Anxiety वर उपाय काय? Part 2 | Khuspus with Omkar EP 36 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 236

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Місяць тому +33

    टीम अमुक तमुक, हा विषय आवश्यक होता.. धन्यवाद!! एक विषय सुचवतो, महापुरुषांची जयंती, धार्मिक उत्सव आपण कसे साजरे करत आहोत?? सर्वांना त्रास होतो तरी कोणी बोलत नाही, हा सामाजिक विषय आहे.. टीव्ही चॅनेल का चर्चा करत नाहीत कळत नाही...

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Місяць тому

      Shubhangi Gokhale. Aawaj uthavtey. Pn Tila dhamkya yetat. Punyat...

    • @jayashreelandge2959
      @jayashreelandge2959 Місяць тому

      hyat ajun ek mudda
      apan it’s swacha nemake vichar visaratoy ani apalyala awadel tya padhatine mul vicharadhara walawat ahot ase watate

  • @manishasawant5976
    @manishasawant5976 Місяць тому +39

    दोन्ही भाग ऐकणे, म्हणजे मनासाठी एक सर्वोत्तम थेरपी घेण्यासारखे आहे,,,

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 Місяць тому +14

    ओंकार , तु समाजसेवा करतो आहेस .
    Great !!!

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 Місяць тому +6

    Narcissist person /victim हा विषय घ्यावा ही विनंती
    खुप आहेत अश्या व्यक्ती आजूबाजूला, ज्यांना tackle करणे खुप कठीण असते. Life threating असते ही situation.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 Місяць тому +10

    Shirisha Ma'am कडून खूप खूप नवीन कळत राहतं आणि अमुक तमुक चे खूप आभार... ma'am ना ऐकत राहणं एक समृद्ध अनुभव नक्कीच असतो.त्यांची भाषा,समजावण्याची पद्धत, सोपी उदाहरणे सर्वच कौतुकास्पद आहे

  • @manjirisarawate4548
    @manjirisarawate4548 Місяць тому +8

    तुमचे सारेच एपिसोड्स अतिशय छान मार्गदर्शनपर असतात.

  • @umamamma
    @umamamma Місяць тому +3

    I am now the biggest fan of Dr Shirisha 🎉 What a mind blowing genius she is!!

  • @sunainaartist
    @sunainaartist Місяць тому +7

    Thank you for calling over Dr. Shirisha Sathe again on your podcast. Looking for more such content. ❤

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 15 днів тому +1

    Work life या मुद्द्यावर फार सुंदर बोलल्या मॅडम

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 9 днів тому

    धन्यवाद मित्रा, ओंकार जी, हे असे विषय सतत समोर येणे ही आजच्या काळाची गरज आहे! त्या साठी आपलें अभिनंदन! वेग वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या तज्ञा ना आमंत्रित करत रहा! देव तुमचं कल्याण करो

  • @ranjanapathak4195
    @ranjanapathak4195 Місяць тому +2

    तुमचे सगळे एपिसोड खूप छान असतात. प्रत्येक भागात दिग्गज मार्गदर्शकांकडून शिकायला मिळते.अनेक शंकांचे निरसण होते.

  • @ganeshsutar8411
    @ganeshsutar8411 Місяць тому +3

    अत्यंत खोल मार्गदर्शन🙏
    Thank you amuk tamuk
    विशेष आभार dr साठे मॅडम

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 Місяць тому +1

    खूप छान भाग आहे हा..डॉ. साठे मॅडमना ऐकणे आनंददायी असते. बर्‍याच प्रश्नांची (अगदी स्वतःला पडणाऱ्या सुद्धा) उत्तरे आपसूकच मिळतात..त्यामुळे त्यांना तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन बोलवा..आवडेल ऐकायला..तुमच्या पूर्ण टीमला शुभेच्छा...

  • @kadambariofficial5483
    @kadambariofficial5483 Місяць тому +1

    Kup chan zala episode ❤
    Actually topic kup complicated aahe, tumhi kup calmly n straightly explain kelat
    Thanks Mam
    Thanks Omkar
    🙏🏻🙏🏻

  • @nehk2380
    @nehk2380 Місяць тому +2

    खूप सुंदर एपिसोड.... anxiety आणि depression यावर एवढी सविस्तर माहिती मिळणं खूप जरुरी आहे..नुस्तं थेरपी आणि औषध घेऊन काही उपयोग नाही.. या सगळ्यातून जाणारी व्यक्ती म्हणून मी नक्की सांगू शकते की खूप पुण्याचं काम करत आहात तुम्ही...हे विषय बोलले जाणं खूप जास्त जरुरी आहे..तुमचे खूप आभार...

  • @pratibhajoshi7745
    @pratibhajoshi7745 Місяць тому +1

    किती सुंदर पद्धतीने हा अवघड विषय सरल करून सांगितलं आहे. आणि anxiety डील कशी करावी हे उपाय सुद्धा छान. असेच अनेक गाभ्याकडे नेणारे मानसिक प्रश्न आणि त्याची मिमांसा जरूर घेऊन या. 🙏

  • @jyotijoshi4216
    @jyotijoshi4216 Місяць тому +2

    तुमचे खुप चांगल्या विषयांवर चर्चासत्र असतात. Narcissist and Bipolar वर पण चर्चासत्र पण हाताळले तर समाजाला अजून मदत होईल .

