चांडाळ चौकडीच्या करामती ।संपूर्ण भाग नं.९९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.99

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @dipaklagade2461
    @dipaklagade2461 2 роки тому +111

    आतुरता शंभराव्या महाएपिसोड ची.... ❤️
    लव यू पाटील..... 🔥🔥🔥
    ऑल टाइम फेवरेट ऍक्टर भारती सर 🙏🙏

  • @Surajyadav-rt5xw
    @Surajyadav-rt5xw 2 роки тому +99

    शंबर टक्के 1000 एपिसोड पूर्ण होओ... रामभाऊ. सुभाषराव. पाटील. बाळासाहेब. मस्त ऍक्टिंग ❤️❤️❤️❤️

  • @cholerudra205
    @cholerudra205 2 роки тому +215

    एकदम भारी सर्व टीम
    मी तर अरुणाचल प्रदेश मदून हे सगळे एपिसोड bagto एक एपिसोड फौजी chya जीवनावर बनवा plese👍👍❤️❤️

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 роки тому +103

    कसला खासदार न कसला आमदार .
    रामभाऊ आपला एकदम दमदार .....👑💪

  • @rowdysam401
    @rowdysam401 2 роки тому +26

    आमदारांना इथून पुढे प्रत्येक एपिसोड मध्ये बघायला आवडेल एकदम मस्त अभिनय करतात ते

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 2 роки тому +2390

    कोणाकोणाला वाटत आपल्या वेबसिरीज चे 1000 भाग पूर्ण व्हावेत त्यांनी like करा!😊👍

    • @dnyana3563
      @dnyana3563 2 роки тому +13

      1000 झाले पाहीजेत पण आठवड्या ला दोन

    • @bhaskrvage7956
      @bhaskrvage7956 2 роки тому +11

      100 houn tya pude pn asc chalu rhav

    • @rahulthavare383
      @rahulthavare383 2 роки тому +7

      10000 pn jhale pahije episode

    • @nileshkarnure1126
      @nileshkarnure1126 2 роки тому +3

      मला वाटत 1000 नाही तर 10000 झाले पाहिजेत

    • @amolbadhe4782
      @amolbadhe4782 2 роки тому +6

      मला वाटते पण पोलिस पाटील राहिले पाहिजे

  • @namdevgaikwad6416
    @namdevgaikwad6416 2 роки тому +285

    काल चा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता ,काल सकाळी मी कांबळेश्वर गावाला जाऊन रामभाऊ , सुभाषराव ,संजूशेट तसेच सरपंच नेवसे साहेब या सगळ्या मान्यवरांची भेट घेतली , त्यांनी आमचा पाहुणचार सुद्धा खूप छान पद्धतीने केला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली , मनाने खूप मोठी असणारी ह्या मंडळींना भेटून खूप छान वाटले ,त्यांनी त्यांचा किमती वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार,

    • @rasulmagdum1530
      @rasulmagdum1530 2 роки тому +2

      बाळासाहेब नाही भेटले का

    • @namdevgaikwad6416
      @namdevgaikwad6416 2 роки тому +5

      @@rasulmagdum1530नाही भेटले , शूटिंग साठी बाहेर होते

    • @kuldeepshinde6497
      @kuldeepshinde6497 2 роки тому

      00

    • @mahadevchavan6496
      @mahadevchavan6496 2 роки тому +2

      सिल्व्हर जुळली येणाऱ्या 100व्या भाग 🎉🎉

    • @prakashkubde148
      @prakashkubde148 2 роки тому +2

      सगळे कांबलेश्र्वर गावातच राहतात का...❓

  • @khemnarprakash3368
    @khemnarprakash3368 2 роки тому +830

    कोणा कोणाला वाटतय वेबसिरीज टीव्हीवर दाखविली पाहिजे 💐💐💐💐

    • @nageshpawar904
      @nageshpawar904 2 роки тому +13

      बरोबर आहे भाऊ

    • @Atharvshedgegraphics
      @Atharvshedgegraphics 2 роки тому +6

      Tv var dakava na

    • @prathmeshunde5998
      @prathmeshunde5998 2 роки тому +4

      बराबर आहे की

    • @a.s2202
      @a.s2202 2 роки тому

      Hoo ki dakvaylach pahije

    • @aniljadhav9906
      @aniljadhav9906 2 роки тому

      @@prathmeshunde5998 has a bro of a the in which it it all all all in thh172inh172ink2njnn7m2mnb6nh 2m77nn82mmm are is l8 2m

