Inspired Dhiraj
Inspired Dhiraj
  • 155
  • 7 656 411
शत्रू तर होतेच पण स्वकीय सुद्धा Santaji Ghorpade यांच्यावर चालून जात होते..#marathahistory
शत्रू तर होतेच पण स्वकीय सुद्धा Santaji Ghorpade यांच्यावर चालून जात होते..#marathahistory
🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade
(Jaysingrao Pawar)
🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇
weinspire084@gmail.com
कर्नाटकात Santaji Dhanaji ‌यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले.
यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji ‌यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने मुघलांना अनेकवेळा धुळ चारली 🚩 पुढे संताजींना हे सरदार शरण आले..पण आता Santaji Ghorpade यांच्या विरोधात खुद्द Rajaram maharaj युद्धात उतरले.. आणि त्यांच्यात लढाई झाली...
#rajarammaharaj
#rajarammaharajhistory
#santaji
#marathahistory
#marathamughalwar
#marathahistoryarrior
#santajighorpade
#dhanajijadhav
#shivajiraje
#sambhajimaharaj
#shivajimajaraj
#history
#संताजीघोरपडे
#शिवाजीमहाराज
#संभाजीमहाराज
#राजाराममहाराज
Переглядів: 3 438

Відео

राजा विरुद्ध सेनापतीच एकमेकांविरुद्ध लढु लागले... ह्या लढाईचा शेवट काय झाला पहा?..#marathahistory
Переглядів 10 тис.14 годин тому
राजा विरुद्ध सेनापतीच एकमेकांविरुद्ध लढु लागले... ह्या लढाईचा शेवट काय झाला पहा?..#marathahistory.. . . . 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com कर्नाटकात Santaji Dhanaji ‌यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले. यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji ‌यांनी...
स्वतःह शत्रूने लिहून ठेवलय..Santaji Ghorpade यांचा शरण आलेल्या शत्रूंशी कसे वागत? #marathahistory
Переглядів 7 тис.19 годин тому
स्वतःह शत्रूने लिहून ठेवलय..Santaji Ghorpade यांचा शरण आलेल्या शत्रूंशी कसे वागत? #marathahistory 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com कर्नाटकात Santaji Dhanaji ‌यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले. यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji ‌यांनी आपल्या ...
कर्नाटकातील Santaji Ghorpade च्या नेतृत्वाखाली मराठ्यांची दहशत किती वाढली होती पहा? #marathahistory
Переглядів 4,5 тис.День тому
कर्नाटकातील Santaji Ghorpade च्या नेतृत्वाखाली मराठ्यांची दहशत किती वाढली होती पहा? #marathahistory 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com कर्नाटकात Santaji Dhanaji ‌यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले. यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji ‌यांनी आपल्य...
कर्नाटकात Santaji Dhanaji या़ंनी मुघल सरदारांना रात्रीची झोपदेखील घेऊ दिली नाही...#marathahistory
Переглядів 14 тис.День тому
कर्नाटकात संताजी धनाजींनी मुघल सरदारांना रात्रीची झोपदेखील घेऊ दिली नाही...#marathahistory 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com कर्नाटकात Santaji Dhanaji ‌यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले. यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji ‌यांनी आपल्या बुद्धीच...
भर पावसातील मध्यरात्री मराठ्यांची आक्रमणे ह्या मुघल सरदाराने औरंगजेबाला सांगितली? #marathahistory
Переглядів 7 тис.14 днів тому
भर पावसातील मध्यरात्री मराठ्यांची आक्रमणे ह्या मुघल सरदाराने औरंगजेबाला सांगितली? #marathahistory 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com शंभुराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की आता सगळ आपल्या हातात येईल..पण तसं झालं नाही उलट मराठे इतके पेटुन उठले कि यामुळे कित्येक मुघल सैन्य त्यांना बळी पडले.. का...
मराठ्यांनी मुघलांचे केलेले हाल ह्या मोघल इतिहासकाराने डोळ्यांने पाहिले? #marathahistory
Переглядів 14 тис.14 днів тому
मराठ्यांनी मुघलांचे केलेले हाल ह्या मोघल इतिहासकाराने डोळ्यांने पाहिले? #marathahistory 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com जिंजी पुढे मुघलांनी वेढा दिला होता.. यावेळी मराठा सैनिक मुघलांवर अनेक हल्ले करायचे मराठ्यांनी मुघलांचे अखेर जगनच अवघड केल होत.. ह्या लढायांचे संपूर्ण वर्णन मुघल इतिहासकार भिमसेन से...
