अविनाश दादा आपल्या महाराष्ट्रात जाती मध्ये जो तेढ निर्माण झालाय तो दूर होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल
धन्यवाद अविनाश धायगुडे भाऊ कोटी कोटी नमस्कार माणुसकीला कलंकित करण्यार्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वंकष लढा देत आहेत या सर्वाना परमेश्वर उदंड यश देवोत 🎉🎉
खूप छान विचार मांडले या भावांनो सध्या महाराष्ट्रात विरू बापू वाटेगावकर यांच्या भूमिकेत उतरावा चलातील सर्वसामान्याला तेव्हा भ्रष्टाचार हत्या मर्डर कमिटी आणि राजकीय यंत्रणा सुद्धा बटन वरील
मी पहिलेंदा भाषण ऐकले अविनाश दादा खुप सुंदर भाषन केले तुम्ही आणि तुमच्या सारखे बापू बिरु वाटेगावकर आणखी झाले तर बिडच नाहीतर महाराष्ट्र गुंडगीरी मुक्त होईल जय मल्हार जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खरंच धनगरच वाघ जय मल्हार
धन्यवाद धायगुडे साहेब एकदम बरोबर आणि अभ्यासपूर्ण बोलत आहात संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सदैव पाठीशी आहे
एकच नंबर भाऊ संपूर्ण मराठा समाज तुमच्या बरोबर
बरोबर बोलले आवीनाश भाऊ जय मल्हार
अभिनंदन भावा
खुप खुप अभिनंदन वकील साहेब
अविनाश दादा आपल्या महाराष्ट्रात जाती मध्ये जो तेढ निर्माण झालाय तो दूर होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल
साहेब तुमचा खूपच अभिनंदन आणि कौतुक 🙏
वा दादा खूप छान याला म्हणतात बापू बिरू चा वाघ
खरच धनगाराच ढाण्या वाघ
वकील साहेब ,आपले विचार आणि भावना ऐकून मनातील निराशा निघून गेली.
धायगुडे साहेब कौतुक आहे आपल खुप खुप छान विचार व्यक्त केले
उमदा नेतृत्व म्हणुन महाराष्ट्र भर फिरत असताना नेहमी तुमची बाजू नेहमीच मनावर अधिराज्य गाजवते अवी भाऊ ❤❤❤❤
*जय मल्हार जय शिवराय* 🚩
अविनाशजी धायगुडे साहेबांचे खूप अभिनंदन आणि कौतुक
जय अहिल्या जय मल्हार.
धन्यवाद अविनाश धायगुडे भाऊ कोटी कोटी नमस्कार माणुसकीला कलंकित करण्यार्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वंकष लढा देत आहेत या सर्वाना परमेश्वर उदंड यश देवोत 🎉🎉
मी पाहिलं भाषण आयकोतोय पण खरंच मस्त निःपक्ष विचार मांडले
अस्या नेत्यांची ( भावाची )भारतमातेला गरज आहे .
अतिशय उत्कृषटपणे आपले म्हणणे मांडले,आपल्याला उज्वल भविष्य आहे ,सत्याच्या बाजूने रहा परमेश्वर आपल्याला नक्कीच यश कीर्ती आणि योग्य तो मान सन्मान देईल.
हम सब एक है
हा विचार सर्व राष्ट्रपुरुषांचे आम्हाला दिला आहे
दादा मला गर्व आहे तुझा कारण पारमाणिक आणि परखड पणे आपण व्यक्त झाला
धायगुडे साहेब तुमचे खुप खुप कौतुक आणि अभिमान आहे 🙏
धन्यवाद दादा ❤❤❤❤
भावा अशी साथ ठेव ,वकील साहेब ❤
खुप खुप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन भाऊ
खरंच एक नंबर
खूप छान विचार
खरच धन्यवाद अन्याच्या बाजूने असणारे बापु बिरु यांचा वारसा कायम ठेवला आणि तो कुठे सुपारीबाज हाके, धनगर समाजाला ढाल बनवून आपली झोळी भरतो
एक नंबर भावा हाके च जाती जाती मध्ये तेढ निर्माण करतो किंवा पक्ष पात करतो बरोबर बोलता आहात
तु चुकीचं बोलतोस
Jrange पण तेचं करून विष पेरतो martha poarnacha नुकसान करून दुसऱ्या धर्माला फायदा करून दिला
सलाम अविनाश
👌 अभ्यासु नेतृत्व
खूप खूप धन्यवाद अविनाश दादा आपणास मानाचा मुजरा
बरोबर आहे दादा
एक नंबर भाऊ 👑धनगर मराठा एकच
खरंच दादा तू बापू वाटेगावकरांचा अनुयायी शोभतोस खुप खुप धन्यवाद दादा
खूप छान विचार मांडले या भावांनो सध्या महाराष्ट्रात विरू बापू वाटेगावकर यांच्या भूमिकेत उतरावा चलातील सर्वसामान्याला तेव्हा भ्रष्टाचार हत्या मर्डर कमिटी आणि राजकीय यंत्रणा सुद्धा बटन वरील
न्याय होनार नाही सरकार दिशा भूल करुण आरोपीला पाठीशी घालत आहे कारण DM ला CM घाबरत आहे
धन्यवाद अविनाश भाऊ. खरोखरच अहिल्याबाई होळकर यांचे विचार धारक.मुजरा करतो आपणास.
