दांडेकर देवता म्हणजे काय ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 283

  • @sujalnikam8633
    @sujalnikam8633 Рік тому +10

    मस्त इतिहास सांगितलं भाऊ तू
    आमच्या पूर्वजांचा आम्हाला अभिमान आहे आता आम्ही महार नाही म्हणून काय झालं पण त्याच रक्त अंगात सळसळते.
    महार लोक पूर्वीचे नागवंशी लोक होते हे आपल्या नावाच्या मागे नाग किंवा नाक असा उल्लेख करत.महाराष्ट्र हे महराचे राष्ट्र आहे हे असे कित्येक इतिहासकार ने लिहून ठेवले.पूर्वीचा महार समाज अशिक्षित होता म्हणून त्याच्या सर्व जमिनी हडप केल्या पण तो शेवट पर्यंत आपल्या मातृभूमि शी एकाग्र राहिला.
    आता आम्ही महार नाही बौद्ध आहे पण आम्हाला अभिमान आहे माच्या पूर्वजांचा.
    🙏नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय🙏
    🙏जोहार माय बाप जोहार तुमच्या महराचा मी महार🙏
    दादा तू चांगले काम करतो तुझा नेहमी मंगल होवो हीच तथागत चरणी प्रार्थना🙏🌹🙇

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +7

    धन्यवाद, मी देखील कोकणातील आहे. महारवसा बद्दल थोडे फार ऐकलेले होते परंतु नक्की महारवस महणजे काय नीटस माहिती नव्हती तरी आपल्या कडून खरंच सविस्तर माहिती मिळाली आहे. धन्यवाद परत एकदा कायमच मुंबई ला राहत असल्याने कधी तरी गावाला येणे जाणे असे तेव्हा हया बद्दल ऐकले होते.आमच्या कडे देखील महारवसाला पूर्ण मान दिला जातो गावच्या महारवसाला आमचा नमस्कार

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Рік тому +10

    झिला, खरा आसा. दांडेकार ह्यो प्रत्येक गावात आसता. आणि तेचो मान ठेवन तेची पाळणुक पण करुची लागता. जग कितीही सुधारला तरी गावचे प्रथा, परंपरा हे पाळुचेच लागतत. आमच्या गावात पण दोन माणसा अशीच तेच्या वाटेवर झोपत तेंका पण तेनी अद्दल घडवल्यान. म्हणान गावचे परंपरा जपा. त्यातच तुमचा भला आसा. दांडेकराची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @Akshaykamble-oo4yf
    @Akshaykamble-oo4yf Місяць тому +1

    खूप छान माहिती व खूप अभ्यास केला आहे तुम्ही ... खर ते खर अस स्पष्ट सांगितलं तुम्ही ...

  • @madhusudanbasankar5921
    @madhusudanbasankar5921 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ. माहिती ऐकून खूप बरे वाटले. ज्ञानात आणखी भर पडली. खूप, खूप धन्यवाद.

  • @vaibhavgothankar3919
    @vaibhavgothankar3919 2 роки тому +16

    खुप बरं वाटलं ही माहीती दिल्याबद्दल . शिवाय माझ्या जुन्या महार समाजाची इतकी माहीती दिल्याबद्दल तसेच माझ्या महार जातीचा मान ठेवल्याबद्दल . खुप आभारी आहे मी तुमचा .
    व्हय महाराजा , गांगेश्र्वर बाबा की जय

  • @aeerprashant7349
    @aeerprashant7349 Рік тому +7

    अभ्यास पूर्व माहिती.
    सत्य बोलणाऱ्या ला थोडा त्रास होतो पण मरण नाही.
    सत्य हे सत्य च राहणार 🙏🙏🙏

  • @suvarnakadam6855
    @suvarnakadam6855 21 день тому

    Khup chhan mahiti...😊

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 Рік тому +2

    Thanku......jai Dandekar Devata,aamchyavar tumchi daya rakhawali ,Kripa drishti ,aaniaashirvad sadaiv rahudya...jai Dandekar devata

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +3

    छान उपक्रम आहे आपला एक वेळ रास्टोली.
    महा पुरुष शिद्द पुरुष हे काय याची माहिती संगा

  • @PrakashBait-y9m
    @PrakashBait-y9m 10 місяців тому

    सुंदर माहिती दिली दा दा. धन्यवाद

  • @Deepkhochare
    @Deepkhochare 7 місяців тому

    Khup chann🙏

  • @HarichadraKambale
    @HarichadraKambale 2 місяці тому

    Sir mala dandekar chi Puja Kashi karyachi v mantra kay aahe v tyala prasanna kase karayachi te saga

