Delivery झाली आणि हे आहे new born baby❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @sonaldicholkar9430
    @sonaldicholkar9430 Місяць тому +202

    " सायली मुलगा असो की मुलगी त्यापेक्षा तु छान व मस्त असणे हे महत्त्वाचे आहे.त्याशिवाय बाळाची काळजी घेणारी आई महत्त्वाचे आहे.हे फक्त तूच नाही तर इतर स्त्रियांने लक्षात ठेवा.तुला व तुझ्या परीवाराला माझ्या खूप शुभेच्छा."

    • @chhayashinde9009
      @chhayashinde9009 Місяць тому +3

      बाळ सुदृढ आहे हे महत्त्वाचे,आणि कुणाचीच नजर न लागो छान आहे, congrats to u & your family.

    • @shrutimehendinailart8045
      @shrutimehendinailart8045 Місяць тому +3

      Ho, he agdich barobar bollat tumhi. Pan baykach mhantat ki mulgi nako, mulgach hava. Purushanna dosh denya aadhi baykanni baykanna support karun pudhe jaau dila pahije. Value addition & supporting & empowering each other is really very very important..

  • @shirishyadhav461
    @shirishyadhav461 Місяць тому +572

    जे आडाणी आहे ते बाळ दाखवत नाही
    हि ताई सुशिक्षित आहे God bless you Dear
    तुला आणि बाळा ला खुप खुप पुढिल जीवना साठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @raghuPoojary-sx1ft
      @raghuPoojary-sx1ft Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @ekvira207
      @ekvira207 Місяць тому +2

      Congratulations

    • @ekvira207
      @ekvira207 Місяць тому +2

      ❤❤

    • @sheetalmaslekar5486
      @sheetalmaslekar5486 Місяць тому +14

      Are adani sushikshit ch kai ahe त्यात जास्त लोक भेटली तर त्रास होतो bal disturb hota sarkh sarkh .. infection hou shakta..म्हणून नाही भेटत जास्त लोक घरचे सोडून ..त्यात वाईट वाटण्या सारखं काहीच नाही

    • @girijadeshpande
      @girijadeshpande Місяць тому

      Congratulations 🎉🎉👏👏

  • @hrushikeshgpsavi2218
    @hrushikeshgpsavi2218 Місяць тому +272

    सर्व जण म्हणाले होते तुम्हाला मलगा होईल त्या प्रमाणे झाला अनुभवाचे बोल अभिनंदन 🎉❤

  • @mayuriavhad2006
    @mayuriavhad2006 Місяць тому +189

    तुम्ही एवढ्या छोट्या बाळाला दाखवले .खूप छान वाटलं ❤नहितर् काहीजण भेटाय् ला जरी गेलो तरी आपल्या,समोरच काजल घालायला कमी करत नाहीत. संकुचित लोक तसे वागतात. पण तुम्ही बाळ् सर्वांना दाखवून तुमच्या सुंदर मनोवृत्तीचे दर्शन घडवले. आपलं मन निर्मळ असेलना तर परमेश्वर आपल्यावर आचहि येऊ देत नाही.
    God bless you. Congrats tai. Thanks for sharing video.🎉

    • @sheetalmaslekar5486
      @sheetalmaslekar5486 Місяць тому +5

      जास्त लोक भेटली तर त्रास होतो bal disturb hota sarkh sarkh .. infection hou shakta..म्हणून नाही भेटत जास्त लोक घरचे सोडून ..

    • @sukhdevshinde1517
      @sukhdevshinde1517 Місяць тому +1

      काँग्रॅच्युलेशन सायली दीदी🎉🎉🎉

    • @pranalibobhate5961
      @pranalibobhate5961 Місяць тому

      True

  • @shubhangijoshi2598
    @shubhangijoshi2598 Місяць тому +37

    खूप खूप अभिनंदन.. बाळ खूप गोड आहे.. बाळाला खूप खूप आशीर्वाद.. तू बाळाला दाखवलंस या वरून तू you Tube फॅमिली ला आपलं मानतेस याच खरोखर खूप समाधान वाटलं.. काळजी घे बाळाची आणि स्वाहाताची..

