चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७९|| Chandal Choukadichya Karamati episode No.179

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @rajumorerashin
    @rajumorerashin Рік тому +36

    पाटोळे साहेब आपण लाईन मन चे खूपच सुंदर अभिनय केला . विज बिल भरून महावितरण ला सहकार्य करा . हा संदेश ह्या एपिसोड मार्फत जनतेपर्यंत पोहोचवला त्या बद्दल सर्व टीमचे मनपूर्वक आभार.

  • @shitalkorake3472
    @shitalkorake3472 Рік тому +44

    शंभू महादेवाच्या दर्शनाने एपिसोड ची सुरुवात झाली खुप छान वाटले 🎉

  • @RahulYadav-oc2zf
    @RahulYadav-oc2zf Рік тому +15

    सका सकाळी महादेवाचे दर्शन झाले आज रामभाऊ आणि सुभाषराव यांच्यामुळे🙏🌄😊😊

  • @s.g.3194
    @s.g.3194 Рік тому +17

    वा एकदम झकास मजा आली 👌आपले पाटील कधी येनार आहेत खूप उत्सुक्ता लागली आहे ...😎

  • @yogeshdhale04
    @yogeshdhale04 Рік тому +1476

    कोण कोण गणाच्या लग्नाचा एपिसोड चि वाट पाहत आहे 😂🎉❤

  • @prashantkamble9777
    @prashantkamble9777 Рік тому +16

    जो वायरमन चार रोल करतात त्याचा अभिनय खुप चांगला असतो लय भारी अभिनय मजा येते बघायला त्याना पण प्रत्येक भागांमध्ये सहभागी करा खरच ❤❤❤

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 Рік тому +367

    वायरमाॅन काका ने खुप छान अभीनय केला 👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️🥰 आणि तो कोना कोनाला आवडला 👍❤

    • @mangeshgobade5004
      @mangeshgobade5004 Рік тому +9

      मि वायरमन आहे अशीच आमची गत होते

    • @baban-gholap1234
      @baban-gholap1234 Рік тому +1

      आम्ही पण गणाच्या लग्नाची वाट पहात आहो

    • @baban-gholap1234
      @baban-gholap1234 Рік тому +3

      ऊध्व ठाकरे गटात जा निमसे सरपंच

    • @dnyaneshwarkakade77
      @dnyaneshwarkakade77 Рік тому

      शोध श

  • @shivnathmohite2244
    @shivnathmohite2244 Рік тому +26

    मला तर बाळू काकाच्या मंडळी दुर्गाताई यांची कॉमेडी जास्त आवडली 😂😂😂😂😂

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 Рік тому +331

    कुणी कुणी आजपर्यंत चांडाळ चौकडीचे सर्व भाग बघीतले आहेत #179 💞💞👑💯💯 बाळासाहेब व रामभाऊ ❤❤✌💯

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 Рік тому +24

    वायरमन ने आपल पात्र अगदी मस्त केलं👏👏👏

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 Рік тому +376

    गणाच्या लग्नाला अमेरिकेतले सगळे मंत्री,ड्रोणाल्ड ट्रंप ,चीनचे पंतप्रधान ला आणणार रामभाऊ 😅😅

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +42

    काय पाटोळे वायरमेननं काम केलंय एक नंबर.एक लाईक पाटोळे वायरमेन काका साठी. असे वायरमेन गावोगावी असावेत. खूप छान भाग आहे.

  • @PravinNimangre
    @PravinNimangre Рік тому +69

    कोणा‌ कोणा ला वाटते रामभाऊ सरपंच झालेत असा एक एपिसोड व्हावा🙏🙏

  • @akashpatil5908
    @akashpatil5908 Рік тому +22

    पाटोळे यांच पात्र खूप भारी आहे ❤ जबरदस्त भूमिका सादर केलीये...

  • @maheshjadhav4302
    @maheshjadhav4302 Рік тому +79

    जंगली rummy वरून एखादा एपिसोड निघाला पाहिजे कारण खूप तरुण पिढी बिघडय लागलीय लोकांचे घर डुबय लागलाय कृपया करून माझी विनंती आहे ऑल टीम ला कि rummy हा खेल पैसा जिकणे साठी नाही तर कंगाल होण्यासाठी आहे म्हणून एक एपिसोड निघाला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokraokale4968
      @ashokraokale4968 Рік тому +3

      नक्कीच तरुण पिढी ह्या rammichya नदी लागून बिघडत चालली, एक भाग बनवा.

