चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१४ || Chandal Choukadichya Karamati Episode No.214

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 7 місяців тому +288

    रामभाऊ जगताप फँन ✌️✌️✌️

  • @madhukardhanwale3472
    @madhukardhanwale3472 7 місяців тому +66

    ग्रामपंचायत कर्मचारी यांची व्यथा संपूर्ण देशात मांडली त्या बद्दल संपूर्ण टीम चे एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 7 місяців тому +64

    प्रत्येक नवऱ्याच्या पाठीमागे अशी माऊली ,( बायको) नक्कीच पाहिजे💯🙏

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 7 місяців тому +195

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पू 🎉🎉🎉🎉खूप छान

  • @dnyaneshwarraut8849
    @dnyaneshwarraut8849 7 місяців тому +1732

    बाळासाहेबांचे फॅन लाईक करा ❤️

  • @gangadharbhusari4067
    @gangadharbhusari4067 7 місяців тому +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांना महाराष्ट्रात जोड नाही जो कोणी रामभाऊ आणि बाळासाहेबांचा फान असेल तो लाइक करल

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 7 місяців тому +229

    नेहमी प्रमाणे आजही खुप छान एपिसोड झाला आहे. रामभाऊ जगताप आणि त्यांच्या टीमने एक नंबर सादरीकरण केले आहे.

  • @vaibhavsawant4840
    @vaibhavsawant4840 7 місяців тому +23

    रामभाऊ जगताप चे फॅन लाईक करा😅😊

  • @aj-jc8mi
    @aj-jc8mi 7 місяців тому +66

    सोना वाहिनी, अभिनय फारच छान केला तुम्ही👍👍👍👌👌👌

  • @Anandravshinde
    @Anandravshinde 7 місяців тому +14

    रामभाऊ तुम्ही बोलतात ते खरं आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर खूप अन्याय होत आहे दोन-दोन तीन-तीन महिने पगार होत नाही आवडत तर लाईक करा

  • @aminApathan786
    @aminApathan786 7 місяців тому +115

    बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ या सगळ्यांना एक लाईक करा❤

  • @tofikshaikh4778
    @tofikshaikh4778 7 місяців тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पपू 🎉🎉 रामभाऊ आजचा तुमचा ब्रीद वाक्य खूप आवडला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर व्हायला पाहिजे. आणि हे खरंच आहे की सहा सहा महिने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही.

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 7 місяців тому +31

    पप्पू दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मस्तच होता आजचा एपीसोड

  • @latakhalate7353
    @latakhalate7353 7 місяців тому +23

    नेहमीप्रमाणे आजचा भाग सुद्धा छान होता. प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन तुम्ही समाजाच्या व्यथा मांडता खुप छान 👌👍💐💐🙏🌟

  • @T.powerman07
    @T.powerman07 7 місяців тому +48

    खूप खूप छान वाटला पपुचा वाढदिवस ,
    पप्पु भाऊ तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂🎊🎉✨💐🎁🍫

  • @santoshdhotre2924
    @santoshdhotre2924 7 місяців тому +3

    आपण सर्व कलाकारांनी हा एपिसोड अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केल्याबद्दल मी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी बद्दल व्यथा मांडल्या बद्दल आम्ही आपला आभारी आहे🙏🙏🙏

  • @sharadchandgude133
    @sharadchandgude133 7 місяців тому +38

    पाटोळे वायरमन फॅन क्लब ❤

  • @GaneshKharade-ke9oh
    @GaneshKharade-ke9oh 7 місяців тому +3

    संपूर्ण टीमचा कॅप्टन बाळासाहेब ❤

  • @dipak1088
    @dipak1088 7 місяців тому +66

    Pappu chya bayko chya acting la salam.....1 number

  • @vishaldesai5110
    @vishaldesai5110 7 місяців тому +3

    मी बाळासाहेबांचा फॅन आहे त्यांची आणि छोट्याची दोस्ती भारी आहे, बाळासाहेबांचा स्वभाव पण छान आहे मित्रांवरती अन्याय झाला किंवा अडचण आली तर बाळासाहेब सगळ्यात पुढं असतात आणि आयडिया तर तोडास तोड असतात बाळासाहेबांकडे,,,, सुभाषरावांचा पण स्वभाव चांगला आहे समंजस समजुतदार आहेत,,प्रत्येक गावा-गावात सुभाषरावांसारखा तंटामुक्ती अध्यक्ष हवा तरच गावात आनंदी- आनंद नांदेल कोणाचे कोणासोबत भांडण नाही होणार