  • @VaishaliGodse-e2p
    @VaishaliGodse-e2p Місяць тому +223

    सायली बाळ खूप गोड आहे.अहील्यासारखा दिसत आहे.तूही छानच energetic असलीस तरीही विश्रांती घे.सध्या जास्त बोलणे,मोबाईल पाहणे टाळायला हवे असे वाटते....❤खूप आशीर्वाद

    • @rtanmalabhaugalande6485
      @rtanmalabhaugalande6485 Місяць тому +1

      बाळ तुझ्या सारखेच आहे बाळाला आणि तुला खूप खूप हार्दीक शुभेच्छा

    • @ShravaniTemkar-qs2fu
      @ShravaniTemkar-qs2fu Місяць тому

      Ho agdi barobar.. ❤

    • @Stayscrolling
      @Stayscrolling Місяць тому

      Congratulations सायली खुप गोड आहे बाळ पण सध्या काळजी घे नो मोबाईल प्लिज ❤

    • @shubhangidalavi8704
      @shubhangidalavi8704 Місяць тому

      मातृ मुखी आणि सदा सुखी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nehachavan2809
    @nehachavan2809 Місяць тому +234

    दीदी तू खुप मस्त आहे कारण काहीही संकोच न करता १ month ही झाला नाही बाळाला तरी तू baby दाखवला.नाहीतर सध्या असे काही संकुचित लोक आहे.

    • @aarti106
      @aarti106 Місяць тому +1

      हो

    • @sandhyapurav2318
      @sandhyapurav2318 Місяць тому

      खरोखर

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 Місяць тому +3

      Sayali अभिनंदन beta.babu khup god aahe .tu balala dakhavles .tuz man khup motha aahe.bal tuzyasarakha chan aahe

    • @Pranjal12968
      @Pranjal12968 Місяць тому

      Congratulations Sayli...pray for me also to conceive....❤❤

    • @nehaamberkar2487
      @nehaamberkar2487 Місяць тому +3

      बाळ खूप गोड आहे तुझी व बाळाची व्यवस्थित काळजी घे . तुझ्या कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा

  • @SS-ks2bv
    @SS-ks2bv Місяць тому +63

    जागतिक लोकसंख्या दिवस आहे 11 जुलै त्या दिवशी तुला मुलगा झाला.. छान च झालं...

  • @truptisoundankar5461
    @truptisoundankar5461 Місяць тому +16

    Congratulations तुला अणि बाळाला, तुमचा सर्व परिवार नेहमीच हसत ani सुखी राहावे हीच दत्त महाराजांना प्रार्थना आहे 🎉 ❤ दत्त ❤

  • @ashwinibhat6752
    @ashwinibhat6752 Місяць тому +3

    खूप छान! बाळाला खूप आशीर्वाद🙌🙌...मुलगाच होईल असे म्हंटले होते.अनुभवाचे बोल!!

  • @manishakakade6172
    @manishakakade6172 Місяць тому +220

    ताई मला तर तूच आवडतेस पण बाळ तुझं तुझ्यासारखंच खूप गोड आहे.
    तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐🎂

    • @sunitasonavane925
      @sunitasonavane925 Місяць тому

      देव तुझे भले करो
      काळजी घे

    • @vandanamolavade6612
      @vandanamolavade6612 Місяць тому

      Baal khup chan ahe tyachya didi sarkha ahe ❤❤

  • @arpitasule4782
    @arpitasule4782 Місяць тому +25

    छान छान आहे ग बाबू.दृष्ट काढ ग.आणि बाळाची दीदी पण खुश ना राखी पौर्णिमा जोरात हं❤❤❤❤

  • @user-px9ru9mc9x
    @user-px9ru9mc9x Місяць тому +72

    सायली आणि बाळ सुखरूप आहेत🙏 खुप छान आनंद झाला मुलगा झाला नारमल पण❤❤विश्रांती घे सुखी राहा शुभ आशिर्वाद

  • @savitahonamore269
    @savitahonamore269 Місяць тому +6

    सायली तुझ्या गोड बातमीची मी वाट पाहत होती.मला वाटलच तुझे व्हिडिओ नाही आले म्हणजे हिला बाळ झालच असेल.तुझ खुप खुप अभिनंदन. बाळ ही खूप सुंदर आहे . तुपण आराम कर काळजी घे.