सरपंच संतोष देशमुख खरतरं दलित बांधवांला वाचवण्यासाठी बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरु शकत नाही
बरोबर बोलले दादा तुम्ही, जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
बरोबर मुदे भावा जय शिवराय जय मल्हार गावात मराठा धनगर भाउ भाऊ आहेत 🔥🔥🔥🔥🔥🤙🔥🔥
मोठा वाघ l 👍
Nice
जय मल्हार
मी पहिलेंदा भाषण ऐकले अविनाश दादा खुप सुंदर भाषन केले तुम्ही आणि तुमच्या सारखे बापू बिरु वाटेगावकर आणखी झाले तर बिडच नाहीतर महाराष्ट्र गुंडगीरी मुक्त होईल जय मल्हार जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
अविनाश भाऊंनी सडेतोड भाषण केलं, संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत
धनगर वाघ जय शिवराय जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार❤
सर्व धनगर समाज संतोष देशमुख यांच्या सोबत आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे
खरा आणि योग्य
विचार मांडले खरा ढाण्या वाघ आहे.
नंबर एकच मित्रा. बोलण्यात दम, जबरदस्त.
एकच नंबर
जय शिवराय❤❤जय मल्हार
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे अश्या तरुणांची गरज आहे महाराष्ट्राला
🔥
खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहात
बुलंद आवाज याला म्हणत असावं... पहिल्यांदा ऐकतोय❤
आम्हाला कोणाचे काही घेणं नाही बापू बिरू म्हणजे आम्ही त्यांचे भास जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय शिवराय
कायम पाटला सोबत 🔥
मराठा समाज धनगर समाजा सोबत कायम आहे धनगर मराठा भाउच आहेत 🔥
खरच बोलत आहे
अभ्यासू व्यक्तिम्त्व
एकदम बरोबर आहे भाऊ
ऍड अविनाश भाऊ खूप छान सपोर्ट केला तुम्ही
मस्त दादा
ग्रेट भाऊ
Great bhava
कोटी कोटी प्रणाम दादा तुम्हाला
भावा बोलन आईकून डोळ्यात पाणी आलं खर्डी पंढरपूर मधून आहे
एक नंबर साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिंम जय मल्हार
बरोबर आहे भैया जय शिवराय
एक नंबर दादा जय शिवराय पुर्वजणांचा ईतिहास महाराष्ट्राच्या मावळ्यांनी विसरु नये
बरोबर आहे
purogami vicharache lok baghun bar vatal...
Nahitar kuth chalale la MH..
🙏 Thank Dhaygude bhau
खुप छान जय मल्हार जय शिवराय
अविनाश दादा धायगुडे 🔥
अभिमान आहे भावा. धनगर मराठा क्षत्रिय आहे त्यांनी भांडू नये
अभिनंदन🎉🎊
Great bhau
Abhinandan bava bava
धन्यवाद भावा... 🙏👍
हा खरा छ.शिवाजी महाराज धनगर जय मल्हार 👑🚩
ज य मल्हार भाऊ
🚩जय शिवराय जय मल्हार 🚩
कोटी कोटी धन्यवाद आहे
भावा 🙏
एक नंबर भाऊ
❤❤❤
अविनाश दादांना कोटी कोटी प्रणाम
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे.... धायगुडे साहेब तुमचं अभिनंदन
Salute Bhava❤
खुप छान विचार मांडले समाज समोर खरंच तुम्ही समाजासाठी झटणारे नेत्रुत्व आहे... सलाम 🙏 वकील साहेब.. धन्यवाद
खरे धनगर धायगुडे साहेब... जय शिवराय जय मल्हार
very good sir
Jay shivray Jay mhalar ❤
Khup khup abhinandan saheb
जय शिवराय जय शंभुराजे
Great dhaigude Saheb
वा सर आपल्या सारख्यांची गरज आहे
मराठा समाज तुमच्या सोबत आहे दादा 🙏🔥✊🚩
का पाडलं मग गोपीचंद पडळकर ला हेज्या आधी
Hi chuk punha honaar nahi.
गोपिचंद ने मराठा आरक्षणांसाठी कधी आवाज उठवलेला? त्याला निवडून द्यायला
धन्यवाद दादा अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल.