गाडी घुंगराची आली (Gaadi ghungrachi aali) Original Marathi lokgeet by Shahir Ramanand Ugale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • गायक : शाहीर विलास अटक ,
    शाहीर रामानंद उगले (झी युवा , संगीत सम्राट फेम)
    गीत,विलास अटक,कल्याण उगले
    संगीत : विलास आटक,रामानंद उगले,कल्याण उगले
    लाईव्ह रिधम & अरेंजमेंट : कल्याण उगले
    ढोलकी : अनिल घोगरे
    म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग : दर्शन पेडगावकर
    कोरस : सुकन्या मिसाळ. प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे,
    श्वेता कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी,विशाल उगले,
    किशोर धारासुरे, मनोज थोरे, रोहित काटे ,
    रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर,सेशन स्टुडिओ औरंगाबाद
    व्हिडिओ : अभिजीत पाटील,नटराज कॅमेरा
    All rights reserved'
    निर्माता - श्री दिपक देउळकर (CO संगीत मराठी Music Tv Channal)
    Singer: Vilas atak ,shahir Ramanand ugale (Zee Yuva Sangeet Samrat fem)
    lyrics: Vilas atak ,Kalyan ugale
    Composer: Vilas atak, Ramanand ugale, Kalyan ugale
    live rhythm and Arrangement: Kalyan ugale
    Dholki : Anil ghogare
    Music production and mixing: Darshan pedgaonkar
    Chorus : Sukanya misaal, Priti Sonune, Sumitra Kalalade,
    Shweta Kulkarni, Shivani Kulkarni, Vishal ugale,
    Kishor dharasure Manoj Thore, Rohit Kate
    recording studio: pranil Bankar session studio Aurangabad
    video :Abhijeet Patil Natraj camera
    lyirics song video
    • Video
    अंबाबाई लाड लाड ये गं
    (पारंपरिक गोंधळ गीत)
    • #Original, Ambabai laa...
    Other channel : Kalyan music

КОМЕНТАРІ • 10 тис.

  • @ShahirRamanand
    @ShahirRamanand  2 роки тому +501

    Tach Marun Ghodyala
    ua-cam.com/video/V2M_1LzwKbg/v-deo.html

    • @ravindrapatharut4339
      @ravindrapatharut4339 2 роки тому +65

      ❤️

    • @gokulkadi5166
      @gokulkadi5166 2 роки тому +23

      Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 2 роки тому +7

      💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 2 роки тому +4

      Kai sur💯💯💯✌✌

    • @omkavte6323
      @omkavte6323 2 роки тому +4

      @@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@

  • @ijazkazi4047
    @ijazkazi4047 2 роки тому +800

    असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।।
    जय भवानी ।। जय शिवाजी ।।
    मी मुस्लिम पंढरी चा

    • @dk1997kamble
      @dk1997kamble 2 роки тому +2

      Inshaaala🙏🙏🙏

    • @kiransavant6611
      @kiransavant6611 2 роки тому +2

      Salamu valekum

    • @Sarpmitrapradip
      @Sarpmitrapradip 2 роки тому +4

      खरच भाऊ🙏

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 роки тому +6

      जय भवानी जय शिवराय

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 роки тому

      @@dk1997kamble
      आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत.
      ज्यांना‌ औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला.
      मुस्लीम धर्मातील दोन‌ पंथ
      शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात.
      सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध‌/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले.
      सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 роки тому +706

    आवाजाच जादुगार.गायकाला जात नसती कमेंटमध्ये कोणीतरी विशिष्ट जात आसा उल्लेख केला हे चुकीच आहे .समाजातील थोड्या लोकामुळे जाती आजुन जिंवत आहेत .आवाज आणि चाल हे निसर्गाचे देण आहे हे भाग्य सर्वानाच लाभत नाही .

    • @ajitfunde9960
      @ajitfunde9960 2 роки тому +7

      Barobar

    • @सहयाद्री-ग5ज
      @सहयाद्री-ग5ज 2 роки тому +20

      Kalakarala kontich jaat naste 👍👍

    • @mumbailoverpatilbua9692
      @mumbailoverpatilbua9692 2 роки тому +7

      Agdi brobr dada

    • @jagannathrakshe7305
      @jagannathrakshe7305 2 роки тому +26

      महाराजांच्या महाराष्ट्राची लोक परंपरा जपणयचे थोर कार्य तुम्ही उभयता करत आहोत..तुम्हास मानाचा मुजरा..जय शिवराय

    • @savitadeshmukh7406
      @savitadeshmukh7406 2 роки тому +3

      Exact... Dev kalagun detana jat, dharm, Rang pahun det nahi..