हंबीररावांशी युद्ध करणाऱ्या सर्जाखानाचे संताजी घोरपडेंनी कसे भयानक हाल केले?Hambirrao Mohite History
Переглядів 24 тис.21 день тому
हंबीररावांशी युद्ध करणाऱ्या सर्जाखानाचे संताजी घोरपडेंनी कसे भयानक हाल केले?Hambirrao Mohite History 🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade (Jaysingrao Pawar) . . 🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com hambirrao Mohite vs sarjakhan Sarsenapati Santaji Ghorpade wars history History of Santaji Ghorpade movie Santaji Ghorpade movie .sarjakhan Santaji Ghorpade Hambir...
एक असा योध्दा ज्याच्याकडुन Bajirao Peshwa यांनी युद्धशास्त्राचे धडे घेतले...पिलाजीराव जाधव
Переглядів 5 тис.21 день тому
एक असा योध्दा ज्याच्याकडुन Bajirao Peshwa यांनी युद्धशास्त्राचे धडे घेतले...पिलाजीराव जाधव . . . .. .🔻For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com 🔻 Information - Bol Bidhu Site 🔻In This Video - Pilajorao Jadhav history History of pilajorao Jadhav Pilajorao Jadhav history in Marathi History of pilajorao Jadhav Pilajorao Jadhav and Bajirao Peshwa Bajirao Peshwa vs nijam Bajira...
महादजी शिंदे याचा हा इतिहास आपण कधीही ऐकला नसेल 🔥part 2 #marathahistory
Переглядів 4,1 тис.28 днів тому
Mahadaji Shinde यांनी कशी जिंकली दिल्ली ? History of Mahadaji Shinde #marathahistory 🔻In this Video - History of mahadji shinde dehli conquer Mahadji shinde panipat revenge in Marathi Mahadaji Shinde life story Mahadaji Shinde gwalior What is history of mahadji shinde Who was army of mahdaji Shinde History of majadaji shinde Mahadji Shinde history in Marathi The great Maratha Majadaji shinde Ma...
वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी Chimaji Appa यांचा मृत्यू कसा झाला? History of Bajirao Peshwa
Переглядів 31 тис.28 днів тому
वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी Chimaji Appa यांचा मृत्यू कसा झाला? History of Bajirao Peshwa 🔻In This Video - Chimaji appa history in Marathi History of chimaji appa in Marathi History of chimaji appa vs giridhar bahadur Chimaji appa ajmera war Chimaji appa vs giridhar bahadur Chimaji appa malwa history History of chimaji appa in Marathi Chimaji appa history Bajirao Peshwa history History of Baji...
वसईचा किल्ला चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडुन कसा जिकला ? Bajirao Peshwa history
Переглядів 3,9 тис.Місяць тому
वसईचा किल्ला चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडुन कसा जिकला ? Bajirao Peshwa history.. 🔻In This Video - Chimaji appa vasai fort history History of Vasai fort chimaji appa Vasai fort history in Marathi Chimaji appa vs Portuguese Chimaji appa history in Marathi History of chimaji appa in Marathi History of chimaji appa vs giridhar bahadur Chimaji appa ajmera war Chimaji appa vs giridhar bahadur Chimaj...
गिरीधर बहाद्दूर ह्याला Chimaji appa यांनी माळव्यात जाऊन कसे मारले? History of Bajirao Peshwa
Переглядів 4,3 тис.Місяць тому
गिरीधर बहाद्दूर ह्याला चिमाजी आप्पांनी माळव्यात जाऊन कसे मारले? History of Bajirao Peshwa... 🔻In This Video - Chimaji appa history in Marathi History of chimaji appa in Marathi History of chimaji appa vs giridhar bahadur Chimaji appa ajmera war Chimaji appa vs giridhar bahadur Chimaji appa malwa history History of chimaji appa in Marathi Chimaji appa history Bajirao Peshwa history History of Ba...
पराक्रमी Bajirao Peshwa यांचा मृत्यू कसा झाला? Bajirao Peshwa history...Part - 04
Переглядів 2,4 тис.Місяць тому
