घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan
Вставка
- Опубліковано 30 тра 2024
- घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan #MangoPickleRecipe #AmbyachaLonchaRecipe #MangoPickleInKokan #sforsatish
आम्ही दरवर्षी कोकणात गावाला आल्यावर आंब्याचा लोणचा तयार करत असतो. या वर्षी आमचा कलमी आंबा बऱ्यापैकी आला होता. त्यामुळे अजूनपर्यंत त्या आंब्याला आंबे आहेत आणि तसा आंबा तो उशिराच आला आहे. त्यामुळे त्याचे आंबे काढून आम्ही त्यातले काही आंबे आम्ही लोणच्यासाठी काढले. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कलमी आंब्याचा लोणचं कसं तयार करतो ते दाखवले आहे. आम्ही तुम्हाला कोकणातील अशाच पारंपरिक रेसिपी दाखवत असतो. तुम्हाला असेच व्हिडीओ पाहायचे असतील तर आम्ही जरूर कळवा. तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
खूप छान व्हिडीओ गावातल सुंदर निसर्ग मनाला भावत. तुझी आई खूप मेहनती आहे. लोणचं मस्त बनवलं. तूझ्या आईला बघून माझ्या आईची आठवण येते. तुम्ही सर्वचं मेहनती आहात. अशीच तुमची प्रगती होऊदेत हिचं श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
दादा तुमचे विडिओ म्हणजे proper गावाची vibe देतात अस वाटत की मी स्वतः गावाकडची मजा घेतोय ❤❤❤
खुप छान छान विडीयो बघायल मिळतात जे लुप्त होते चाललेल,खुप मस्त विडियो हे असच जिवंत असायला पाहिजे,
आईने खुप छान लोणच केले तोंडाला पाणी सुटले एक नंबर ❤❤
सतीश दादा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात आई किती कष्टाळू आहेत आणि तुम्ही आणि तुमची फॅमिली सुद्धा खूप छान वाटते बघताना हेच खरे तर जीवन आहे
Wah khup spicy and yummy pickle
Tumchi aai kharch khup kamsu aahe. Salam tumchya aaila
सतिश आईने लोणचे छान केले 👌🏻👍🏻💯🥰
Khubaj chan ghrcha ammbe cha lonch lay bhari ati sundar
👌👌👌👌👌
छान बनवलं लोणचं
Aajchi loncha chi recipe khub sundor hoti aani tumhi mhanlya pramane
Nest yaer lonchyachi order
Karun test karayla aavdel 👍👍👌👌
मस्त छान विडिओ लोनचे रेसिपी 👌👌👌👍👍👍
Khupch Chan loancha yummy 👌👌👌👍👍👍
Khup Khup chan video ❤
Wow so much mangos n toasty mango pickles yummy
Ek dum mast ❤️
लोणचं खूप छान आहे
Khup Chan video dada
Mast zkas resipi
खूप छान लोणच रेसिपी
लई भारी ❤❤🎉🎉
. खुप छान मावशी
Very good recipe👌👌😊
Mast loncha banavla aai khupach chaan
Mast ur mother is very hard working really appreciateing God bless u all from Bangaluru.
मस्त लोणचे 👌🏼
खूप छान ❤❤
खूप छान लोणचं ❤
दादा तुमचे सर्व व्हिडिओ खुपच छान असतात. 👌👌
Maushi ne khup chhan lonche banvle recipe pahatana tondala pani sutle.😋
Khup chan Vlog!❤
लोणचं बनवताना बघताना कितीक वेळा तोंडाला पानी आले छान रेसिपि
Satish Bhai Excellent Videos 👌👌
लॉन्च बघून तोडला पाणी सुटलं
व्हिडिओच्या सुरवातीला दोन ॲड लागतात तुमच्या त्या पूर्ण बघूनच मग तुमचा व्हिडिओ चालू होतो एड स्किप चा पण ऑप्शन नसतो आणि नंतर मध्येच पण एक ऍड लागते ती पण पूर्ण बघायला लागते.. तिकडे पण एड स्किप करायचा ऑप्शन नसतो ..