  • @vishalkekare9130
    @vishalkekare9130 2 роки тому +20

    एकदा रामभाऊंना सरपंच पद मिळालेल बघायच आणि हा कार्यक्रम कधीच बंद नका करू कायम चालू राहूद्या, भरपूर एपिसोड झाले पाहिजे.💐💐💐💐💐

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +73

    नाद खुळा आहे की तुमची। खूप सुंदर विषय निवडला आज गरजेचे होते। रामभाऊ व बाबासाहेब अगदी पट्टीचे कलाकार आहेत हे पुन्हा पुन्हा सिध्द होतय आणि महाराष्ट्र खळखळून हसत आहे। 100वा भाग 100 मिनिटांचा असावा।

    • @mayurz8281
      @mayurz8281 2 роки тому

      100 bhag army ver ahe

    • @lkstatus8615
      @lkstatus8615 2 роки тому +1

      Army life वरती एक भाग आला पाहिजे🙏🙏

    • @amolmore8460
      @amolmore8460 2 роки тому

      Ok

  • @jaydeeppatil5669
    @jaydeeppatil5669 2 роки тому +154

    शतक पूर्ण करत असताना आपण गाजला पण माजला नाही
    शेवटी पाय जमिनीवर आहेत हे पाहून खुप अभिमान वाटतो ❤️❤️❤️❤️

    • @vishvanathdhumal4451
      @vishvanathdhumal4451 2 роки тому +1

      खुप खुप सुंदर कार्यक्रम 👌👌👌👍👍 अभिनंदन सर्व कलाकारांचे 🌷🌷🌷🌹🌹💐💐🎉🎉🎊🎊🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @adhikbajable8734
      @adhikbajable8734 2 роки тому

      Hm

  • @arunkenge5730
    @arunkenge5730 2 роки тому +93

    आगामी शतकपुर्ती एपिसोड (१००वा)साठी सर्व चांडाळ चौकडीच्या करामती टिमला मनस्वी हार्दिक शुभेच्छा 💐 ❤️💓 💐 आगामी यशोमय वाटचालीस मंगलमय शुभकामना
    आम्ही नासिककर मिञमंडळ नाशिक
    जय महाराष्ट्र 🙏

  • @aryangaikawad1510
    @aryangaikawad1510 2 роки тому +190

    🙏🙏🙏
    बैल गाडा शर्यत वर एक भाग बानवा अस कूनाला वाटत. त्यांनी एक लाईक. 🙏🙏🙏

    • @anandgaikwad6097
      @anandgaikwad6097 2 роки тому +5

      एक भाग बनवा.🙏🙏🙏

    • @awdhutjadhav3494
      @awdhutjadhav3494 2 роки тому +2

      बनवा एक भाग

    • @50-7cdivyakamble7
      @50-7cdivyakamble7 2 роки тому +1

      एकदम कडक अभिप्राय साठी शब्द अपुरे पडते

  • @anvitpawar
    @anvitpawar 2 роки тому +54

    चांडाळ चौकडी मधील सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 100 एपिसोड पूर्ण केल्या बद्दल.💐💐 महागाई, इंधन वाढ,यावर एकदा एपिसोड बनवा ,

  • @sadanandyewate1609
    @sadanandyewate1609 2 роки тому +4

    लईच भारी तुम्हा सर्व टीमला चॅलेंज नाही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 लातूरला पण एक डायलॉग खूप फेमस झाला ते आता र....

