Angai|अंगाई|Sachin Kamble|Swapnali Kadam|Manish Ansurkar|pooja Mhatre|Rohit khanvilkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 4,6 тис.

  • @durganilamwar5448
    @durganilamwar5448 4 дні тому +10

    माझ्या पण बाळाला ही अगाई खूप आवडते हे आयकल्या शिवाय झोपतच नाही. खूप छान. माझा धन्यवाद जी कोणी ही आगाई बनवली. माझा बाळ झोपटच नव्हत पण ही आगाई लावल्या पासून ती आगाई संपज्या पऱ्यात झोपी जाते. ❤❤❤ Thank you.

  • @DipaliPatil-v1f
    @DipaliPatil-v1f 2 місяці тому +32

    अप्रतिम अगाई आहे ❤❤❤❤ जादुई आहे माझे बाळ पटकन झोपते😊

  • @sagarsanjay8375
    @sagarsanjay8375 28 днів тому +4

    Maza plula diwsa tun 100 wela he angai aektoy
    😊😊 Khup chan ahi 😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PoonamWankhede-ss5ul
    @PoonamWankhede-ss5ul 3 місяці тому +146

    अप्रतिम... खरोखरच शब्दच नाहीत या अंगाईच कौतुक करायला... पहिल्यांदाच ही अंगाई ऐकली आणि ती हर्दयाला स्पर्श झाली.. अंगाई ऐकल्यावर असं वाटल आपणं आपल्या बाळासाठी हीच अंगाई गायलं हवं, आजच्या या मॉर्डन जगात आईचं मातृत्व जाग करणारी ही अंगाई आहे, या अंगाई आई काय असते हे शिकवलं, आई पण काय असते हे जाणवलं ❤😊

    • @AshwiniShivale-rl8yt
      @AshwiniShivale-rl8yt 2 місяці тому +8

    • @anandmasurkar3242
      @anandmasurkar3242 Місяць тому +2

      @@AshwiniShivale-rl8yt 0:44 😊 0:46 😊😊😅😅 0:56 am 😅and 😅it’s 😅the the only 😅way 1:07 😅 1:07 days ago it 1:13 1:13 and the last day 1:17 😅iii

    • @anandmasurkar3242
      @anandmasurkar3242 Місяць тому +1

      Ki iii😅iiii😅iii😊i😊😅

    • @anandmasurkar3242
      @anandmasurkar3242 Місяць тому +1

      I

    • @VijayPawar1718
      @VijayPawar1718 Місяць тому

      पग्गघ्छघवच😅गग्गग्गग्ग😮

  • @Ramaxvideos
    @Ramaxvideos 2 місяці тому +28

    हे गाणं खूप छान आहे
    माझं बाळ २ वर्षाचं आहे
    हे गाणं आईकल की तो झोपतो
    गंमत म्हणजे ‘ए ग हम्मा दुधू देई बाळाला‘. हे आइकल की ते लगेच दूध मागायला चालू करत

  • @ashutangade
    @ashutangade 3 місяці тому +17

    खूप सुंदर आंगाई आहे.आवाज तर 1च नंबर आहे.

  • @mauli...9991
    @mauli...9991 3 місяці тому +494

    कितीजनांचे बाळ ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही ❤❤

  • @smitakadam3398
    @smitakadam3398 2 місяці тому +2

    खरंच खुप सुंदर गाणे....काय जादू आहे या गाण्यात..‌बाळ ऐकून लगेच झोपते😊

  • @shravastibansode4773
    @shravastibansode4773 3 місяці тому +10

    Mazi baby girl sudddha hi aangai ekun shant zopte tichi faverite aangai ahe khupch Sunder aangai ahe👏🏻👏🏻👌🏻🤗❤️❤️😍😘😊

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 11 днів тому +20

    रोज माझ्या बाळाला गेले ९ महिने मी हे गाण ऐकवून झोपवतो य ❤… खूप छान धन्यवाद टीम अंगाई

