गावरहाटीतील महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @dattaramdesai3695
    @dattaramdesai3695 3 місяці тому

    खुपचछान

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद भाऊ.

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 Рік тому +2

    भारी data collection..👌👌

  • @RajendraBole-y1t
    @RajendraBole-y1t 3 місяці тому

    Kup kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada

  • @digambarkorgaonkar9245
    @digambarkorgaonkar9245 Рік тому

    खुप छान माहिती दिली आभारी आहोत

  • @mangeshkarandikar6715
    @mangeshkarandikar6715 8 місяців тому

    खूपच छान या सगळ्या गोष्टींचा विचार कातळ‌शिल्पाशी लागतो

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Рік тому

    👌

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 2 місяці тому

    Aj paryent ashi koni gavrhati badal mahiti sangitli nahi pan apan puri mahiti dila badal bhava tula maza manacha mujara.apnash manla pahije.salam bhava .Thakas. veri good

  • @sunilkanse3519
    @sunilkanse3519 Рік тому

    👌खूप छान माहिती दिलीत

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 2 місяці тому

    Bhava tumhala maza salam.gavrhtiche arth Sangita badal mana pashun abhar .hich mala mahiti pahije hoti. Dhanevad bhava 17:10

  • @babankolapate874
    @babankolapate874 27 днів тому

    दादा पिल्ज मदत करा

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому +1

    Nit मित्रा तुला सुद्धा नवीन वर्ष 2023च्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून अजून चांगली माहिती देण्याकरता तुला खूप साऱ्या शुभेच्छा ❤🌹

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      आभारी आहे भावा
      🙏🙏🙏🙏

  • @vinayakarde4662
    @vinayakarde4662 2 роки тому +1

    खूप खूप आभार हा विडिओ आहे त्याची माहिती सांगणारा विडिओ बनवा

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      ही माहिती नाही फक्त शब्दांचा शॉर्ट अर्थ होता.माझे संपूर्ण माहिती असलेले विडिओ मी अपलोड करतच असतो व अर्धे विडिओ झालेही आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तेथे तुम्ही पाहू शकता व अजून विडिओ पुढे येणार आहेत

  • @sonavadekaramit
    @sonavadekaramit Рік тому

    अप्रतिम माहिती 👍👍🙏🙏

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому

    एक प्रकारे भावा हे एक समाजप्रभोधनाच काम करतोयस, एव्हडी माहिती कोणी देत नाही रे खरंच खूप thank 🙏

  • @anilrane1803
    @anilrane1803 2 роки тому +1

    👌👌👌 छान

  • @anilsalvi444
    @anilsalvi444 3 місяці тому

    Tumhi. Khupach. Gret. Aahat. Mala.
    Ekada. Bhet. Havi. Aahe. Tumcha. Numbar. Dyal. Ka

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    बरीच माहिती बरोबर आहे आपण प्रयत्न करत
    रहा समजत जाईल अजून बरेच काही

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому +1

    Khup Chan mahiti sangitali.

  • @mudraprints2789
    @mudraprints2789 2 роки тому +5

    बारापाचातील “पटेल” या मानकर्याबद्दल सविस्तर माहिति द्या🙏🏻

  • @surendreajadhav4304
    @surendreajadhav4304 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली आहे.👌👌👌

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 2 роки тому +2

    तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडचणीत कोणती गावऱ्हाठी कडे दाद मागता येईल

  • @swapniltoraskar8049
    @swapniltoraskar8049 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत 👌🙏🙏

  • @sagarb.jadhav5435
    @sagarb.jadhav5435 2 роки тому +10

    करणी, धरणी, जाबजबानी, उठवणी, या विषयावर माहिती पहायला आवडेल..

  • @sheelachavan3317
    @sheelachavan3317 Рік тому

    Bhau me samju sakte tumi khup busy asal pan khup khup mehrbani hoeil jar ka tumhi mala todise marg darshan karal tar. Maje age 58 ahe ani me ani maji mulge amala tesre koni nahi. Chuk me keli prem vivah karun tya karta sarvani takle. Pan atta eka moti pasunuk zali ahi tya tun bhaher kase nigta aeil tya sati please khup khup mehrbani hoil. Amhi mai leki bhadya ni rahto. Dombivali madhe pasvanuk zali. 🙏🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      मला तुमचा नंबर मेल करा
      nitinkamble3333@gmail.com

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      Maza dummy id pathavala aahe

  • @msmusicnardave
    @msmusicnardave 2 роки тому

    बारा पाच संदर्भात ला व्हिडिओ करावा स्पेशल
    मी सगळे व्हिडिओ सध्या ऐकत आहे
    खरंच सत्यकर्म हेच खरे जीवन
    आणि आपण कुणाची लाज भिड न ठेवता परखड पणे विचार मांडले आहेत,
    Good

  • @VandanaPatankar-oc6xs
    @VandanaPatankar-oc6xs Рік тому

  • @kiranmangaonkar6816
    @kiranmangaonkar6816 Рік тому

    Mi ekta ahe tumchi krupa hoil

  • @PremchandraRawool
    @PremchandraRawool 2 місяці тому

    एखादा संचार पुढे येत नसेल तर काय करावे

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 Рік тому

    आपल्या पैकी कोणी श्रीवर्धंन bapvan इथल आहे का?