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 2 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому +1

    सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद भाऊ

  • @MilanNaik-c8e
    @MilanNaik-c8e 3 місяці тому

    खूप छान

  • @sachinbansode9097
    @sachinbansode9097 Рік тому

    Chaan mahiti

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Рік тому +1

    ❤Wetoba cha vedio banwa

  • @ankitakadam3925
    @ankitakadam3925 Рік тому +2

    छान माहिती दिली... धन्यवाद 🙏

  • @sandeepdhuri9194
    @sandeepdhuri9194 6 місяців тому

    Mast chan vatl aikun

  • @prashantparabb8016
    @prashantparabb8016 Рік тому

    Tumche khup khup upkar dilelya mahiti sathi

  • @chandrak5532
    @chandrak5532 3 місяці тому

    Dandekarala va mul purushala koti koti dhanyavad Om namah shivay

  • @anandtambe2182
    @anandtambe2182 2 роки тому +1

    फारच छान माहिती आहे आणि बरोबर आहे आपणास दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 Рік тому

    Khup chan mahiti milalli......dhanyawad

  • @WishToDrive
    @WishToDrive 2 місяці тому +2

    मुळात कोकणातील स्वतःला चित्पावन म्हणवून. घेतात ते मुळात इस्रायली आहेत म्हणजे शनिवार तेली

  • @vaishnalimorajkar3274
    @vaishnalimorajkar3274 2 роки тому +1

    छान माहिती धन्यवाद

  • @madman-x5v
    @madman-x5v 2 місяці тому

    मित्रा तू कोणत्या शाळेत शिकलास प्लीज सांग

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 2 роки тому +30

    😌🙏दांडेकर देवतेला, मूळ पुरुषाला, जागेवाल्याला........ 😌🙏माझा साष्टांग दंडवत 😌🙏

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 Рік тому +1

    एकदम बरोबर दादा आमच्याकडे आमच्या गवी दांदेकराचे मंदीर आहे

  • @Nitin-n3x
    @Nitin-n3x 9 годин тому

    Mala mazya gavrahatichi mahiti milel ka

  • @bigbaba8991
    @bigbaba8991 2 роки тому +2

    खुप छान.....👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar 2 роки тому +1

    Khup chaan mahiti..👌

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Рік тому +1

    आमचे गांव होडावडा. तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.
    लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावी गेलो की खूप धमाल करायचो. एकदा घरात भाडेकरूच्या खोलीत कोब्याचे काम करायचे म्हणून नदीवर वाळू आणायला गेलो होतो. आम्ही चौघेजण गेलो होतो. तिघे मुंबईचे होतो. एकजण भाडेकरुंचा मुलगाच होता. मे महिना असल्यामुळे नदीवर पाणी नव्हते. काही ठिकाणी खोल पाणी असल्याने तिथे पंप लावले होते. मालवणी भाषेत त्याला कोंड असे म्हणतात. वाळू काढत असताना आम्हाला भिजायची लहर आली. म्हणून आम्ही चौघे त्या पाण्यात उतरलो. तेव्हाच त्या कोरड्या नदी पात्रातून जाणारा माणूस आम्हाला ओरडला. "अरे त्या पाण्यात जाऊ नका. थय दांडेकराची कोंड असा" घरी जाऊन आमच्या आजोबांनाही सांगितले, "तुमचे नातू कोंडीत उतरलेहत" घरी गेल्यावर आजोबांनी चांगलाच समाचार घेतला. हे सांगायचं कारण म्हणजे त्या वेळेपासून हा video ऐकेपर्यंत माझा समज होता दांडेकर म्हणजे गावातील कोणीतरी गावकरी आहे.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому +1

      तुझे अगदी बरोबर आहे.रत्नागिरीत त्याला महार कोंड म्हणतात.काही अशा कोंडीजवळ त्यांनी सिद्धी सुद्धा प्राप्त केलेली आहे व महार कोंडीजवळही महारांचे म्हणजेच दांडेकरचे अस्तित्व असते.

  • @vasantikhopade9081
    @vasantikhopade9081 Рік тому +1

    दाडेकर देवतेला मुळपुरूषाला जागेवाल्याला माझा कोटी कोटी प्रणाम

  • @navinfule2148
    @navinfule2148 10 місяців тому

    Mi suddha mahar ahee pan mala he mahit nawat

  • @Megha-vg3ih
    @Megha-vg3ih Рік тому

    खुप सुंदर माहिती 🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 3 місяці тому

    Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому +3

    भाऊ कोकणात अजून सुद्धा जातिभेद पाळतात, ते योग्य आहे का? मी ह्याचा अनुभव घेतला आहे, फार वाईट वाटले.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      हो कोकणात अजूनही भेदभाव पाळतात आणि मी तर फार मोठा अनुभव घेतला आहे

    • @darkhome6447
      @darkhome6447 9 місяців тому

      @gn412r4 आजकाल sc आणि open चा cutoff सेमच आहे.