  • @vishwasgawari3946
    @vishwasgawari3946 3 роки тому +40

    कुठं ही प्रवासात असलो की गाडी घुंगराची ही हमखास आवर्जून ऐकतो मन तृप होते...रामानंद -विलास या महान जोडीच आणखी एखाद अप्रतिम गाणं यावं हीच अपेक्षा

  • @yogeshsalvesclasses1933
    @yogeshsalvesclasses1933 Рік тому +34

    हळद म्हणजे शुद्ध...
    शुद्धतेची प्रतीक...
    शुद्ध अंतकरणातून आलेले
    ही भक्ती...
    जय मल्हार....🚩

  • @tusshargaikwad1167
    @tusshargaikwad1167 3 роки тому +493

    काहीपण म्हणा पण मराठी गाणं कधीपण हिंदी गाण्यापेक्षा रुबाबदार च असत .

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi 4 роки тому +24

    वाह क्या बात है !! 👏👏
    शाहीर रामानंदजी, शाहीर विलासजी, शाहीर कल्याणजी & सहकलाकार खूप सुंदर मेजवानी दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🌹

  • @sanketkhadke3208
    @sanketkhadke3208 4 роки тому +690

    जितके dislike आलेत ते लोक पाय खेचणारे आहेत, जरका आपण काही करू शकत नसाल तर किमान त्या व्यक्तीच खच्चीकरण तर करू नका. मला तर खूप आवडल हे गाणं. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्रा 💌

  • @Parthpro-c1e
    @Parthpro-c1e 10 місяців тому +4

    दादा माझ्या गाडीत नॉन stop हेच गाणं चालू असत.रोज 10-15 वेळा तरी एकतो

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @vishalthorat6440
    @vishalthorat6440 4 роки тому +47

    रामानंद यांचं गाणं टीव्हीवर बघितलेलं आहे पण विलास अटक यांचा पण आवाज तेवढाच भारदस्त आहे. ऐकायला कधीही कंटाळा येणार नाही असं गाणं.
    मराठी लोकगीतांना सुगीचे दिवस आलेत. हल्ली चित्रपटातील गाण्यापेक्षा youtube वर release झालेली गाणी ऐकायला मजा वाटते.चंदन कांबळे, साजन विशाल यांची लोकगीत पण छान आहेत. या गाण्यात पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे संगीत उत्कृष्ट वाटते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @ramdaswagh2152
    @ramdaswagh2152 3 роки тому +295

    काय आवाज....काय गाणं..... काय संगीत.....काय चाल.....💕💕💕 किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही शाहीर🙏

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma6767 3 роки тому +18

    व्हिडिओ ला dislike करणारे,खरच लाज वाटते अश्या लोकांची जे या व्हिडिओ ला dislike करत आहेत.असो.पण खूप दिवसातून एक चांगल कंपोसिशन ऐकायला मिळाले.आणि गायक जोडी तर खूपच छान.all music खूप छान..खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी

  • @sunilmohite1987
    @sunilmohite1987 2 роки тому +3

    Nad khula kadak

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical 4 роки тому +71

    शब्दात आपुलकी,
    चालीत गोडवा,
    आवाजात तोच बाज,
    गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला....
    धन्य आपुली संस्कृती...
    सार्थ अभिमान....

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 2 роки тому +16

    अतिशय सुंदर रचना आहे...
    कुटुंब व्यवस्थेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी तसेच एकमेकांना विश्वासाने जपण्यासाठी त्या मल्हारीचे गुणगान खूपच सुंदर गायल़ेले आहे.. व त्यास संगीतही अप्रतिम लाभलेले आहे...

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 4 роки тому +739

    सर्वजण फक्त गायकांचेच कौतुक करीत आहेत,ते तर कौतुकास पात्र आहेतच,पण त्याच्यांबरोबर वाद्यवृंद आणि कोरसचे कौतुक व्हावे ही मनोमन ईच्छा व्यक्त करतो,गाण खुप छान झाले आहे.

  • @sujitjawale4282
    @sujitjawale4282 9 місяців тому +3

    लगबघ लगबघ माझ्या रायाची गड जेजुरी जायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    सासु ग सासर प्रेम आई बापा वाणी
    घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी
    खरी ननंद माझी मोठी मायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    करुणी तयारी बाई बांधल गठुड धाकला हा दिर गाडी हाकतोय पुढ
    हौस मला मोठी गड पाहायची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    जाउ नी राउळी धरीन मल्हारीचे पायी
    गळ्या मध्ये भंडारा विलास गाण गाणी
    आवडत मल्हारीच गित गायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 3 роки тому +281

    3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️

  • @sandeepbhadale6165
    @sandeepbhadale6165 3 роки тому +184

    खंडेरायाची सेवा... क्वचितच लोकांना लाभते... महाराजांची कृपा आहे तुम्हा सगळ्यांवर.... तुमच्या आवाजाची जादू कि काय !!! मी हे गाणं हेडफोन लावून किती वेळा ऐकलंय आणि अजूनही ऐकतोय... ऐकताना डोळे भरून येतात... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...🙏🙏
    🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 3 роки тому +166

    शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 Рік тому +37

    गाणं, त्याची चाल आणि पार्श्वसंगीत, कोरस सर्व काही अप्रतिम, तोडच नाही. दोन्ही मान्यवरांना भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

    • @sushilauike4087
      @sushilauike4087 Рік тому +2

      अप्रतिम गायलात शाहीर तूम्ही गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे ❤🎉 खूप सुंदर

  • @rohitjanwade9371
    @rohitjanwade9371 4 роки тому +226

    डीस लाईक करणाऱ्यांच्या कानात हिंदी वाले गायक जरा जास्तच मुतून गेलेत

    • @deshmukhrahul287
      @deshmukhrahul287 4 роки тому +6

      Barober bhawan, tyanchya aichya gawat pai jaude, je changl ahe te changlach ast, tyachi mansala parakh hawi

    • @moviesfun3736
      @moviesfun3736 3 роки тому

      Badshah ghya mhanav tyana

  • @sujityelve9254
    @sujityelve9254 4 роки тому +90

    कडक वाद्य कडक आवाज
    सजला गोड संगीताचा साज
    अंगावरील कण कण शहारले
    ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @paragzope8835
    @paragzope8835 3 роки тому +160

    असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐

    • @archanamore929
      @archanamore929 2 роки тому +3

      नमस्कार

    • @archanamore929
      @archanamore929 2 роки тому +1

      मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत

    • @vikasbhaik948
      @vikasbhaik948 2 роки тому +2

      @@archanamore929 ं

    • @sandipbhandare3311
      @sandipbhandare3311 2 роки тому +2

      @@archanamore929 8⁹

    • @Rocky_4940
      @Rocky_4940 2 роки тому +2

      Babasahebancha pan

  • @harikhedkar1845
    @harikhedkar1845 Рік тому +42

    मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤

  • @ChaitanyaDancer
    @ChaitanyaDancer 3 роки тому +58

    आज हे गान मी rilaway मध्ये aikal एका बाई चा mobile vajla तिला call Alta त्यात हे गान vajla bas हे गान aiktach मला लहान पनी gavala astanachi आठवण झाली की मी असे folk songs khup aikaycho bas mng kay ghari alo आणि हे गान search केल आणि ऐकत बसलो 😍🤗🥰🤩

  • @kajalnigale8771
    @kajalnigale8771 3 роки тому +257

    शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️

  • @yogeshambhore8898
    @yogeshambhore8898 4 роки тому +170

    गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️

  • @abhijitjagtap8022
    @abhijitjagtap8022 Рік тому +11

    ही गाणी नाहीत....
    हा खरा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा जो आपण सर्वांनी जपावा.....🙏🙏🙏🚩🚩💐💐💐

  • @malliv249
    @malliv249 2 роки тому +27

    गाणं ऐकताना मन एवढं तृप्त होतं की शरीर आपोआप नाचायला लागतं.... धन्यवाद सगळ्या टीमला 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏

  • @vidyanandwaghmare8120
    @vidyanandwaghmare8120 4 роки тому +186

    आपल्या ट्रॅक्टर वर तुमचंच गाणं वाजणार....like your voice...😍😍😍

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre5116 4 роки тому +23

    गानं कडक च झालं आहे ...एकदम मंत्रमुग्ध 😍👌👌👌....दिवसातून 7 ते 8 वेळा ऐकतो मी, हेडफोन लावून....,गाणं सर्वांच्या योगदान असल्याने शक्य झालय, शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,गाण्याचे लेखक आणि गायक विलास अटक आणि टीम सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन👌👌👌👌👌 ,
    पुन्हा एखादं गाणं लवकर घेऊन यावं या टीम ने....,पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा...💐💐💐💐💐

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +24

    कलाकार व गायक यांचे जीवन रोमांचकारी असते.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vinayakgawas3304
    @vinayakgawas3304 4 роки тому +26

    मस्त कणखर आवाज, तुमचा आवाज ऐकून वाटतंय परत एकदा मराठी लोकगीतांना चांगले दिवस आलेत तुमच्या आवाजात..................Great

  • @rajvyapi
    @rajvyapi 4 роки тому +18

    शाहीर !!!! गाण्याने काय जादु केली आहे मला माहीत नाही पण दिवसातून एकदा ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌पुनश्च एकदा सर्व टीमचे मनापासून आभार असंच प्रेम राहू दया. धन्यवाद

  • @nanasalve4072
    @nanasalve4072 4 роки тому +72

    लय भारी आवाज ढोलकी वाले भाऊ एक नबर किती ही वेळेस गाण ऐकल तरीही कमीच बार बार ऐकास वाटत