  • @deepakghadage4031
    @deepakghadage4031 2 роки тому +86

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद .शंभर पार केल्याबद्दल .आणि सामाजाचे मनोरंजन करतात

  • @kunalthombare8109
    @kunalthombare8109 2 роки тому +128

    बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे, रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे, गणा, सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे, उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच उज्जैन, सर्व टिम चे हार्दिक अभिनंदन लवकर १०० वा भाग बनवा

  • @रमेशरसाळ
    @रमेशरसाळ 2 роки тому +22

    शंभर एपिसोड झाल्या बदल धन्यवाद दोनशे एपिसोड लवकर होवो हिच इच्छा ईश्वर चरणी प्रार्थना करतो माझ्या बारामती तालुक्याचे नाव देशात गाजतय याचा मला अभिमान आहे

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 2 роки тому +1

    बघायच्या अगोदरच लाईक करतो आम्ही तर आम्हाला खात्री आहे avdanarach

  • @shivkanymali6486
    @shivkanymali6486 2 роки тому +1

    एकदम छान

  • @namdevgaikwad1437
    @namdevgaikwad1437 2 роки тому +40

    रामभाऊ, बाळासाहेब,सुभाषराव, पाटील, खुप छान एपिसोड , असेच सर्वांना हसवत रहा. पुढच्या प्रवासासाठी खूप-खुप शुभेच्छा💐💐💐

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 роки тому +232

    रविवार ची वाट फक्त तुमचा साठी पाहतो 100 एपिसोड च्या हार्दिक शुभेच्या घरा घरात आणि गाव गावात फक्त तुमचं नाव घेतात तुम्ही आम्हला घरातले लोक वाटता। शुभेच्या

  • @rahuldhebe0815
    @rahuldhebe0815 2 роки тому +189

    आजचा एपिसोड खूपच सुंदर व भावुक होता रामभाउंनी खरंच जो संयमी पण दाखवला तो कौतुकास्पद आहे व कार्यक्रमाबाबत दुःख वाटले ,खूप छान☺️💐

    • @bharatpoman3872
      @bharatpoman3872 2 роки тому

      ंंं

    • @sunilnande
      @sunilnande Рік тому

      😊😊😂😊😂😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sunilnande
      @sunilnande Рік тому

      😊😊😊😊😂😂😂😂😂😊😊😊😊😊😂✌️✌️😂

  • @pravinsathe7815
    @pravinsathe7815 2 роки тому +23

    चांडाळ चौकटी च्या करामतीच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आपणास विनंती आहे रविवारचा प्रत्येक एपिसोड कधीच बंद करू नका कायमचा चालू ठेवा खूप खूप छान काम करून मनोरंजन करत आहात

    • @asadmujawar1801
      @asadmujawar1801 2 роки тому

      खरच बाळासाहेबाचा जटका वाईट राम भाऊ ला जादा माहीत

  • @abagal3917
    @abagal3917 2 роки тому +2

    ही वेबसिरीज बंद करू नका कधीच आणि हीच टीम कायम राहुद्या ही विनंती

  • @sachinsutar123
    @sachinsutar123 2 роки тому +190

    लोकहिताचे आणि समाज वास्तव जीवनात जे काय घडत असते त्याचे संदेश देणाऱ्या आणि संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे तुमचे वेब सिरीजने तुमच्या टीम ला आणि सर्व कलाकार यांना मनापासुन धन्यवाद

