उपवासाच्या दिवशी करता येतील असे ४ पदार्थ | Vrat Recipes | 4 Upvas Recipes Vaishali.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • #vaishalisreciepe
    #upvasachepadarthvaishali
    #upvasrecipe
    उपवासाचा आलू पराठा
    • उपवासाचे तेच-ते पदार्थ...
    उपवासाची साबुदाणा पुरी
    • साबुदाणा न भिजवता,झटपट...
    उपवासाचा मऊ लोणी स्पंज डोसा • उपवासाचा मऊ-मऊ लोणी स्...
    उपवासाची पिठलं भाकरी
    • उपवासाचे तेच-ते पदार्थ...
    साबुदाणा न भिजवता बनवा कमी तेलकट उपवासाचा पदार्थ
    • साबुदाणा न भिजवता बनवा...
    फक्त दहा मिनिटात बनवा उपवासाचे triangles
    • कुठलिही पूर्वतयारी न क...
    उपवासाचे एकाच पिठापासून दोन पदार्थ
    • एकाच पिठापासून उपवासाच...
    उपवासाची कुरकुरीत भजी
    • कधी खाल्ली नसेल इतकी च...
    उपवासाचा वरई डोसा
    • अवघ्या ५ मिनीटात बनवा ...
    उपवासाच्या दिवशी करता येतील असे ४ पदार्थ | Vrat Recipes | 4 Upvas Recipes Vaishali
    उपवासाची इडली
    साहित्य/Ingredients
    बटाटे २ (Potatos 2)
    भगर १ कप (Samo seeds 1 cup)
    दही १/२ कप (Curd 1/2 cup)
    मीठ (Salt)
    सोडा १/४ टी स्पून (Beaking soda 1/4 tsp)
    शेंगदाणा चटणी/Peanut chutney
    शेंगदाणे १/२ वाटी (Peanut 1/2 bowl)
    लाल मिरची ६-७ (Red chilli 6-7)
    दही १ टे स्पून (Curd 1 Tbsp)
    साखर चिमूटभर (Sugar one pinche)
    मीठ (Salt)
    खोबऱ्याची चटणी/Coconut chutney
    ओलं खोबरं १/२ वाटी (Coconut 1/2 bowl)
    कोथिंबीर (Coriander leaves)
    हिरवी मिरची ४ (Green chilli 4)
    लिंबाचा रस (Lemon juice)
    साखर चिमूटभर (Sugar one pinch)
    मीठ (Salt)
    फोडणीसाठी/Tadka
    तेल १ टे स्पून (Oil 1 Tbsp)
    जिरे १/२ टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
    लाल मिरची (Red chilli)
    उपवासाची पुरी
    साहित्य
    भगर पीठ १ कप
    राजगिरा पीठ १/४ कप
    उकडलेले बटाटे ३ (250 gm)
    हिरवी मिरची ३-४
    आलं १/२ इंच
    जिरे १ टी स्पून
    तिखट १/२ टी स्पून
    मीठ
    कोथिंबीर
    तेल
    Ingrediants
    Barnyard millet flour 1cup
    Amaranth flour 1/4 cup
    Boiled Potatoes 3 ( 250 gm)
    Green chilli 3-4
    Cumin 1tsp
    Ginger 1/2 inches
    spicy 1/2 tsp
    Salt
    Coriander
    Oil
    चटपटीत बटाट्याचे काप
    साहित्य / Ingredients
    बटाटे 3 | Potatoes 3
    लाल तिखट 1 टी स्पून | Red chilli powder 1 tsp
    मीठ 1 टी स्पून | Salt 1 tsp
    आमचूर पावडर 1.5 टी स्पून | Raw mango powder 1.5 tsp
    जिरेपूड 1/2 टी स्पून | Cumin powder 1/2 tsp
    काळी मिरपूड 1/4 टी स्पून | Black Pepper powder 1/4 tsp
    भगरीचं पीठ 3 टे स्पून| Barnyard millet flour 3 Tbsp
    राजगिर्‍याचं पीठ 1 टे स्पून | Rajgira flour 1 Tbsp
    लाल तिखट 1/2 टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
    मीठ 1/2 टी स्पून | Salt 1/2 tsp
    आलू वेफर्स
    साहित्य :
    बटाटे ३
    तळण्यासाठी तेल
    तिखट
    मीठ
    चाट मसाला
    Ingredients :
    Potatoes 3
    Oil
    Salt
    Red chilli powder
    Chat masala
    #vratrecipes
    #आषाढीएकादशीस्पेशल
    #upvasachipuri
    #aloowafers
    #upvasachiidlivaishali
    #upvasachepadarth
    #vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
    For Collaboration Enquiries -
    vaishalisrecipes@gmail.com
    To subscribe -
    / vaishalisrecipes
    Follow on Instagram -
    www.instagram....
    Follow on Facebook -
    / vaishalisrecipe
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 97