पूनम ताईच्या हातचं उडिदाचं डांगर | चुलीवरचं पिठलं भाकरी | Udidache Dangar Pithal |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन UA-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
    #मालवणीरायता Like | Share & Subscribe
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
    #ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
    / coloursofkonkan
    "पूनम ताईच्या हातचं उडिदाचं डांगर | चुलीवरचं पिठलं भाकरी | Udidache Dangar Pithal | #kokani #recipe"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
    #malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
    Poonam Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow me on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 16

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 7 годин тому

    पूनम पहिल्यांदा डांगर शिजवून केलेली recipe पाहिली. मी सुद्धा आता अश्या पद्धतीनं डांगर करून खाणार.

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 14 годин тому +3

    पुनम खूप छान, उडदाचडांगर माजी आजी असच बनवायची, तिची आज खूप आठवण आली, घरच्या नाचणीची भाकरी असायची, मुकेश आणि पुनम खूप खुप धन्यवाद 🙏

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 6 годин тому

    छान पुनम ताईची रेसिपी मस्तच

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 16 годин тому +1

    उडीद डांगर च पिठलं भाकरी भारी बनलं आहे. आवडलं.

  • @SanjitaNaik-e2s
    @SanjitaNaik-e2s 5 годин тому

    खूप छान खूप छान

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 13 годин тому +1

    Khupch khupch Chan dagar

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 7 годин тому

    मस्त 👌👌👌👍

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 8 годин тому

    Nice video.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 8 годин тому

    बाबू, पुनम आणि विनय , खुपच छान रेसिपी आज दाखवली. मी नक्की करून बघीन.
    पुनम,तुला माहित आहे का आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांना उडदाचं डांगर खुप आवडायचं. फक्त त्यांच्या काळात हिरवी मिरची भारतात आली नव्हती ,तर त्यावेळी मिरपूड, आलं हेच तिखट म्हणून जास्त वापरत असत.
    परत एकदा तुला थॅंक्स, रेसिपी साठी ! अश्याच रेसिपीज दाखवत जा.
    काळ्या वाटाण्याचं सांबार दाखव.

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 16 годин тому +1

    एक नंबर रेसिपि.. 👌👍😊

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 14 годин тому +1

    छान🎉

  • @manasi5815
    @manasi5815 15 годин тому +1

    Mast ❤

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 15 годин тому +4

    पूनम मॅडम तुम्ही कुठे हरवता मध्ये -मध्ये आम्ही विसरतो

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 8 годин тому

    वाईच कोथिंबीर व्हई होती ,

  • @bag9845
    @bag9845 11 годин тому

    कोथिंबीर घराकडे लावत नाही का?

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 9 годин тому

    Bhava jara jivala khayit ja valhalayas sardyasarkha .jara kha marda