  • @SushamaSawant-wo5fr
    @SushamaSawant-wo5fr 3 місяці тому +12

    खुप सुंदर अंगाई आहे खरंच का लोकांना मुलगी झाल्यावर येवढं अवघड वाटत मुलगी पाहिजे ओ 1तरी

  • @govindkasar7298
    @govindkasar7298 3 дні тому +1

    माझ ही खूप लवकर झोपत
    अतिसुंदर आहे...❤❤❤

  • @gautampatvekar9727
    @gautampatvekar9727 Місяць тому +12

    Very beautiful song and voice are to good and natural ❤❤

  • @nilimapatil7844
    @nilimapatil7844 3 місяці тому +13

    Itak sundar song ahe ki yekavasch vatat...kitihi veles yaikal tari yaikavas vatat.... Khup ch chhan ❤

  • @govindbhalerao5178
    @govindbhalerao5178 20 днів тому +209

    आता कोण कोण आपल्या बाळाला ही अंगाई अंयकवत आहे 😍🤩❤

  • @SwapnilNale-SK
    @SwapnilNale-SK 4 дні тому +1

    ❤❤❤❤ अप्रतिम

  • @tanajimaskar6073
    @tanajimaskar6073 Місяць тому +15

    माझी नात येसु लगेचच झोपी गेली खूपच श्रवणीय अंगाई गीत आहे

  • @Nagnath-l2l
    @Nagnath-l2l 19 днів тому +6

    माझी अहिल्या ही अंगाई ऐकून लगेच झोपते❤

  • @PritiKamble-nv3cx
    @PritiKamble-nv3cx 20 днів тому +22

    खरच खूप छान आहे ही अगाई शब्दरचना तर अप्रतिम आहे 🥰🤗 दररोज हि अगाई आयकुनच माझ पण बाळ झोपतो ❤

  • @priyankaborse1111
    @priyankaborse1111 8 днів тому +1

    खुप छान आहे हि अंगाई माझी बेबी हे ऐकून झोपते।Thanks अंगाई Team ❤😊

  • @kavitajadhavpatil96k83
    @kavitajadhavpatil96k83 Рік тому +13

    खरचं खुप खुप छान आहे हे गाणे मी माझ्या सानु ला हे गाणे झोपेच्या टाईमाला लावून दिले जाते तर तो गाणे समाप्त होईपर्यंत झोपून जातो❤❤❤🎉🎉

  • @shivkanyan6123
    @shivkanyan6123 7 місяців тому +7

    अंगाई 2 पेक्ष्या ही जास्त peaceful वाटते ❤️

  • @jayashreejadhav1110
    @jayashreejadhav1110 3 місяці тому +50

    माझा नातू चि. अर्जुन ला हे अंगाई गीत लावले की लवकर झोप लागते खरोखरच फार छान आहे अंगाई 👌 धन्यवाद 🙏

    • @kishortonape3656
      @kishortonape3656 2 місяці тому +1

      Hi

    • @gauritate1882
      @gauritate1882 28 днів тому

      @@kishortonape3656 . . .. . . ... . . .. . THE

    • @monikamane3910
      @monikamane3910 5 днів тому +2

      11❤qq

    • @QuickQuizXYZ
      @QuickQuizXYZ 9 годин тому

      खूप छान आहे गीत माझे बाळ लगेच झोपते रोज

  • @PriyaGhode-wd7qw
    @PriyaGhode-wd7qw 2 дні тому

    माझं बाळ हि अंगाई ऐकल्याशिवाय झोपेतच नाही ❤🎉

  • @DeepaliPawar-uf2jz
    @DeepaliPawar-uf2jz 3 місяці тому +8

    Khup chan ahe aangai maz bala he aangai aeikun zopi jaat .....He aangai aeikalii ki stree madhale matrutvvat jag hot ......❤

