अहो गृह मंत्री जी देवेंद्र जी गुन्हेगार कधी पकडणार ते सांगा म्हणजे धन्य झालो .खूपच मोठ्या विश्वास ठेवला व तुम्हाला मत दिले आहे ते सार्थकी लावा म्हणजे झाले हो.
करा काहीतरी करा हसण्यासारखा नाही हे ही वेळ कोणावरही येवू शकते मानवता आणि प्रामाणिकपणा हे राजकरण व राक्षाशापुढे हरलेत हेच सत्य दुर्गा आणि राम पण रडत असतील हे बघून 😢 एका पवित्र आत्म्यास शांती लाभो
आपन विधीमंडळात परभणीच्या पृकरणात खोटे पणा का केला. आपन बेताल वक्तव्य करून हा मृत्यू हा आजारी असल्याने झाला आहे. अस वक्तव्य केल. आणी आज मिडीयावर आपन बोलत असताना न्यायालयीन चौकशी करून कारवाई केली जाईल हा किती खोटेपणा दिसून येतो.
फडणवीस साहेब तुम्ही मन मोकळे करून हसून राहिले मुख्यमंत्री झाला म्हणून पण संतोष देशमुख यांच्या परिवार वर काय गुजरत असणार याचा थोडा विचार करावा माणुसकी अजून देशांमध्ये जिवंत आहे
सरकार सपोर्ट करत आहे गुन्हेगारांना धन्या च्य सांगण्यावरून
एकाच घरात 3 .3 घरकुल देत आहेत गावचे पुढारी अन् खरे बेघर बेघरच राहिलेत.
आगोदर आटक तर करा आरोपिला वाट कसली बघताहेत. सरकारची संशयास्पद भुमिका वाटते.
बिड मधील आरोपी ला केव्हा पकडून सजा मिळेल ते सांगा
अरे बीड घटनेच्या आरोपींचे कधी एन्काउंटर होणार आहे..?😠
🍌🍌
शेतकऱ्याचा कर्ज माफीचा कधी
साहेब तुमच्या वार
गुन्हा का दाखल करू nay
घरकुल तर होत नाही. जुने घर पाडून पुन्हा घरकुल योजने मुळे घर पाडून त्या अनुदानाने पाया भरणी होत नाही, त्या मुळे उलट बे घर झाले आहेत.
भुजबळ ला पंतप्रधान बनवा, मग नाराजी संपून जाईल.
USA chey
फडणवीस साहेब धनूभाऊला गृहमंत्री करा सर्व राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी होते बघा मग.
खोटे शिर्षक देत जाऊ नका.त्रास होतो.
बिडला जाऊन ये की बाबा
हसू नको संतोष देशमुख यांच्या हत्येवर बोल
धन्या ला मंत्री मंडळातुन काढून टाकण्यात यावे
साडे लाख.घरे प्रथम द्या नंतर टारगेट वाढवण्याचा विचार करा फक्त बोलणे हाच आपला निर्णय आहे
बीड च्या चौकशी मधून काही ही नि़ष्पन होणार नाही जो पर्यन्त आका मंत्री आहे
दर वर्षी प्रमाणे फक्ट घोषणा बाजी करू नका आता काम करा आणि गुंडे तयार करणारी (lunde) ची factory कधी बंद होणार
अहो गृह मंत्री जी देवेंद्र जी
गुन्हेगार कधी पकडणार ते सांगा म्हणजे धन्य झालो .खूपच मोठ्या विश्वास ठेवला व तुम्हाला मत दिले आहे ते सार्थकी लावा म्हणजे झाले हो.
गरजु लोकांना घरे देणे ज्यांना घर नाही त्यांना घर देणे
साडले याचे थोबाड... विटले रे विटले....
Annaji pant lavkar nirnay daya
Only DM ❤❤❤❤
कराड च काय झालं 😢😢
मा श्री देवेन्द्र फडनिस साहेब ति त पन खुप गोठाडा चालतो तिथ तोड भगुन काम होत साहेब ते पन भगा साहेब ही नम्र विनंती
गरीबाला एक पन भेटत नाही सगळे पुढारीच खातात
अरे बाबा राज्याचा मुख्यमंत्री तू आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे डोळे झाक का करतो हे पण जनतेला सांग
येथे राजकारण चालू आहे फडणवीस सरकार चे काम नाही फक्त फालतुगिरी चाललीय येथे यौगी सारख्या नेत्याची गरज आहे सारेच जण सरळ होतील
करा काहीतरी करा
हसण्यासारखा नाही हे
ही वेळ कोणावरही येवू शकते
मानवता आणि प्रामाणिकपणा हे राजकरण व राक्षाशापुढे हरलेत हेच सत्य
दुर्गा आणि राम पण रडत असतील हे बघून
😢
एका पवित्र आत्म्यास शांती लाभो
Fakt DM
धनु गुंडा ला महिला कल्याण आणि गृह मंत्रालय दे
किती दिवस---नुसती मोठी बातमी
जे महाराष्ट्राला पाहिजे नव्हते तेच झालं, हा कशाला आला
Evm cm 😀👏👏
टरबूज साहेब तुमच्या आका मंत्र्याला घरी बसावा
Beed sarpanch marder mde khra nirnay getlater devender purn maharashtra tumche mage rahil
साहेब मला प्रधानमंत्री आवास योजना भेटली नाही चार वर्षे पूर्ण झाली
महाराष्ट्रात जंगलराज चालु आहे
Nyay dya pahile.... Please continue your clean image...
C m hasto
हसून गुन्हेगारांना अभय नको, बीड बीड बीड
प्रकरण खूप दिरंगाई, अजून मोठा बोका, आणी आका सापडत नाहीत, फक्त फनंटर,, वरच गाडी थांबलेली दिसत आहे,,
Munde ❤❤❤
Aamche chauke zale tumla aame voting bjp la kala aaha
सर सरपंच नी सगळा ना घरकुल दिलं आम्हाला दिला नाही
Only munde ❤❤❤❤😂
आपन विधीमंडळात परभणीच्या पृकरणात खोटे पणा का केला. आपन बेताल वक्तव्य करून हा मृत्यू हा आजारी असल्याने झाला आहे. अस वक्तव्य केल. आणी आज मिडीयावर आपन बोलत असताना न्यायालयीन चौकशी करून कारवाई केली जाईल हा किती खोटेपणा दिसून येतो.
Kay karat nahi he nusta वेळ काढू पणा
Kasa bharavasa thevayecha ?
Maharashtra la gujrat la sopavunch mannar ha
Marathi lathi charge pan dabnyacha prayatna kela hota na
Evm sarkar DM la vachavte ahey
फडणवीस साहेब तुम्ही मन मोकळे करून हसून राहिले मुख्यमंत्री झाला म्हणून पण संतोष देशमुख यांच्या परिवार वर काय गुजरत असणार याचा थोडा विचार करावा माणुसकी अजून देशांमध्ये जिवंत आहे
Aho सीएम saheb fakta चौकशी tar sarvach karatat,yala kahi अर्थ नहीं,jagevarach न्याय का deu shakat nahi? Fakta godach बोला बाकी सर्व शून्य.
Tume sarv eakch aaha
Next ealshion la aame tula ghare basavanar
Somnath cha Kaye zhala te sanga ? Khudda aai mhanat aahe aahat nahi mag saheb tumhala kase ani kuthun kalale?
140000 rupayt tumach get hot ka
Police na karad ka sapdat nahe ya ha sang aagodar
Gunhegaana bakshis dilya jaat aahe ka aase sarkar pahilyanda zale asel karan purn bahumatane nivdun dil aapan
बोलबच्चन अमिताभ बच्चन.
Sdamhusen.sarkhe.netee.paheje😊
Lu amruta mami