आता वाळलेल्या चाऱ्याशिवाय गोठा चालणार ? जनावरांसाठी वाळलेल्या चाऱ्याचे नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

КОМЕНТАРІ • 129

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 Рік тому +29

    अगदी 100% बरोबर आहे सर आपल्या सर्व शेतकऱ्याचे युनियन झाले पाहिजे 🙏🙏

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому +1

      Sar group karun hariyanachya mhashi ghenyas madat dekhil kartat 15 liter chya pudhchya great work अरविंद patil sir salute .

  • @smartap
    @smartap Рік тому +18

    सर्वच क्षेत्रातील लूट थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन आवश्यक आहे

    • @smartap
      @smartap Рік тому

      YT Patil sir ata tumich pudhakar ghya ani ek fedration banwa saglya shetkarayn sathi.... Tumhi ya field madhle jamkar ahat

    • @BiruKolkr-pp2jq
      @BiruKolkr-pp2jq 9 місяців тому +1

      🤝🤝🤝🤝🤝❤❤🐄🐂

  • @labtech7968
    @labtech7968 Місяць тому

    Udid bhusa chalel ka sir

  • @Deonibreeder
    @Deonibreeder Рік тому +8

    गव्हाचा भुसा खात नाहीत तर त्याला कसं चाराव

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 місяці тому

      सर मागे तुम्ही तुमच्या गावी एकदा सेमिनार घेतला होता मी हजर होतो त्यावेळी वाळल्या चाऱ्या शिवायबफेलो ची तब्येत चांगली राहत नाही गाभण राहत नाही त्यासाठी वाळलेला चारा दिलाच पाहिजे .आता बरोबर उलटे सांगताय कमीत कमी शेतकऱ्यांच्या जीवाशी तरी खेळू नका साहेब निदान तुम्ही तरी ! तुम्हाला .पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे .शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका .गर्भधारणा झालेल्या चार-पाच महिन्याच्या चांगल्या क्वालिटीच्या 40 ते 45 हजार च्या .दोन बफेलोआणून .यायला झाल्यावर विकल्यानंतर रक्कम रुपये 20000 ते 30,000 एका बफेलो मागे राहतात अशा 10 बफेलो चे नळीत जर घातले .तर शेतकरी निश्चित वरती दुधाने शेतकरी वरती येत नाही पॉलिटी डेअरी फार्म काढा आगर .पाहिजेल ते करा दूध डेऱ्यातमलई बोके खातात राजकारणी .तुम्ही शेतकऱ्यांचे सेमिनार घेऊन वाय टी पाटील डेअरी फार्मर वररगड कमावलेले आहेअशी एक संस्था सुद्धा पॅराडाईज नाही तुमची हरियाणातून डायरेक्ट बफेलो जाणे व पाच ते सात हजार नफ्यावर विकणे .त्यापेक्षा सांगोला बाजारात केव्हाही व्यापारी चांगले याची कृपया जाणीव ठेवा तुम्हाला मी खूप मानतो म्हणून .सांगतो शेतकऱ्यांना मातीत जाईल अशी कृपया सांगू नका अन्यथा तुमच्या पुढच्या पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील .

  • @sandipgadge7922
    @sandipgadge7922 Рік тому +10

    संपूर्ण वर्षभरात जनावरांना कोणकोणते लसीकरण केव्हा करावे यावरती एखादा व्हिडिओ बनवा सर

  • @Vishaldeshpande2797
    @Vishaldeshpande2797 Рік тому +7

    सुका चारा कुठून मागवला सर ?

