पूनम ताईच्या हातची ओल्या काजूची भाजी | Cashew Curry Recipe | मालवणी स्पेशल रेसिपी | ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन UA-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
#काजूचीभाजी #मालवणीरायता #coloursofkonkan #मालवणीरेसिपी #CashewCurryRecipe #काजूभाजी #kajuchibhaji #kajubhaji
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"पूनम ताईच्या हातची ओल्या काजूची भाजी | Cashew Curry Recipe | मालवणी स्पेशल रेसिपी | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
लाल ला हिरवा बोलणारी पहिलीच 🤣🤣🤣🤣🤣🤣पण रेसिपी एक नंबर 😋😋😋😋😋
खुप छान पूनम ताई काजूची भाजी ❤
पूनमचे सगळे रेसिपी भारी असतं
आम्ही मुंबईला राहुन पण दोन वेळा काजूची भाजी खाल्ली 😋😋😂😂 मस्त भाजी बनवली ताई आणि दादू तुला बर सगळ्या भाज्यांची नाव माहीत आहेत 😂😂😂 मस्त आम्हाला गावावरून काजु येतात.
खुप छान झाली भाजी❤
Khupach chan
पूनम ताई काजूची भाजी एकदम अप्रतिम 👌👌😋😋😋
आमच्या कडे पण मिरची भाजल्या शिवाय करतात त्याला हिरवा मसाला म्हणतात
आजची काजूच्या भाजीची रेसीपी एकच नंबर झाली
पुनम ताई तु मालवणी च बोल आणि भाजी मस्तच
Kup Chan 👌👌👌🥰
😋😋😋😋Amcha koknath lal mirchicha masalyala hirwa masala mhantat
tai ek number jhali bhaji maka khauk kevha melta devak mahit.... 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Vas Ala bhaji cha mast❤
गावची आजीची आठवण झाली ❤ खूपच छान 😊
छान बनवली आहे 👌🏻👌🏻
Poonam tai mast jhali bhaji
Mast..
पूनम तु मालवणी च बोल .... जेवढी भडाभडा बोलते पण तेवढिच प्रेमळ आहे ❤❤❤❤
Poonam kaki tu khuch chan boltes mla khup avadtes tu
Chan Chan ❤
एकदम भारी रेसिपी पुनमताई
पुनम ताई बोलबच्चन हार्ड
छान रेसिपी
मस्त video
पूनम ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात मी तुमचे सगळे व्हिडिओ बगते खूप छान असतात माझा पण रेसिपी च चॅनेल आहे तुम्ही पण बगा
खूप छान 💐💐
Chan bhaji kajuche
Khap chan mi pan enar ahe tumchya hatchi kajuchi bhaji khayla
आता पर्यंत मला आवडलेलं चॅनल, आपलेपणा वाटतो..
काजूची भाजी खूप छान पुनम ताई आणि हिरवा लाल मसाला नसतो न भाजलेल्या मिरचीचा मसाला 😅
Poonam taichi recipe sangaychi paddaht ekdum bhari ahe👌
काजूची भाजि पाहून तोडाला पाणी आले पूनम ताई
खूप छान रेसिपी
काश्मिरी मिरची पावडरका मालवणी मधे हिरवो मासालोच म्हणतत पुनम ताई तुझा बरोबर हा 👍
बरोबर आमच्या कुडाळात सुद्धा हिरवो मसालोच म्हणतत.
Khup Chan receipe ani tumchi malvani accent chan
Khupch chaan 🥰🥰
Tumhi ole kaji solun ghrtalyavar garam panyatun kadhale nahi ka? Tyala chik asato na.