  • @sonavadekaramit
    @sonavadekaramit Рік тому +1

    अप्रतिम 🙏🙏

  • @sandiptambe4601
    @sandiptambe4601 3 роки тому +2

    सर आपण छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @santoshkasare2267
    @santoshkasare2267 2 місяці тому

    मी असे ऐकले आहे महार लोकांचे दांडेकर देव खूप ऐकतो हे खरे आहे का

  • @shalwinmithbaokar6372
    @shalwinmithbaokar6372 Місяць тому

    Kontya zada cha danda vapartat?

  • @prasadmestri6693
    @prasadmestri6693 Рік тому +1

    सुंदर माहिती

  • @anilsalvi444
    @anilsalvi444 3 місяці тому

    Tumche. Sarva. Vidio. Pahato. Kuthalya. Thalat. Gelyavar. Khra. Marg. Milel. Te. Sanga

  • @duttaguru8810
    @duttaguru8810 Рік тому

    थुप।छान।माहीती।दीली।सर

  • @hoisaiba7003
    @hoisaiba7003 2 роки тому +2

    Nice info bhava 🙂 in Goa we cal him Rakhandev 🙏 he protect village from bad energies.

  • @bhikajikudtarkar3956
    @bhikajikudtarkar3956 Рік тому

    Khup chan mahiti

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 3 роки тому +6

    वस्तुस्थिती खूप खरी आहे वं तुमचा स्पष्ट विचार
    परंपरा माहिती पाहिजे
    🌹🌹🌹🌹

  • @sandipdesai6502
    @sandipdesai6502 3 роки тому +2

    छान माहिती दिली🙏🙏

    • @shrikantsawant6675
      @shrikantsawant6675 2 роки тому

      अत्यंत अभुतपूर्व माहीती दिल्या बद्मल शत शत कोटी प्रणाम 👌👌👍👍💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @gaurirahulkhude3469
    @gaurirahulkhude3469 Рік тому

    dada tu khup chan ani sadetod boltos....dev tujha sadaiv rakshan karo

  • @monsterinc023able
    @monsterinc023able Рік тому

    Majha ek prashna asa ahe ki gavcha jo dandekar asto mhanje mharvas, to jar daru pinara asel satvashil nasel tari tyachi jabani chalte ka jap todte veli....?

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 2 роки тому +2

    धन्यवाद

  • @PrasadSetkar7
    @PrasadSetkar7 Рік тому +1

    NIT please upload some new videos of these kind..I don't see any new updates on ur channel

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      I have started new subject like mantrakosh which is also important for people so have a look.

    • @PrasadSetkar7
      @PrasadSetkar7 Рік тому

      @@nitevolution429 Yeah, thanks for those videos as well, can you just tell me what is meant by 'Maharmela' ? is that called a 'Rakhandar' ?

  • @kokanekswarg6984
    @kokanekswarg6984 2 роки тому +2

    साहेब माहिती चांगली आहे. अभिनंदन तुमचे पण साहेब मला एक माहिती पाहिजे आहे म्हणजे कोकणातील गावराठी कोणत्या ठिकाणी स्थापीत झाली

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +2

      Bhau kokanat bharpur thikani gavrahati chalu aahe

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद 🙏🌹💕

  • @anilsalvi444
    @anilsalvi444 3 місяці тому

    Tumche. Gav. Konte. Te Nav. Sanga

  • @umarsawant1954
    @umarsawant1954 Рік тому +1

    शहरातील आताच्या मुलांना गावरहाडीबद्दल माहिती नाही. चांगली माहिती आपण देत आहात.

  • @rohanjadhav4763
    @rohanjadhav4763 Рік тому

    खूप छान 👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому

    धन्यवाद भाऊ हा व्हिडीओ फेसबुकला कसा मिळवू

  • @santoshkasare2267
    @santoshkasare2267 2 місяці тому

    कोकणात कुठल्याही गावी गेलो तर महार लोकांना पूर्वी देवाचा मान प्रथम असायचा व तो देव महार लोकांना खूप प्रसन्न असतो का