  • @walmikchavan5650
    @walmikchavan5650 Рік тому +3

    माहिती दिल्याबद्दल आभारी आहे , धन्यवाद

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 8 місяців тому

    👍👍👍👍👍👍

  • @vinayahirekar9502
    @vinayahirekar9502 Рік тому +8

    सर ज्वारीचा कड़बा याचे महत्व यावर बोला

  • @dattukachkure4992
    @dattukachkure4992 Рік тому +4

    सर 100% बरोबर आहे
    मला तुर भुसा औरंगाबदमध्ये 7.5 रू ने सांगितले मी 4.5 ने मागितलं आहे

    • @pankajkale9422
      @pankajkale9422 Рік тому +1

      साहेब तुमचा नंबर द्या

  • @saigujar4028
    @saigujar4028 Рік тому +4

    एकदम भारी माहीत दीली सर 👌👌👌👌

  • @harshalmate4895
    @harshalmate4895 Рік тому +3

    सर म्हशीचा पारडांचे संगोपन कसे करायचे
    ती पन वीडियो बनवा 🙏🙏

  • @prafullsarade7328
    @prafullsarade7328 Рік тому +7

    Sir amachi जनावरे वाळला चारा खात नाहीत का बरे काय कारण असेल

    • @kalpeshdiwane7289
      @kalpeshdiwane7289 3 місяці тому

      वाळला आणि हिरवा मिक्स द्या.

  • @shekharvanve7393
    @shekharvanve7393 Рік тому +4

    सर तुम्ही पशुखाद्य कोणत्या कंपनीचे वापरता

  • @statuslover9673
    @statuslover9673 Рік тому +3

    Sir me 19 varsha cha mulga ahe ya varshi Mazi 12th hoil aata nantar mala dudh vavusay karaychay pn me ghar chayla mahnla tar te mantat aata tuz vay nahi kam karaycha aadhi shala shik graduation kar nantar nakuri lagli tar nakuri kar nahi tar mag baghu vavsayacha aata mal kahi samjayna zal Kay karav saheb please reply dya Kay karav

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Рік тому +13

    सर हिरव्या चाऱ्या शिवाय गोठा व्यवस्थापन यावर एक व्हिडिओ बनवा कारनं आमच्या इथे उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होत नाही पनं आम्हाला दुध धंद्याची खूप आवड आहे

  • @kiranjadhav8394
    @kiranjadhav8394 9 місяців тому

    RS 6 kilo chara 100 janavrana mhanje 200 ton
    6000*200=1200000

  • @akshaydamdhar4012
    @akshaydamdhar4012 Рік тому

    चारा फुकट मिळतो तर मी गाडी पाठवतो माणसं पण पाठवतो तुम्ही चारा फ्री मद्ये द्या शेतकरी कसा देणार चारा फुकट

  • @archanakale2499
    @archanakale2499 Рік тому +4

    साहेब युनियणचे लिडर व्हावे आपण

  • @tirupatikaram8627
    @tirupatikaram8627 11 місяців тому

    तीरुपती गनेशं कदम त ऊमरी जी नांदेड दादा

  • @sandhyachavan5206
    @sandhyachavan5206 Рік тому +1

    Sir khupch chan mahiti dili yeka gayila hirva chara divsala kiti lagto te sanga

  • @thaksenpatil1487
    @thaksenpatil1487 Рік тому +2

    नमस्कार सर , सर फक्त कोरड्या चाऱ्यावर गोठा चालतो का याच्यावर एक व्हिडिओ बनवायला सर प्लीज. आणि आणि एका दिवसाला फक्त कोरडा चारा किती लागतो प्लीज सर प्लीज

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 11 місяців тому

    आमची शेळी नाश्त्याला तीन किलो खाती चारा.. गायी च लांबच

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Рік тому +5

    हारबरा भुसा चालेल का आमच्या कडे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो

  • @umeshjadhav8066
    @umeshjadhav8066 Рік тому +2

    ग व्हू चा भुसा दूध देणाऱ्या जनावराला चालतो का कारण मानतात की त्या मदे गर्मी जास्त असते ते खाऊ घातल्यास दूध कमी होते सर please सांगा

    • @rohitdhanave9092
      @rohitdhanave9092 Рік тому +2

      Mala pan hach prashn vichraycha ahe

    • @haridasligade6812
      @haridasligade6812 Рік тому +1

      गव्हाचा भुसा टाकून कशाप्रकारे टी एम आर बनवला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा सर प्लीज

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 Рік тому +2

    पाटील साहेब कालच गव्हाची मळणी झाली आहे. आमच्या भागात भुस्काट पेटवतात
    ते भुस्काट जनावरांना खाऊ घालणं योग्य आहे की नाही. please reply

    • @deepakchaugale1822
      @deepakchaugale1822 Рік тому

      साहेब तुमच गाव कोनते

    • @vkhindu8044
      @vkhindu8044 Рік тому +1

      @@deepakchaugale1822 द सोलापूर

  • @sheravibes5097
    @sheravibes5097 Рік тому +1

    सर म्हैस व्यायल्या नंतर तिचे दुध वाढवुन सेट कशी करावी.