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx 7 місяців тому +42

    ❤❤🎉 व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच तेरी सुपर ब्युटीफूल ओम साई राम श्री स्वामी समर्थ 🎉😊900000000000000000000000000000000 episode बनवा आम्ही खूप वाट बघत असतो रविवारी आणि गुरुवारी 🎉❤❤❤ ओम साई श्री स्वामी समर्थ 666❤❤

  • @writerfacts61
    @writerfacts61 6 місяців тому +2

    बाळू काका ,(भाव )भाऊ ,अध्यक्ष, बलभिम काका पाटील
    खरच तुम्ही सगळे कलाकार खूपच हसवता ,तुमची गावरान फिल्म प्रोडक्शन कधीच बंद नाही व्हायला पाहिजे ऐवढीच ईच्छा ,सोनाताईची ऐक्टींग आज खूपच भारी झाली जिजाऊची लेक कोणाला घाबरत नसते हेच दाखवून दिलं
    आणि पप्पूदादाला आमच्या केरे पाटील परीवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक सुभेच्छा सुभेच्छा

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 7 місяців тому +10

    चांडाळ चौकडीच्या करामती यासारखी दूसरी वेब सिरीज नाही असे कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक करा 🙏🙏

  • @dattuadake3008
    @dattuadake3008 7 місяців тому +16

    मराठी संस्कृती मधील विनोदी कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्यासाठी सगळ्यांनी एक लाईक करा

  • @swarajbhor8812
    @swarajbhor8812 7 місяців тому +32

    खऱ्या अर्थानं आम्हा सर्व प्रेक्षक मित्रांना चांडाळ चौकडीच्या वेब सिरीज पाहून आजचा हा रविवार खूप सुंदर जातो असेच तुम्ही करामती करत रहा❤❤❤

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 7 місяців тому +18

    खूप छान मज्जाच आली चेअरमनचा खणखणीत आवाज एकदम मस्त 🎉

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906
    @sanjaybaburaojadhavbestmov9906 7 місяців тому +174

    संपूर्ण टिमचा फॅन आहे सगळे कलाकार खुप चांगले कामं करतात 👌🏻

  • @user-jl9yk5wy7e
    @user-jl9yk5wy7e 7 місяців тому +2

    यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विरोधक पाहिजेत❤❤

  • @rajukhadse9327
    @rajukhadse9327 7 місяців тому +17

    ग्रामपंचायत मध्ये जे जे लोक काम करतात त्याची खरंच अशी अवस्था आहे पपू सारखी

  • @hemajagtap-qx4od
    @hemajagtap-qx4od 7 місяців тому +2

    ही खरच सत्य परिसथिती आहे जी आता माझ्या घरात आहे माझ्या वडिलांची great job team

  • @shivajitompe1606
    @shivajitompe1606 7 місяців тому +12

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील एकच नंबर

  • @user-ls2lk6dq3l
    @user-ls2lk6dq3l 7 місяців тому +8

    बाळू:संज्या मेंबर
    रामभाऊ: अरे बाळू असे बोलू नये
    वहिनी तो जो नासका संजू मेंबर आहे ना😂😂😂😂😂😂😂ग्रेट रामभाऊ

  • @user-tt1pr3gy6i
    @user-tt1pr3gy6i 7 місяців тому +54

    खुप मस्त episode आहे आजचा ♥️♥️

  • @magangilbile3764
    @magangilbile3764 7 місяців тому +5

    बाळासाहेबांची कॉमेडी कोणाला ऐकणार नाही❤❤🎉😮❤

  • @shradhashinde3582
    @shradhashinde3582 7 місяців тому +3

    खूप छान एपिसोड झालेला आहे असेच समाजाचे प्रबोधन करा

  • @user-ef7jg5so2s
    @user-ef7jg5so2s 7 місяців тому +2

    मला सगळ्यात खूप अभिनंदन करावं वाटतंय ते म्हणजे बाळासाहेबांचं एक कधी चांगल्या बाळासाहेबांनी काम केलेला आहे त्यांना माझ्या माझा कोटी कोटी प्रणाम😮😅😊😂❤🎉

  • @official_param93
    @official_param93 7 місяців тому +3

    ग्रापंचायतींच्या कर्मचारी यांची खरी कहाणी आहे, पगार कमी, वेळेवर नाही, दुसरे काम करता येत नाही , सोडता येत नाही पगार चार महिने होत नाही 😂

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 7 місяців тому +2

    बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील एक नंबर

  • @VishalShinde-x7g
    @VishalShinde-x7g 7 місяців тому +11

    वाढदिवसाचा हार्दीक शुभेच्छांचा पपू शेट

  • @akashgund8714
    @akashgund8714 7 місяців тому +4

    आता तरी ग्रामपंचायत कामगारांचा पगार वेळेवर करतील ❤😊 ग्रामपंचायत सरपंच मेंबर आता तरी सावध होतील महाराष्ट्रातील.