Bajirao Peshwa यांचा मृत्यू कसा झाला? History of Bajirao Peshwa..Part - 04 . .For Businesses enquiries/Collaboration👇👇 weinspire084@gmail.com 🔻In This Video - Bajirao Peshwa death history in Marathi Bajirao Peshwa Death Death history of Bajirao Peshwa Bajirao Peshwa samadhi Bajirao Peshwa mrutyu History of Bajirao Bajirao Peshwa vs nijam Bajirao Peshwa bhopal war in Marathi Bajirao Peshwa vs ni...
शिवरायांची ही पहिली समुद्री मोहीम तुम्ही कधीही ऐकली नसेल.. 🔥 #shivajimaharaj
Переглядів 1,3 тис.Місяць тому
शिवरायांची ही पहिली समुद्री मोहीम तुम्ही कधीही ऐकली नसेल.. 🔥 #shivajimaharaj
Bajirao Peshwa दिल्लीवर चालुन येतायत हे ऐकल्यावर दरबारी लोक लटालटा कापु लागले.Bajirao Peshwa History
Переглядів 7 тис.Місяць тому
Bajirao Peshwa दिल्लीवर चालुन येतायत हे ऐकल्यावर दरबारी लोक लटालटा कापु लागले.Bajirao Peshwa History
नादिरशहा हिंदूस्थानात घुसलाय हे जेव्हा Bajirao Peshwa यांना कळते..History of Bajirao Peshwa
Переглядів 22 тис.2 місяці тому
नादिरशहा हिंदूस्थानात घुसलाय हे जेव्हा Bajirao Peshwa यांना कळते..History of Bajirao Peshwa
निजामाच्या लाखांच्या सैन्याला Bajirao Peshwa कसे शरण आणतात ? History of Bajirao Peshwa
Переглядів 82 тис.2 місяці тому
निजामाच्या लाखांच्या सैन्याला Bajirao Peshwa कसे शरण आणतात ? History of Bajirao Peshwa
पोर्तुगीजांनी‌ Bajirao Peshwa यांच्याबद्दल अपशब्द काढले...याचे परीणाम काय झाले? History of Bajirao
Переглядів 51 тис.2 місяці тому
पोर्तुगीजांनी‌ Bajirao Peshwa यांच्याबद्दल अपशब्द काढले...याचे परीणाम काय झाले? History of Bajirao
गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचा इतिहास आणि त्यांचा मृत्यू कसा झाला? Bahirji Naik History #shivajimaharaj
Переглядів 176 тис.2 місяці тому
गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचा इतिहास आणि त्यांचा मृत्यू कसा झाला? Bahirji Naik History #shivajimaharaj
रामजी पांगेरांनी ७०० मावळ्यांबरोबर मुघलांच्या ३०,००० हजारांना कसे हरवले 🔥🚩 #shivajimaharaj
Переглядів 6 тис.2 місяці тому
रामजी पांगेरांनी ७०० मावळ्यांबरोबर मुघलांच्या ३०,००० हजारांना कसे हरवले 🔥🚩 #shivajimaharaj
संताजींच्या ह्या पराक्रमाने औरंगजेबाचे कायमचे नाक कापले 🔥🚩
Переглядів 4 тис.2 місяці тому
संताजींच्या ह्या पराक्रमाने औरंगजेबाचे कायमचे नाक कापले 🔥🚩
औरंगजेबाच्या मृत्यूचा हा इतिहास आपण ऐकला नसेल.. #aurangjeb #shivajimahraj #marathahistory
Переглядів 3,3 тис.4 місяці тому
औरंगजेबाच्या मृत्यूचा हा इतिहास आपण ऐकला नसेल.. #aurangjeb #shivajimahraj #marathahistory
शिवराय ते उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण कधीही ऐकला नसेल#shivajimaharaj
Переглядів 3,8 тис.5 місяців тому
शिवराय ते उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण कधीही ऐकला नसेल#shivajimaharaj
महादजी शिंदे यांचा हा इतिहास आजवर कधीही ऐकला नसेल 🔥 Mahadji Shinde History #marathahistory
Переглядів 66 тис.6 місяців тому
महादजी शिंदे यांचा हा इतिहास आजवर कधीही ऐकला नसेल 🔥 Mahadji Shinde History #marathahistory
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले..🚩 | Satara and Kohlapur Gadi #shivajimaharaj
Переглядів 2,3 тис.6 місяців тому
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले..🚩 | Satara and Kohlapur Gadi #shivajimaharaj
रायगडाची अशी अवस्था कुणी केली ? |Raigarh fort history #raigadfort
Переглядів 6 тис.6 місяців тому
रायगडाची अशी अवस्था कुणी केली ? |Raigarh fort history #raigadfort
एकाही युद्धात पराजित न झालेला योध्दा.. 🔥History of Thorle Bajirao
Переглядів 2,5 тис.7 місяців тому
एकाही युद्धात पराजित न झालेला योध्दा.. 🔥History of Thorle Bajirao
चिमाजी आप्पांचा हा दुर्मिळ इतिहास आपण ऐकला नसेल 🔥 History of Chimaji Appa
Переглядів 33 тис.7 місяців тому
चिमाजी आप्पांचा हा दुर्मिळ इतिहास आपण ऐकला नसेल 🔥 History of Chimaji Appa
मराठ्यांचा पाकिस्तानातील या किल्ल्यापर्यंत दरारा होता 🔥| History of Maratha Empire #shivajimaharaj
Переглядів 1,9 тис.7 місяців тому
मराठ्यांचा पाकिस्तानातील या किल्ल्यापर्यंत दरारा होता 🔥| History of Maratha Empire #shivajimaharaj

