हातनूरमधून पायी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • हातनूर येथे हरिभक्त पारायण श्री.संत किसन महाराज यांनी पन्नास वर्षांपूर्वी चालू केलेली पायी वारी दिडी आज भक्तगणाने अहोरात्र पणे चालू ठेवली असून. आषाढी एकादशीच्या पायी दिंडी पंढरीला हातनूर व परिसरातील महिला भक्तगण असंख्य भाविक संत या दिंडीमध्ये सहभागी झाले. हरिभक्त रवी कुलकर्णी. बाळू बामनकर .पोपट पाटणकरृ मोहन गुरव आधी भाविकांचा समावेश होता व दिंडीला निरोप देण्यासाठी गावचे पोलीस पाटील सचिन भोसले. मोहन आना पाटील. रावसाहेब पाटील. सरपंच भाऊसाहेब एडके व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

КОМЕНТАРІ •