  • @kishorlekurwale1683
    @kishorlekurwale1683 7 місяців тому +6

    स्वतःचे कामधंदे, व्यवसाय सांभाळून दर रविवारी प्रेक्षकांनसाढी नविन भाग सादर करणं काही सोपे काम नाही. सर्व चांडाळ चौकडी टिंम चे या मेहनती ला सलाम.❤❤❤❤❤

  • @bhaiyakokate4587
    @bhaiyakokate4587 7 місяців тому +2

    I love you ram bhau and balasaheb ❤️❤️❤️🎉😘😘

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 7 місяців тому +17

    पप्पू भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉रामभाऊ बाळासाहेब सरपंच संजू मेंबर खूप छान एपिसोड पण मात्र ग्रामपंचायत चा पगार पप्पूचा वेळेवर द्या

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 7 місяців тому +8

    आजचा भाग सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समर्पित करावा असंच खूप छान झाला.पण पप्पू चया बायकोने खूप छान काम केले.आज एक लाईक सोनाबाई साठी. असं च समाज प्रबोधन करीत रहा .

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 7 місяців тому +27

    🎉🎁🍰🎂🎇 Happy Birthday Papu Dada
    खूपच छान एपिसोड पाहिला. सर्व टीमचे
    आभार. 👏👌

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 7 місяців тому +11

    एकदम बरोबर दाखवल राव,असे राजकारनी सर्व ठिकानी भेटतील,
    सर्व टिमच मनपूर्वक अभिनंदन

  • @SniperCharliex
    @SniperCharliex 7 місяців тому +6

    मी मुंबई मध्ये राहतो....सुट्टीच्या दिवशी हा एपिसोड पाहिला की बरं वाटतं ... गावाकडची माणसं आठवतात...😊 ताणतणावाच्या आयुष्यामध्ये हसण्याचे क्षण प्राप्त होतात...❤❤ मला राम भाऊ , गणा , बाळासाहेब खूप मजेशीर वाटतात...

  • @dawntrakers1872
    @dawntrakers1872 7 місяців тому +2

    सोना वहिनी एकदम सुंदर अभिनय.... वरचेवर तुमची presenty webseries ची शान वाढवेल ❤

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 7 місяців тому +11

    बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी चांडाळ चौकडी चा भाग बघून येते. 💐💐🤗🤗💸💸

  • @mirgalesagar7002
    @mirgalesagar7002 7 місяців тому +2

    एक विनंती करण्यात येत की
    चर्मण चा आवाज ऐकून चांगला वाटतो
    त्यामुळे त्यांचं एक गीत तर प्रत्येक भागात होवो 🎉

  • @sachinbagade4096
    @sachinbagade4096 7 місяців тому +26

    बाळा साहेबच फेन ❤❤

  • @vikaskale3531
    @vikaskale3531 7 місяців тому +1

    अध्यक्ष, सुंदर नाही खूपच सुंदर. अशी कथा लिहिण्याचे ज्यांना कुणाला सुचले असेल त्यांना आमचा दंडवत. रोज रोज असे भाग होत नाहीत.
    👌👌👌🙏🙏

  • @vikasbhise6986
    @vikasbhise6986 7 місяців тому +11

    चपण्या हातावर थुकून चापट मारीन हा डायलॉग खूप भारी होता ....ग्रेट बाळासाहेब😊😊😊

  • @technologyindia96
    @technologyindia96 7 місяців тому +3

    रामभाऊ यांचं सामाजिक काम बघून येणारी सत्ता ही रामभाऊ यांच्या पॅनल ची असावी ✌🏻❤️रामभाऊ सरपंच असावे 🙏❤️✌🏻🚩🚩✌🏻