  • @rahulhissal6174
    @rahulhissal6174 Рік тому +1

    गहू हार्वेस्टर नी काढल्यावर जे शिल्लक राहते शेतात त्या गवाच्या काढ्या चा चूर कसा करायचा, भुसा कसा करायचा ते सांगा

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Рік тому

    Very nice 👌🙏🏻

  • @kayyumshahayyubshah9375
    @kayyumshahayyubshah9375 Рік тому +2

    Sir soyabin kutar chalel ka

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому

      आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा सर म्हटले उन्हाळ्यातली चालते , पावसाळ्यातील moisture वाली नाही चालत

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Рік тому

    👌👌👌👍

  • @akashpawarpatil4180
    @akashpawarpatil4180 Рік тому +1

    Sir barli khau ghalav ki nahi yavar video banva

  • @sarangjadhav3689
    @sarangjadhav3689 Рік тому +2

    सर तुम्ही कुठल कुठल पशुखाद्य वापरताय

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Рік тому

    🙏🙏

  • @pritamrawade3885
    @pritamrawade3885 Рік тому +1

    👍👍👍

  • @samadhantathe7094
    @samadhantathe7094 Рік тому

    Saheb link ptva gota बांधणीसाठी

  • @user-vm9gu7ct3h
    @user-vm9gu7ct3h Рік тому

    माझा एक प्रश्न आहे सहकारी दवाखान्यात जनावरानसाठी कोण कोणती औषधं मिळतात
    Plese reply kara konala mahiti asel tar

  • @hemantnimhan
    @hemantnimhan Рік тому

    👍🙏

  • @sarangjadhav3689
    @sarangjadhav3689 Рік тому +1

    आणि कुठल्या कपंनी च वापरताय सर

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 Рік тому +1

    खूप छान, कुणीतरी आवाज उठवला पाहिजे

  • @abhijeetgayakwad7367
    @abhijeetgayakwad7367 Рік тому

    Mashichya vasrala gayiche dudh pajvave ka nahi hechya varti yek vedio banava sir

  • @tanajizambare2856
    @tanajizambare2856 Рік тому +1

    नमस्कार सर मी Tanaji zambare Pandharpur

  • @ajitmagar2288
    @ajitmagar2288 Рік тому +1

    कुठून मागवता sukha chara

  • @sadhguru9405
    @sadhguru9405 Рік тому +1

    Contact share Kara kordya charyacha vyaparyacha

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Рік тому

    👌👌👌

  • @pravinbhangre5356
    @pravinbhangre5356 Рік тому +5

    सर ट्रेनिंग खूप चांगले देतात ,माहिती अतिशय खोलवर देताय मस्त , दुधाचे पदार्थ खूप छान् बनवतात

    • @newindiam.k8097
      @newindiam.k8097 Рік тому

      कुट ट्रेनिंग

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому +1

      कोल्हापुर नाणेबाई चिखली , मागच्या हप्त्यात मी आणी माझा भाऊ गेलतो खूप छान माहिती भेटली १ नंबर .एकदा जाऊन तर या मग समजेल .3 दिवसाचे ट्रेनिंग असते . ट्रेनिंग झाल्यावर सरांचे कौतुक करशा ल . येतानी फुल्ल कॉन्फिडन्स मध्ये घरी येशाल ...