  • @laxmankharmale1889
    @laxmankharmale1889 Рік тому +65

    नवीन कलाकार किती अप्रतिम काम करतात
    टीमला धन्यवाद❤

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm Рік тому +8

    देवाला विश्वाच सुख मागायच...वा रामभाऊ काय भावना व्यक्त केली राव...मला वाटत हिंदू सनातन संस्कृती हिच आहे... सर्वात आधी विश्वाच सुख मागनारा धर्म हा हींदुंचा सनातन धर्म आहे.....जय श्री राम 🚩🚩🙏🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajusanap2621
    @rajusanap2621 Рік тому +18

    एपिसोड चांगला झाला पाटोळे च खुप अभिनंदन पन भारती सरांची खुप आठवण येते

  • @atulsurve3406
    @atulsurve3406 Рік тому +21

    खुपच सुंदर एपिसोड बनवला आहे वायरमनच पात्र मस्तच वाटले❤❤❤😊

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Рік тому +7

    पाटोळे वायरमन कुठे सापडले, फारच छान अभिनय केला त्यांनी. Kramatichya ईतर भागात त्यांना घेतले तर एपिसोड अजून छान होईल.

  • @shubhamjumde546
    @shubhamjumde546 Рік тому +74

    अस कोन कोन आहे जे
    पुर्ण एपिसोड बघण्याचा आधीच लाईक ठोकत ❣️❣️👍

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 Рік тому +173

    या भागात वायरमन साहेबांनी खूपच हसवल... 😂😂😂💯🔥🔥 Kdk Acting 💯🔥😂

  • @ranjitpawar8344
    @ranjitpawar8344 Рік тому +141

    मला सर्वात जास्त आवडणारी webseries ज्याची मी प्रत्येक रविवारी वाट पाहत असतो न्यू एपिसोड ची धन्यवाद सगळ्या टीम चे❤

    • @pramodbagadi1322
      @pramodbagadi1322 Рік тому +2

      Balasaheb only

    • @sagarkulkarni9546
      @sagarkulkarni9546 Рік тому

      पाटलांना आणा आता बास झालं बरे झाले असतील कि

  • @AltP0217
    @AltP0217 Рік тому +22

    वायरमन चा अभिनय खूप छान आहे.. त्यांना आगामी एपिसोड मध्ये नक्की संधी दया.

  • @pravinkamble2353
    @pravinkamble2353 Рік тому +9

    वायरमेन पाटोळे यांनी आज भाव खाल्ला... चांगला अभिनय केला....❤

  • @dadapawar9872
    @dadapawar9872 Рік тому +14

    वायरमैन ची अक्टिंग पण एक नंबर आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @dadasodurgale708
    @dadasodurgale708 Рік тому +9

    वा एक्दम झकास मजा आली 😅😅 आपले पाटील कधी येणार आहेत खूप उत्सुकता लागली आहे ❤❤❤❤😂😂😂

  • @akashchounde2123
    @akashchounde2123 Рік тому +8

    महाराष्ट्राची आन बाण शान पाटील सर लवकर या एपिसोड मध्ये चौंडे परिवारातर्फे आपले सर्वाचे मनापासूनसहर्ष स्वागत

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 Рік тому +30

    बाळासाहेब, पाटील साहेबांना आम्ही खूप मिस करतो

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Рік тому +38

    अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद😘💕😘💕

  • @akashmore9391
    @akashmore9391 Рік тому +71

    बाळासाहेब :- आर बगताय काय ? हाना
    😅😂😅😂😅
    गणा :- काय सांगू पाटोळे , माझं लई झालंय वाटोळे
    😅😅😂😂😂

  • @dharamrajput7112
    @dharamrajput7112 Рік тому +25

    सगळं राहूदे राम भाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्हाला एक विनंती आहे आपल्या हिंदू समज्यावरून एक episod बनवा 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय श्री राम 🚩🚩🚩

    • @VishalKhade-rs1xz
      @VishalKhade-rs1xz Рік тому +1

      Aamchya baddal pan dakhva. Jay bhim

    • @mahbubshaikh3478
      @mahbubshaikh3478 Рік тому +1

      He series dharmnirpeksh ahe... Ith tari hindu muslim nka karu... Rahu dya jashi ahe tashi cchan ahe ekdm

  • @MH12WALA
    @MH12WALA Рік тому +30

    पाटोळे वायरमन भाऊंच काम एक नंबर ❤❤😊😊

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 Рік тому +9

    आजचा भाग खूपच विनोदी सादर केला, वायरमन कलाकार अप्रतिम🙏😍👌😃
    महिला कलाकारांना पुन्हा एकदा पुढे आणलात जय हो महिलाराज🙏✌️