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 2 роки тому +1

    छान माहिती सर 🙏🙏🙏

  • @tushartambe1780
    @tushartambe1780 Рік тому

    Maza prnamya devala

  • @sanjeevkeluskar9890
    @sanjeevkeluskar9890 Рік тому +1

    माझा साष्टांग नमस्कार देवा तुला

  • @surekhatulve8536
    @surekhatulve8536 2 роки тому +2

    हे मंदिर कोठोआहे कोणत्या गाव संगळा पत्ता मिळालका

  • @AkankshaMohite-m9u
    @AkankshaMohite-m9u Рік тому

    दादा आपण चांगले कामकरत आहे आपला मोबाईल क्रमांक मिळेल ही विनंती

  • @jayanandmhapsekar9960
    @jayanandmhapsekar9960 2 роки тому

    Sir tumhi nyani ahat pan tumcha vidiot je photo dakhavlat te amcha Sawantwadi til ahet Ani te amcha simiche rakshak devata ahet ..amhi tela Upralkar devata mhanto Ani amcha gavrathicha Dandekar devata hi amcha gramdevate javal techa vegale Mandir ahe .mag eka chatursimet 2 Dandekar kase? Ani he je tumhi vidiot dakhavalat he murti attach kahi varsha purvi sthapan keli ahe .plz reply

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      He donhi dandekarache photo vegveglya gavache aahet.photo tar asech me lokana kalave mhanun deto.upralkar mhanjech dandekar.upralkar he naav nantar denyat aale aahe.dandekar hach mul aahe.

  • @meghashyamdalvi4774
    @meghashyamdalvi4774 2 роки тому +1

    Veruniveverynice

  • @StiboMesorHariboCreation2029

    Jay ho maharaja 🙏🙏🚩🚩

  • @madhuraiginkar6038
    @madhuraiginkar6038 Рік тому +1

    Jai mahar

  • @anandtawde
    @anandtawde 10 місяців тому

    He triwar satya aahe

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 2 роки тому +1

    सर
    वरील सर्व माहिती खरी आहे.

  • @hareshacharekar1618
    @hareshacharekar1618 2 роки тому +4

    जय महार

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 Рік тому +1

    जय दा॑डेकर देवता🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @deepaligawade2500
    @deepaligawade2500 2 роки тому +1

    खूप छान माहीती सर 🌹🙏🌹

  • @sujitpatil2222
    @sujitpatil2222 Рік тому

    दुसऱ्याच्या घरातून आपल्या घरात खेचणार ते कोणती कारण असते. Tyabaddal mahiti sangaa

  • @varunkhot1001
    @varunkhot1001 Рік тому

    🙏🏻

  • @prakashkharat7267
    @prakashkharat7267 3 роки тому

    बरोबर आहे दादा तुमचं

  • @vijaybidye2056
    @vijaybidye2056 5 місяців тому

    जागेत दांडेकर देवतेचा त्रास होत असेल तर उपाय काय आहे

  • @netineti5953
    @netineti5953 2 роки тому +1

    Dada ya baddal adhik mahit havi ahe konte pustak ahe ka ?

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +2

      भाऊ दांडेकराबद्दल जेवढे बोलणार तेवढे कमीच आहे पण मी महत्वाची सगळी माहिती दिलेली आहे आणि यावर कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही आणि तुम्हाला याविषयी दुसरा कोणीही माहिती देणार नाही

    • @netineti5953
      @netineti5953 2 роки тому

      @@nitevolution429 Mg tr konkanatach yave lagel 😄

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 2 роки тому +2

      @@netineti5953 पुस्तकाचे नाव लिहून घे मित्रा, कोकणातील गावर्हाटी - श्याम धुरी याच पुस्तकातील माहिती आहे ही

    • @netineti5953
      @netineti5953 2 роки тому

      @@TheHalloween81 Dhanyawad bhai ji

    • @rajanrane4003
      @rajanrane4003 Рік тому

      ​@@TheHalloween81 बरोबर... त्यांनी खूब अभ्यास पूर्वक... माहिती पुस्तक रूपात मांडली आहे.. माझ्या माहिती प्रमाणे बरीच पुस्तक आहेत त्यांनी लिहिलेली

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 3 роки тому +2

    छान माहिती we support your channel and subscribe

  • @being_79455
    @being_79455 2 роки тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshghadi8588
    @ganeshghadi8588 Рік тому +1

    🌺🙏

  • @bhagyashreepadumale8469
    @bhagyashreepadumale8469 2 роки тому

    Mi pan parshuram lote शेजारी asgni गावामध्ये जाते तेथे माझ्या वडिलांचे घर आहे पण अम्म्ही पुण्यात राहतो गावाचे ग्रामदैवत श्री भैरी जोगेश्वरी आहे 3 वर्ष झाले पालखी सोहळ्यात नाच्या असायचा पण गाव वाल्यांनी ती प्रथा परंपरा बंद केले असे अचानक बंद करू शकतात का

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      हो मला ते गाव माहीत आहे कारण मी लोटे वगैरे ला येऊन गेलो आहे व परशुराम मंदिराच्या शेजारी असलेले लॉजवालेही मला ओळखतात

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      मला मेल करा

    • @jaywantjadhav7236
      @jaywantjadhav7236 Рік тому

      Dada Chan mahiti sangata dandekar devala maza namaskar

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +4

    Technique Devasthan.
    "Never join the thing's which you break. And never break the thing's which you join."
    Natural + Artificial = Life Process.