  • @arunabansode6781
    @arunabansode6781 2 роки тому +3

    अरे अश्या गाण्याला dislike करता म्हणजे तुमची काय लायकी आहे हे दाखऊन देणारी मानस तुम्ही हे गाण जर एकदा ऐकल तर ते 4...5... वेळेस ऐकल्याशिवाय मन भरत नाही कलाकारांना जर प्रोत्साहन देता येत नसेल तर तुमचा जगून उपयोगच काय आणि तुमच्या या अश्या वागण्यावरूनच समजून येत की तुम्हाला तुमच्या घरात किती किंमत आहे ते,,😡😡🤬🤬🤬🤬🤬🤬😡😡

  • @devananddapse3390
    @devananddapse3390 3 роки тому +12

    व्वा रामानंद, व्वा विलास, अस्सल मराठमोळा आवाज, मराठी मातीचा सुगंध येतो तुमच्या आवाजाला, कितीही ऐकलं तरी मन भरत नाही,५०-६० वेळा ऐकलं तरी तहान भागत नाही, अस्सल मर्हाटी ठसका, कोण्या गावचे तुम्ही?

  • @bablukhatik7255
    @bablukhatik7255 3 роки тому +15

    शेतात कामाला सुरुवात केली आणि, हे गाने लागले,मग काय कामाचा स्पीड? ट्राय करून पहा

  • @santoshdede5496
    @santoshdede5496 4 роки тому +18

    मराठी गाणं डिसलाईक करणं म्हणजे मराठीचा अपमान आहे..!
    १०००००००००००००००...... Likes for these song

  • @omkardk92
    @omkardk92 Рік тому +11

    नादच नाही हो आपल्या भाषेची जय महाराष्ट्र ❤

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil5274 2 роки тому +14

    मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹

  • @lokitbeldar6001
    @lokitbeldar6001 4 роки тому +65

    असं वाटतं की गाणं ऐकताना कधी संपलाच नाही पाहिजे

    • @sachinbongarde7299
      @sachinbongarde7299 3 роки тому

      असेच, गाणं माझ्या जोतिबाच्या नावानं बनवा,🙏🙏🙏

  • @rameshambre1618
    @rameshambre1618 4 роки тому +66

    मी दररोज एकदा तरी हे गाणं ऐकतो
    यातून जी शक्ती एनर्जी येते ना ती खरच दुसरी कशातून येत नसेल
    हे पुन्हा होणे नाही संपूर्ण टीम चे आभार जे तुम्ही हे गाणं आम्हाला दिल

  • @amolmahalemahale5712
    @amolmahalemahale5712 2 роки тому +8

    मी दर रोज सकाळी उठल्यानंतर हेच गाणं आईकतो अप्रतीम आवाज आणि वादक तशेच स्टुडिओ मधली मंडळी मला तर असं वाटतंय की हे गाणं महाराष्ट्रामधील एक नंबर आहे

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic 3 роки тому +79

    हे गाणे व चाल पारंपरिक आहे
    आमच्या मामाने हे गीत बांधले होते
    शाहीर श्रीपती मालप यांनी
    खेडेगावात असल्याने नाव प्रसिद्ध होता आले नाही

    • @vandanajadhav9881
      @vandanajadhav9881 3 роки тому +1

      ITC for LP you 7 NM

    • @sureshdahatonde1359
      @sureshdahatonde1359 3 роки тому +1

      गाण्याच्या शब्दावरूनच समजते हे गाणे जुने आहे. नात्याची जपवणूक जुन्या काळी केली जात असे, त्याचा प्रत्यय या गाण्यातून येतो.

    • @vishalthorat3625
      @vishalthorat3625 3 роки тому

      Nice

  • @TheBoss_viral
    @TheBoss_viral 4 роки тому +17

    लोकशाहीर श्री विलास अटक यांनी लिहिलेलं खूपच अप्रतिम गीत आहे हे याला शाहीर रामानंद व शाहीर विलास अटक यांनी खूप सुंदर रित्या सादर केल आहे. गीत खूपच छान झाल आहे हे लाईक वरून समजत स्वत्ता महाराष्ट्राचा महागायक सोनू साठे यांनी देखील या गाण्याच कौतुक केल आहे. पण मला एक सांगाव वाटत कि तुमच्या रेकोर्डिंग टीम ने खूपच चुकीची गोष्ट केली आहे. मूळ गायक विलास अटक यांचा आवाज ठिकठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल आहे. आणि त्या गोष्टीच मला खूपच वाईट वाटल . एक खरा कलाकार अस कधीच करत नाही. बाकी तुम्ही समजदार आहात.. पुढील गीताला शुभेच्छा....

