Vaibhavi Deshmukh Speech : माझे वडील वारीला यायचे, विठ्ठला आज तुझ्या वारकऱ्यावर ही वेळ का आलीये?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 40

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 11 днів тому +48

    बाळा तुझ्यावर फार छान संस्कार आहेत तुला विठ्ठल न्याय देईल

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 11 днів тому +16

    विठ्ठल देव सगळं बगत आहे बेटा तुला न्याय नक्की मिळेल....

  • @dilipsonar1436
    @dilipsonar1436 10 днів тому +1

    किती वाईट परिस्थिती आहे .
    या मुलांना अजून न्याय मिळत नाही.
    कुठे आहे आपला महाराष्ट्र.
    परंतु वेळ ही प्रत्येकाची येतेच.
    मुलांनो तुमचा विजय एक दिवस
    होईलच

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 11 днів тому +29

    न्याय मिळवून द्यावा

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 11 днів тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @MukundDeshmukh-b2c
    @MukundDeshmukh-b2c 11 днів тому +17

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @vaishalibansode9291
    @vaishalibansode9291 10 днів тому +8

    शूरवीर रागिनी सरपंच कन्या तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न्याय दिल्याशिवाय राहणारच नाही आम्ही बुद्ध वासी तुझ्या सोबत आहोत जय भीम🙏

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 11 днів тому +14

    बाळा बा विठ्ठल नक्की न्याय करील

  • @jalindargore9726
    @jalindargore9726 11 днів тому +27

    काय प्रसंग आला बायका मुलीला न्यायासाठी वन वन फिरावे लागते न्याय देते ला काळजी पाहिजे काय करावे

  • @colourcoats8125
    @colourcoats8125 10 днів тому +8

    वैभवी तुला न्याय मिळणार सपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पटिशी उभा आहे पण तुम्ही सर्व कुटुंब खचून जाऊ नका एकमेकांना आधार देण्याचे काम करा बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे
    ते न्याय मिळण्या साठीच त्यावर विश्वास ठेव न्याय नकीच मिळेल

  • @VinodTeli-rz4ej
    @VinodTeli-rz4ej 10 днів тому +5

    आग ताई तुला न्याय हा नक्की मिळणार... देव आणि अखंड महारlष्ट्र तुझ्या पाठीशी आहे हे नक्की

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 11 днів тому +8

    ताई न्याय मिळेल 😢

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 10 днів тому +1

    सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ राहिले देशमुख कुटुंबासोबत वैभवी ताई तुमच्या सोबत मराठा समाज एकनिष्ठ आहे 😢😢

  • @Somanath-es1hu
    @Somanath-es1hu 11 днів тому +4

    Nice tai

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 10 днів тому +5

    सरकार अजब तुझे सरकार..... ज्या ठिकाणी आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी कुटुंबाला उपस्थित राहून न्याय मागावा लागत आहे... अतिशय निष्कर्ष राजकीय लोक... सगळ्या गोष्टी समोर असताना ही परिस्थिती आहे... सर्व सामान्य माणसाने यातून बोध घ्यावा.... नालायक आमचा काहीही संबंध नाही असे काही लोक वागत आहेत.. याच गोष्टीचा सर्वांनी विचार करा... राम कृष्ण हरी

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 11 днів тому +7

    किती अतं पाहाणार आहेस विठ्ठला....😔

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 10 днів тому

    अग वैभवी
    तुला बघितलं तर फार वाईट वाटत विठ्ठल न्याय मिळवून देईल

  • @abhishekkolekar936
    @abhishekkolekar936 10 днів тому

    वैभवी तुला न्याय नक्की मिळेल

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 10 днів тому

    💯💯👌

  • @ArunJogdand-mq8qp
    @ArunJogdand-mq8qp 10 днів тому +1

    बा विठ्ठला देशमुख कुटुंबीयला न्याय दे रे हिच विनंती

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 10 днів тому +1

    ❤😢

  • @soham8580
    @soham8580 10 днів тому

    विठूराया त्या कुटुंबाला न्याय दया हो, विठ्ठला
    तुझ्या दरबारात आल्यावर नक्की न्याय मिळतोच

  • @dilipsonar1436
    @dilipsonar1436 10 днів тому

    आरोपीला एक दिवस शिक्षा होईलच.

  • @vilassarde298
    @vilassarde298 10 днів тому

    😢😢😢

  • @surajbhusara965
    @surajbhusara965 10 днів тому

    😢

  • @bhaskarbhadane8237
    @bhaskarbhadane8237 10 днів тому

    पांडुरंगा न्याय दे

  • @Gane122
    @Gane122 10 днів тому

    Justice bhetnarach

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 10 днів тому +1

    आरे राज कारणं करूनका

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 10 днів тому +2

    नायं भेटेलं बाळा तुला हेसंगळे राज कारणं करतं आहेतं

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 10 днів тому

    Bhagwan ke yaha der hai andher nahi vithu mauli nyay karel

  • @leenabawankar1161
    @leenabawankar1161 10 днів тому +1

    Vaibhavi jevha jevha bolte tevha tevha dolyat pani yete

    • @rutikapingale6624
      @rutikapingale6624 10 днів тому

      mazi ek vinnati ahe ki patrakar ne ekda fadanvis sahebanchya mulichi mulakhat ghyavi Deshmukh kutumbabaddal ky karave ki vaibhviche baba marle gele tuzya pappani ky karave nirnay ky ghyava

  • @NavnathShelar-g3k
    @NavnathShelar-g3k 10 днів тому

    😢😂

  • @Champa12-c9d
    @Champa12-c9d 11 днів тому +6

    बाई तुला खरं सांगतो....
    मान की न मान तुला खरा सहारा विठल देणार नाही ...... तुला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच न्याय देईल........ लढल तर....... बाकी श्रध्दा ठेव पण मी जे सांगतो ते खरं आहे.......

    • @pawanJagtap-b3q
      @pawanJagtap-b3q 11 днів тому +1

      ti ticha bhav vyakt karat aahe tu ithehi aalas kaay

    • @Champa12-c9d
      @Champa12-c9d 10 днів тому +2

      @pawanJagtap-b3q
      खरं सगितल्यवर budhala आग लागली का

    • @Champa12-c9d
      @Champa12-c9d 10 днів тому

      @@pawanJagtap-b3q
      तुझा आईला, बहिणीला...... अधिकार कोणी दीले याची जाण ठेव

    • @Champa12-c9d
      @Champa12-c9d 10 днів тому +1

      @@pawanJagtap-b3q
      तुला बाबासाहेबांची एलजी आहे का