    • @newindiam.k8097
      @newindiam.k8097 Рік тому

      @@pravinbhangre5356 किती फिस आहे

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому

      @@newindiam.k8097 त्यांच्याशी संपर्क साधा

    • @newindiam.k8097
      @newindiam.k8097 Рік тому

      @@pravinbhangre5356 उचलत नाही ना
      प्लिज तुम्ही सांगा

  • @popatkeskar4559
    @popatkeskar4559 Рік тому +2

    तुम्ही बंकर मध्ये मुरघास का करत नाही......

  • @kirangotarane7710
    @kirangotarane7710 Рік тому +1

    उन्हाळ्यात गाई खाली झाल्यावर काळजी कशी घ्यावी

  • @pramodshelavle1902
    @pramodshelavle1902 Рік тому

    Hii

  • @ganeshhavaldar7954
    @ganeshhavaldar7954 Рік тому

    पशुखाद्य नियोजन कसे करावे साहेब

  • @sachinshirvalkar4556
    @sachinshirvalkar4556 Рік тому +1

    👌👌👌👌🌹

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Рік тому

    saheb mur ghas bag ksa kilo milto te sanga

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 Рік тому

    अगदी बरोबर आहे
    रील्स pn बनवा ह्या इन्स्टा ला म्हणजे send करता येईल

  • @amolbhagabe7994
    @amolbhagabe7994 Рік тому

    नमस्कार सर

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Рік тому +2

    Dev manus 🙏🙏
    saheb

    • @user-mg4gv5pr9d
      @user-mg4gv5pr9d Рік тому

      तुम्हाला जो चारा टाकतोय त्यांचा नंबर टाका.

  • @technicalramdas..298
    @technicalramdas..298 Рік тому

    सर तुमचा पत्ता सांगा तुम्हाला भेटून माहिती घ्यायची आहे.
    मी रा. अहमदपूर जि. लातूर 🙏

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 Рік тому

    Sir amcya ekade khup mhag ahe hingoli jilha donshe rupay pot ahe

  • @popatparbhane9015
    @popatparbhane9015 Рік тому

    सर तुम्हीच training देत आहेत आणि तुम्हीच तक्रार
    करत आहेत

  • @birajigorad8773
    @birajigorad8773 Рік тому +1

    साहेब आमच्याकडे लोकांनी १८ रूपये किलो नी तूर भुसा आणला

  • @user-hh4wo6zk6o
    @user-hh4wo6zk6o Рік тому

    हा सुखा चारा तुम्ही म्हणता त्या दराने कुठे उपलब्ध आहे? तशी गाडी आमच्याकडे पाठवू शकता का?
    सर तुम्ही मगवलेली गाडी आम्हाला उपलब्ध करुन द्या

  • @gauravkabam8977
    @gauravkabam8977 Рік тому +3

    आमचा कड फूकट मिळते सर

  • @adeshborhade1859
    @adeshborhade1859 Рік тому

    Contact milel ka ghau bhusa valyche

  • @namanshahane7303
    @namanshahane7303 Рік тому

    sir लहान शेतकरी साठी 3 hp मोटर चे कुटी machine vr yek video kra

  • @ashviagrogoatfarm8162
    @ashviagrogoatfarm8162 Рік тому

    Suka chara kuthun magvta saheb tumhi ?

