहीच फरक पडला नाही.काय करावं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      आपण आपले पूर्ण नाव किंवा उपचार क्रमांक सांगितला तर योग्य मार्गदर्शन करता येऊ शकते.

  • @charushila4434
    @charushila4434 4 місяці тому +2

    मॅडम मला तुमची अ अपॉईन्ट मेन्ट पाहीजे होती पण दुसऱ्या मॅडमची दिली गेली तर पुढच्या फॉलो अपला तुमची अपॉईन्ट मेन्ट मिळू शकते का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      पुढील Follow up साठी मॅडमची Appointment देता येऊ शकते.
      धन्यवाद 🙏

  • @bharativarne2057
    @bharativarne2057 4 місяці тому

    खुप छान ताई , मि पण उपचार घेत होते पण सद्या माझ्या छातीत बारीक दुखते आहे प्लीज उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणाकडे निरामयच्या उपचार केंद्राचा नंबर असेलच कृपया आपण उपचारासाठी फोन करून उपचार घ्यावे. ज्यामुळे आपल्या तब्येतीमध्ये चांगला फरक पडू शकेल. काहीही शंका असल्यास फोनवर विचारू शकता.

  • @ashokshinde5784
    @ashokshinde5784 4 місяці тому

    नमस्कार मी पण उपचार घातला आहे पण आता मला खूप त्रास होतो आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल उपचारकांना सांगून आपण पुन्हा उपचार सुरु करू शकता.

  • @anuradhakulkarni9478
    @anuradhakulkarni9478 4 місяці тому

    Tai Rajonivrutti war pan video kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      पुढील लिंकवर क्लिक करून रजोनिवृत्तीत सहाय्यभूत ठरणारे स्वयंपूर्ण उपचार! हा video आपण पाहू शकता.
      ua-cam.com/video/FGSjfNo7FQM/v-deo.html
      मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - ua-cam.com/video/su0srkVG4gM/v-deo.html

  • @sanjaymohite5854
    @sanjaymohite5854 4 місяці тому

    Pudhil episode patava

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      हो लवकरच आपण नवीन भागात पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
      धन्यवाद 🙏,

  • @KavitaKhairnar-wu3bg
    @KavitaKhairnar-wu3bg 4 місяці тому

    पुण्यात कुठे आहे सेंटर प्लीज पत्ता सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @snehashreenagvekar9234
    @snehashreenagvekar9234 4 місяці тому

    🙏Healing classes gheta ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @priyamulye5219
    @priyamulye5219 4 місяці тому

    Mi pan treatment sathi paise bharle pan treatment suru nahi keli karan rojchi treatment video call var hot nahi mhanun confuse ahe

    • @amrutachandorkar8650
      @amrutachandorkar8650 4 місяці тому

      गोंधळण्याची काहीच गरज नाही. जसे डॉक्टर पेशंटला तपासतात आणि औषध देतात. औषध घेण्यासाठी रोज आपण डॉक्टरकडे जात नाही. तसेच निरामयमधील तज्ञ तुमचा ऑरा तपासतात आणि त्याप्रमाणे उपचार करतात. आणि त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे पुढे ती ऊर्जा देण्याचे काम निरामयचे उपचारक (हिलर्स) करतात, त्यासाठी तज्ञांची गरज नसते. 15 दिवसांनी पुन्हा आपण तज्ञांना भेटणारच असता. त्यामुळे आपण निःशंक होऊन उपचार सुरू करा. जेवढे केवढे बरे झालेल्या पेशंटचे व्हिडिओ आपण ऐकले असतील, ते सर्व याच पद्धतीने उपचार घेत होते. काळजी नसावी. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      कृपया आपले पूर्ण नाव ,व फोन क्रमांक आणि जर उपचार क्रमांक सांगितला तर आपणास योग्य ते सहकार्य करता येऊ शकते किंवा आपण आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करून सर्व माहिती घेऊ शकता व पुन्हा उपचार सुरु करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @pichi1485
    @pichi1485 4 місяці тому

    Madam, eyes sathi konti mudra aahe Pls dangal ka ?!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

    • @pichi1485
      @pichi1485 4 місяці тому

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद !!!

    • @vandanashitut4174
      @vandanashitut4174 2 місяці тому

      ​@@NiraamayWellnessCenter❤❤❤

  • @manjirishinde8137
    @manjirishinde8137 4 місяці тому

    माझ्या चेहर्यावर खूप मुरूम येतात
    त्यासाठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      चेहऱ्यावर मुरूम कशामुळे येत आहेत तेही जाणून घेणे आवश्यक आहे. त्यप्रमाणे मुद्रा सांगता येऊ शकते. त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. होर्मोनल इंबॅलन्स (hormonal imbalance), मानसिक तणाव (mental stress), आहारात काही पोषणतत्वांची कमी (nutritional deficiencies), तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील त्वचेवर पुळ्या व मुरूम येण्याची मुख्य कारणे आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शंख मुद्रा - ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      आपण यासाठी स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @joshnapatil2029
    @joshnapatil2029 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 4 місяці тому

    Khup chan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @joshnapatil2029
    @joshnapatil2029 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.