  • @sadhanabagwe7546
    @sadhanabagwe7546 Місяць тому +3

    सायली अभिनंदन....तुला व बाळाला मनापासून खूप खूप शुभेच्छा ❤

  • @nilamkute4884
    @nilamkute4884 Місяць тому +44

    अभिनंदन सायली🎉 खूप गोड आहे बाळ अगदी तुझ्या सारखे आणि मम्मीची सावली पण बाळावर होतीच सुखाच राहो तुझ बाळ❤

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 Місяць тому +9

    खूप खूप छान! सायली तुझे आणि कुटुंबियांचे मन: पूर्वक अभिनंदन!
    अहिल्या सारखाच दिसतोय छोटू❤❤❤🎉🎉! Stay safe and healthy!🙏

  • @pratibhamadhvi5115
    @pratibhamadhvi5115 Місяць тому +69

    फिट & फाईन सायली....खूप खूप अभिनंदन...अता घर परिपूर्ण झाले

  • @SajanaJadhav
    @SajanaJadhav 13 днів тому

    तुमचं बाय तुमच्या सारखाच गोड आहे😊 गोरपान सुंदर एकदम क्युट तुम्हाला काय शोभा तुमच्या सारखाच गोरपान आणि खूप छान आहे तो तुमच्या सारखाच दिसतो मुलगा झाला म्हणून दाखवल्याबद्दल सांगितल्याबद्दल थँक्यू तुमचे खूप खूप आभार

  • @nikitasawant5711
    @nikitasawant5711 Місяць тому +1

    Congratulations sayali🎉🎉🎉take care you n your baby❤❤

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Місяць тому +15

    सायली बाळा खुप छान आहे तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐
    नुतन बाळाला खुप खुप शुभाशीर्वाद 🙌

  • @PradnyaTate-tz3bc
    @PradnyaTate-tz3bc Місяць тому +15

    Swamincha aashirvaad... bhetala ......... congrats 🎉

  • @SupeshDate
    @SupeshDate Місяць тому +23

    अभिनंदन ताई खुप खुप सुंदर बाळ आहे तुझे ताई अगदी तुझ्या सारखे

  • @radhapatil7041
    @radhapatil7041 Місяць тому +29

    Delivery cha video jyana jyana baghaych tyani like and comment Kara

    • @VaishaliGodse-e2p
      @VaishaliGodse-e2p Місяць тому +1

      काय बोलत आहात.....

    • @priyankaswami929
      @priyankaswami929 Місяць тому

      अवघड आहे,आता डिलिव्हरी च पण व्हिडिओ बघायच तुम्हाला 😂😂😂

  • @vidyabeldare9848
    @vidyabeldare9848 Місяць тому +2

    अगदी तुझ्या सारख्याचं गोड आहे 🥰😍🥳

  • @deepalisaravade4275
    @deepalisaravade4275 Місяць тому +15

    सायली तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा बाळ तुझ्या सारखेच आहे आत्ता तुमची फॅमिली पूर्ण झाली काळजी घे ❤

  • @sanikagurav807
    @sanikagurav807 Місяць тому +8

    अभिनंदन सुंधर आहे तुझा बाळ तुझा सारखा क्युट आहे ❤

  • @AarpitaShindeShonde
    @AarpitaShindeShonde Місяць тому +18

    अभिनंदन ताई मला पण माझ्या मुलाचं टायमाला दोन वेळ सांगितलेले होते नाळ होती त्याला भरपूर बाळाला मला मुलगा झालाय पहिली मुलगीच आहे मला

  • @mrs.t817
    @mrs.t817 Місяць тому +2

    Chaan...congratulations Sayali...tula ani tuzya fly che abhinandan....ek request Bala la jasti show karu nakos... balala khup khup Ashirwad.....

  • @Payalchavan841
    @Payalchavan841 Місяць тому +1

    coungrajulation tai 🎉❤😊

  • @vaibhavizende9453
    @vaibhavizende9453 Місяць тому +26

    बाल तुझ्या सारखेच आहे. सासूबाई एकदम खुश.