मस्त
It's a really really yummy
1numbar lonache jhale ahe 🥭👌👌👌👌👌
Roj video lvkr takt ja dada
Mast 👌🏻👌🏻👌🏻
Masat 👌 👌
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
Ekdam perfect loncha banavla same asech vikayla chalu kar khup loka ghetil
Aai la salam
खूप छान विडियो
आईने लोणचे छान बणवले.गावाकडचे विडीओ एक नंबर.अस वाटत आपण गावात आहे.
Ek number video hota dada😊
Khup chan , nice vlog!!!!!
गावी घराचं काम केलेलं दिसत भाऊ...मस्त
Chaan👌😋mazhi mom banavauchi loncha,raja puri aambya cha moramba aani kisun tikhat chutney chunda sarkha.ti geli aani saglach sampla.pan ya varshi me gulambba banavla aahe.aai chya hatachi chav veglich aste.😊
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
❤️❤️❤️❤️
YUMMY TASTY nice recipe kaku 😋😋😋😋👌
लोणचे फार मस्त खुप छान व्हिडिओ
Mawshi khup kashtalo aahe aani tichi smyle suddha ek no aahe
Ek num lonacha ❤❤ tondala Pani sutala ❤❤ bhari video ❤❤
Very nice ❤❤❤❤❤
Yummy ❤😋😋😋😋😋😋😋😋
Mouth 👄 Watering 😋😋
Mastttttt Sadhy Sopy Sunder
Lonchy. Apratim
👌👌👌👌😋😋😋😋
तुम्ही खूप नशीबवान आहात दादा गावचे लाईफस्टाईल एन्जॉय करताय आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो आम्हाला कोकण खूप आवडते
😋😋😋😋👌👌👌👌👌👌
aai ne chhaan lonche banavle aahe..farak ekach aahe ki aamchi aai tel don divsanni barnit otaichi..don divas lonche telashivaay mithmasaalyat muravun mag fodi bude paryant tel otaichi.. tel aani mith hey naisargik preservatives aahet.. masst.. baghunach todaala paani sutle.. aamchi aai barnila safed fadke bandhaichi..💯
एक नंबर ब्लॉग, आईने बनवलेले लोणचं अतिउत्तम 👌👌
एकदम छान बनल लोनच ❤❤🎉
लोणच्यासाठी जेवढे जिन्नस घेतले तेवढे गरम तेलात प्रथम मिक्स करावे ,नंतरथंड झाल्यावर आंब्याच्या फोडींनां तो मसाला लावावा.आणि नंतर बरणीत भरल्यावर थंड झालेले तेल आंब्याच्या फोडीच्या वर येई पर्यत ओतावे.
आमची आई आशी च पारंपारीक लोणचा बनवते
Chan video tumche gavatli, tumcha masala ahmi order kelela khup avadla pan tikhat aslaya mule punha order nahi kela
लोणचं खूप सुंदर
उडीद डाळीचे डाऺगर रेसिपी दाखवा
खुप छान व्हिडिओ लोणच खुप छान बनवला❤❤❤❤❤😢😢😢😢😢
धन्यवाद सतीश, आईला असे जात्यावर जळताना पाहून माझ्या आईची आठवण आली. 1:30 🙏🚩
Thode lavang mire badisop dalchini pan ghalaychi dada ajun chan hote loanch
Tirfal lasun .garam masala gira nhi dikta h .lal mirchi
Dada ambyanchi order kashi dyaychin?
आमच्या कडे लोणचे मिळते
Chini matichi bharani ghyayachi lonchya karita
मी तेच लिहिणार होते,लोणचे पण विका म्हणून.आंबे धुवून नाही का घेतले?तेल पण जास्त टाकावे लागते म्हणजे तेल टिकते.
विना फवारणी वाले आंबे... नैसर्गिक... लोणचे पारंपरिक पद्धतीने आईने केले
त्यात थोडं व्हिनेगर घाला खूप टिकतं
मी नवीनच रेसेपी चेनल सुरू केल आहे.कृपया मला सहकार्य करा.🙏
Mango viknar ka tumhi tumche
Thodi Kairi ajun kapun Takavi lagel bahutek
खूप कमी केलं लोणचं
Wah khup spicy and yummy pickle