    • @bhatkanti8700
      @bhatkanti8700 4 роки тому

      are dada gan lihto tyala koni gayla det nahi he paha na ki shahirani tyana sadhi tari dili ki lokana vilas atak mahit tar zale

    • @bhatkanti8700
      @bhatkanti8700 4 роки тому

      इतर ठिकाणी गाणं कोणी लिहले तर त्याचा लिहणारा कोण आहे हे कोणाला माहित हि नसत दादा पण रामानंद नि विलास अटक यांना प्रेषक वर्ग पुढं आणला तरी किंवा संधी तरी दिला ज्यामुळे लोक शाहीर विलास अटक यांना चेहर्यानिशी ओळखतील

    • @Kavirajzaware
      @Kavirajzaware 4 роки тому +1

      भाऊ तसा विलास भाऊंचा आवाज आणि गाण रचन्याची पध्दत पण एक नंबर आहे ..आणि तुम्ही बोलता ओळख करून दिली ...म्हणजे? ...या शाहिरां अगोदर महाराष्ट्रा तील प्रसिद्ध शाहीर विलास अटक यांची ओळख आहे हे विसरू नका....

    • @TheBoss_viral
      @TheBoss_viral 4 роки тому +1

      @@bhatkanti8700 विलास अटक हे एक प्रसिद्ध कलावंत आहेत. मागे चंदन कांबळे यांच्या वाढदिवसाला त्यांनी लिहून गायलेलं गान तुम्हाला माहित आहे का. त्यांना कोणाच्या सोबतीची गरज नाही. त्यांचा स्वत्ताचा बाज महाराष्ट्राचा कार्यक्रम तूम्ही पहिला नसेल कदाचित. यांनी जे केलंय ते कलाकाराला न शोभणार आहे हे सर्व च जन मान्य करतील...

    • @TheBoss_viral
      @TheBoss_viral 4 роки тому +1

      @@Kavirajzaware यांना काय माहित त्या बद्दल भाऊ

  • @CineHeist
    @CineHeist 3 роки тому +81

    नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥
    किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!!
    पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️

  • @kavipavanshelke112
    @kavipavanshelke112 2 роки тому +2

    ua-cam.com/video/eVj6YduFNwI/v-deo.html
    खुप सुंदर शाहिर.... अप्रतिम शब्द शैली आहे तुमची थेट काळजाला जाऊन भिडते.... 🥰

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 2 роки тому +23

    सगळं कसं जुळून आलंय
    आवाज,संगीत वा अप्रतिम
    जय शिवराय🚩
    जय मल्हार💛

  • @dilleppanddkar98
    @dilleppanddkar98 3 роки тому +62

    शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda 2 роки тому +45

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय

  • @amitgunjalfanclub
    @amitgunjalfanclub 2 роки тому +5

    फारच सुंदर आवाज आहे ,दोन्ही कलाकारांचा.
    संगीत अप्रतिम आहे.लुप्त होत चाललेल्या एकत्रित कुटुंबातील फॅमिली values ची ओळख या गाण्याच्या बोलातून नवीन पिढीला निश्चितच होईल .
    गाणे एकदमच मूड फ्रेश करत ठेका धरायला लावते.
    one of my favourite song 👌
    मी निदान 500 वेळा तरी ऐकले असेल.

  • @vineetpaulbudhe4539
    @vineetpaulbudhe4539 3 роки тому +109

    सारखं सारखं ऐकावसं वाटतं, अतिशय सुंदर पहाडी आवाज, संगीत, चाल सर्व काही उत्कृष्ट
    सर्व कलाकार मंडळींना शतशः नमन🙏🙏

  • @the_RD...
    @the_RD... 3 роки тому +341

    कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal6702 4 роки тому +31

    शाहीर रामानंद साहेब तुमचा आवाज मंत्रमुग्ध करूण टाकतो.
    मस्तच,... छानच...

    • @vpgamer7825
      @vpgamer7825 3 роки тому

      शाहीर रामानंद साहेब तुमच आवाज खूप छान आहे

    • @pravinbodhare4251
      @pravinbodhare4251 3 роки тому

      कडक गाणं शेवटपर्यंत कुठही कमी पडत नाही मस्त

  • @bondarumraoshivaji563
    @bondarumraoshivaji563 2 роки тому +6

    तुमच अजुन एक गान मला खुप आवडल ते पण टाच मारुन घोड्याला . तुमच्या अवाजाला तोड नाही......🙌🙏

  • @vickybansode2591
    @vickybansode2591 4 роки тому +18

    शाहीर विलास आणि शाहीर रामानंद खूप छान ...💐💐💐💯💯 त्यांना साथ दिली कल्याण दादा अनिल दादा विशाल दादा मनोज दादा खूप सुंदर संगीत 🎵🎶🎼 खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी

  • @MalranProduction
    @MalranProduction 4 роки тому +607

    खुप छान झालंय गाणं ..
    गाण्याचे शब्द ,संगीत अप्रतिम .शाहीर रामानंद जी ..तुमचा आवाज ऐकला आणि महाराष्ट्राचे महागायक छगन चौगुले ची आठवण आली .सुरवातीला ..लगबग रायाची ..हे पहिले दोन शब्द आपण ज्या आत्मविश्वासाने ज्या जोशाने ज्या पट्टीत गायले ना तिथेच तुम्ही जिंकला . आमच्या माळरान प्रोडक्शन आणि महाराष्ट्राची लाडकी वेबसिरीज चांडाळ चौकडी कडून तुम्हांला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .

    • @suhasshinde6917
      @suhasshinde6917 4 роки тому +11

      बरोबर आहे

    • @papadigreat9898
      @papadigreat9898 4 роки тому +3

      मस्तच ,,, नाद खुळा

    • @balujadhav7333
      @balujadhav7333 4 роки тому +3

      एक नबर आहे भाऊ

    • @sharadkolekar4639
      @sharadkolekar4639 4 роки тому +1

      Ek dam kadak

    • @s.londhe1637
      @s.londhe1637 4 роки тому +3

      तुम्ही चौगुले सरांच नाव घेतल आणी डोळ्यात पाणी आल 😭🙏🙏

  • @sahilshirke6203
    @sahilshirke6203 4 роки тому +248

    हे गाणं ऐकून अंगावर काटा आला रक्त सळसळ ल 😳👍👌
    शाहिरांच्या आवाजात जादू आहे आणि ढोलकीच्या तलामध्ये सुद्धा

  • @nagasenkamble7431
    @nagasenkamble7431 Рік тому +6

    खरंच अटक साहेब आणि उगले साहेब तुमचा आवाज काळजाला स्पर्श करून जातो. सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 4 роки тому +36

    अतिशय गोड आवाज,संगीत., रामानंद दादा,विलास अटक सर.
    या गीताला Cinematography आणि Editing करण्याची शाहीर कल्याण दादांनी मला संधी दिली, हे माझे सौभाग्य.!

    • @somnathphadatare2222
      @somnathphadatare2222 4 роки тому +3

      Kadak cinematography &Editing

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 4 роки тому +1

      साऊंड मिक्सिंग मस्त व्हीडीयो पण भारी दादा सिंगरला फक्त रिव्हर्ब दीला होता का डिले सुध्दा होता प्लिज सांगा

  • @krunalkhandzode1627
    @krunalkhandzode1627 4 роки тому +85

    ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।

    • @sompatil6946
      @sompatil6946 3 роки тому

      )gjjkk0uj0k0i; ljj99u77u7i7jii99kooooooppoooopoo900

  • @s.k.kamble434
    @s.k.kamble434 4 роки тому +178

    एका दिवसात कमीतकमी 50 वेळा गाणे ऐकले. अतिशय सुंदर गित आहे.
    अतिशय दमदार आवाज.
    गायकांना मानाचा मुजरा.

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 Рік тому +15

    भाऊ रोज चार वेळेस गाणं ऐकतो, हे गाणं कायम जिवंत राहील खूप छान ❤️💯✌🏻💥

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale2719 4 роки тому +144

    काय बोलू तेच कळेना ......निशब्द ...नाद करायचा नाय तुमचा ....याड लावलाय गाण्यानी ह्या ..एकिकड बॉलिवुड ची फालतू गाणी आणि एकीकडे तुमचं अप्रतिम गाण

  • @creativeengineer9923
    @creativeengineer9923 3 роки тому +34

    कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा

  • @gauravchaudhari5845
    @gauravchaudhari5845 3 роки тому +40

    अभिनंदन दोन्ही शाहीरांना
    येळकोट येळकोट जय मल्हार

    • @vaishalinalawade1027
      @vaishalinalawade1027 3 роки тому +2

      Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌

  • @rohanbhapkar3450
    @rohanbhapkar3450 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛

  • @mh1416
    @mh1416 3 роки тому +7

    14 K dislikes.... लायकी नाही तुमची ह्या जगात राहायची.... मरा कुठेतरी जाऊन... कशाला ह्या जगात जगता नकारात्मक विचार घेऊन......

  • @vidayapatole609
    @vidayapatole609 4 роки тому +21

    Mast gan
    Mala sakali mahit zal , tyaveli
    views 19000 , dupari view's 27000
    Mi 119 vela headphone laun aikale
    Team che abhinandan

  • @babusawant6110
    @babusawant6110 4 роки тому +25

    अतिशय सुंदर गाडीत गाण लावून 🚛🚛🚛🚛एकटाच नाचत बसलो राव MH 23 बीड 🙏🙏👌👌

  • @appapukale8274
    @appapukale8274 25 днів тому +2

    रामानंद उगले आणि विलास अटक तुम्हाला मनापासून दंडवत डोळ्यात पाणी आणणारा हा खंडोबाचा गाण्याचा कार्यक्रम खूप खूप आवडला तुम्हाला मनापासून शुभेच्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaybhosale9261
    @sanjaybhosale9261 4 роки тому +46

    एवढ सुरेख चाल आणि गाणं बरेच दिवासानी एकल, 25 वेळा गाणं ऐकलं आता पर्यंत . खूपच छान गायल तुम्ही, खंडे रायाच्या कृपेने तुम्ही खूप प्रगती करावी .