  • @user-li3fh2ze3u
    @user-li3fh2ze3u 10 місяців тому

    पाटील साहेब सोयाबीन चे भुसकट चालेल का,, गाई व म्हशिना

  • @akashnale2579
    @akashnale2579 Рік тому

    तुम्हाला ६ रुपये किलो ने टाकणारया एजंटचा नंबर दया की

  • @bhushanpatil7657
    @bhushanpatil7657 Рік тому

    Jwari cha kadba Kay rate ahe

  • @tirupatikaram8627
    @tirupatikaram8627 11 місяців тому

    तीरुपती गनेशं कदम शेलगाव ता ऊमरी जी नांदेड दादा दुध यवसाय करा चा

  • @suryawathore
    @suryawathore Рік тому +3

    Sir nivasi trening centre date sang plz

  • @4thgenerationfarm
    @4thgenerationfarm Рік тому

    Bajari che 600 to 700 shekada milata

  • @badridevkar6980
    @badridevkar6980 Рік тому

    सर सोयाबीनचे कुटर चालतंय का डेरी फार्म

  • @sanjivanipatil2783
    @sanjivanipatil2783 Рік тому

    भाताचं पिंजर किती दयावे 1जनावा रा ला

  • @khanduladke2218
    @khanduladke2218 Рік тому

    आमच्या ईकड फुकट आहे नादेड वसमत

  • @sushantpatil394
    @sushantpatil394 Рік тому

    पाटील साहेब हारण्याची महीस 10 लिटर च वर जात
    नाही दुध वाठवासाठी काय करयाच

  • @saifmaahi6492
    @saifmaahi6492 Рік тому

    Navin shetkari aho maza ik praahna ahe 15×30 silaib concrete cha jaga ahe ya jaga madhe kite maheshi cha niyojan krta yenar Sheti ahe 10 ikr ani ya vaivasye karaila parvathy ka karan amcha purana dhanda hatch hota pan ghr che look at nhi mantat

    • @pravinbhangre5356
      @pravinbhangre5356 Рік тому

      सर आंकडून ट्रेनिंग घ्या

    • @saifmaahi6492
      @saifmaahi6492 Рік тому

      @@pravinbhangre5356 samajhla nhi

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite Рік тому +3

    एका जनावराला एका दिवसात हिरवा चारा आणि सुका चारा किती टाकायला पाहिजे

  • @parameshwarawchar6365
    @parameshwarawchar6365 Рік тому

    सर आमच्याकड काहि शेतकरी त्याला फुंकून देतात

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Рік тому +1

    Numbar dya saheb❤️

  • @vaibhavepatil904
    @vaibhavepatil904 Рік тому

    Konda ,bhusa chya Agent che number dya

  • @pravinkeche8827
    @pravinkeche8827 Рік тому +2

    मशीनने गहु केल्यानंतर शेतात पडणारा गव्हाचा भुसा सुका चारा म्हणुन चालेल का

    • @shiwajishinde1435
      @shiwajishinde1435 Рік тому +1

      हो चालतो अगदी आवडीने खातात.

    • @ramprasadgulbhile1963
      @ramprasadgulbhile1963 Рік тому

      सर एके जनावराला हिरवा आणि कोरडा किती चारा लागतो

  • @nandaghardekar1581
    @nandaghardekar1581 Рік тому

    Ham to Vidarbha To Main chete Tera please remind you know gana

  • @shakirdesai8294
    @shakirdesai8294 Рік тому

    Mala Sukha chara pahije contact no dya

  • @kakasahebdeshmukh5718
    @kakasahebdeshmukh5718 Рік тому +7

    🙏🙏👌👌

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Рік тому

    1नंबर

  • @nandaghardekar1581
    @nandaghardekar1581 Рік тому

    Humse Vidarbha to na Tumhara Charitar Hamara

  • @chandrakantjadhav7515
    @chandrakantjadhav7515 Рік тому

    जर गाईला FOSPHRUS deficiency असेल् तर् काय करावे 🙏 plz reply sir

  • @namdevchavan3452
    @namdevchavan3452 Рік тому +1

    बोलण सोफ आहे तुमी दया मग सहा रुपये किलो प्रमाणे

  • @nandaghardekar1581
    @nandaghardekar1581 Рік тому

    Hamari Bhi Tum kya gussa baithana lahardar Raja Teri chah

  • @mukundbharade7243
    @mukundbharade7243 Рік тому +1

    बाजरी चा कडबा चालतो का

    • @dadasahebsayyad9664
      @dadasahebsayyad9664 Рік тому

      देशी.गायीला एका. दिवसाला. वाळा.आणि ओला.चारा किती लागतो

  • @pratikmhaske7479
    @pratikmhaske7479 Рік тому

    Apan suka chara kutun magvata

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @akashnale2579
    @akashnale2579 Рік тому

    तुम्हाला ६ रुपये किलो ने टाकणारया एजंटचा नंबर दया की

  • @anilchavan2342
    @anilchavan2342 Рік тому

    🙏🙏🙏