  • @deepakbane5688
    @deepakbane5688 Рік тому

    दादा बरपचाचा जाप कसा तोडायचा

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      तुमच्या थळातील मानकऱ्यांना एकत्र जमून तोडायला सांगणे

    • @deepakbane5688
      @deepakbane5688 Рік тому

      @@nitevolution429
      मी स्वतः मोठा मानकरी आहे एकटा तोडू शकतो का

  • @surendreajadhav4304
    @surendreajadhav4304 2 роки тому +1

    आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐.

  • @rajanrane4003
    @rajanrane4003 2 роки тому +1

    मी...... ..... ..... .... 🙏

  • @SwapnilGurav-fi1nc
    @SwapnilGurav-fi1nc Рік тому

    Number mala bhetel ka tumcha

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 2 роки тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому +1

    Happy New Year to you and your family.

  • @kashinathborsutkar3033
    @kashinathborsutkar3033 Рік тому

    Thanks.dada.bhavkine.hat.jodun.chetale.mhanje.kay.kele.maje.kontehi.kam.hot.nahi.dhanda.banh.zala.char.padavi.todut.takali.to.karnara.marun.gela.mazi.bayako.geli.kami.vayat..

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      मला जरा नीट मराठीत टाइप करून पाठवा म्हणजे मला कळेल असे कारण तुमचे शब्द तुटक आहेत

  • @manoharkolambekar4981
    @manoharkolambekar4981 Рік тому

    आपला वस दुसऱ्या ठीकाणी आहे तर त्याला आपल्या कडे कसा आणायचा कांही ऊपाय सांगा दादा

  • @gawade96kuli79
    @gawade96kuli79 2 роки тому +1

    Tumcha no dya
    Jra bolaych ahe tumchyashi

  • @jagdishgawas3350
    @jagdishgawas3350 2 роки тому

    Eka koulache kiti mining hotat sir

  • @omenterprises8799
    @omenterprises8799 2 роки тому

    Bhai MP pangrad Dist-sindhudurga la bhet dya swagat aahe

  • @prashanttejam7945
    @prashanttejam7945 2 роки тому

    दादा चुलत भाऊ कलम दारी चालवत असेल आणि आमचं वाईट चिंतेत असेल आणि त्या कलम दारी ची जोड आमच्या आकाराला केली असेल तर ती जोड कशी तोडायची आणि आमचा घर आकार त्या कलम दारी तून कसा मोकळा करता येईल. मार्गदर्शन करा. तुमचा फोन नंबर द्या किंवा तुमची भेट द्या.

  • @saritapanchal4654
    @saritapanchal4654 2 роки тому

    Bara-pachatla jaap jabani lavla jato tyat he sagle ghatk samavisht astat ka? (Samil) mag tyana kahi shiksha milte ka?

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      Video madhye tumhala kalel.ajun bharpur video yenar aahet

  • @sarafsachin4635
    @sarafsachin4635 Рік тому

    Musalmani jap mhanje kai

  • @SuperJkiran
    @SuperJkiran 2 роки тому

    म्हारकी चे दैनंदीन स्मरण करण्यासाठी अथवा तिची कृपा असण्यासाठी काही जप किंवा कसे तिचे स्मरण करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      आगोदर म्हारकी उभी असावी लागते भाऊ

    • @SuperJkiran
      @SuperJkiran 2 роки тому

      धन्यवाद साहेब reply दिल्याबद्दल
      तुम्हाला पर्सनल मॅसेज करायचा असेल तर आपला नंबर मिळू शकेल का?

