Davos Marathi Community | मी पुन्हा येईन म्हणत खरंच आलात, चिमुकल्यासाठी फडणवीसांनीही टाळ्या वाजवल्या
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #Davos #MarathiCommunity #DevendraFadnavis
दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहेत.
यावेळी फडणवीस महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले.
एका चिमुरड्याने तुम्ही खरंच पुन्हा आलात, हे मला खूप छान वाटतंय, असं सांगत मुख्यमंत्र्यांचं मन जिंकलं.
चिमुरड्याने मराठी अभिमान गीताने फडणवीसांचं स्वित्झर्लंडमध्ये स्वागत केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
लबाड आहे
पोरग् बी शेंडी वालं दिसतेय..
पोटात दुखायलंय का रे?
हो... अगदी तुझ्या खानदानासारखं ..
Nirllaj chief ministers
MI punha yeil hach BJP plan hota, shinde samju shakle nahi
Punha aale pn santosh deshamukhanchya kutumbala nyay dya Jase Saif che gunhegar lawkar pakdla tasech sanotsh che pakda
कपट कारस्थान करून खोटी आश्वासने देऊन............... EVM कृपेने........
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही नाही नाही विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले ज्याच्यामुळे महाराष्ट्रावर 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला त्याचाच पक्ष आणि घरं फोडली.....
Peshave pagdi shendi