КОМЕНТАРІ

  • @satishmalvade4991
    @satishmalvade4991 5 годин тому

    शत्रूशी एकजूट होऊन न लढता आपापसात लढून देशाची वाट लावली,म्हणून हिटलर भारतीयांचा द्वेष करायचा

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 6 годин тому

    राजाराम चूत्या आणि अयोग्य अवलाद होती

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 7 годин тому

    हे खरेच दुर्दैव आहे की संताजी घोरपडे यांचा शेवट असा व्हावा. त्यांच्या सारखा योद्धा पुन्हा होणे नाही.

  • @angadkasabe9623
    @angadkasabe9623 10 годин тому

    Santajichya mrutiv mule kharya arthane Hindvi swarajyache Ani Hindusthanache mothe nuksan zhale...

  • @BabasahebGorde-i7v
    @BabasahebGorde-i7v 10 годин тому

    Rajaraam Maharajanna na samajlela Mahayoddha...

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 12 годин тому

    संताजी घोरपडे यांचा खून म्हणजे मराठा इ इतिहासातील दुर्दैवी पान

  • @nitinmore-is2gm
    @nitinmore-is2gm 14 годин тому

    इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ सर यांनी लिहून ठेवली आहे की सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यासारखा योद्धा जगामध्ये होता आहे ना होणारा,

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 15 годин тому

    😭😭😭😭😭😭

  • @satyajeetmirajkar7502
    @satyajeetmirajkar7502 День тому

    🙏बहिर्जी नाईक 🙏

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 День тому

    धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ भट यांच्या कटामुळे राजाराम महाराजांना संताजींची इमानदारी कळली नाही.😢 सर्जा संतांजी कटुन मेला पण इमाण सोडलं नाही.😢 पण गैरसमजामुळे ज्यानं जिवनाचं मोल देऊन पराक्रमाच्या जोरावर उभं स्वराज्य राखलं.त्याला मारेकरी घालुन मारलं.नियतीन घात केला उभ्या स्वराज्यात संतारावांना तोड नव्हती.