  • @RahulAiwale-ow6ny
    @RahulAiwale-ow6ny 7 місяців тому +4

    दुकानदारी वर एक भाग काढावा अशी माझी विनंती आहे बाळासाहेब

  • @pappugg4228
    @pappugg4228 7 місяців тому +1

    पवार साहेबांच्या मरणाची वाट पाहणाऱ्या लोकांच्या शोक सभेला साहेबाचे श्रध्दांजली पर भाषण असत हा आता पर्यंत चं इतिहास आहे

  • @user-wt6cv9sj5i
    @user-wt6cv9sj5i 7 місяців тому +14

    पप्पु भाव तुला 🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान होता एपिसोड बाळासाहेब रामभाऊ तसेच सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @umeshus45
    @umeshus45 7 місяців тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @Yash_Zimur007
    @Yash_Zimur007 7 місяців тому +5

    सोनाताईंची ॲक्टिंग खूप छान आहे...

  • @sbsbsb426
    @sbsbsb426 7 місяців тому +1

    Only रामभाऊ सुभाषराव आनि किंग बाळासाहेब

  • @magangilbile3764
    @magangilbile3764 7 місяців тому +22

    आय लव यू बाळासाहेब❤🎉❤

  • @nageshwagh9044
    @nageshwagh9044 7 місяців тому +1

    सोनाचा अभिनय खूप छान झाला
    तसेच बाळासाहेब यांची कल्पना खुप छान.

  • @user-nc7yt1fn6j
    @user-nc7yt1fn6j 7 місяців тому +33

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पु शेट

  • @umeshus45
    @umeshus45 7 місяців тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @rahulkotule8246
    @rahulkotule8246 7 місяців тому +15

    पप्पूभाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉❤

  • @Mangesh000
    @Mangesh000 7 місяців тому +2

    प्रिय टीम
    मी तुम्हाला एक विनंती करतो की सद्या जी परिस्थिती चालू आहे आणि social media वर जो जातीवाद होत आहे त्या वर काही तरी
    एपिसोड बनवावा आस वाटत 🙏🏻

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 7 місяців тому +4

    वाळूवर बसून मिटींग झाली कांबळेश्वरला वाळू कशी ब्रास आहे

  • @sumitmuddamwar7831
    @sumitmuddamwar7831 7 місяців тому +1

    याचं कपड्यावर बाळासाहेब छान दिसता एपिसोड मधे 👌

  • @dayanandpandavavir2929
    @dayanandpandavavir2929 7 місяців тому +3

    रामभाऊ चा येक वीडियो डैशिंग बनवा सगल्याची हवा टाइट झाली पाहिजे राम भाऊ चा दरारा दकवा प्लीज 😊

  • @SumanSabale-w1j
    @SumanSabale-w1j 7 місяців тому +1

    फक्त बाळासाहेब ❤ राम कृष्ण हरी माऊली

  • @kiranmalka6822
    @kiranmalka6822 7 місяців тому +14

    राम भाऊ आणि बाळासाहेबांची जोडी 1 numbar चि

  • @shailajakamble3399
    @shailajakamble3399 7 місяців тому +1

    Khupach chaan

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 7 місяців тому +18

    हिंगोली जिल्ह्यात पन पाठवा तुमच्या टाकीचे पाणी रामभाऊ सर
    🎉🎉

  • @umeshus45
    @umeshus45 7 місяців тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @hkmunde1192
    @hkmunde1192 7 місяців тому +21

    It's real I like Mr Sanju seths acting. Sir your acting is as like as shakuni mama.in maharabhart. I know this is part of acting.very good. Congratulations to all of your team.

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 7 місяців тому

      Ekdam right bolat....sanjuche kam 🔥lavayche aahe ....te kam perfect kelay

  • @BalasahebKale-qn8yb
    @BalasahebKale-qn8yb 7 місяців тому +2

    बाळासाहेबांचं काम प्रतिमा आहे

  • @CDhaygude
    @CDhaygude 7 місяців тому +7

    सुभाषराव एक नंबर माणूस.तंटामुक्ती अध्यक्ष.👌👌🎉🎉🙏

  • @surajjadhav3814
    @surajjadhav3814 7 місяців тому +2

    छान होता आजचा भाग खरतर असे कार्यक्रम सर्व ग्रामपंचायती मध्ये होईला पाहिजे आणि खर्च मात्र संरपचानी कराय पाहिजे 😊 पप्पु Happy birthday मित्रा