    • @bhimaravlimbole3684
      @bhimaravlimbole3684 2 роки тому +2

      Jjml

    • @onlycricketlover1779
      @onlycricketlover1779 2 роки тому

      😂😂😂😂

    • @tilekar734
      @tilekar734 2 роки тому +1

      बाळासाहेब . रामभाऊ . एक नंबर . जुगल . बन्दी . लई . हासलो

    • @dipakghule3314
      @dipakghule3314 2 роки тому

      @@bhimaravlimbole3684 you a oohloo loopooloo looking okk phone oioooo

    • @dipakghule3314
      @dipakghule3314 2 роки тому

      Ono a.oobouooooookkooiokooopooooooopuokookoo

  • @shyambokare2920
    @shyambokare2920 2 роки тому +100

    तुळशीचे लग्न झाले राव गणा पैलवान च्या लग्नाचं कायतर बघा😂😂😂👍

  • @swarajlokare7600
    @swarajlokare7600 2 роки тому +267

    आज्या कड बापाकड 40 एकर जमीन होती
    गावचा नाद पुरा करायला 35 एकर एकली
    त्यांचीच ऑलाद आहे राहिलेली 5 एकर फुकिन
    पण एकेकाचा नादच पुरा करीन❤️
    ज्यांना dialogue yeto reply kara❤️

    • @ajaydorge7568
      @ajaydorge7568 2 роки тому +3

      आजाक न बाप्पाक चाळीस एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर इकलि त्यांचीच ही पण आवलाद आहे राहिलेली पाच एकर फुकीन पण नादच पुरा करीन

    • @sharadsalunke903
      @sharadsalunke903 2 роки тому +2

      आज्याकडं आणी बापाकडं चाळीश एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर विकली त्याचीच ही बी औलाद हाय राहिलेली पाच एकर फुकिन पण एका एकाचा नादच पुरा करिन रामभाओ म्हणतात रामभाऊ सुभाषराव धरा मला काहीही घडू शकत ......

    • @Sanket-me3ss
      @Sanket-me3ss 2 роки тому

      @@sharadsalunke903 एक नंबर

    • @Sanket-me3ss
      @Sanket-me3ss 2 роки тому

      @@sharadsalunke903 हा डायलॉग परफेक्ट आहे बाकीचे लोक काहीतरी कमेंट करतात

  • @ranjeetpudale928
    @ranjeetpudale928 2 роки тому

    Gavatil political lokansathi No1 Cha Sandesh THK Gavran Films Production

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड

  • @akashmane5421
    @akashmane5421 2 роки тому +37

    आर हाना 😂 विषय गंभीर
    रामभाऊ only

  • @akashtukaramsasave8594
    @akashtukaramsasave8594 2 роки тому +29

    खुप छान संदेश आहे सर्वांसाठी, पुन्हा एकदा संपूर्ण टिमचे कौतुक.
    खुप छान, खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐

    • @ajayatkar5182
      @ajayatkar5182 2 роки тому

      नाग्या ला दाखवा की

  • @vikasjadhav7170
    @vikasjadhav7170 2 роки тому +57

    चांडाल चौकड़ी करामती 99वा भाग खुप छान होता पुढील भागासाठी खुप खुप शुभेच्छा बाबासाहेब राम भाऊ व आमदार यांचे काम खुपच छान आहे👌👌👌👌💐💐💐🙂🙂🙂👌👌

  • @avinashmane8168
    @avinashmane8168 2 роки тому +6

    साहेब 100 वा एपिसोड असेल दादा कोंडके व लक्ष्मण बेर्डे जोडी अशोक सराफ नंतर बाळासाहेब व रामभाऊ असा कोणही नाही
    हृदय पासून आय लाइक 👌👌
    माझा एकच स्वप्न तुमची प्रत्क्षत एक भेट
    पण मी भेटणार
    मग काहीही असो

  • @kishorchavan1244
    @kishorchavan1244 2 роки тому +30

    Excellent & realistic acting by MLA (आमदार) with ground based script/dialogues writing.
    Greetings from New Delhi

  • @prakashsavant3898
    @prakashsavant3898 2 роки тому +24

    सर्व एपिसोड आम्ही सहकुटुंब दर रविवारी आवडीने पाहत असतो,,, प्रत्येक एपिसोड एकापेक्षा एक सरस आहेत,,, प्रत्येक एपिसोडमध्ये खूप छान संदेश दिला जात आहे,,, सदर वेबसिरिज,,, टि व्ही वर यावी हिच ईच्छा,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,,,
    👍👌🌹👌🌹👌🌹