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 роки тому +35

    व्हा भिडू अंगावर शहारे येतात हे गाणे आयकल्यवर 🌟🌟🌟🌟🌟👍🚩🇮🇳💐💐🙏

  • @vikasjadhav5309
    @vikasjadhav5309 4 роки тому +20

    दोघांची जोडी कायम एकत्र आल्याशिवाय गाडी जोरात चालणार नाही.गीतकार संगीतकार व गायक सर्व कायम एकत्र रहा

  • @parlhadbochare7587
    @parlhadbochare7587 Рік тому +3

    भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे सोंग्स बनव तुझ्या आवाजा मध्ये कडकक्कक्क जय मल्हार जय शिवराय🔥🚩🚩

  • @dattatraynagawadepatil421
    @dattatraynagawadepatil421 4 роки тому +32

    हे गाणं मी कमीत कमी 20 वेळा ऐकलं आहे. शाहीर मानाचा मुजरा.

  • @SunilDDhas
    @SunilDDhas 4 роки тому +48

    भाऊ आपलं गाणं ऐकूण अंगावर शहारे आले.मन प्रसन्न झाले . एकदिवस तुम्ही संगीतामधले छत्रपती शिवाजी राजे होताल
    पुडील वाटचालीस शुभेच्छा
    सुनिल धस

    • @sachinvehele1895
      @sachinvehele1895 4 роки тому +1

      अंगावर शहारे आणणारच गाणं आहे...

    • @kadubadode2029
      @kadubadode2029 4 роки тому +1

      Virey nice song bhau

  • @gurumagre6823
    @gurumagre6823 4 роки тому +119

    रामानंद तुमचा आवाज खूपच दैवी आहे हे गाणं मी सलग दिवसभर ऐकलं पण कानाला आणि हृदयाला तृप्ती मिळत नव्हती...खूपच सरस..

    • @vishalparandwal1391
      @vishalparandwal1391 4 роки тому +6

      Nice _song Ajun 1song banva

    • @umakantjadhav5428
      @umakantjadhav5428 4 роки тому +2

      मलाही धुन लागली आहे .

    • @s.k.kamble434
      @s.k.kamble434 4 роки тому +2

      एकदम बरोबर.

    • @ravsahebwaghmare1253
      @ravsahebwaghmare1253 4 роки тому

      आकाश भाऊ 👌👌👌👌👌

    • @mahendrapatil5968
      @mahendrapatil5968 3 роки тому

      Nice song👌👌👌👌कितीही वेळा परत परत ऐकावे वाटते

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Waa 👍👌🌹 congratulation no 1 ch 💐 song and music and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk Avaj 🙏👍

  • @anilphule1951
    @anilphule1951 3 роки тому +25

    अतिशय सुंदर. प्रत्येक कडवे खुप अर्थपूर्वक. शाहीर तुम्ही खुप पुढे जाल. खंडोबा देवा चा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहिल.

  • @bhagwatganesh5940
    @bhagwatganesh5940 4 роки тому +97

    भाऊ मी you tube चालू केलं , आणी जर हेडफोन्स कानात असेल तर ,
    पहिल्यांदा तूझं हे गाणे ऐकतो....
    I proud of you....
    बेस्ट of लक...
    पुढिल वाटचालिकरता हार्दिक शुभेच्छा...

  • @sagarmahalley3102
    @sagarmahalley3102 4 роки тому +35

    येळकोट येळकोट जय मल्हार
    खूप छान सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे

  • @kattaboys2320
    @kattaboys2320 2 роки тому +2

    Sagl ch bhari ahe,mast composition kelay, sagle instruments bhari

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 4 роки тому +73

    महाराष्ट्राला दुसरा आनंद शिंदे मिळाला

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 2 роки тому +17

    महाराष्ट्राचा हिरा,आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🌷🌷🌷🌷🌷

  • @santoshsarodesong
    @santoshsarodesong 4 роки тому +19

    शब्द नाहित बोलायला एवढच बोलन अस्मान भी कम पड जायेगा तुम्हारी मेहनत पर वा क्या बात हैं

  • @jayesh_pawar_munjwad
    @jayesh_pawar_munjwad 2 роки тому +1

    ua-cam.com/video/rlBaqFmNXxM/v-deo.html
    तुमचं गाणं बँड वर .. आवडल्यास नक्कीच comment करा. 🙏

  • @awadavinash5635
    @awadavinash5635 4 роки тому +17

    हे गाण मि माझ्या मित्रापाशि येकल होत त्याच्या तोंडुन मलातेव्हा वाटल होत हे गाण स्टुडिओ मध्ये प्रकाशित व्हायला पाहिजे आणि ते झाल खुप छान आहे हे गाण मला खुप आवडल

  • @babasahebwpawar1577
    @babasahebwpawar1577 3 роки тому +16

    ह्या गाण्या मध्ये संगीत व ढोलकी खुप छान प्रकारे वाजवली गेली आहे
    आणि गाणं तर खूप च छान गायल आहे
    अप्रतिम...

