Bajirao peshvyana mota support shahu samrat yancha hota. Experience sardar sobtila shahu che hote tase santaji ghorpade swatache himmativar v bina support navta
तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेने अशी तुलना करणे हे भंपक लक्षण आहे. हे सगळे सर्वकालीन श्रेष्ठ योद्धे होते आणि त्यांच्या त्यांच्या काळात मराठी सत्तेचे भले करणारेच होते. पुन्हा असला तुलना करण्याचा छपरी अट्टाहास करु नका.
खरे तर 1690 ते 1700 च्या दशकातील मराठ्यांचा पराक्रम व औरंगजेबाचे हाल दाखवणारा एक सुंदर चित्रपट तयार होऊ शकतो, व तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेस इतिहास समजायला मदत होऊ शकते. कारण आज हा इतिहास फक्त 10% लोकां पर्यंतच पोहोचलाय खरोखर याचा प्रविण तरडे सारख्या दिग्दर्शकाने आवर्जून विचार करावा. व खरे दाखले तपासून एक स्क्रिप्ट तयार करावे. ही माहिती कोणी तरी त्यांच्या पर्यंत पोहोचवावे नक्कीच ते या वर विचार करतील व एक सुंदर चित्रपट तयार होईल ही अपेक्षा धन्यवाद
संताजी आणि धनाजी या दोन मराठा विराना सत सत नमन...
*स्वामीभक्ती*
जय शिवराय
संताजी घोरपडे अद्वितीय योद्धा होते. बाजीराव पेशवे यांच्या पेक्षाही अधिक युद्धात निपुण.
Bajirao peshvyana mota support shahu samrat yancha hota. Experience sardar sobtila shahu che hote tase santaji ghorpade swatache himmativar v bina support navta
ते सरदार बाजीरावांचे नेतृत्व का मानायचे?
@@shailendrak9185are bhava santaji bajirao yanchya agodar hote
तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्य जनतेने अशी तुलना करणे हे भंपक लक्षण आहे. हे सगळे सर्वकालीन श्रेष्ठ योद्धे होते आणि त्यांच्या त्यांच्या काळात मराठी सत्तेचे भले करणारेच होते.
पुन्हा असला तुलना करण्याचा छपरी अट्टाहास करु नका.
Mast ❤
❤❤
कोणीही वीर योद्धांची तुलना करू नये.
खरे तर 1690 ते 1700 च्या दशकातील मराठ्यांचा पराक्रम व औरंगजेबाचे हाल दाखवणारा एक सुंदर चित्रपट तयार होऊ शकतो, व तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेस इतिहास समजायला मदत होऊ शकते. कारण आज हा इतिहास फक्त 10% लोकां पर्यंतच पोहोचलाय खरोखर याचा प्रविण तरडे सारख्या दिग्दर्शकाने आवर्जून विचार करावा. व खरे दाखले तपासून एक स्क्रिप्ट तयार करावे. ही माहिती कोणी तरी त्यांच्या पर्यंत पोहोचवावे नक्कीच ते या वर विचार करतील व एक सुंदर चित्रपट तयार होईल ही अपेक्षा धन्यवाद
संभाजी महाराज गेले तेव्हा हंबीरराव जिवंत नव्हते कृपया चूक सुधारावी.
@@YSD-yx9rp इतिहासामध्ये हंबीरराव नावाच्या दोन व्यक्ती आहेत... त्यातले हे दुसरे आहेत..
वरील प्रसंग हा संभाजी महाराजांच्या निर्वाण झाल्यानंतर चा आहे तरीही हंबीरराव मोहिते यांचा उल्लेख कसा काय येत आहे सारखा?
इतिहासामध्ये हंबीरराव नावाच्या दोन व्यक्ती आहेत... त्यातले हे दुसरे आहेत..
Bhau sarjya khanane Hambirao na Marla tya nunter Ghorpade Sarsenapati zale.
Video madhey sangitlele hambirrao te nahit dusre ahet..
काही तरी चुकतंय...मामा वारले होते.संभाजी महाराजांच्या निधनाच्या आधी.
@@yashpaljaitapkar3828 इतिहासामध्ये हंबीरराव नावाच्या दोन व्यक्ती आहेत... त्यातले हे दुसरे आहेत..