  • @gopalharbak1803
    @gopalharbak1803 2 роки тому +42

    100 व्या एपिसोड च्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण टीम ला💐

  • @ashishchaudhari891
    @ashishchaudhari891 2 роки тому +55

    आजच्या भागात रामभाऊ तुमचा 40 एकर चा डायलॉग miss zala 😭

    • @vishalpandhare2878
      @vishalpandhare2878 2 роки тому +2

      आणि बाळासाहेबानी काही कांड नाही केला😂

    • @vilaspawar8160
      @vilaspawar8160 2 роки тому +1

      आजच्या भागात रामभाऊ तुमचा 40 एकर चा डायलॉग miss zala

  • @ganeshbhalekar3016
    @ganeshbhalekar3016 2 роки тому +7

    100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपला चांडाळ चौकडी वेब सिरीज अशीच निरंतर चालू राहो आणि महाराष्ट्रातील जनतेच असाच मनोरंजन चालू राहो ही सदिच्छा😊😊😊जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @Govindkaleproduction
    @Govindkaleproduction 2 роки тому

    वा वा खूप सुंदर अप्रतिम एपिसोड होता

  • @balajijagdhane2979
    @balajijagdhane2979 2 роки тому +92

    वाट पाहत होतो आजचा रविवार चा एपिसोड 100 वा एपिसोड ची संपूर्ण भागाची चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज च्या संपूर्ण कलाकारांना 100 व्या भागाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब रामभाऊ पाटील सरपंच व सुभाष यानांना संपूर्ण टीमला हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा 👌👍👑💯❤🎊🍬 खूपच भारी व्हिडिओ बनवला आहे पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप खूप लाख लाख शुभेच्छा🤟🤝🙏

  • @sandippowar4238
    @sandippowar4238 2 роки тому +26

    तुमच्या सर्व टीमचे मनापासून आम्ही आभारी आहे कारण तुम्ही लोकांचा मनोरजन अधिक चांगला उपदेश लोकांपर्यंत पोहचवता. मी तुम्हीचे सर्व एेपिसोड पाहतो.
    #Thank you Team#

  • @vishalkamble13.
    @vishalkamble13. 2 роки тому +20

    खूप छान एपिसोड असतात आपले. मी दर रविवारी आठ वाजण्याची वाट बघत असतो,, तुमचा एपिसोड पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाला सुरवात होत नाही. खूप छान काम करतात सर्वजन. तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
    - बाळासाहेबांवर जिवापाड प्रेम करणारा विशाल. 😊

    • @rahulkshirsagar7755
      @rahulkshirsagar7755 2 роки тому

      कोणत्या चॅनेलवर असते ही सीरियल

  • @pmjogdand2059
    @pmjogdand2059 2 роки тому

    एकच नंबर 100 वा भाग खूप सुंदर असणार आहे आता पासुन अतुरता लागली आहे रविवारची

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 2 роки тому +1

    बाळासाहेब एक नंबर बाळासाहेब चे फॅन ठोका लाईक

  • @sandeshthombare694
    @sandeshthombare694 2 роки тому +26

    संपूर्ण टिमला एकच विनंती आहे 🙏 की हि बेबसिरीज कधीच बंद करू नका.....आणि कलाकार पण हेच असूद्यात ♥️

  • @dhanajipawar5397
    @dhanajipawar5397 2 роки тому +50

    रविवार म्हंतल की.. हसायचा दिवस...जुने दिवस परत आल्यासारखं वाटत..पूर्वी ज्याप्रमाणे लक्ष्या,अशोक सराफ,महेश कोठारे,सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटासाठी रविवारची वाट पहायचो तीच अवस्था आता होतेय..धन्यवाद संपूर्ण टीमला ज्यांनी आम्हाला खळखळून हसवल्याबद्दला🙏आम्ही कराडकर

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 2 роки тому +119

    पून्हा एकदा आमदार साहेबाचा तुफान ताकतीचा अभिनय
    आत्मविश्वास वाखाणण्याजोगा
    बाकी मग सगळे तर आहेतच परफेक्ट 👍

    • @rohankhalate4193
      @rohankhalate4193 2 роки тому +7

      धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
      असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
      ---RK.

