आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 29 тра 2024
- आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan
#AamhiGeloKhajnarShimpleKadhayla #ShimplyanchaRassaRecipe #TisaryanchaRassaRecipe #sforsatish
कोकणात गावी आल्यावर खाजणात जाऊन शिंपले काढायची एक वेगळीच मजा असते. दरवर्षी आम्ही गावाला सुट्टीत आलो कि, खाजणात जाऊन मासे पकडत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिंपले कसे पकडतात ते दाखवले. पुळणीमध्ये सापडतात त्यांना मुळे बोलतात आणि खडीमध्ये सापडतात आणि साईजने लहान असतात त्यांना शिंपल्या किंवा तिसऱ्या बोलतात. कोकणातल्या लोकांच्या जेवणात मासे आणि भात हे मुख्य पदार्थ असतात. तुम्हाला आम्ही कोकणातील ग्रामीण जीवनशैली दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Swarg sukh hyalach mhantat aaichya hatche jewan mhanje ❤
तुमचे गावाकडील सर्व विडिओ खुपच सुंदर असतात❤
तुमच्या व्हिडीओत बडेजाव नसतो.साधा सरळ व्हीडिओ असतो.खूप छान
सतीशजी, आजचा मुद्यांचा विडिओ इतका सुंदर होता.तुमची बायको खुपच मेहनती आहे.
गावाकडील विडिओ खूपच छान असतात आवडीने पाहतो मजा येते ❤️
मुळे काढण्याचा व्हिडिओ छान आहे. मुळे स्वतः काढून ते खाण्याची मजा तर लय भारी.
खूपच सुंदर 👌🏻
दादा कोणता समाजातले आहोत तुम्ही मी agri समाज दापोली रत्नागिरी ❤
Bhari Blog 👌👌
Mastttttt Shimply Curry
Tasty food 😋😋
खुप छान मस्तच व्हिडिओ
Khup chan Vlog!❤
छान निसर्ग, छान vlog !!!!!
Waah gavchi majja kahi veglich mast mule khakde sarva bhetley mast jevaan aai vahini
तुमचे गावचे व्हिडिओ खुप छान असतात 😊
Khup chhan asatat tumche gavache vedio,gavchi aathavan yete vedio baghun.😊
मस्त व्हिडिओ 👍
व्हिडिओ खूप छान 👌🏻
SATISH HECH KHARE JEEVAN AANI KOKANI LAIFE STAILE TUMCHE VIDIO AGDI NISRGA MADHLECH ASTAT CHAN CIMPLYA PAKADLYT AANI TEVDHYACH SUNDAR BANAVLYAT
EK no, Tasty
खूप छान विडिओ सतीश जी
खुपच भारी सतिश
छान व्हिडिओ ❤❤
He सुख फक्त कोकणात
आईची रेसिपी साधी सरळ सोपी एकदम मस्त
मस्त भावोजी। 1नबंर
तुमचे विडीओ बघितला शिवाय दिवस पुर्ण झाला असे वाटत नाही
Ek number bhava Satish khup chhan 👍👌💖🙏🎉
Ek number video hota satish dada 😊😊
Khoopach chhan asech anandi rahab❤🎉
Khup Chan video dada
खूप छान दादा ❤
Dada video chan asatat tumche ❤❤ varshya tai aai khup chan jewan banavatat ❤❤ ❤❤
mast 1 no
मस्त दादा
Nice to see happy family
👌👍
Very Good, Proud of You, Mandangadkar.👌👍
खुपचं छान वहीनी पण हौशी आहे गावाची बहुतेक माहीती आहे मजा आली कधी आम्हीपण गावी जाऊ असं वाटत
Satish bhau video zakass khup divsani hasatmukh Anna la pahun chaan vatle Aai chya hatche shimple surekhch Varsha khupch mehnati ahe Pranju chi majja ahe asech video send kara chaan vate
भारी नेम लागला दादा
वा खुप छान मस्त 👌👌😋😋❤❤
दादा काळी मइना सोलापूर पंढरपूर ठिकाणी झाड येत का ?
झाड बी लावल्याने येतं का ?
झाड कस लावावं.... .... .... .... .. .
मस्त
खूपच सुंदर व्हिडिओ मला पण माझ्या गावची आठवण झाली माझे गाव रत्नागिरी
मस्त मस्त❤❤❤❤❤❤❤❤
छान 👌
Very nice Satish Varsha ..so hardworking and difficult task to do this job..but surely a satisfying at the end..lovely fresh shells..love all your vlogs especially village ones..
छान
Chan ❤❤
Yek no jevan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙋♀️
Mast 👌👌😊
Mast😋😋😋
Varsha tu kup sundar aani nirmal aahe
Bombil fry chi recipe dakhava detail madhe 😊
Brother satish, today vedio is amazing I like to much.n d receipe is amazing
Chan
Masat 👌 👌
आई खूप मेहनत करते
very nice mast
Scroll karat karat tumcha video ala. Ani mi pn teva Gare khat hoto . Ani first msg new subscribe. ❤❤
👌👌👌👌
सुंदर व्हिडिओ.
U all r enjoying real life in village.
Shimpley n ukdta shimpley kcchy ch suti krauchy Chan testi amti bntey,ukdun chv jatey
👌🏻👌🏻
😋
👌👌👌🤗👍
Satish Bhai 👌👌👌👌
Mast video
Mast
Super video
ह्या मुळ्याना कोणते मुळे म्हणतात जसे आमच्या कडे तसरे मुळे आहे ह्या मुळ्या न मध्ये आमच्या कडच्या मुळ्या मध्ये फरक आहे.
Nice video
👍👍👍👍👌👌👌👌😋😋😋😋
😋😋😋❤️👌👌
❤❤❤
Ek number masta...❤❤❤
Nashib lagatay koknat janma gyayla na dada🎉
😋😋😋😋😋😋
Visit Khetrapal mango and kaju plants
Khup kastya aahet...Chan video 😊
एक नंबर छान मस्त 👍👍👍👌👌👌❤❤❤
❤❤❤❤❤
🙏🙏👌
हे शिंपले खायचे कसे
सतीश तुझे व्हिडिओ मी Qatar मधे बसून बघून enjoy करत असतो... खूप सुंदर आणि सिंपल तुझे व्हिडिओ असतात..India मधे आल्यावर नक्की भेटेन तुला...
Jarur dada bhetu aapan ❤️
Asech support asudya🙏
👌👌🙏
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
प्रदनु आता भारी बोलतो जेव्हा पासून मी व्हिडीओ पहात आहे तेव्हा तो uuu करायचा 😂
Mazya aahe tumchi ,enjoy Kara .🎉🎉
तुमचं कोकण खुप छान आहे वर्षा तर ऑलराऊडर आहे
❤️❤️
गावच घर कस बनवले आहे त्याचा एक विडीयो बनवताना दादा प्लिज
गावचे व्हिडिओ खुपच छान आहे वर्षा खुप भारी शिंपल्याचे कालवण एक नंबर वर्षा सर्व गुण संपन्न आहे ❤❤❤❤
तुमचं विडिओ खूप छान असतात
Khajnat paag lavaycha video yeude dada❤
Yeil
Tya aambya cha batha lavnya peksha
Tyachi deri aanun baat kalam kar
Taste same tyach aambya sarkhi yeil
Good ,kokan Village darshan
छान आहे
Ek number
कालवे व शिंपले वेगळे कसे काय असतात थोडे अधिक स्पष्ट कर दादा.
Hello varsha