गावरान मेवा | भाग ३४ - राग | Gavran Meva | Episode 34 | Kadak Marathi
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- गावात नवीन ब्युटी पार्लर वाली येते. ब्युटी पार्लर सुरु करण्यासाठी गणप्या संज्या कडे मदत मागते मग काय सेवेसाठी तत्पर असणारी जोडी लगेच होकार देते. त्यातच गावात भुकेलेली लहान मुलगी अंजु येते, ती अनेकांमागे खाऊ मिळेल या उद्देशाने जाते पण अनेकांचा गैरसमज करते. शेवटी सरपंच त्या मुलीला पाहतात व स्वतःच्या घरी घेऊन जातात. सरपंच शेवटी अगदी हुशारीने अंजुला तिच्या बाबांपर्यंत पोहचवतात. कसे ते तुम्हीही पहाच...
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
सरपंच म्हणजे माणुसकीचा झरा... खूप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ... किरण बेरड सर आणि टीम..
सध्या महाराष्ट्रात गाजलेलीदोन मराठी वेबसिरीज गावरान मेवा मधील संज्या आणि गणप्या आणि चांडाळ चौकडी मधिल बाळासाहेब .हे कलाकार खुप चांगले अभिनय करतात.
कडक ना डोळयांत पाणी आणलं राव तुमच्या टिम नी सलाम तुमच्या सर्व टीम ला👌👌💐💐👌👌
हा एपिसोड खूपच मनाला स्पर्श करून गेला. आई म्हणजे सर्व काही असते. गेल्यावर खूप आठवण येते. Good job.
S
सरपंच खरच खूप छान संदेश दिला आई वडीलांनी मुलांसाठी मुलींसाठी भरपूर कष्ट घेतले जाते हा भाग पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले सरपंच आणि तुम्हच्या सर्व टिमला माझा मानाचा त्रिवार मुजरा 🌹🌹🌹🌹
मानलं राव सरपंच तुम्हाला खंरच तुमच्या गावांचं भाग्य आहे जो असा माणूस सरपंच आहे
सरपंच साहेब खुप खुप छान भुमिका
आपल्या सारखे सरपंच सगळ्या गावात असले पाहिजेत
खरच मन भरल एपीसोड बघून
खूपच मस्त बनवला एपिसोड आयुष्यात कधी डोळ्यात पाणी आलं होतं आणि डोळ्यात पाण्याला विषय खरंच वाटतं आई विना जग सूना सूना हे
खुपच सुंदर भाग काढला राव ...खुप खुप अभिनंदन
मानल राव सरपंच तुम्हा ला खरो खर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖❤❤❤🙏🙏सेलुट तुम्हाला माय लेकराचि व बापाची भेट घडवून आणल्या बदल खूपखूप धन्यवाद कारण कि मिपन आई वाचुन पोरका आहे
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏❤❤😪😪😪
सरपंच तुमच्या सारखी लोकं या जगात आहेत म्हणूनच माणुसकी जिवंत आहे
Hi gavran meva mala khup,khup,aavadto
खरच सरपंच साहेब तुमच्या सारखे लोक प्रत्येक गावात पाहिजे
आज माझ्या डोळ्यांतून पाणी आले, सरपंच साहेब आणि संजय भाऊ, गणेश भाऊ खुप छान भुमिका.
खूपच सुंदर....मन हेलावून टाकणारा भाग आहे
वा सरपंच आणि बाहू तुम्ही मनोरंजन करत करत समाजाला खूप मोठा आणि महत्वाचा मोलाचा संदेश दिला आहे धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन असेच आम्हाला नवीन व्हिडिओ पाठवत जावा
Nice comment
सरपंच आणि गणप्या संजय यांचा खूप भारी व्हिडिओ असतो
बाकी काहीही असो पण सरपंचसाहेब गणपतराव आणि संजयराव यांच्या मनात आईवडिलांच्या विषयी असलेल्या प्रेम भावनांचे दर्शन घडलयं .अगदी मनापासून धन्यवाद सर्वांना. ..