  • @shwetalondhe5790
    @shwetalondhe5790 День тому

    Bhavani bai yani chukiche kel aausaheb sati jayla nko mhnun sambhaji mharajani jivacha atapita krun tyana sati janyapadun adval.ani tych mharajanchi mulgi sati geli he khupch vait zal.

  • @pramilawaje418
    @pramilawaje418 День тому

    Tumche video khup chaan astat.mala pan itihaas madhe khup interest ahe.asech video upload karat jaa.majhya knowledge nadhe bhar padel Dhanyawaad

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 День тому

    Not brahmin peshwa but Bhandari won the vasai battle but his nephew surrendered vasai to firangis as at time Bhandari had deserted them

  • @suhasdeshpande9070
    @suhasdeshpande9070 День тому

    🕉️🕉️🕉️🕉️🌏🌏🌏🌏🌏🌏

  • @anilthorat5901
    @anilthorat5901 2 дні тому

    Fek fek fek fek fek fek fek fek fek fek

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 2 дні тому

    ❤❤❤Shur Veer Santaji Yaans Koti Koti Manacha Mujra❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 дні тому

    ही माहिती नव्यानेच समजली. माधवराव पेशवे सतत खोकला, तापाने आजारी होते हे सर्वज्ञात आहे. चिमाजी अप्पांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @HarshalKadlag-es4xz
    @HarshalKadlag-es4xz 3 дні тому

    आम्हा शिव भक्तांसाठी राजाराम छत्रपती महाराज दुर्लक्षित नाही त्यांच्या महान कार्यास आमचा मानाचा मुजरा कलियुगातील भरत म्हणजे राजाराम महाराज आणि श्री राम म्हणजे शंभु महाराज जय शिव छत्रपती महाराज, जय शंभु छत्रपती महाराज, जय राजाराम छत्रपती महाराज ♥️

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 3 дні тому

    ❤जय भवानी जय शिवाजी...❤

  • @23radheya
    @23radheya 4 дні тому

    Can be considered Laxman among Peshwe brothers

  • @Narendrakadam9
    @Narendrakadam9 4 дні тому

    Veer

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 дні тому

    संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यात वितुष्ट यावे हे एक दुर्दैवच होते.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 дні тому

    शुर वीर संताजीवर फार मोठा अन्याय केला . महान सेनानी मुघलाना मिळाला नाही म्हणून बरे .

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 4 дні тому

    रणमार्तंड रणभैरव रणझुंझार वीर सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांना मानाचा मुजरा 🌹🌹🌹

  • @sachinwadgaonkarssw3780
    @sachinwadgaonkarssw3780 5 днів тому

    एकाद पुस्तक आहे का ह्यांचवर वाचू शकू

  • @subhashpatil1508
    @subhashpatil1508 5 днів тому

    छ. राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांचे मतभेद झाले नसते तर ईतिहास वेगळा राहिला असता आणि औरंग्या लवकर संपला असता....

    • @sufipore
      @sufipore 4 дні тому

      औरंगजेब !!

    • @sufipore
      @sufipore 4 дні тому

      एकमेकात लढणार !! मराठयाची खरी पहेचान !!

  • @ManojPatil-ek6vy
    @ManojPatil-ek6vy 5 днів тому

    🚩Sarsenapati santaji Ghorpade Swarajya sathich khast zhale 🚩

  • @yashpaljaitapkar3828
    @yashpaljaitapkar3828 6 днів тому

    काही तरी चुकतंय...मामा वारले होते.संभाजी महाराजांच्या निधनाच्या आधी.

    • @inspireddhiraj
      @inspireddhiraj 6 днів тому

      @@yashpaljaitapkar3828 इतिहासामध्ये हंबीरराव नावाच्या दोन‌ व्यक्ती आहेत... त्यातले हे दुसरे आहेत..

  • @DipakShinde-qz9cu
    @DipakShinde-qz9cu 6 днів тому

    Only shivba aani sambhu

    • @consciousness6930
      @consciousness6930 5 днів тому

      Tyapalikde pan duniya ahe.

    • @DipakShinde-qz9cu
      @DipakShinde-qz9cu 5 днів тому

      @ tasa bagitla tar ganga cha safar khup motha aahe but ganga faqt Himalaya madhech pavitra aahe

    • @consciousness6930
      @consciousness6930 5 днів тому

      @@DipakShinde-qz9cu kahijaget thirthshetra bantat kahi jaget mandir, ani kahi jaget Pooja hote. So everything is imortant

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 5 днів тому

      राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पुत्र होते. स्वराज्यातील सर्वात नाजुक काळात त्यांनी आणि महाराणी ताराबाई साहेब ह्यांनी स्वराज्याचे नेतृत्व केले ही गोष्ट खुप महत्वाची आहे.

    • @DipakShinde-qz9cu
      @DipakShinde-qz9cu 5 днів тому

      Santaji ghorpade sarkya vir shuoor la gamaun aap aapsat bhandan karun swarajya dhokyat aanyacha kaam kela

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 6 днів тому

    छत्रपती राजाराम महाराज यांना पंतासारख्या मंत्र्यांनी भडकाऊन आपल्याच सेनापती विरोधात लढायला प्रवृत्त केले होते..

  • @sunilghatge7504
    @sunilghatge7504 6 днів тому

    घाटगे घरानेने स्वराज्यासाठी भरपूर काम केले आहे 👍

  • @rohitghadage9037
    @rohitghadage9037 6 днів тому

    या लढाईत तिमाजी घाटगे मरण पावले, त्यांच्या मुलाला सुभानजी घाटगे यांना राजाराम महाराज यांनी पुसेगाव कटगुण नेर या गावात दोन चावर जमीन बक्षीस दिली होती.

  • @Shiv_shahir
    @Shiv_shahir 6 днів тому

    जयसिंगराव पवार यांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वर लिहिलेल्या पुस्तकातुन तुम्ही दिलेली माहिती जशीच्या तशी वाचुन व्हिडिओ बनवता आणि जर उद्या कोणी याच विषयावर व्हिडिओ बनवला तर तुम्ही त्याला copyright देणार हे नक्की उत्तर द्या तुम्ही काय करणार अशा वेळी?

    • @inspireddhiraj
      @inspireddhiraj 6 днів тому

      @@Shiv_shahir मी माझ्या discription madhey hi mahit kuthun ghetli ahe he sangital ahe.. Ani maze attaparyant anek lokani video copy kelela ahe..mi kunalahi copyright dila nahi.ani mi tas karnar nahi..mi job karto..full script lihayla vel milat nahi..yasathi majhaya vachnatil pustkatun mi mahiti sangto.. alikade lok pustak vachat nahit..mag hya madhyamatun tyani mahiti aikali tr ky problem ahe..changlach ahe..

    • @Shiv_shahir
      @Shiv_shahir 6 днів тому

      @@inspireddhiraj दादा तुमचे विचार पटले मला खरंच वाचण संस्कृती कमी होत चालली आहे यांच्यासाठी तुमचा उपक्रम अप्रतिम आहे मी अगदी तुम्ही सुरुवातीला चॅनल सुरू केला होता तेव्हापासून तुमचे व्हिडिओ बघतो पण काय आहे ना मीपण एक इतिहास अभ्यासक माझा पण काही दिवसांत चॅनल सुरू होणार आहे त्यामुळे मी माझ्या मनातील एक शंका तुम्हाला विचारली उद्या याचं माहितीवर मलापण कधीतरी व्हिडिओ बनवायचा योग येणारच म्हणून म्हणतोय ही काही तुमची वैयक्तिक लिहिलेली माहिती नाही त्यामुळे उद्या जर यामुळे कोणाचाही मेहनत घेऊन तयार केलेला चॅनल बंद होणार असेल तर ते चुकीचं ठरेल एक व्हिडिओ साठी किती मेहनत घ्यावी लागते ते तुमच्या सारख्यांना ठावुकच असणार म्हणून म्हणलं बाकी तुम्ही जाॅब करुन वेळ काढून हे सगळं करत आहात याचा मला सार्थ अभिमान वाटतो