  • @amolmane5890
    @amolmane5890 Рік тому +20

    मी तर वायरमेन मामाचा लय मोठा फॅन झालो 😅😅😅

  • @info_service
    @info_service Рік тому +5

    वायरमन ची acting rambhau सारखीच वाटते...एक नंबर👌👌👌

  • @Pyaarwali_Diary
    @Pyaarwali_Diary Рік тому +7

    सगळ्यात खतरनाक भाग...!😅😂असेच भाग तयार करत रहा.पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐

  • @PPK23.
    @PPK23. Рік тому +8

    रामभाऊ च्या भाषणाची लकब 1 चं no 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣वा वा रामभाऊ 🤣🤣🤣🤣🤣नेत्याला लाजवेल असं भाषण 🤣🤣🤣👌🥰🥰🥰

  • @marutiborate9049
    @marutiborate9049 Рік тому +4

    वायरमण यांनी भुमिका खूपच सुंदर केली आहे .खुप छान होता आजचा भाग

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 Рік тому +30

    आपल्या हिंदू मुली सुरक्षित ठेवण्यासाठी लव्ह जिहाद वर एक एपिसोड बनवायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Рік тому +2

    महाराष्ट्राला पटोलेच्या रूपाने एक नवीन कलाकार मिळाला.
    एपिसोड उत्तम,हसून हसून पोट दुखू लागले.
    धन्यवाद.

  • @poojapatale26
    @poojapatale26 Рік тому +37

    आता पर्यंत सर्व भाग कोनी कोनी बघितले त्यांनी लाईक करा

  • @sachinpatole1907
    @sachinpatole1907 Рік тому +6

    आज पाटोळे साहेबांनी एपिसोड ला खतरनाक काम केलं गावचा नाद पुरा करण्यासाठी जशी 35 एकर विकली तसाच पाटोळे साहेबांचं लाईट बिल द्यायला राहिलेली पाच एकर मधली काहीतरी काय पाहिजे होती 😅😅😅😅😅 धन्यवाद खूप सुंदर एपिसोड नवीन नवीन कलाकारांना अभिनंदन

  • @dattatraysutar9748
    @dattatraysutar9748 Рік тому +18

    सर्वच कलाकार अतिशय उत्तम काम करीत सर्वांचे अभिनंदन❤❤❤❤

  • @sharadghule8124
    @sharadghule8124 Рік тому +22

    सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिंनदन ❤❤🎉🎉

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Рік тому +4

    आजचा भाग खूपच कॉमेंट्री वाटला चांडाळ चौकडी टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @akshaymane4581
    @akshaymane4581 Рік тому +4

    मस्त एपिसोड आहे 🎉🎉❤❤❤ सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छ

  • @rammone9733
    @rammone9733 Рік тому +25

    वायरमन मामाचं काम छान,पुढील भागात संधी द्या त्यांना...

  • @nitinkanawade5318
    @nitinkanawade5318 Рік тому +12

    वायर मनची भूमिका करणारे मामा 1no😂

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav7589 Рік тому +21

    पाटोळे साहेब सगळ्या एपिसोड मध्ये पाहिजेत 💯

  • @Aniketpatil-mk6ic
    @Aniketpatil-mk6ic Рік тому +1

    खरच खुप भारी वायरमने काम केला नं.१अँक्टिग केली आहे ..वायरमनसाठी किती लाईक बघा तुम्ही च। नवीन मराठी कलाकार आहे ....

  • @user-ip7zb9ug9v
    @user-ip7zb9ug9v Рік тому +16

    कुर्हाडी चा सिन खास होता.वायरमन साहेब अन् बाळासाहेबांची जुगलबंदी अप्रतिम....😂😂😂

  • @ganeshjagtap9449
    @ganeshjagtap9449 Рік тому +7

    आता मला आपलं माणूस पाहिजे म्हणजे बाळासाहेब फक्त बाळासाहेब❤❤❤❤

  • @umeshlonkar3057
    @umeshlonkar3057 Рік тому +45

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष... सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sushilshinde9780
    @sushilshinde9780 Рік тому +8

    वायरमन पाटोळे यांची भूमिका चागलं होती👌👌🔥🔥

  • @Dnyaneshwarshetewad3218
    @Dnyaneshwarshetewad3218 Рік тому +16

    😊😊 चांडाळ चौकडी व सर्व कलाकार एकत्र येतात तेव्हा यकउन यकाच ऊकाळा पाकळ्या काढत असताना लई मजा येते 😅😅