असे सरपंच आणि काही वाईट सवयी वगळल्यास गणपतराव आणि संजयराव सारखे ग्रामस्थ सर्वांना लाभो. .पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. .👍👍
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान
सरपंच आणि गणपत संजय तुमचे व्हिडिओ खूप मला आवडतं मनापासून आभार 😊
खरंच खुप छान एपिसोड.... कोणाच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही... All the best team गावरान मेवा ✌️✌️👍👍
Khup sunder appsod all the best all team members from comment from Krishna Tare l.am from live Pune City 😂
Virynice
शपथ आजपर्यत मी कधी ही रडलो नाही पण आज माझ्या डोळ्यांतून आज पाणी आले सर्वात भारी आज वाटल सर्वात भारी काम सरपंच साहेबाचे आणि आमचे लाडके बंधू संजय भाऊ गणेश भाऊ आपनास पुढच्या वाटचालीस सुभेच्छा
संज्या आणि गंप्या ...कॉमेडी मॅन आहेत.....😂😂😂😂😂......एपिसोड जबरदस्त होता आजचा ....काहीतरी नवीन...👍👍👍👍👍
खरंच सर तुम्ही छान संदेश देताय......
सरपंच खूप छान आहेत 👌👌👌👌👌
सरपंच म्हणजे किरण बेरड सर तुम्ही जगातील सर्वात भारी व्यक्ती आहात.
सगीत सगीत
चांगला संदेश दिला संज्याराव गणपतराव व सरपंच यांनी
एकदम ग्रेट
दरवेळेस खुप खुप चांगला संदेश दिला
सरपंच हा एपिसोड जुना आहे
मी आज पाहीला खुप छान😮
आज पाहून डोळ्यात पाणी आले😢
Hya gavacha sarapnacha sathi like kara
Aajcha bhag khup Chan hota.
Sarpanchansathi ek like Tari bantoch.
Superb video 👍🙏👌💕💯
लय भारी भावानो आशेच पुडे जा
खरच बेरड साहेब तुम्ही तर माझ्या डोळ्यात अश्रू उभे केले तूम्ही खरच खूप चांगले कामे करता खूपच छान एपिसोड आहे हा माझ्या डोळ्यात तर अश्रुंच्या धारा वाहू लागल्या सरपंच साहेब मानले बुवा तुम्हाला सेवानिवृ्तीनंतर पोलिस अधिकारी बीड
गावरान मेवा हे खुपचं आवडते आंम्हाला खुपचं छान आहे
खरोखर अगदी ऊत्तम विचार मांडले आहेत आभिनंदन सरपंच गण्या गणप्या सलाम
खुप छान असे सरपंच सगळ्या महाराष्ट्र चे असायला पाहिजेत
खर . माझ्या .डोळ्यात . पाणी .आल . राव . गणपत .सरपंच
खूप छान एपिसोडसरपंचसाहेबफारछानसंजयवगणपतरावभारीआहेतसुऺदरच
सरपंच आजचा भागात डोळ्यात पाणी आलं,
मनापासून सलाम
खरोखरच छान दाखवले आहे डोळ्यात पाणी आले
सरपंच साहेब खरच तुमचं कार्य खूप छान आहे
फार छान स्टोरी आहे
धन्यवाद किरण सर
आणि आमचे लाडके गंप्या आणि संज्या यांच्या acting साठी
खरंच मानवतेच्या आणि सामाजिक दृष्टीकोनातून हा विडीयो खुप छान आहे.
धन्यवाद सरपंच साहेब.🙏💐💐💐
आसेच आनखिन विडीयो बनवून समाजातील वाईट विचार बदलावा हिच विनंती.जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏🌼🌼🌼🌼
nice episode asech kadhat ja episode aamhi wait karto aani sarpanch sathi sallut
Khup bhari...salam tumhala
Khup chhan episode.....👌👌💐💐
सरपंच साहेब देव माणूस आहेत हे खरंच आहे त्यांच्या साठी सलाम आणि आणि गणप्या आणि संजा साठी खूप शुभेच्छा. व तुमचं गाव खूप छान आहे तुमच्या गावच खर नाव काय आहे आणि तुमच्या सरपंच साहेब सारखे सरपंच सगळ्याच गावाला लाभावे ही इच्छा
खूप छान सरपंच असा सरपंच प्रत्यक गावाला फाहिज़े
खूप खूप खूप खूप छान होता एपिसोड. शेवटला तर डोळयांत पाणी आले .गावरान मेवाच्य टीम साठी पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा. सतीश खर्जुल नाशिक
खुपच छान. 👌👌 गावरान स्टोरी ईडिटींग पण खुप छान केलीय फुल HD कॉलेटी पण दिली 🤗🤗🤗🤗
मला हा येपसोड खूप खूप आवडला
सरपंच साहेब एक नो.
लय भारी
आजचा भाग खूप खूप छान आहे.दोन नवीन कलाकराचे गावरान मेवा मध्ये स्वागत आहे.
🌹खूप छान भाग होता आज चा 🌹
हा हा एवढा सुंदर भाग कसा काय बनवला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
आजच्या भागातून खुप मोठा संदेश मिळाला धन्यवाद
असेच सरपंच सर्व गावाला मिळायला पाहिजेत ग्रेट वर्क सरपंच..