  • @itz_me_shivam7292
    @itz_me_shivam7292 Місяць тому +20

    Congratulations Dear Sayali..🎉🎉🎉

  • @sangitajadhav2287
    @sangitajadhav2287 Місяць тому +6

    अभिनंदन सायली 🎉बाळ खुप गोड आहे तुझ्या सारखच❤

  • @swarashraddha3033
    @swarashraddha3033 Місяць тому +4

    ताई माझी पण डिलिवरी 11 jully लाच झाली आणि ती पण नॉर्मल आणि मला पण baby boy झालाय congragulation 🎉

  • @DesiJourney-zo4pd
    @DesiJourney-zo4pd Місяць тому

    तुम्ही आणि बाळ गोड😊 दिसताय;congratulations 🎉❤❤बाळ गोड❤ तुमच्या सारखे आहे.🎉🎉

  • @Vcreativity3101
    @Vcreativity3101 Місяць тому +12

    ताई तुम्ही अगदी मनात कोणतीही शंका न ठेवता बाळाचा चेहरा दाखवला, ते खूप छान वाटलं नाही तर हल्ली संकुचित मनाचे लोक बाळाचा चेहरा वर इमोजी लावतात, देव तुमच्या बाळाला निरोगी ठेवो हीच देवाला प्रार्थना

  • @meenakshichalke883
    @meenakshichalke883 Місяць тому +7

    Heartiest congratulations dear ❤❤

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte4273 Місяць тому +6

    अभिनंदन सायली 💐💐

  • @jagdalekapu071
    @jagdalekapu071 Місяць тому +1

    Abhinandan didi😊❤❤❤❤

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 Місяць тому +1

    Congratulations🎉🎉🌹🌹❤❤

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 Місяць тому +7

    सायली मी तुला ग्यारंटी देऊन बोलले होते तुला मुलगाच होईल बाळ सहा महिन्या नंतर कळतं बाळ आती सुंदर आहे ❤️❤️❤️😘

  • @sushma_SNC
    @sushma_SNC Місяць тому +24

    आज सकाळीच तुझी आठवण काढली होती मनात म्हटलं हीची डीलीवरी ़झाली असेल मग व्हिडिओ कसं करणार पण आज रात्री च तुझा व्हिडिओ बघितला खूप आनंद झाला पण सायली तरी पण तू पूर्ण विश्रांती घे तुझे चाहते अजिबात कमी होणार नाहीत तू काळजी करू नको पण एवढं जास्त बोलत जाऊ नकोस एवढीच माहिती आम्हाला पुरेशी आहे अभिनंदन सायली

    • @SasubainchiSayali
      @SasubainchiSayali  Місяць тому

      धन्यवाद. 😊😊

    • @sangitabhavsar6944
      @sangitabhavsar6944 Місяць тому

      Take care sayli & Congratulations 👌👌👍🎊🎉

    • @leenabobade7338
      @leenabobade7338 Місяць тому

      हो ना नॉर्मल डिलिव्हरी झाली असली तरी आरामाची खूपच गरज असते

  • @KavitaJagtap-t3n
    @KavitaJagtap-t3n Місяць тому +4

    सायली बाळा तुझ्यासारखा दिसत आहे मुलगा सुखी व मुलगी नॉर्मल झाली एक महत्त्वाचा आहे

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 Місяць тому +2

    सायली बाळ कुणी दाखवत नाही पण खरंच तु लपवून ठेवलं नाही लगेच बाळाला दाखवलं नाही तर काही लोक नुसते लपून लपून ठेवतात खरं बाळ खूप छान आहे

  • @ashwinibondage8991
    @ashwinibondage8991 Місяць тому +1

    अभिनंदन🎉 खुप गोड बाळ ये तूमच्या सारख दिसत बाळा

  • @AshwiniTayde-pq6vs
    @AshwiniTayde-pq6vs Місяць тому +5

    खूप खूप अभिनंदन ताई बाळ तुमच्या सारखाच आहे ❤

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews1 Місяць тому +3

    मुलगा असो किंवा मुलगी बाळ सुदृढ असणे महत्वाचे ❤️❤️🙏
    अभिनंदन ❤❤❤

  • @pritivarade
    @pritivarade Місяць тому +4

    काँग्रॅतुल्टेड
    सायली

  • @RohiniSambare-f3z
    @RohiniSambare-f3z Місяць тому

    खुप छान सर तुमच्या गोष्टी ऐकताना डोळ्यात आपोआप पाणी येत

  • @sujatajadhav5243
    @sujatajadhav5243 Місяць тому +1

    अभिनंदन ताई 🎉🎉पुढील वाटचालीसाठी khup khup शुभेच्छा 😊😊aani बाळासाठी ❤

  • @Poonam_123_v9c
    @Poonam_123_v9c Місяць тому +4

    हो मी बोलले होते...मुलगा ch होईल ❤congratulations 🎉

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 14 днів тому

    Tumhi aani bal sukhi raha aanandi raha ghari pan sarv khush astil enjoy your life tae ❤❤