  • @dattatraysutar9748
    @dattatraysutar9748 Рік тому +3

    अतिशय उत्तम काम करीत आहे सर्वांचे धन्यवाद❤

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 Рік тому +7

    या मालिकेचा साधेपणा हीच खरी यांची ताकत आहे, शेवटचे वाक्य सुभाषराव बॅटराला पण पैसे द्या हे वाक्य आवडलं ❤❤

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 Рік тому +2

    पाटोळे वायरमन खूप खूप छान अभिनय 🙌🏻❤️

  • @nikhilyadav4556
    @nikhilyadav4556 Рік тому +6

    वायरमेन हे कॅरेक्टर अतिशय उत्तम अभिनय करत आहेत दरवेळी ते एपिसोड मध्ये असावेत ही विनंती

  • @BhagyshriGaikwad-pl4oj
    @BhagyshriGaikwad-pl4oj Рік тому

    पाटोळे वायरमन.....यांनी खुप छान असा अभिनय करून आमचे मन जिंकून घेतले..... त्या साठी त्यांचे मनोगत करतो...
    आणि.. पुढील भागात त्यांना... त्यांचं पात्र देवुन
    आपल्या चांडाळ चौकडी च्या करामती...सिरीज ची शोभा वाढवावी....ही निर्माते यांना विनंती
    सर्व कलाकार माझा मानाचा मुजरा...🎉
    ..

  • @akcreation4625
    @akcreation4625 Рік тому +32

    बाळासाहेब फॅन ठोका लाईक👍❤😊

  • @vikasbandgar2613
    @vikasbandgar2613 Рік тому +8

    वायरमेन ची ॲक्टींग खूप छान आहे, त्यांना प्रत्येक एपिसोड मध्ये घ्या 🙏🙏

    • @pravindange5596
      @pravindange5596 Рік тому

      ते राम भाऊ चे भाऊ च आहेत

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Рік тому +15

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂

  • @panditmemane6869
    @panditmemane6869 Рік тому +13

    Wireman professional actors ahe mast, please continue him in the next couple of episode

  • @poojapatale26
    @poojapatale26 Рік тому +21

    ऊठा ऊठा सकाळ झाली चांडाळ चौकडी च्या करामती बघायची वेळ झाली

  • @abhishekmane7429
    @abhishekmane7429 Рік тому +2

    Police Patil kadhi yenr ahet.. police patil yancha sati ek like kara..mitranoo

  • @sandipjadhav5260
    @sandipjadhav5260 Рік тому +7

    काय सांगु पाटोळे
    लई झाले वाटोळे😂😂😂 mast acting gana pailvan 😂

  • @shyamrasal3423
    @shyamrasal3423 Рік тому +13

    Khup chhan episodes ahet 1-179 ,sagle pahilet
    Best of luck to all your team!👌👍🏻

  • @vikasgaikwad6223
    @vikasgaikwad6223 Рік тому +17

    वायरमेनी काम एकच नंबर काम केले आहे त्यांना मालिकेत घ्यावा हि विनंती आहे 🙏🙏👍

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Рік тому +2

    खूप सुंदर एपिसोड फक्त आजचा असे खूप प्रकारही घडतात प्रत्येक गावात आणि ती तुम्ही कॉमेडी च्या माध्यमातून दाखवल्याबद्दल तुमचे सर्व चांडाळ चौकडी करामती चे अभिनंदन आजचा भाग अतिशय सुंदर🎉🎉🎉❤❤❤

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 Рік тому +10

    Big fan of Balasaheb ❤️😎

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Рік тому +19

    Superb Superb Superb episode team ❤❤🙏🏻💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍

  • @maxmix263
    @maxmix263 Рік тому +11

    Wireman on fire 🔥🔥🔥 hit like for ganache wareman mama

  • @ajinathnagargoje7644
    @ajinathnagargoje7644 Рік тому +6

    बाळासाहेब तुमचा नादच खुळा ❤ तुमच्या कामाला जोड च नाहि 1नंबर अभिनय करता 👌👍

  • @sagarkhot6531
    @sagarkhot6531 Рік тому +7

    वायरमन च काम एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajshelar7922
    @rajshelar7922 Рік тому +6

    All time favourit episode thanks all team ❤️

  • @pcpankajchavan5272
    @pcpankajchavan5272 Рік тому +5

    बरेच महिने होवून गेले पाटील आता चांगले चांगले झाले असतील तर लवकर त्यांना पाहायचे आहे

  • @Rocky00793
    @Rocky00793 Рік тому +9

    200 वा एपिसोड गणाच्या लग्नाचा असावा असे वाटते 💯🤩

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 Рік тому +8

    या वायरमेन ला प्रत्येक एपिसोड मध्ये घ्या एकदम जोरात अभिनय..