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 7 місяців тому +13

    परभणी ला पाणि देणार रामभाऊ❤😂❤❤ लय भारी वाटल

  • @anisshaikh4796
    @anisshaikh4796 7 місяців тому +1

    अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो व
    या विषया वर तुम्ही व तुमच्या टीम ने हा विडिओ बनवला म्हणून तुमचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद व अभिनंदन करतो 🙏🙏🙏🙏

  • @Sohan1121
    @Sohan1121 7 місяців тому +3

    पप्पू च्या वाढदिवसाला पाच महिने झाले 🎉

  • @rohangandule1668
    @rohangandule1668 7 місяців тому +2

    35:42 सहा वाजता ही बोर्ड तुम्हाला इथ दिसत नाय 🔥🔥 बाळासाहेब 👑😎❤️

  • @jitendrabhandare925
    @jitendrabhandare925 7 місяців тому +7

    समाजातील प्रबोधन होत आहे सर्व टिमचे आभार धन्यवाद❤❤

  • @sachingubyale7958
    @sachingubyale7958 7 місяців тому +1

    बाळासाहेबाला screen वर बघुन यक अलग ही खुशी आहे

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ 7 місяців тому +4

    रामभाऊ च्या डायलॉग चे कोण कोण चाहते आहेत 💯💪

  • @SagarPatil-mh6qd
    @SagarPatil-mh6qd 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर, मी पण,पाणी पुरवठा नोकर,आहे

  • @vijayjadhav6552
    @vijayjadhav6552 7 місяців тому +5

    नेहमीप्रमाणे आजचा एपिसोड खूप छान
    होता . सर्व टीमचे अभिनंदन ❤❤❤
    पप्पू दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤

  • @pandurangwarbade4096
    @pandurangwarbade4096 7 місяців тому +2

    महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून आभार कर्मचाऱ्याची खरी परिस्थिती मांडली त्या बद्दल सर्व टीमचे मनापासून आभार...🙏🙏🙏

  • @mayurthikekar62
    @mayurthikekar62 7 місяців тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ❤🎉🎂💐🎇

  • @SachinShikhare-n9i
    @SachinShikhare-n9i 7 місяців тому +2

    सोना ताई ला सीरेल मधी घ्याव खरच

  • @user-lo4bx5xg5c
    @user-lo4bx5xg5c 7 місяців тому +6

    Balasaheb ❤fan

  • @aashamore7591
    @aashamore7591 7 місяців тому

    खरोखर तुम्ही एका गरीब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून स्पेशल एक भाग काढून आमच्या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गा कडू तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक खरी परिस्थिती तुम्ही मांडली खुप खुप शुभेच्छा ❤❤ मी एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे धन्यवाद

  • @vaibhavlagadvaibhavlagad1956
    @vaibhavlagadvaibhavlagad1956 7 місяців тому +7

    I love you balasaheb ❤❤❤❤❤

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 7 місяців тому +1

    पप्पू तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐 तुमचा हा एपिसोड पाहिला की एक नवीन ऊर्जा येते आणि एक वेगळीच मज्जा येते. असेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सोना वहिणी तुम्ही खुप सुंदर अभिनय करतात. सर्व कलाकार हे उत्तम अभिनय करतात. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @namaste2417
    @namaste2417 7 місяців тому +5

    अमीर लूक लाईक रवी तेजा

  • @dineshshinde9387
    @dineshshinde9387 7 місяців тому +1

    बाळासाहेब रामभाऊ आणि शुभाष सरांचे फॅन लाईक करा

  • @Csk_maharashtra_fans
    @Csk_maharashtra_fans 7 місяців тому +5

    koni koni hyan cha sarva episodes pahila aahet❤

  • @vithalshinde6449
    @vithalshinde6449 10 днів тому

    परभणीचे घेतल्याबद्दल रामभाऊ आम्ही तुमचे खूप आभारी आहोत कारण दर रविवारी भाग बघत असतो

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 7 місяців тому +4

    रामभाऊ फॅन

  • @SanjayKamble-lr8yb
    @SanjayKamble-lr8yb 7 місяців тому +2

    वेब सिरीज असावी ते चांडाळ चौकडी सारखी ,विनोदी ,अस्सल गावरानी, समाज प्रबोधन, मैत्री याचा एकत्रित मिलाप म्हणजे ही वेब सिरीज. भविष्यात पण असेच सुंदर एपिसोड बनवावेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन व समाज प्रबोधन आपल्या तर्फे व्हावं हीच अपेक्षा !