Shahir Ramanand ugale (‌Ambabai lad lad yeg)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 677

  • @swapnilmore8568
    @swapnilmore8568 2 роки тому +16

    Legendry शाहीर विठ्ठल उमप सरांनंतर मला तुमच्यामध्ये ती खड्या आवाजाची लोककलेची शिदोरी दिसते.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 8 місяців тому +2

    रामानंद दादा खरंच काय आवाज आहे कितीदा एकूण झाले तरी कंटाळा येत नाही. खूप सुंदर खूप खुप ❤❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @pravindevadkar1724
    @pravindevadkar1724 2 роки тому +15

    शाहीर आवाजाला तोड नाही तुमच्या, खरच खूप छान वाटतंय मन अगदी प्रसन्न होतंय

  • @shamagaurimapari827
    @shamagaurimapari827 3 роки тому +47

    केवळ अप्रतिम♥️♥️🙌आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे... म्हणूनच आपण गायन करताना अंगावर काटा येतो आणि मग भरत नाही🙏🤗🤗
    निःशब्द केलंत आपण.....सलाम आपल्या कलेला🙌🙌🙏🙏🤗♥️😊

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sharadsuryawanshi5612
    @sharadsuryawanshi5612 4 роки тому +8

    दादा तुम्ही खुप मोठे हो....
    तुम्हाला खुप आयुष्य लाभो....
    हिच ईश्वरचरणी प्रार्थना.......

  • @shailendrakumartupsunder4475
    @shailendrakumartupsunder4475 10 місяців тому +4

    ना कोणत्या संगीत शाखेतील पदवी, ना संगीताचे शिक्षण,,, तरी पण आपली संगीतातील आवड,,आपला सर्व ग्रुप चा पहाडी आवाज,, खूप सुंदर,अप्रतिम..
    हे असे हाडामासाचे कलाकार फार थोडेच आहेत... महाराष्ट्राची लोककला जपत आहेत.. खऱ्या अर्थाने हे खरे मानकरी आहेत,,, यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन मदत होने अपेक्षित आहे... जो पर्यंत ही मंडळी जिवन्त आहे ,, तोपर्यंत ही कला अबाधित राहील...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा

  • @medhakudtarkar8234
    @medhakudtarkar8234 2 роки тому +2

    Kharach shahir ramanand tumacha avaj sweet aahe mala Tumachi gani Kup avadtat. It's energetic song and mind booster for us so keep bringing new song. Aai ambabai give you more energy to sing.

  • @vishalnale6995
    @vishalnale6995 4 роки тому +5

    हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते..... दादा छान गायलं तुम्ही......

  • @skjadhav7835
    @skjadhav7835 2 роки тому +2

    शाहीर तुमचा आवाज लोकसंगीत साठी शंभर टक्के योंग्य आहे.

  • @technicalchetan3108
    @technicalchetan3108 3 роки тому +1

    Ekdam kdkkk

  • @pankajbagul.
    @pankajbagul. 4 роки тому +25

    वाह,.. खूप खूप छान जोड नाही तुम्हाला दादा आई जगदंबा नक्कीच प्रसन्न आहे तुम्हाला आजून खूप मोठे होणार

  • @dhanashreemahakal8094
    @dhanashreemahakal8094 3 роки тому

    खूपच छान सर.....🙏🙏🙏🙏🙏

  • @tulshiramdabhadeofficial2438
    @tulshiramdabhadeofficial2438 4 роки тому +7

    रामानंद जी तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. अप्रतिम रचना असतात तुमच्या आणि आवाज तर एकदम कडक 👍 खूप खूप शुभेच्छा 🌷 🌷 परंपरे सोबत नावीन्य असत तुमच्या गाण्यात.

  • @sonyasolanke8853
    @sonyasolanke8853 4 роки тому +104

    काय आवाज..वाह! किती वेळा ऐका मनच नाही भरत ❤️

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 2 роки тому +4

    आदर्श शिंदे .आदेश शिंदे. चंदन कांबळे .रामानंद दादा .नंदेश दादा. तुम्ही सगळे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहात. एकदा लाईव्ह रेकॉर्डिंग बघायचा आहे

  • @durgeshapotikar2178
    @durgeshapotikar2178 3 роки тому +4

    खुपचं सुंदर अप्रतिम आवाज आई अंबाबाईचा उदो उदो....🌷🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @amol4u2637
    @amol4u2637 4 роки тому +2

    Mast shahir.... Abhiman aahe tumcha

  • @amitkatkar.9222
    @amitkatkar.9222 4 роки тому +3

    हा जन्म वाया जाणार नाही कुणाचा......
    हे गाणं ऐकल्याशिवाय मस्तच........

  • @rohidasrandive3182
    @rohidasrandive3182 4 роки тому +92

    सुंदर गाणं म्हटलास मित्रा आई अंबाबाई तुला उदंड आयुष्य देवो आणि खुप मोठा कलाकार म्हणून तुझी ख्याती जगभर प्रसिद्ध होओ

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 роки тому +97

    एवढे दिवस आवाज कुठे दबला होता .आवाज चाल ह्याला तोडच नाही .किती सहज सरळ आवाज आहे .पुढील भविष्य भाग्याचच आसेल .

  • @kingsk944
    @kingsk944 4 роки тому +1

    रामानंद खुप सुंदर आपली परंपरा अगाध आहे आज त्यातील ४गीत गाईलीस तर तुझी ईतकी प्रगती झाली 🥰 अजुन अथांग सागर आहे आई जगदंबा तुझी अशीच प्रगती करो🌹💐🙏🥰जय जगदंब राम💐

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 роки тому +1

      धन्यवाद दादा आपल्या शुभेच्छा अशाच कायम असू द्या हीच अपेक्षा...

  • @parikshitagaj8890
    @parikshitagaj8890 5 місяців тому +3

    आई तुळजाभवानी अंबिकेचा उदो उदो ❤

  • @hanumantkhairnar4469
    @hanumantkhairnar4469 4 роки тому +4

    भाऊ खरच डोळ्यातून पाणी आणल तुमच्या गायिकीने

  • @sameerbagade4918
    @sameerbagade4918 4 роки тому +2

    Ekadam kadak. 👍👍👍👍

  • @prasadshelke3091
    @prasadshelke3091 4 роки тому +2

    Whaaa,,,,,,Ramanand ji आपल्या आवाजाची जादू काही निराळीच आहे.जय हो,,,,,.शाहीर.

  • @jivanbarke2365
    @jivanbarke2365 2 роки тому +2

    या सर्व गोष्टी मुळे महाराष्ट्र मध्ये संस्कृती टिकून आहे

  • @kiranugale88
    @kiranugale88 4 роки тому +3

    Sunder, Superb, Khupach chan... Aikun khup prasann jhale brother

  • @namane96
    @namane96 4 роки тому +2

    अंगावर काटा आला दादा एकदम कडक आवाज तोडल राव चाबूक

  • @ganeshshinde-wf3ri
    @ganeshshinde-wf3ri 4 роки тому +1

    वा .....एकदम जोरदार ....

  • @rushikeshdubeedits4847
    @rushikeshdubeedits4847 4 роки тому +80

    अंबााईच्या आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी आहे आणि तिनेच चमत्कार करून तुम्हाला एवढा गोड आवाज दिलाय 👌👌👌👌👌

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 2 роки тому +1

    No 1 ch 👌 bhaut badiya hai 🙏 nadach khula

  • @samadhanthakur847
    @samadhanthakur847 4 роки тому +3

    रामानंद तुमचा आवाज खूपच गोड आहे हो जय आंबे माता आपल्या वर अशीच कृपादृष्टी ठेवो 🚩🙏💐

  • @milindmurukte7195
    @milindmurukte7195 Місяць тому

    रामानंद खरोखरच विठ्ठल उमप नंतर आपला आवाज
    जय भवानी

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 4 роки тому +68

    रामानंदजी उगले आपला आवाज म्हणजे साक्षात परमेश्वरा ने अंबाबाई ने आपल्याला दिलेली देन आहे.

  • @sudarshandhumal1432
    @sudarshandhumal1432 Рік тому

    Ek number Shahir 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepkhilari4319
    @sandeepkhilari4319 4 роки тому +1

    Chhan amba baichya navan ude ude

  • @TMf-b7c
    @TMf-b7c 4 роки тому +1

    दादा किती सुंदर खुप छान 🙏🙏🙌🙌😘😘

  • @rajushelar8325
    @rajushelar8325 4 роки тому +3

    👌👌👌👌🎤🎤🎤🎤🎤🎤🎤👌👌👌👌👌👌👌क्या बात है दादा एकदम कडक 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ashuruke1215
    @ashuruke1215 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अप्रतिम गाण दादा, अंगावर काटा आणलास...

  • @rushanksuryavanshi8048
    @rushanksuryavanshi8048 3 місяці тому +1

    ॥ श्री आदिमाया आई अंबाबाई प्रसन्न ॥
    🙏🙏🌹🌹🪷🪷🌹🌹🙏🙏

  • @jayeshlade6470
    @jayeshlade6470 4 роки тому +1

    Aai Raja udo udo khara khup ch mast😘👍

  • @unikidea7301
    @unikidea7301 3 роки тому +1

    अंबाबाई चे गाणे ऐकावे तर तूझ्या आवाजात . संबळ तर १ च नंबर . छान राम दादा आणी कल्याण दादा वर्ल्ड the best brother's

  • @kishoresatpute3508
    @kishoresatpute3508 4 роки тому +2

    खूपच छान ... Nice voice & performance... वाद्य वादकांचे छान सादरीकरण....

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Рік тому

    या दडलेल्या शाहीराला माझ्याकडून एक लाख मोलाचा मानाचा मुजरा सर्व वाद्यवृंदकाना व कोरसला मानाचा मुजरा 🔥🙏🏻🙏❤🙏🏻🙏🏻🔥🙏🏻🙏🏻🚩🔥

  • @adinathgadekar7521
    @adinathgadekar7521 4 роки тому +1

    Ekdam chan..... Mood fresh....👌👌👌👌

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 3 роки тому

    अंबाबाई लाड लाड येग का धरीलास राग एकदम १ नंबर गाणे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙌

  • @vaibhavagale6596
    @vaibhavagale6596 8 місяців тому +7

    अंगात येणे अंधश्रद्धा आहे ... पण रामानंद दादा चे गाणं ऐकले की नक्की अंगात येते ❤️🤩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 4 роки тому +1

    🙏🙏👍👍👍छान च......खूप मस्त.💐🙏👍

  • @shree8471
    @shree8471 2 роки тому +15

    2 मिनिटांपेक्षा कमी वेळेच गाणं आहे पण पूर्ण दिवसासाठी energy देतं।

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 3 роки тому +3

    खूप छान जय भवानी 🙏🚩

  • @shubhangideshpande4806
    @shubhangideshpande4806 3 роки тому

    Wa Ramanand sir. तुम्ही जालन्याची शान आहात.

  • @shubhangigunjkar3860
    @shubhangigunjkar3860 4 роки тому +9

    tumcha awaj angala shaharech aanto...❤

  • @surajpise7860
    @surajpise7860 4 роки тому +1

    एकच नंबर...........
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @aktartepatilvlog.9381
    @aktartepatilvlog.9381 Рік тому

    खूप छान पाहुणे मधुर आवाजात अंबाबाई चे सोंग ❤️❤️👌👌

  • @abhilashchavan6496
    @abhilashchavan6496 3 роки тому +3

    महाराष्ट्राचा अप्रतिम आवाज शाहीर रामानंद उगले

  • @sangitaanpat2329
    @sangitaanpat2329 3 роки тому +1

    👌👌👌aai radha udhe udhe 🙏🙏

  • @pandurangmisal4684
    @pandurangmisal4684 4 роки тому +1

    खूप छान भाऊ..😇😇🙏

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar 2 роки тому +2

    शाहीर रामानंद जी ---
    सर्वार्थाने यथार्थ ,
    हार्दिक अभिनंदन ---!
    सुभाष तोंडोळकर / औरंगाबाद
    २१/७/२२

  • @dattatreypatil6016
    @dattatreypatil6016 4 роки тому +4

    Ekdam kadak. 🔥

  • @vinayakchougale4226
    @vinayakchougale4226 3 роки тому +18

    आपल्या आवाजात वेगळीच जादू आहे रामानंद उगले जी खुप छान

  • @navanathtelange1913
    @navanathtelange1913 3 роки тому +1

    १ नंबर दादा

  • @bajrangwagmare149
    @bajrangwagmare149 4 роки тому +4

    महाराष्ट्र राज्य शान.शाहीर
    जय.महाराष्ट्र
    जय.जवान
    जय.किसान 🌻🌻🌺🌻🌻🌻🌻🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺💐🌺🌻🌼

  • @srisadhguru8811
    @srisadhguru8811 4 роки тому +1

    Wa shahir khup chan..

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 4 роки тому

    नाद खुळा गान गायलं राव 👌🎼🎼🎼

  • @surajpise7860
    @surajpise7860 4 роки тому +1

    काय आवाज दादा तुझा............
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @GMemane
    @GMemane 4 роки тому +1