  • @KavitaBorule
    @KavitaBorule Місяць тому +50

    आमचे बाळ हे ऐकल्याशिवाय झोपतच नाही खूप सुंदर आहे अंगाई❤

    • @ManishaGore-r6k
      @ManishaGore-r6k 24 дні тому +3

      ❤❤ yes ❤ like song ❤❤🎉🎉😊😊

  • @UmeshSawlikar-d4c
    @UmeshSawlikar-d4c Місяць тому +6

    Mazh bal hi angai aeiklya shivay zopt nahi hi angai aeikli ki ptkan zopt Thankyou ❤❤🎉🎉😍😍

    • @UmeshSawlikar-d4c
      @UmeshSawlikar-d4c Місяць тому +2

      Khup chhan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @BalajiDadake
      @BalajiDadake 25 днів тому

      🥺🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼😍😍😍😍😍😍😍🙏🙏😍😍🙏🙏🙏🌹😍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏👌🏼🇮🇳🇮🇳🇮🇳👌🏼👌🏼🇮🇳🇮🇳🍫🍫🍫🍫🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🍫🍫👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🫶🫶🫶🫶🫶🫶😅💋💋💋💋❤️❤️❤️❤️❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹💕💞💞💓🌹🌹🌹🌹🌺🌺🌷🌷💐💐💐💐💐🥭🥭🥭🥭🥭🥭🥭💐🌹💞❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺👌🏼👌🏼👌🏼🙏👌🏼🙏🙏🙏🙏🙏🥰❤️❤️

  • @pravinpatil528
    @pravinpatil528 2 дні тому

    Khupch chhan love it ❤

  • @swapnilsd1052
    @swapnilsd1052 3 роки тому +12

    बोले तो एकदम झक्कास 👌👌 इसके आगे शब्द नही है🔥💥

  • @nsshinde6481
    @nsshinde6481 6 місяців тому +9

    Kharch khup mst song aahe mazi mulgi he song aaikun lagech zopte....

  • @suryakantkamble1925
    @suryakantkamble1925 7 місяців тому +55

    अप्रतिम अंगाई....
    धन्यवाद सचिन सर आणि पूर्ण टीम

  • @swatiakolkar4052
    @swatiakolkar4052 7 місяців тому +2

    It's too good..My son also sleeps by listening this song..

  • @vivekbhirange6766
    @vivekbhirange6766 2 місяці тому +29

    माझं बाळ 1 महिन्याची असता पासून ही अंगाई ऐकते मग झोपते 💕❤️❤️❤️

  • @manishasontakke3385
    @manishasontakke3385 8 місяців тому +14

    माझ्या बाळाला हे अंगाई गीत खुप आवडते...हे गाण लावल की तो लगेच झोपी जातो..❤

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  8 місяців тому +2

      पाहिल्या अंगाई गीताला तुम्ही इतके प्रेम दिलेत की त्यामुळे आम्ही तूमच्या साठी अंगाई भाग 2 घेऊन आलोय...या गाण्याला सुद्धा तितकेच प्रेम द्याल अशी आशा...
      yt.openinapp.co/av6zj

    • @rupaliturkane887
      @rupaliturkane887 5 місяців тому +1

    • @rajnandini4305
      @rajnandini4305 20 днів тому

      ​@@SachinKambleAlibagअंगाई भाग 2 पण तितकंच अप्रतिम आहे... दोघांची तुलनाच करू शकत नाही...

  • @pratiksamikshakishorpatil2829
    @pratiksamikshakishorpatil2829 3 роки тому +7

    सचिन दा, खूप छान संकल्पना मांडली आहेस! खूप खूप कौतुक!!

  • @DRJoshi-m9q
    @DRJoshi-m9q 5 днів тому

    अंगाई खूप छान आहे माझी मुलगी सिद्धी ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही🎉

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 5 місяців тому +10

    खूप छान angai आहे. आमची परी अगदी लगेच jjopate.🙏

  • @santoshwalde8396
    @santoshwalde8396 3 місяці тому +38

    आमचा मुलगा संकल्प हे गाणे ऐकल्या शिवाय झोपतच नाही❤❤

  • @exploreliferidesachinsvlog2132
    @exploreliferidesachinsvlog2132 5 місяців тому +30

    One of the best.... It touches my heart ❤️ everytime.... Head's up to the Team especially Singer Pooja ❤

  • @arjunkasar-qd7nn
    @arjunkasar-qd7nn 2 дні тому

    It's very nice the lyrics ⏭️is perfect mind blowing...My just listen and go to sleep 💤
    Best team work
    Keep it up...The words are less to talk about this...Acting is always best...❤

  • @surajdorkar4454
    @surajdorkar4454 4 місяці тому +19

    खूप खूप छान आहे ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🤩🤩🤩🤩🤩गाणं 😊😊😊😊😊😊🤩😊💕♥️💕💞💞😄😁😍

    • @sanchitabhosale2119
      @sanchitabhosale2119 3 місяці тому +4

      माझी नात तर रोज हे गाणे लावून दिले तरच झोपेत 😍😍😍😍😍

  • @pradipkamble3899
    @pradipkamble3899 4 місяці тому +12

    माझा 3 महिन्याचा मुलगा हे गाणे लावले की लगेच झोपी जातो. खुप छान आणि सुंदर गीत आहे

  • @BajiraoHawale
    @BajiraoHawale 3 місяці тому +5

    apratim aawaj aani chitrikaran❤❤

  • @PoojaChodhari-iv1vv
    @PoojaChodhari-iv1vv 17 днів тому +1

    खंरच ❤खुप छान आहे अंगाई❤❤

  • @kavitadeshpande1900
    @kavitadeshpande1900 3 місяці тому +39

    Khup chan aahe angai mazyabala la pan khup aavadte
    🥰🥰😍😍👌👌

  • @kailaschavan5732
    @kailaschavan5732 Рік тому +12

    खुप दिवसांनी सुंदर अशी अंगाई ऐकण्यास मिळाली धन्यवाद

  • @pragatijadhav9104
    @pragatijadhav9104 Рік тому +7

    Khop chan 👌👌👌👌👌

    • @ManaliSawant-k6q
      @ManaliSawant-k6q 7 місяців тому

      गाणं तर खूप छान आहे पण .पहिल मराठी भाषेत बोलायला शिका नंतर कॉमेंट करत. 😅😅

  • @rupalinigade798
    @rupalinigade798 24 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤khup chaan ahe he Angai geet

  • @bhairavsurvase2676
    @bhairavsurvase2676 Рік тому +11

    अप्रतिम आहे ही अंगाई गीत माझी जानु पण लवकर झोपते खरच ❤️👍👍

  • @prajaktagund7116
    @prajaktagund7116 8 місяців тому +8

    मी स्वतः ही अंगाई गाते.. तेव्हा आमची राणी (बाळ) झोपते.. खूप सुंदर आहे ही अंगाई गीत.. 😊

    • @pradipadakmol2305
      @pradipadakmol2305 8 місяців тому

      🥱🥱

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  8 місяців тому +1

      पाहिल्या अंगाई गीताला तुम्ही इतके प्रेम दिलेत की त्यामुळे आम्ही तूमच्या साठी अंगाई भाग 2 घेऊन आलोय...या गाण्याला सुद्धा तितकेच प्रेम द्याल अशी आशा...
      yt.openinapp.co/av6zj

  • @ShwetaJadhav-zb5my
    @ShwetaJadhav-zb5my 4 місяці тому +18

    Khubsurat jana hai nice very very nice😊😊
    ATI Sundar geet

  • @ravindrapawara8352
    @ravindrapawara8352 Місяць тому +1

    Khup chan aahe aangai maz bala he aangai aeikun zopi jaat ❤❤

  • @sakshipawale1251
    @sakshipawale1251 2 роки тому +6

    Khup chan ahe agai maz bal lgech zop hi angai aiklyawar ani khup chan bol ahet angaiche ani ya angai madhun jo Sandesh lokanprent pohochavalay to khrch khup Chan ahe mul hi aai vadilanchi jawabdari ahe te khelan nhiyet yatun kahrach shiknyasarkh aahe 😘😘👌👌👌

  • @nituregajanan1699
    @nituregajanan1699 3 роки тому +22

    500 च्या वर व्ह्यू झाले असतील अंदाजे माझी 6 महिन्याची मुलगी हे गाणे लावले की स्वतः हुन झोपी जाते
    शेवटचे भीतीदायक संगीत वाजण्याच्या अगोदर गाणे रिव्हर्स घेऊन लावावे लागते नाहीतर दचकून उठते
    या गाण्याचे mp3 व्हर्जन कुठे मिळेल कट करून गाणे पुन्हा पुन्हा लावता येण्यासाठी

    • @manishansurkar8123
      @manishansurkar8123 3 роки тому +1

      धन्यवाद सर ! मी आपल्याला mp3 व्हर्जन पाठवू शकतो, आपला संपर्क क्रमांक पाठवा, 9823305308

    • @baleginda8183
      @baleginda8183 3 роки тому +1

      Whtspp

    • @viralvaze7965
      @viralvaze7965 2 роки тому +2

      Same here

    • @afsanainamdar3383
      @afsanainamdar3383 2 роки тому

      Jlu

    • @swaraniswarupa431
      @swaraniswarupa431 9 місяців тому

      Spotify var ahe gane tyat te last music nahie

  • @devendrasonawane6111
    @devendrasonawane6111 Рік тому +7

    माझा ११ महिन्याचा मल्हार आहे. त्याची आई कामात असताना मी त्याला झोपवन्या साठी गान शोधत असताना हे गान सापडले. आणि माझा मल्हार झोपी गेल ❤❤ .

  • @GayatriKharole-g1t
    @GayatriKharole-g1t Місяць тому +1

    Khup bhari aahe angai❤

  • @rakeshmahajan3507
    @rakeshmahajan3507 2 місяці тому +72

    आमचा शिव पन हे गीत ऐकल्या शिवाय झोपत नाही खूप छान गीत आहे धन्यवाद🎉

  • @sagarsanjay8375
    @sagarsanjay8375 Місяць тому +55

    Maz bala angai path zali ahe

    • @pushpakakade2076
      @pushpakakade2076 28 днів тому +7

      Mazi pn

    • @TejuGawad-b9q
      @TejuGawad-b9q 24 дні тому

      Bjz hu❤ikl​@@pushpakakade2076

    • @harshadmaske7292
      @harshadmaske7292 17 днів тому +2

      बर झाल आता लावण्याची गरज नाही पडणार 😂

  • @pundlikdholi234
    @pundlikdholi234 3 місяці тому +9

    आमच्या नातवाला अगांईगित लावले तर लवकर झोप लागते खरोखरच फार छान👏✊👍

  • @swatikharmare4428
    @swatikharmare4428 7 місяців тому +2

    Kaddak awaj.. Khupch chan..

  • @itsallaboutmakeup8801
    @itsallaboutmakeup8801 3 роки тому +8

    Very imotional .... beautiful.....