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      Everyone's everything is with respect to our old house's.
      Everyone's everything is with respect to our village or village's.
      Everyone's everything is with respect to our temple or temple's.

  • @pramodkadam1071
    @pramodkadam1071 2 роки тому +4

    साहेब आपल्या सोबत बोलायचे आहे.. कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा..

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 10 місяців тому

    वस देवता म्हणजे काय ते सांगा

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Рік тому

    Mala sagli mansa sarkhich .mala jatiyvadavishyi titkara aahe.mi devala manat nahi, manuskila manto. Tari sudhdha tumcha vdo khup aavadla karan ki balpan aathavla tumchi mahiti aikun .balpani hya gostincha lokanchya tondun anubhav ghetla aahe.pan aata andhashradhe pasun aani dev shradhe pasun dur rahato buddhachya vicharacha aahe mi aani hindu aahe.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому +1

      तुम्ही माणुसकी जपता त्याबद्दल खरोखरच तुम्ही ग्रेट आहात.तुमच्यासारख्या माणसांना मनाचा मुजरा.

  • @sachinmore8303
    @sachinmore8303 Рік тому

    🙏🙏🙏

  • @suryakantjadhavgoveri8809
    @suryakantjadhavgoveri8809 Рік тому

    खूप छान 👌 माहिती दिली धन्यवाद 🙏 आणि आता चा लोकांना दांडेकर म्हणजे काय हे कळतं नाय मंदिर मध्ये दांडेकर जाऊ शकतं नाही का? महार समाजाला मान देत नाही आता चे लोक हे कुठे तरी थांबले पाहिजे

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 2 роки тому +1

    दांडेकर चीमाहिती बरोबर आहे

  • @kinemaster123
    @kinemaster123 Рік тому

    👌🔥🔥🔥🔥🔥

  • @being_79455
    @being_79455 Рік тому

    Technique 12/5 set up.
    After doing what what will happen.
    Self magnetism digestion capacity.

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      "Never join the thing's which you break. And never break the thing's which you join."
      Natural + Artificial = Life Process.

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      Everyone's everything is with respect to our old house's.
      Everyone's everything is with respect to our village or village's.
      Everyone's everything is with respect to our temple or temple's.

  • @being_79455
    @being_79455 2 роки тому +1

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @poojakadam9356
    @poojakadam9356 3 роки тому

    Mul purush kon ani tyala khus kase karave hya baddal sanga

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 2 роки тому +2

    दांडेकर देवाला माझा नमस्कार

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Рік тому

    आम्ही पुर्वश्रमींचे महार आता चे बौद्ध कुळदेवी मारकची देवी आहे. परंतु देवीचे मुळस्थान कुठे आहे माहित नाही. तुम्हाला या बद्दल काही माहिती असेल तर कृपया रिप्लाय द्यावा.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      मारक म्हणजे काय

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 5 місяців тому

      ​@@nitevolution429मारकची सापडली , मारकची सालबाई सोमबाई असं नाव आहे , दापोली मधे जामगे गावात आहे, तिथे रवळनाथ हे सुद्धा कुळदैवत आहे असं म्हणाले. महारांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि देव नेऊन हिंदू मंदिरात ठेवलेत पण ऐनीटाइम महार तिथे जाऊन देणं मागणं करू शकतो,

  • @ChayaMokal-qy8jd
    @ChayaMokal-qy8jd 9 місяців тому

    मला मदत केली तूम्ही तर जीवनदान मिळेल गरीबाला तूमच्या मुळे चांगल होईल अन्यथा मुलीचा

    • @nitevolution429
      @nitevolution429  9 місяців тому

      मला तुमचा नंबर मेल करा.माझा जी मेल आय डी मी माझ्या एका व्हिडिओत दिला आहे.

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому +3

    माझा बाप माझा पूर्वज माझा मुळपुरुष ज्याची निशानी दांडा तो माझा दांडेकर

  • @Chetan1990
    @Chetan1990 Рік тому

    Jai Bhim 🙏🙏