    शाहीर. अतिशय सुंदर

  • @ganeshwajeofficial6848
    @ganeshwajeofficial6848 2 роки тому

    खुप सुंदर भाऊ एक नंबर आहे हे गाण....मी खुप वेळेस एकतो मला फार आवडत हे गाण

  • @ShivajiJadhav-uh2qj
    @ShivajiJadhav-uh2qj Рік тому +2

    खूप सुंदर 👌

  • @ganeshapte5049
    @ganeshapte5049 3 роки тому +1

    खूपच सुंदर 👍👍

  • @ashokpatil8936
    @ashokpatil8936 4 роки тому +2

    फारच सुंदर आवाज

  • @sudarshanthete7088
    @sudarshanthete7088 4 роки тому +1

    खुप छान रामानंद & कल्याण &विशाल भाऊ

  • @kalpeshbhaskarofficial8489
    @kalpeshbhaskarofficial8489 4 роки тому +1

    खुप सुंदर भाऊ

  • @vinodghegadmal3334
    @vinodghegadmal3334 4 роки тому

    नादच खुळा केला भावा ऐकदम कडक

  • @editzshashi4559
    @editzshashi4559 3 роки тому +1

    Sir tumche gane lay bhari aastet proud 😊💪of sir

  • @rajagaikwad2683
    @rajagaikwad2683 4 роки тому +1

    Supb dada 1 no ❤️❤️❤️😘👌🥁🎺🙏🙏🙏

  • @011nilesh
    @011nilesh 4 роки тому +1

    Lay bhari re bhau

  • @somyaingalgavkar8052
    @somyaingalgavkar8052 25 днів тому

    दादा तुमचं गाणं ऐकलं की मन समाधान होत कोल्हापूरकर ❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  24 дні тому

      खुप खुप धन्यवाद कोल्हापूर

  • @SindoorDigital
    @SindoorDigital 9 місяців тому

    हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते.....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @rameshwele3439
    @rameshwele3439 2 роки тому +1

    रामानंद जी आपण गोंधळी समाजाची शान आहात

  • @swarajyadesha9090
    @swarajyadesha9090 4 роки тому +4

    आदरणीय आमचे मित्र शाहीर रामानंद उगिले अभिनंदन 8.00000 आकडा पार केले

    • @vaibhavmemane6704
      @vaibhavmemane6704 3 роки тому

      खुप खुप छान आहे दादा तुमच गाण

  • @Vishnu_Ingle_9512_
    @Vishnu_Ingle_9512_ Рік тому

    मानलं भाऊ तुला 🙏🏼😎❤

  • @dnyaneshwargawade3878
    @dnyaneshwargawade3878 4 роки тому

    Khupch chaaan bhava

  • @sandipdahedar4999
    @sandipdahedar4999 Місяць тому

    Khupach chan awaj ahe bhava ❤

  • @deepakgalphade4701
    @deepakgalphade4701 4 роки тому +2

    Superb yaaaaarrr..

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 3 роки тому +2

    मला खूप आवडतं हे गाणं मी रोज ऐकतो

  • @rajanikantkivade7013
    @rajanikantkivade7013 3 роки тому +4

    Rajnikanth from Gulbarga I love this song so much what a sprit of song

  • @rakeshsonawane750
    @rakeshsonawane750 4 роки тому +1

    Bhau no 1

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 3 роки тому

    खूप सुंदर शाही र भाऊ

  • @akshaybhagwatofficial3051
    @akshaybhagwatofficial3051 Рік тому

    Avaajjj😍😍😍🔥🔥🔥

  • @vilassonawane6778
    @vilassonawane6778 3 роки тому

    Lay bhari bhau song❤️❤️🙏❤️❤️

  • @smrecordingstudio9532
    @smrecordingstudio9532 4 роки тому +5

    मनापासून मानतो तुम्हाला..❤️🙏🙏 वाद्यवृंदाने सुधा आनंद घेत ला.... खूप छान 💐❤️

  • @dattatraymahadik1864
    @dattatraymahadik1864 4 роки тому +2

    शाहीरजी आवाज अतिशय गोड आहे त्याशिवाय गाणे आणि पोवाड्याशी एकरूप होता तेंव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आवतरल्याशिवाय रहात नाही. आपला लाघवी आवाज,निष्पाप चेहरा, स्वत:ला विसरून गाण्यात विरून बेफान गायकीचा अनोखा अंदाज व तितकाच तिखट व पावसाळ्यात खळबळाट करत वेगवान रौद्ररुपातील भन्नाट वाद्यवृंद व कोरस.
    वाट पहात आहोत आपल्या अजोड निर्माणाची
    श्री दत्तात्रेय महाडीक (प्रा. शिक्षक)

  • @swapnilpatil8281
    @swapnilpatil8281 2 роки тому

    तुमचा आवाज आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देवून जाते🚩🙏

  • @bharatdhangar1587
    @bharatdhangar1587 3 роки тому +1

    👌👌👌👌👌👌👌 मस्त

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat 4 роки тому +1

    खूप छान रामानंदजी

  • @vinodsurnar-so6pm
    @vinodsurnar-so6pm 13 днів тому

    Khup chaan gayak she tumhi 🙏🙏

  • @kantilaljagtap6223
    @kantilaljagtap6223 4 роки тому +2

    आई राजा ऊदे ऊदे सदानंदचा ऊदे ऊदे बोल भवानी माता जय जय

  • @santoshJadhav-mg1hg
    @santoshJadhav-mg1hg 3 роки тому +1

    गाणं ऐकून मन भरलं.👌👌👌👌👌

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 Рік тому +2

    Voice of Maharashtra

  • @ashutoshramteke4069
    @ashutoshramteke4069 3 роки тому +1

    Jabardast❤️❤️🔥🔥🔥🔥🔥