  • @ChaitraliGhavtemardan
    @ChaitraliGhavtemardan Місяць тому

    ताई तुला आणि तुमच्या सर्वांना ...अभिनंदन...🎉 बाळ खुप गोड आहे
    गणपती बाप्पा ची कृपा अशी तुमच्या वर कायम राहो हीच सदिच्छा..

  • @PrashantRaut-j8q
    @PrashantRaut-j8q Місяць тому

    सायली अभिनंदन . बाळ खूपच सुंदर आहे. ❤❤❤❤

  • @user-iu1mn7ub4z
    @user-iu1mn7ub4z Місяць тому +1

    बाळ खुप सुंदर आहे ❤❤

  • @sureshdivate6859
    @sureshdivate6859 Місяць тому

    अभिनंदन ताई साहेब तुला आणि बाळा ला उत्तम आरोग्य लाभावे हिच सप्तशृंगी चरणी प्रार्थना

  • @suchitamalankar8856
    @suchitamalankar8856 Місяць тому

    No matter what the baby looks like, the baby is very lucky because it has sweet family members

  • @dipalipalse11
    @dipalipalse11 Місяць тому +1

    अभिनंदन सायली 🎉🎉❤❤ काळजी घे 🌷🌷🙌

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Місяць тому

    सायली बाळ तुझ्या सारखेच दिसते अभिनंदन ❤

  • @FunnyBaseballStadium-rt7ry
    @FunnyBaseballStadium-rt7ry Місяць тому +1

    अभिनंदन ❤❤

  • @durvathakare6855
    @durvathakare6855 26 днів тому

    So cute pillu ❤..... congratulations 🎉😊😊

  • @PoojaPanchal-h4k
    @PoojaPanchal-h4k Місяць тому

    Vaav khup chhan abhinandan my fev sayli tai

  • @user-tc4hc5qt3q
    @user-tc4hc5qt3q 3 дні тому +1

    Congratulations❤❤❤

  • @radhakhatane448
    @radhakhatane448 Місяць тому

    ताई बाळ तुझ्यासारखाच आहे बाळ फार गोड आहे तुझ्यासारखाच

  • @rekhanikalje5580
    @rekhanikalje5580 28 днів тому

    Congratulations God bless you always

  • @rehanshaikh3130
    @rehanshaikh3130 Місяць тому +1

    Congratulations dear🎉🎉😊

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Місяць тому

    तुला आणि बाळाला खूप खूप आशिर्वाद
    तुझे मनापासून अभिनंदन 🎉काळजी घे
    ❤❤😊

  • @anitapalsule5130
    @anitapalsule5130 Місяць тому +1

    अभिनंदन ....🎉
    आजच विचार आला होता तू jully last week due date ahe as mhanali होतीस....
    आणि आज व्हिडिओ पहिला.....खूप छान..
    Baby ahilya सारखच आहे....
    विश्रांती घे आणि काळजी घे.....

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Місяць тому

    सायली तुझे आणि तुझ्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि नवीन बाळाचे खूप खूप स्वागत खूप आशीर्वाद

  • @BS_Edits444
    @BS_Edits444 Місяць тому +1

    Congratulations🎉

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Місяць тому

    साईली तुझ बाळ तुझ्या सारख्या दिसतोय अभिनंदन ❤❤❤❤❤🎉🎉

  • @OmGodbole-li4ki
    @OmGodbole-li4ki Місяць тому

    Congratulations Sayali 💐 बाळ same तुझ्यासारखे आहे ❤खूपच गोड😘god bless you both 🥰

  • @nikitasawant543
    @nikitasawant543 Місяць тому

    खूप खूप अभिनंदन ❤️❤️❤️बाळ तुझा सारख गोड दिसतय... 😍मुलगा most of आई सारखा दिसतो.. ❤️ माझा पण मुलगा माझा सारखा जास्त दिसतो.. 😂