  • @ganeshjagtap9449
    @ganeshjagtap9449 Рік тому +4

    संजू शेट सरपंच जाले पाहिजे
    मस्त काम होईल
    😂😂
    खुप मस्त सर्व टीम

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Рік тому +1

    वायरमन मामा कुठे भेटले खरंच चांडाळ चौकडी च्या करामती मधील कलाकारांचे करावं कवतुक तितकेच कमी आहे अभिनंदन ❤❤❤❤

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 Рік тому +11

    वायरमन चे काम एकच नंबर आहे 😂😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @santoshhendge916
    @santoshhendge916 Рік тому +12

    हॅपी बर्थडे तंटा मुक्ति आध्यक्ष 🎉🎉

  • @dattataur4082
    @dattataur4082 Рік тому +1

    सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे एकटर फेल , दुर्गा ताई समोर १ मिनिटांत संपूर्ण कार्यक्रम वटवला, खुप छान, पाटील ला पाहण्याची खुप आतुरता आहे 👍

  • @Dharkri-2132
    @Dharkri-2132 Рік тому +10

    कोन कोन गोमाता वर प्रेम करत त्यांनी खाली जय गोमाता म्हणून कमेंट करा
    जय गोमाता 🚩🙏

  • @navnathkamble7627
    @navnathkamble7627 Рік тому +11

    All time fevuret episode thanks all team❤

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 Рік тому +20

    One and only balasaheb fan club ❤️💕

  • @rohitsodmise4047
    @rohitsodmise4047 Рік тому +7

    One of my favourite web series.. Sunday la hasun hasun pot bhartay

  • @ansarshikalgar9484
    @ansarshikalgar9484 Рік тому +5

    वायरमन ची अंक्टिग लय भारी🙏🙏🙏👌👌👌

  • @dhawadesudarshan2704
    @dhawadesudarshan2704 Рік тому +1

    वायरमन पटोळेंचा चा अभिनय एकच नंबर आहे आजचा एपिसोड पटोळेंनीच गाजवला

  • @VaijinathNagshetti-er1oo
    @VaijinathNagshetti-er1oo Рік тому +54

    Wireman on the fire 🔥🔥🔥

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому +1

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला.खुप छान मनोरंजन आणि छान संदेश ही सर्व रसिकांसाठी आजचा एपिसोड ने दिला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @bhagwansuryawanshi9073
    @bhagwansuryawanshi9073 Рік тому +4

    लय लय भारी एपिसोड झाला राव बाळासाहेब ❤❤वायरमन ❤❤ खुप छान 👌👌👍👍

  • @santoshavasare9879
    @santoshavasare9879 11 місяців тому

    रामभाऊ, गणा पैलवान, सारपंचिन बाई, बाळासाहेब, उज्जन, पाटोलो वायरमन, हे हाडाचे कलाकार आहेत याना सलाम

  • @paraskamble6283
    @paraskamble6283 Рік тому +3

    खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏

  • @user-sb4so1cn7s
    @user-sb4so1cn7s Рік тому +13

    वायरमेन च काम करणारा कलाकार खूप छान कॉमेडी करतो आहे😅😅

  • @pravinraut8824
    @pravinraut8824 Рік тому +1

    आजचा भाग हा फार फार एक आणि फार 1 च नंबर होता .
    वायरमेन याचा अभिनय हा1st क्लास झाला . सजू मेबर च्या कॉमेडीने अक्षरशा हासुन पोट दुखायला लागले .
    सरपचाच्या मंडळीचा आभिनय हा सुरुवाती पासुनच अप्रतीम आहे त्याचा थोडा रोल वाढवण्यात यावा .
    अणांच्या खरे बोलण्याच्या सवईमुळे अफलातुन विनोदाचा मनमुराद आनंद मिळाला .
    गणाच काय लग्न झालेल दाखवू नका
    गणातली मजाच निघुन जाइन
    पाटलाची प्रकृती ठिक झाली असेल तर त्यांचे आगमण करा .
    बाकी सर्व कलाकार १ चनवर आहेत .

  • @ankushkhedkar
    @ankushkhedkar Рік тому +8

    पाटोळे साहेबांचं काम खूपच भारी आहे, कृपया त्यांना वेबसेरीज मध्ये permanent रोल द्यावा ही विनंती !