  • @vishnukadam3022
    @vishnukadam3022 Рік тому

    Tumach number de mala tumachi bolach ashe

  • @kiranmangaonkar6816
    @kiranmangaonkar6816 Рік тому

    Bhai pl mala no pThsva

  • @kokaniboys1007
    @kokaniboys1007 2 роки тому +4

    तुम्ही intro देताना 2 ते 3 मिनिटे फुकट घालवता subscribe करणं साधा पहिली मधला मुलगा ही करू शकतो त्यासाठी एवढा वेळ कशाला
    तुम्ही माहिती देताय ती फारच कमी देता बाकीच्या गोष्टी खूप असतात मूळ मुद्दा सोडून

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +3

      हो भाऊ पण बिचाऱ्या काही लोकांना ते कळत नाही मग त्यांच्यासाठी हे करावे लागते.कारण काहीं लोकं विचारतात की मला पुढचे विडियो कसे पहायला मिळतील , मला विडिओ शोधावा लागतो त्यासाठी करावे लागते.जर एखादा व्यक्ती सुशिक्षित असेल किंवा त्याला जर यू ट्यूब नीट चालवता येत असेल तर काही प्रश्नच नाही पण जे वयस्कर आहेत त्यांना कळत नाही

    • @ravinamaye7029
      @ravinamaye7029 2 роки тому

      तुमच्या वीडीयो मुले खुप माहीती मला‌झाली, धन्यवाद साहेब,

    • @kokaniboys1007
      @kokaniboys1007 2 роки тому

      @@nitevolution429 okk fine

    • @kokaniboys1007
      @kokaniboys1007 2 роки тому

      @@nitevolution429 माहिती अजून द्या
      किंवा एक व्हिडिओ शॉर्ट बनवा आणि ज्यांना आवडेल पूर्ण माहिती ऐका यला त्यासाठी दुसरा एक मोठा बनवा...ज्यांना खरोखरच पूर्ण जाणून घ्यायचं आहे ते निश्चिंत च मोठा विडिओ बगतील...... हौशी कलाकार असतील ते शॉर्ट विडिओ बगतील....
      तुमचं काम खरोखरच उत्कृष्ट आहे आपली गावरहाटी कोणालाच माहिती नाही नवीन पिढीला कोकणातील.... अजून माहिती deep मध्ये दिलीत तर बरं होईल

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      @@kokaniboys1007 हा शॉर्ट विडिओ नाही मध्यांतर होता . मोठे विडिओ तर अजून बाकी आहेत. हे फक्त त्यांच्या लक्षात शब्द रहावे म्हणून होते त्याची डिटेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला माझा फंडा माहीत नाही.नवीन वर्ष या दृष्टिकोनातून लोकांचे आभार व्यक्त करायला व त्यांना शुभेच्चा द्यायला असाच विडिओ बनविला आहे

  • @ayushkamble3363
    @ayushkamble3363 Рік тому

    Gavrahatit cadi kasi unhi kasi karavi yavar vidio kara

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      आयुष विडिओ दिलेला आहे.माझे सर्व विडिओ बघ मग कळेल तुला.

  • @tusharjadhav7275
    @tusharjadhav7275 Рік тому

    He khar bolaas tu ,ki jar kuthe aanyay zalaa aani to jar dandekralaa vishay khatklaa tr to aakhya gavala thopvu shakto ,he mi aanubhavl aahe😎

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому +1

    Mahapurush aani Brahmandev baddal mahiti sangavi.

  • @vinayakarde4662
    @vinayakarde4662 2 роки тому +1

    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @devidasdawant6660
    @devidasdawant6660 2 роки тому +1

    Jaap konala Kasa lavtat yacha video

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 2 роки тому

    Number patva sir

  • @pravinlabde6058
    @pravinlabde6058 2 роки тому

    मर्यादेचा कलमदारी खुनी आणि कलमदारी खुनी यात फरक काय?

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 2 роки тому +1

    दादा आपली भेट होऊ शकते का?

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      होईल थोडे धैर्य ठेवा

    • @gautamtapase8828
      @gautamtapase8828 2 роки тому

      दादा केव्हा होईल भेट

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Рік тому

    Mahari Bangali cheda kay prakar ahe

  • @pravinlabde6058
    @pravinlabde6058 2 роки тому

    मर्यादेचा कलमदारी खुनी असतो का?

  • @sanchitgurav7515
    @sanchitgurav7515 2 роки тому +1

    Happy new year 🥳🥳❤

  • @greatfuture0005
    @greatfuture0005 2 роки тому

    Karni kashi kartat tya var video kara

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 2 роки тому +1

    दादा गाडीवान म्हणजे काय

  • @ajaybarseyab780
    @ajaybarseyab780 2 роки тому

    जाप जबानी कशी तोडतात यावर विडिओ बनवा

  • @pankajsatam9530
    @pankajsatam9530 2 роки тому

    Palav phakir manje kai

  • @rakeshshirvadkar502
    @rakeshshirvadkar502 Рік тому

    Sir apla number dhya

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 2 роки тому +1

    Sir tumcha number patava