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 2 роки тому +7

    रामभाऊ च्या acting ला तोड नाही 😜🤣🤣अगदी हुबेहूब 👌👌👌यक्तीरेखा

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 2 роки тому

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @umeshmane5406
    @umeshmane5406 2 роки тому +22

    खरंच आम्ही 100 व्या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत आहोत, खूप छान अभिनय करतात सर्व जण,,👍👍👍👍👍

  • @rameshgatkal1731
    @rameshgatkal1731 2 роки тому +24

    असच दोनशे भागाकडे लवकरच वाटचाल कराल त्यासाठी आपनास शुभेच्छा 💐💐💐💐💐

    • @SachinJadhav-hf3xq
      @SachinJadhav-hf3xq 2 роки тому

      आता ह्या कार्यक्रम च वेशन लागलाय

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 2 роки тому +24

    आपले 100 एपीसोड पुर्ण छालया बदल हार्दिक शुभेच्छा. सुभाष पाईकराव यवतमाळ कडुन.

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 2 роки тому

    Khup changala massage tumhi...Ty

  • @ramadoke4406
    @ramadoke4406 2 роки тому +8

    आजचा एपिसोड खूप छान होता ....अहो ते सगळं ठीक आहे पण रामभाऊ नेमका कशाचा दुकान टाकलं होतं ते तरी सांगा

  • @swapnilmane9395
    @swapnilmane9395 2 роки тому +7

    एपिसोड नाद खुळा आहे
    बैल गाडा शर्यत वरती 100वा एपिसोड काढावा
    बाळासाहेब लवकर एपिसोड काढावा

  • @shubhams2693
    @shubhams2693 2 роки тому +35

    रामभाऊ- अय बाळ्या हे काय तुझं घर नाय वचा वचा करायला, चापटिन...😁😁🤣🤣13:18

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 2 роки тому +39

    महाराष्ट्रातील काही भागात झालेली आतिवृष्टी..
    पीक गेलेलं असताना सरकारं न ...वीज बिल भरणा करण्यासाठी लावलेला तगादा...
    वीज तोड यावरती आपल्या माध्यमातून एपिसोड बनवून.....शेतकऱ्याची परिस्तिथी मांडावी....🙏❤️

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 роки тому +1

    नंबर वन सुपर शे ऊपर भाग आहे

  • @akashkhabade2442
    @akashkhabade2442 2 роки тому +1

    मी शभर वा एपिसोड बघण्यासाठी वाट बघत आहे

  • @dattatraygore7579
    @dattatraygore7579 2 роки тому +15

    ३० कोटी views झाल्याबद्दल आणि १०० वा एपिसोड पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद 💐💐💐
    आणि पुढे ही अशीच प्रबोधन करत राहा हीच सदिच्छा आणि बाकी सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा

  • @PK-8
    @PK-8 2 роки тому +5

    भाग नंबर 100 हे एक दम खास असला पाहिजे. जय महारष्ट्र.

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 роки тому +8

    आजच्या एपिसोड मध्ये रामभाऊ यांनी एक शब्द बोलले तो म्हणजे लाखात एक दुसर्याच्या सुखात दुःख मानणारे लोक हा शब्द खरोखर खूप लाखमोलाचा आहे

  • @bantidomale6867
    @bantidomale6867 2 роки тому +1

    बाळासाहेब भेट झाली धन्यवाद

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 2 роки тому +3

    बाळासाहेबांचा झटका सोसणार नाही खरंच आॅल टिमला मनापासून धन्यवाद 100व्या ऐपिसोडची आतूरताने वाट पाहत आहोत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @smcreation1007
    @smcreation1007 2 роки тому +14

    कधी रविवार येतो आणि आम्हाला खळखळुन हसायला भेटत आम्ही याचीच वाट बघतो... 😇🔥

  • @mrajbiswal9645
    @mrajbiswal9645 2 роки тому +3

    खुप भारी संदेश दिलाय... दुसऱ्याच्या सुखात आपलं पण सुख मानलं पाहिजे..

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 2 роки тому +56

    रामभाऊच्या व्यवसायला अतिक्रमण दाखवुन स्व्तःला आमदाराच्या पुढे थोर व्यक्ती बाळासाहेबच आहे हे पटवून दिले..तुम्ही खरच धन्य आहेत बाळासाहेब...♥️😂

  • @limbrajgund6910
    @limbrajgund6910 2 роки тому

    खरच समाजाला ऐक खूप खूप महत्त्वाची जाणीव करून देणारा हा एपिसोड झाला आणि मनोरंजन सुद्धा या एपिसोडे मनोरंजन म्हणून न बघता एक उपदेश म्हणून पहावे असं मला वाटतं खूप खूप छान

  • @संजयमुसळे
    @संजयमुसळे 2 роки тому

    खुप छान रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एपिसोड आसेच सर्वांना हसवत राहा 🎄🎄🎄

  • @ainrajpatil2962
    @ainrajpatil2962 2 роки тому +9

    रामभाऊ 100 वा एपिसोड महाराष्ट्र केसरी च्या अनुषंगाने घ्या.कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धा आलेल्या आहेत लाल मातीचा उजाळा मिळेल नवीन पिढी निरोगी होईल आणि गणाला महाराष्ट्र केसरी करण्याचं तुमचं ड्रीम पूर्ण होईल सुपर डूपर भाग होईल..

  • @VishalPJarag
    @VishalPJarag 2 роки тому +6

    खुप हसलो.....राव ट्रक भरून फटाके😆😆

  • @avishkarmhetre369
    @avishkarmhetre369 2 роки тому +7

    एकच नंबर एपिसोड
    रामभाऊंन एकच नंबर ॲक्शन केले आहे 100रव्या एपिसोड च्या शुभेच्छा

  • @pradipwayse3262
    @pradipwayse3262 2 роки тому

    अप्रतिम सुंदर कला

  • @monikashinde1238
    @monikashinde1238 2 роки тому

    वा काय मैत्री रामभाऊ बाळासाहेब खरच डोळ्यात पाणी आले

  • @amolpatil6759
    @amolpatil6759 2 роки тому +6

    शंभर एपिसोड च्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा आतुरता रविवार ची

  • @surajwagh7957
    @surajwagh7957 2 роки тому +3

    गणा लय धापा मारतो आणि त्यातूनच खरा आनंद मिळतो 👍🙏👍🙏

  • @sachinchoudhari8774
    @sachinchoudhari8774 2 роки тому +17

    दणदणीत शंभरसाठी टिमच अभिनंदन.
    शंभर भाग गणाला पैलवान म्हणून बघतोय पण कुस्ती पाहीली नाही .एखादा भाग बनवा गणाच्या कुस्तीचा.

  • @vatva567
    @vatva567 2 роки тому

    खरी मैत्री रामभाऊ आणी बाळासाहेंबांचीच मन भरून येते...

  • @akthershakh8147
    @akthershakh8147 2 роки тому

    हार्दीक अभिनंदन शंभर एपिसोड कडे वाटचालीसाठी

  • @Mylife7777
    @Mylife7777 2 роки тому +35

    बाळासाहेब कधी रामभाऊ ला नीट बोलत नाही😂😂 आणि जीव लवल्यशिवय भी राहत नाही👍👍

  • @nehamehndiartist16
    @nehamehndiartist16 2 роки тому +10

    Khup channn 😃😃😃😃 waiting for 100 episodes

  • @machhindranathlondhe9680
    @machhindranathlondhe9680 2 роки тому +27

    आजचा एपिसोड खूपच भारी होता या एपिसोड मध्ये राजकीय लोकांची आपल्या कार्यकर्त्यांन बदलची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल खूपच आभार 🙏