Kajuchi bhagee ly bhari
1 no bhaji
लय भारी पुनम ताई
खूप मस्त भाजी केली काजूची पूनमताईने 👌👌 मी सुध्दा तशी करून बघितली छान झाली .धन्यवाद ताई
Yummy 😋 recipe..mastch 👍 manasi Mandar Joshi Pune
खुप छान रेसिपी ❤❤😅😅
Khup chaan recipe
मस्त पुनम भाजी भारी
लय भारी बेत केला
Nice vlog dada 👌😍 khupch chan kajuchi bhaji banvli taine 😋❤ aaj babu dada nahi kuthe gelay pushpa tai nahi 🤔🤔
Masta khup chaaan 👌
खुप छान ताई
ताई मी पन अशीच भाजी बनवते
Masstch 😍😍👌👌
khup chan recipe poonam😍👌👌
Mast 👌
खुप छान भारी पुनम
Mast
मस्तच ❤
Mastch
मस्त रेसिपी
पूनम आणि विनू रेसिपी छान आणि तुमचा संवाद पण 😅
Kup Chan recipe👌
mast chaan recipe jhali poonam ..Vinu chi sagalayat ghai asta 😄jhala jhala chala chala 🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप मस्तच रेशिपी
आमगेर बी काजू खुब झातात पण हाये केन्ना केल्ना..कन्न पळवू जाय 😊
Aajch kajuchi bhaji khalli😋
Vinay tu kokani ranmanus la follow kartos ka
To hlkhup chan kam kartoy aplya koknasathi
Tu pan koknanala represent karto ahes #savekokan
Hirva msala mhanj
Mirchi n bhajta bnvlela
Next recipe shirvale & rass dalhava na
Taee amada rayat dakhav na
Hirva mhnje kaccha mhnaych ahe tila
ही पेस्ट आम्ही घालत नाही (आले लसुण)
Sasa kuthe disat nahi..
विणू तू प्रिया पवार तरेळे हिला चांगल्या प्रकारे मदत केलास प्रिया सांगत होती बाकी भाजी छान
Go pungya aadi chulikadchi jamin karun ghi go aani bhaji aamka pn pathav thodi tondak pani sutla ha
काजू गर गरम पाण्यात। टाकल्यावर साली पटकन सुटतात.
👍
Punam barobar bolate.purvi lok aal lasun pest takat nahote
👌👍
पुनम लय हसतेस.तसमा कदी लागला तुला ?
नायलनची साडी नेसून चुलीजवळ जेवण करण्यास बसू नये त्याने अपघात होण्याची शक्यता असते
आम्ही पण कुडाळ चे आहोत आणि आम्ही पण अशीच भाजी करतो पण इथे स्पेशली मी पूनग्याची बडबड ऐकायला आलो होतो कलर्स ऑफ कोकण वर पुनम जास्त दिसत नाही सध्या म्हणून आलो इकडे मजा वाटते हसू येत पुनम ची बडबड ऐकुन
आम्ही पण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहोत . तुम्ही केलेल्या काजू भाजी रेसिपी स
आम्ही करतो तशी आहे खुप छान आहे.
पूनम बरोबरच बोलतेय आले पूर्वी घालत नव्हते.साधी सरळ रेसीपी असायची.तरी पूर्वी टेस्ट लागायची.
कढिपत्या च्या झाडाला ताक घाला म्हणजे झाड लवकर वाढेल.
Go tu malvanichaa bol aamka aavadata
लाल मसाल्याला हिरवा मसाला 😂
ताख घाल मगे कडिपत्तो वाडतोलो महिन्यांतु ऐकदा
😂😂
Jevatanahi दाखवा अर्धवट नका करू
पुनम ताई काय माहित आहे . काय पण करा आणि काय पण ठाका आणि काय पण बनवा याला रेसिपी म्हणतात . कशा बरोबर पण खावा याला म्हणतात वा.......ह......... खूप चांगले आहे. लय मजा च वाटते कलर्स ऑफ कोकण चु मिणसे साधि भोळी.........
पुनम ताई ग्रेव्ही ला मराठी त काय म्हणतात.😢😢😢😢😢😢
खूप छान रेसिपी
Khup Chan receipe ani tumchi malvani accent khup Chan
Kup mast
Khup chan
खूप छान
Khup chhan