    • @gunvantpatel1178
      @gunvantpatel1178 6 днів тому

      Bhai Hindi me bhi video banao hum bhi veer marathon ke bare me pata chalega

    • @Sunstar24
      @Sunstar24 6 днів тому

      ​@@gunvantpatel1178 great you love the piece of history. Do u understand little marathi.

    • @Sunstar24
      @Sunstar24 6 днів тому

      Shiv shair kai samband vdo maker cha . Tay copy right deu shakat nahi

  • @sarangdate1882
    @sarangdate1882 6 днів тому

    Chimaji appa yancha mulaga Sadashiv rao bhau peshave yani panipat madhe Maratha samrajacha bajuni ladhale 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prafullnanadikar
    @prafullnanadikar 7 днів тому

    Santaji Ghorpade really Great warriors 👏 Really release movies or serials Jay santaji Jay bhawani 🚩🚩

  • @Pappa_ji_
    @Pappa_ji_ 7 днів тому

    ❤ Maratha

  • @Nara-h5h
    @Nara-h5h 7 днів тому

    1) - "इस्लाम धर्म नहीं एक मानसिक रोग है" - शी जिनपिंग (चीनी राष्ट्रपति) । (2) - "इस्लाम एक आदमी में उतना ही खतरनाक है जितना एक कुत्ते में रैबीज़" - विंस्टन चर्चिल (भूतपूर्व प्रधानमंत्री - इंग्लैंड) (3) - "99 % मुसलमान सोच से कट्टर आतंकवादी ही होते हैं चाहे वह भाईचारे का कितना ही दिखावा करें" - सलमान रुश्दी । (4) - "आतंकवादी कुरान का गलत अर्थ नहीं निकाल रहे, जो लोग मानते हैं कि कोई भी धर्म गलत नहीं सिखाता उन्होंने कुरान कभी पढी ही नहीं, कुरान ही आतंकवाद की जड़ है" - तसलीमा नसरीन । (5) - "इस्लामिक आतंकवादी मरीज हैं और कुरान इस बीमारी की जड़ है इसलिये कुरान पर ही प्रतिबंध लगाना होगा" - डॉ. वफा सुल्तान । (6) - "जब तक यह पुस्तक कुरआन है दुनिया में कोई शांति नहीं होगी" - विलियम ग्लैडस्टोन (भूतपूर्व प्रधानमंत्री - ब्रिटेन) । (7) - "चरमपंथी इस्लामिक आतंकवाद को रोकने के लिये सभी को सख्त होना होगा" - डोनाल्ड ट्रंप (अमरीकी राष्ट्रपति) । (8) - "भारत में शिक्षित मुसलमान भी 10-12 बच्चे पैदा कर रहे हैं और ये जनसंख्या विस्फोट एक दिन बहुत बडे़ संघर्ष का कारण बनेगा" - तारिक फतह । (9) - "मुसलमान उस मछली के समान है जो बाकि सभी मछलियों को खा जाना चाहती है" - यू. विराथू ( बौद्ध भिक्षुक ) । (10)- "इस्लाम किसी दूसरे धर्म के साथ नहीं रह सकता इसलिये पूरी दुनिया को इस्लामिक बनाने के प्रयास में एक दिन इस्लाम पूरी तरह से समाप्त हो जाएगा" - श्री सारस्वत ।