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda 2 роки тому +52

    गीतकारालाही कोटी प्रणाम. गाण्यात एकत्र कुटुंबातील गोडवा,सासू सून,दीर भावजय,धाकले थोरले बंधू,आईवडील, पतीपत्नी, लहानमोठ्या सर्व सदस्यांची प्रेमाने गुंफण केली आहे. महाराष्ट्रीयन एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन होते.धन्यवाद गीतकार,गायक,वादक व संपूर्ण टीम

  • @ajinkya770
    @ajinkya770 2 роки тому +4

    सर्वप्रथम तुमच्या टीम चे अभिनंदन !!
    गाण्याचं बोल ,संगीत खूप भारी आहे .
    तुमच्या आवाजात पण दम आहे .
    माझ्या मते संभळ असायला पाहिजे होता .अजून मज्जा आली असते😀
    .हे झालं गाण्याविषयी ..
    ह्या गाण्यातुन जो संदेश दिला आहे तो अप्रतिम आहे .
    सासू आणि सासरें ची आई वडिलांप्रमाणे सेवा करा . राजा च्या राणी सारखीच सुखी राहशील !!
    !! येळकोट येळकोट जय मल्हार !!

  • @मारोतीपवार-त8च

    1.. नंबर शाहीर रामानंदजी आणि विलासजी खूप छान कंपोजिंग.. आणि आवाजाचे दोन्ही बादशहा म्हणल्यावर तर. धमालच...... लई भारी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @IIII-we7hd
    @IIII-we7hd 4 роки тому +43

    महाराष्ट्राची लोकगीत व भक्तीगीतांची थोर महान सोनेरी परंपरा अशीच चालू ठेवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार. लोकगीतांचा व भक्तिगीतांचा सुवर्णकाळ आपल्या सारख्याच कलाकारांमुळे टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही. भगवा नेहमी असाच डौलानं फडकत राहणार.
    जय मल्हार जय महाराष्ट्र

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому +1

      Thank You

    • @sanjaykale4727
      @sanjaykale4727 2 роки тому +2

      जून्या काळात घेऊन गेलात भावांनो,खुपचं सुंदर गीत आणि त्याला आपण योग्य न्याय दिलात.

  • @vishaljadhav4731
    @vishaljadhav4731 4 роки тому +29

    चला नवीन चेहरा आलाय आपल्या पुडे नवीन नवीन song घेऊन मस्त असेच song ऐकवत जावा amana आभारी आहे

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 Рік тому +2

    Khoop chan aavaj khoop chan koras aani vajan mhanje kay vishych nhi ek number 🥰🥰🥰🥰 bola sadanandacha yelkot yelkot jaii malhar 🥰🙏🙏🥰

  • @TheSANDY2999
    @TheSANDY2999 3 роки тому +55

    खरच एकदम झक्कास निर्मिती..अशीच गाणी बनवा.गायक हवा असेल तर नक्की कळवा.
    शेवटि "यळकोट यळकोट"ला काटा आला अंगावर 👌🏼

  • @__-pg4sl
    @__-pg4sl 4 роки тому +77

    मला एक कळत नाही माणसं विडिओ dislike का करतात

    • @kondiramsalunke2712
      @kondiramsalunke2712 4 роки тому

      कदाचित मुलांकडे बहुतेक वेळा फोन असतो , त्यांच्याकडून होत असावे

    • @tanujashinde1931
      @tanujashinde1931 4 роки тому

      aplyala pan samajte ki aplyavarti jalnare kiti aahe.....

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 4 роки тому +1

      Katwe astil

    • @rohit-qs6zg
      @rohit-qs6zg 4 роки тому +3

      साहेब आपण मराठी आहोत.... आपल्यात काही जणांना आपलेच मानस आवडत नसतात

    • @ajitbhote3082
      @ajitbhote3082 4 роки тому +3

      Dislike karnare bhrnchod ahe 2 visheshta samajache

  • @anchor_gorakhwaradeofficia1791
    @anchor_gorakhwaradeofficia1791 4 роки тому +10

    खूपच कडक आवाज शाहीर रामानंद दादा.. अन एकच नंबर ढोलकी साथ अनिल दादा अन कल्याण दादा..भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना..👍🌺🌺🌹