  • @girijaprabhufanclub7419
    @girijaprabhufanclub7419 2 роки тому +1

    शतक लवकरचं 💓लावा ताकद

  • @AtharvShendage-qr1et
    @AtharvShendage-qr1et Рік тому +1

    नाद एकच बाळासाहेब ड्रायवर किंग फायनल मारली वाघान

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 2 роки тому +4

    दुसर्‍याच्या सुखात दुःख मानणारी पिढी जन्माला आलीय. खरंय रामभाऊ यांच 👍👍👌👌💐💐💐💐

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 2 роки тому +3

    १०० वा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती असावा 🚩💕💕 खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 2 роки тому +24

    तऺटामुक यांच्या मुलगा पप्पू याने भाऺडेफोडले छान महत्त्व दिले त्याला मस्त आहे भाग धन्य वाद सर्व टीमला..... सऺजु मेट्रो सुध्दा सुधारणा करत आहे.... एकऺदर सर्व भाग छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 роки тому +1

    आजचा एपिसोड एकदम झकासच आहे तसेच100 व्या भागासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 2 роки тому +1

    अप्रतिम आहे. मस्त खूप छान.

  • @appapadalkar7105
    @appapadalkar7105 2 роки тому +17

    संजू सारखी प्रत्येक गावात चांडी करणारी आहेतच त्यांना दुसऱ्याच कधीच बगवत नाही त्यामुळे गावचा विकास थटतो थांबतो,
    खरंच या सिरीयल मधून प्रत्येक वेळीस घेण्यासारखं च असत👌👌👌🙏🙏🙏👏👏👏💐💐💐

  • @mayurrile8755
    @mayurrile8755 2 роки тому +7

    रामभाऊचा नाद खुळा १ नंबर कलाकार

  • @surajraskar3844
    @surajraskar3844 2 роки тому +7

    🔥🔥 शतक वीर 🔥🔥
    💯
    💯
    💯
    🔥💪_चांडाळ चौकडी च्या करामती_💪🔥
    Congratulations 🥳🥰

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 2 роки тому

    आपल्या वेबसीरीज ने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे

  • @SurajYadav-ry2dn
    @SurajYadav-ry2dn 2 роки тому

    रामभाऊ तुमचं नशिब आहे बाळासाहेब सारखे मित्र भेटला बाळासाहेब तुम्हाला सलाम

  • @gauravgadekar2599
    @gauravgadekar2599 2 роки тому +5

    १०० व्या एपिसोडच्या हार्दिक शुभेच्छा,पूर्ण टिमला असेच चांगले एपिसोड सोडत जा.💐✨

  • @balajialbate3661
    @balajialbate3661 2 роки тому +15

    चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला माझी विनंती आहे की आपण एसटी कर्मचारी यांच्या आर्थिक परिस्थितीवर शंभरावा भाग प्रदर्शित करून सध्या राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रातील जनतेपुढे एसटी कर्मचारी यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे समजून द्यावी आम्ही सर्व एसटी चे कर्मचारी आपले हे उपकार कधीच विसरणार नाही धन्यवाद.

  • @sharadzende7589
    @sharadzende7589 2 роки тому +23

    काही मना...पण बाळासाहेब रामभाऊ ला खूप त्रास देतात...पण जेव्हा "संजु आणि सरपंच" रामभाऊ च्या विरोधात काम करतात.. तेव्हा बाळासाहेब रामभाऊच्या बाजुने "कट्टर "असतात........यालाच खरी मैत्री म्हणतात.....,😎😎😎😎😎😎

  • @vaibhavshinde1334
    @vaibhavshinde1334 2 роки тому +1

    गणा 1नंबर

  • @lakhandalvi1750
    @lakhandalvi1750 2 роки тому

    गाव गाड्यातील वस्तुस्थिती मनोरंजनाच्या माध्यमातून खुप छान मांडली