  • @Nara-h5h
    @Nara-h5h 7 днів тому

    वे गाजा में खुश नहीं हैं वे मिस्र में खुश नहीं हैं वे लीबिया में खुश नहीं हैं वे मोरक्को में खुश नहीं हैं वे ईरान में खुश नहीं हैं वे इराक में खुश नहीं हैं वे यमन में खुश नहीं हैं वे अफगानिस्तान में खुश नहीं हैं वे पाकिस्तान में खुश नहीं हैं वे सीरिया में खुश नहीं हैं वे लेबनान में खुश नहीं हैं तो वे कहाँ खुश हैं....? वे ऑस्ट्रेलिया में खुश हैं वे कनाडा में खुश हैं वे इंग्लैंड में खुश हैं वे फ्रांस में खुश हैं वे इटली में खुश हैं वे जर्मनी में खुश हैं वे स्वीडन में खुश हैं वे अमेरिका में खुश हैं वे नॉर्वे में खुश हैं वे हॉलैंड में खुश हैं वे डेनमार्क में खुश हैं. मूलतः वे हर उस देश में खुश हैं जो मुस्लिम नहीं है और हर उस देश में दुखी हैं जो मुस्लिम है. और वे दोष उन देशों को देते हैं जिनमें वे खुश हैं. और फिर वे उन देशों को उस देश जैसा बनाना चाहते हैं जहां से वे आए थे और दुखी थे..और विशेष रूप से भारत में खुद तो मज़े में हैं पर दूसरों को दुखी-परेशान आतंकित कर रखा है आतंकीयों ने #JayShriRam 🙏🚩🚩🚩 #HinduseHindustan 🙏🇮🇳

  • @bosshai972
    @bosshai972 8 днів тому

    ब्राह्मण पेशव्यांनी मराठा रियासातीची धूळ दान उडवली

  • @straightforwardak3695
    @straightforwardak3695 8 днів тому

    Sarsenapati Santaji Ghorpade ki Jai🚩🚩🚩

  • @suhaskhandare6697
    @suhaskhandare6697 8 днів тому

    🚩🚩

  • @marathitechmultiservice9891
    @marathitechmultiservice9891 8 днів тому

    आयुष्यात एकदा रायगड बघावा... आम्ही आलो जाऊन आताच❤

  • @nirajmatkar3616
    @nirajmatkar3616 8 днів тому

    Aek nambar sardar ji santaji ghorpade mharaj

  • @ShubhamKamble....321
    @ShubhamKamble....321 9 днів тому

    सगळ्या ना माहीत आहे कोण किती पराक्रमी आणि शूर होते म्हणुन 😂😂😂

    • @revenant8061
      @revenant8061 День тому

      Tujha kai itihass nahi

    • @ShubhamKamble....321
      @ShubhamKamble....321 21 годину тому

      @revenant8061 सम्राट अशोक , भिमकोरे गाव १८१८ , चवदाळ तळे सत्याग्रह , मनुस्मृती दहन, भारतीय राज्य घटनेची निर्मिती , धम्मदीक्षा

    •  2 години тому

      ​​@@ShubhamKamble....321shoshan konache zhale😂😂 Arakshan walyanche shoshan zhala mhanun bhukayach Ani arakshaatun swata bhedbhav kartay sagle free gheun var maaj dhakhawatay bhikarya

  • @DevendraBalkrishnaPawaskar
    @DevendraBalkrishnaPawaskar 10 днів тому

    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांच्या सारखा महावीर या पृथ्वीवर झाला नाही सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @kailasjoshi617
    @kailasjoshi617 10 днів тому

    Payrachi bhasha kiti soonder Ani namra aahe....Shrimant Peshave asunahi Satarcha, Shiv Chatrapati Maharajanbaddalcha Aadar disoon yeto. Mi iekalele sarvat soonder patra aahe he🙏

  • @anandk1812
    @anandk1812 10 днів тому

    बहिर्जी नायकांबद्दल अगदी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. महाराज आणि त्यांच्या जवळचे म्हणजे माँ साहेब किंवा संभाजी महाराज सोडून कोणालाच ते खरे कसे दिसतात हे माहिती नव्हते.... त्यामुळे तुम्ही धाडस करतं आहात... ही माहिती कादंबरी मध्ये चालते इतिहास म्हणून त्याला शून्य किंमत असते.