  • @supriyabhange1408
    @supriyabhange1408 Рік тому +13

    खरंच खूपच छान आहे ❤❤... I love it🥰

  • @rutujabirari3975
    @rutujabirari3975 9 місяців тому +6

    Mazi 2 mahinyachi mulgi song aiklya shivay zoptch nahi.
    Khup sunder gaan aahe.❤❤
    Ashich ajun gaani banva

  • @mayurmalpure1200
    @mayurmalpure1200 Місяць тому +1

    Khoop chan ahi aaghi maza prayag

  • @GayatriWakode-gy9xl
    @GayatriWakode-gy9xl 2 місяці тому +11

    माझ्या बाळाला हे गाणं ऐकल्याशिवाय झोप येत नाही❤❤

  • @iampriyap11
    @iampriyap11 2 місяці тому +28

    माझ बाळ ही अंगाई ऐकल्या शिवाय झोपत नाही. खुप छान अंगाई आहे. ❤

  • @vikrantkukde5155
    @vikrantkukde5155 6 місяців тому +13

    माझं बाळ 2 सेकंदात झोपले ही अंगाई ऐकून.. खरंच खूप छान अंगाई 👍🏻

  • @swapnalipatil6235
    @swapnalipatil6235 Місяць тому

    किती छान
    प्रत्येक शब्द किती गोड

  • @UttamDesai-eg5xj
    @UttamDesai-eg5xj 2 місяці тому +17

    आमच्या चिन्मय ला ही अंगाई खूप आवडते..तो ही अंगाई ऐकूनच झोपतो..खूप छान आहे अंगाई...
    धन्यवाद

  • @NikitaPawar-r5y
    @NikitaPawar-r5y Рік тому +6

    खरच खुप छान आहे अंगाई गीत ❤

  • @SakshikardileKardile
    @SakshikardileKardile 3 місяці тому +19

    अंगाई खुप छान आहे ❤ही ..माझ बाळ ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपतच नाही..❤❤ So cute anagai ❤❤

  • @krantideshmukh-uq4sz
    @krantideshmukh-uq4sz 29 днів тому

    खुप छान आहे ही अंगाई. माझी मुलगी लगेच झोपती ऐकून ❤😊😊

  • @sarikapatil6266
    @sarikapatil6266 3 місяці тому +11

    आमचा क्रिशिव पण लघेचं झोपतो ही अंगाई ऐकून अप्रतिम आहे.

  • @kajalonkarholkar2041
    @kajalonkarholkar2041 11 місяців тому +11

    My son is favorite song and. Just sleeping... Very Nicely Angai I like it ❤

  • @sunitairappaugargol3281
    @sunitairappaugargol3281 3 місяці тому +9

    MI Kolhapur माझं बाळ हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही आणि दूध माझं पीत नाही हे गाणं ऐकल्याशिवाय ती शांत झोपत नाही❤

  • @tawadesumit26
    @tawadesumit26 Місяць тому

    माझा मोदक पण ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही ....
    पहिल्यांदा जेव्हा मी ही अंगाई ऐकली तेव्हा खूप आवडली आणि किती भावनिक आहे ..... खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @Anvayshorts9623
    @Anvayshorts9623 11 місяців тому +4

    When my brother listen this lovely song ❤❤he quickly sleep
    This song very much lovely❤❤❤❤❤❤

  • @vrushalidhoke7088
    @vrushalidhoke7088 8 місяців тому +5

    खूप सुंदर आहे ही अंगाई ❤❤ माझी मुलगी 3 महिन्याची आहे.. ती हीच अंगाई ऐकून झोपते ❤

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  8 місяців тому

      पाहिल्या अंगाई गीताला तुम्ही इतके प्रेम दिलेत की त्यामुळे आम्ही तूमच्या साठी अंगाई भाग 2 घेऊन आलोय...या गाण्याला सुद्धा तितकेच प्रेम द्याल अशी आशा...
      yt.openinapp.co/av6zj

  • @madhavkanhav
    @madhavkanhav Рік тому +8

    ❤ खरच खरच खूप छान गाच आहे 😘

  • @anilkhade177
    @anilkhade177 Місяць тому +2

    माझी नात आणि माझा नातू शिव या दोघांनाही ही अंगाई फार आवडते आणि दोघेही लगेच झोपतात. धन्यवाद.

  • @vishalkhadtare2244
    @vishalkhadtare2244 6 місяців тому +36

    आमच्या बाळाला हे गाणे खुप आवडते तो हे गाणे आयकुण झोपतो लवकर❤😊

  • @sanskrutithakare5344
    @sanskrutithakare5344 Рік тому +13

    अतिशय अप्रतिम आणि सुंदर अंगाई गीत आहे....❤

  • @PoojaChodhari-iv1vv
    @PoojaChodhari-iv1vv 17 днів тому +14

    माझी ओवी तर लगेच झोपली अंगाई ऐकुन 😊❤

  • @KetanShrivastav-q8k
    @KetanShrivastav-q8k 8 днів тому

    माझा मुलगा शिवांश हे गाणं ऐकल्याशिवाय झोपत नाही आणि हे गाणं लावलं तर पुढच्या पाच मिनिटात तू झोपून जातो खूप छान अंगाई गीत आहे

  • @vaishnavighuge9114
    @vaishnavighuge9114 3 роки тому +6

    Khup chan song aahe maza baby kharch zopto he lori aikun ty 🤗🤗🤗

  • @sanath_awchar2413
    @sanath_awchar2413 3 роки тому +5

    Bhari lay Bhari

  • @ravi5795
    @ravi5795 Місяць тому +4

    मी सहज अंगाई गीत लावलं आणि खरंच माझी परी शांत झोपली ... खूप छान सचिन दादा...

  • @RaviAgale-q9c
    @RaviAgale-q9c 3 дні тому +1

    ❤❤❤❤

  • @rekhashedage9734
    @rekhashedage9734 5 місяців тому +33

    आमचं बाळ ही गाणे शिवाय झोपत नाही

  • @dr.vrushaliborkar1031
    @dr.vrushaliborkar1031 3 роки тому +5

    खूप सुंदर😍💓

  • @shitalpatil960
    @shitalpatil960 3 місяці тому +19

    माझं बाळ हाच साँग ऐकून झोपतो खूपच सुंदर अंगाई गीत आहे धन्यवाद

  • @kirangaikwad1071
    @kirangaikwad1071 Місяць тому +1

    माझी मुलगी ७ महिन्याची आहे अंगाई ऐकून लगेच झोपी जाते... खूप छान अंगाई गीत आहे ...❤🙏

  • @PriyankaKale-dj3we
    @PriyankaKale-dj3we 4 місяці тому +30

    माझा मुलगा अंगाई एकली शांत होतो खुप सुंदर आहे ❤😊

  • @ganeshpatil4577
    @ganeshpatil4577 3 роки тому +18

    Amazing😍🤩👍 and nice👏👏

  • @baleginda8183
    @baleginda8183 3 роки тому +5

    Very nice clearity video shooting

  • @amol3393
    @amol3393 27 днів тому

    माझ्या बाळाला हि अंगाई खूप आवडते लगेच झोप लागते त्याला अंगाई ऐकून अप्रतिम संगीत आहे ❤

  • @snehalataneharkar8241
    @snehalataneharkar8241 Рік тому +25

    अप्रतिम अंगाई गीत आहे ❤

  • @poojadakhore8193
    @poojadakhore8193 Рік тому +6

    Very nice song👌

    • @kishortonape3656
      @kishortonape3656 3 місяці тому

      गछथदगु❤

    • @kishortonape3656
      @kishortonape3656 3 місяці тому

      लगन❤❤❤जडजजगछ़नमड

    • @kishortonape3656
      @kishortonape3656 3 місяці тому

      मी तुम्हांला माहीत डथझढ❤❤❤

  • @shilpamane6310
    @shilpamane6310 Рік тому +12

    Nice❤❤

  • @priteshjagtap1587
    @priteshjagtap1587 9 днів тому

    अप्रतिम अंगाई गीत 😊