Kharach aj radaila ala ho ha episode pahun... Kharch ho kai series ahe... Ekdum jabardast. 👍👍👍
अगदी मनाला भिडला राव episode
खुप छान 👌 होता आजचा भाग
Nice 👌👌👌👌👌👌👌
लय भारी एपिसोड आहे
डोळ्यात पाणी आणले राव सरपंच 👌👌👍👍
Hona
खुप छान विषय मांडला धन्यवाद... गणपती.... सरपंच... संजय
सरपंच गनपत भाऊ संज्जु भाऊ खरच रडवल राव तुम्ही ह्या एपिसोड मधे खुप खुप छ्यान
Sarpanch lay bhaari 👌👌👌 emotional kel bho Tumi kharach.asech Chan episode banwaa..🙏🙏
Lai bhari,super,1 no.
डोळ्यात पाणी आणले राव तुम्ही तिघांनी
खूप छान Super
डोळ्यात पाणी आलं राव तुम्ही तिघे खुप छान काम करत आहेत,
Love ❤AI ❤love baba. 🙏🙏🙏💐💐✌👍
खरच खुप हृदयस्पर्शि
सरपंच असावा तर असा ग्रेट ग्रेट सरपंच
डोळयात पाणि आल राव खूपच सुंदर
असे सरपंच सर्व गावांना पाहिजेत तुम्ही खुप छान काम केले आहे
Khupch chhan episode
भगवानबाबा
भाऊ भारी भाग आहे आजचा🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Kiran Sir..love u man..mast 1 movie kadha tumhi..full support
Very good serial best abhinay best actor
गवरान मेवा, गावरान मेवा, तो तर आहेच छान, आणि हा कडक मराठी चा तर फारच छान सुंदर, शहरात राहणार्या गावाकडील लोकांना आपलासी वाटणारी ऐक मेव वेबसिरिच. माया
मँँडम फारच सुंदर वा!
खरचं सरपंच साहेब आजचा एपिसोड खूपच छान आहे
सरपंच चा अभिनय खूप छान आहे
आज पहात बसलो आणि
अचानक डोळ्यात पाणी आले
प्रत्येक गावात सरपंचांनी आपला आदर्श घ्यावा आसाच संदेश होता तुम्हाला मनापासून शुभेच्छा
आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट इमोशनल एपिसोड
लै भारी लै लै लै भारी
ग्रेट सरपंच
सरपंच साहेब 1 नं
Khupch chan episode hoya rav sarpanch saheb Dholyat pani aal.....sagle episode pahto me 👌👌👌👍👍👍⚘⚘⚘
सरपंच मानलं तुम्हाला मस्त एपिसोड बनवलाय
सरपंच खुप छान ऊदारण दीलत राव तुम्ही
खूप सुंदर
Very nice Sarpanch Sahib🌹🌺🙏
सगळ्या एपिसोड मध्ये सरपंच एक संदेश देऊन देतात🚩😍😍😍😍खूप भारी
🍎👍👌
नमस्कार दादा सरपंच जादा तुम्ही काम केलं खूप सुंदर आजचा भाग एकच नंबर राहुलच्या मित्राने एका मोठी मुलगी बघितलं पण लहान मुलगी ला बघितलं नाही तिला खायला दिलं नाही लई वाईट वाटलं मला तिच्याकडे लक्ष दिले नाही सरपंच आहेत तुमचं लई आभार तुम्हाला
एक नंबर बोल बच्चन
आज रुला दिया आपने
खूप छान संदेश आहे सर्वांनी खूप छान काम हा एपिसोड मला खूप आवडला.
Kadak
All team 👫👫👫of gavran meva are very comedy&nice story all actor are top &very good&very best &best of luck
खराच तुम्ही तीग्घांना मनातुन धन्यवाद
खुपचं छान जय महाराष्ट्र
सरपंच एकदम देवमाणूस समजून सांगण्याची पद्धती
सर्वांची आवडली .सरपंच ' संज्या , गणप्या छान अभिनय करतात
गावरान मेवाच्या सम्पूर्ण टीम च्या वतीने सर्व शिवभक्तांना ...शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा......... जय जिजाऊ,जय शिवराय
Lahan mulana mobilechi vait savay lavu naka,tynchyashi sanvad sadha,tyana mahapurushanchya gosthi sanga gani shikva vachanachi avad lava navin navin pustake tyana anun dya abhyasavishayi godi nirman kara baki episode ha ekdam khasch hota
खुप छान सरपंच