  • @snehakumbhar8349
    @snehakumbhar8349 Місяць тому

    Mast Sayali❤❤❤❤take care

  • @jyotiwaghmare4044
    @jyotiwaghmare4044 Місяць тому

    God bless u and your cute baby❤❤

  • @dipakamthe3903
    @dipakamthe3903 Місяць тому

    Tumche mummy papa kupch chan aahet

  • @AbhijitIngle-yf3sm
    @AbhijitIngle-yf3sm Місяць тому

    Khupch god ahe sayli tuja baby so cute🥰🥰😍♥️♥️♥️

  • @savitadhone1102
    @savitadhone1102 Місяць тому

    Congratulations Sayli and take care of you and your baby ❤❤

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Місяць тому

    Congratulations beta God bless you

  • @ShabnamShaikh-bo7mq
    @ShabnamShaikh-bo7mq Місяць тому

    Masha allah. बाळाची दृष्ट काढ

  • @sujatamane-r1g
    @sujatamane-r1g Місяць тому +1

    अरे व्वा, सर्वांचे खुप खूप 🎉🎉 अभिनंदन❤ बाळ अगदी तुझ्यासारखे गोड आहे.😊🎉🎉

  • @maheshgaikwad1054
    @maheshgaikwad1054 Місяць тому

    Congratulations Sayli balkrushna pn khup sundar ahe ❤❤❤❤❤khup sare prem babu Chi najar kadha ani please pawsala suru ahe tya Mule tumchya kanat kapus tari ghalat ja OK ❤❤❤❤❤love from Solapur

  • @RudhiraLatkar
    @RudhiraLatkar Місяць тому +1

    Congratulations sayali🎉🎉🎉🎉

    • @RudhiraLatkar
      @RudhiraLatkar Місяць тому

      Tumchi acting khupch Sundar aste...

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Місяць тому

    अभिनंदन सायली,बाळाचे सुद्धा.

  • @devanvikavlogs
    @devanvikavlogs 15 днів тому

    Khup chhan ahe pillu 😘

  • @simplyenglishwithpriyanka
    @simplyenglishwithpriyanka Місяць тому

    Congratulations dear❤❤ Baby is so cute😊

  • @healthhomoeopathyandhappin1668
    @healthhomoeopathyandhappin1668 Місяць тому

    Loved your positive attitude ❤🎉congratulations dear❤

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 4 дні тому

    So cute ❤❤❤❤❤❤❤

  • @dattu214u
    @dattu214u Місяць тому

    Heartiest congratulations to all of you Dear 🥳❤ take care

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t Місяць тому

    Congratulations Sayali
    God bless you both 💐💐

  • @ShwetaKharat-hn9ny
    @ShwetaKharat-hn9ny 18 днів тому

    God bless you Dear

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 Місяць тому

    वा क्युटी क्युटी❤❤❤

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Місяць тому

    Sweet baby.. God bless baby & Mom ❤❤🎉🎉

  • @VaishnaviKawale-yb4mf
    @VaishnaviKawale-yb4mf Місяць тому +1

    Congratulations di bal tumcha sarkhch ah

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 7 годин тому

    Abhinandan Sayli Tai god bless you babu

  • @JayshreeLondhe-kt7cj
    @JayshreeLondhe-kt7cj Місяць тому

    सायली तुला खूप खूप शुभेच्छा

  • @jayashreeshetty3542
    @jayashreeshetty3542 Місяць тому

    Congratulations n god bless u both

  • @savitakurhade3855
    @savitakurhade3855 Місяць тому

    अभिनंदन ❤ बाळ तर संदेश सारखं दिसतंय. पण तुम्ही दोघेही छान दिसताहेत तर बाळ देखील तुमच्यासारखाच छान असणार.❤

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Місяць тому

    Khup khup Abhinandan 😊kalaji ghe aaram kar 👍

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Місяць тому

    वा!खूप दिवसानी बघुन आनंद झाला.❤बाळाची व स्वतःची काळजी घे.खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