  • @archanaexpress854
    @archanaexpress854 Місяць тому +4

    तुमच्या टीमचे कितीही आभार मानले तरी कमीच 🙏 एकतर अतिशय महत्वाचे विषय तुम्ही घेऊन येता आणि एवढे दिग्गज मार्गदर्शक 🙏 ! Social media चा अतिशय दर्जेदार आणि खूप काही शिकायला मिळतं असा हा एकमेव अद्वितीय कार्यक्रम. लोकांना जशी हिरो हिरोईन ला भेटण्याची क्रेझ असते ना तशीच शिरिषा मॅडम आणि भूषण सरांना भेटण्याची इच्छा आहे.❤

  • @ajaykulkarni758
    @ajaykulkarni758 10 днів тому

    अत्यंत आवश्यक विषय, अत्यंत सुंदर पद्धतीने, योग्य शब्दात मांडून बरेच गैरसमज दूर करून स्पष्टता आणल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @vijaylaxmikamat6910
    @vijaylaxmikamat6910 Місяць тому +1

    mam गरज होती ह्या विषयाची ...खूप सुंदर माहिती... आज आपल्या विषयामुळे मानसिक बदल होण्यास किंवा मानसिक बळ वाढण्यास प्रेरणा मिळते....खूप छान ..... positive change...

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 Місяць тому +1

    Shirisha ma'am म्हणजे परिपूर्ण आणि खर खुर माणूस .❤

  • @chaitanyakanade6275
    @chaitanyakanade6275 Місяць тому +1

    तुमचे विषय खूप चांगले असतात. Procrastination ह्या विषयावर पण मार्गदर्शन केलं तर खूप उत्तम होईल !!

  • @medhanene5731
    @medhanene5731 26 днів тому

    हा पॉडकास्ट म्हणजे कानाला आणि मनाला‌ पर्वणी होती. खूप उत्तम विश्लेषण!

  • @swatikarve
    @swatikarve 24 дні тому

    खुपचं informative होता हा episode... आणि खरंच सामान्य माणूस relate करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने हा विषय मांडला गेला.... Thank you so much for arranging this...👍👍👍

  • @geetajathar7593
    @geetajathar7593 Місяць тому

    Anxiety वरचे दोन्ही एपिसोड्स अतिशय माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट झाले.धन्यवाद अमुक तमुक आणि डॉ. शिरिषा साठे मॅम!

  • @bharatidahedar4180
    @bharatidahedar4180 Місяць тому

    Shirisha madam chi olakh amuk tamuk mule mi olkhayla lagaley....ani jabardast fan zaliy tyanchi....itake exact ani clear vichar mandtat ...marathi aso ki english perfect words she used. Thanks amuktamuk for giving us chance to listen such a valuable info from great shirisha mam.....its my fav show❤

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 Місяць тому

    अमुकतमुक मधील सगळे विषय आगळे वेगळे असतात. मार्गदर्शन करणारे असतात...मस्तच.🙏🙏

  • @kirtimardikardegloorkar1104
    @kirtimardikardegloorkar1104 29 днів тому +1

    Anxiety चे दोन्ही भाग उपयुक्त आणि परिपूर्ण झाले आहेत. अमूक तमूक टिम आणि शिरीषा मॅडमचे खूप खूप आभार

    • @amuktamuk
      @amuktamuk  28 днів тому

      खूप खूप धन्यवाद ❤

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 Місяць тому

    हे एकणे सुद्धा 1 थेरपी आहेच असे मलातरी वाटले...मस्त

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Місяць тому

    खूपच महत्वाच्या विषयाचा तुम्ही वेध घेतला आहे . काळाची गरज आहे ही . दोन्हीही भाग अतिशय उत्कृष्ट , महत्वपूर्ण आणि मार्गदर्शनपर होते . खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 Місяць тому

    Hi मस्त झाला episod खुप छान माहिती मिळाली.
    भीती, धोका या बद्दल योग्य तो विचार करून मार्ग काढण्याची एक चांगली पद्धत मिळाली शिरीषा मॅडम मुळे.
    🙏धन्यवाद 🙏 अमुक तमुक ❤

  • @devayanibhave7856
    @devayanibhave7856 Місяць тому

    Shirisha mam is a Gem in psychology. Thank you अमूक तमूक for these episodes !!!

  • @vaishalipatil5572
    @vaishalipatil5572 Місяць тому

    Listening Dr Shirisha Sathe is always a pleasant experience. I never missed her podcast. Looking forward for more content!

  • @nitee2100
    @nitee2100 Місяць тому

    Omkar and Dr.Sathe tumche prachand abhaar. Khupach soppya aani sutsutit shabdaat sangitla. Omkar chaan prashna vicharle. Would love to see a 2 part series on PMDD and ovulation pain

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 17 днів тому

    फार सुंदर विवेचन मॅडम

  • @anjaliahire5232
    @anjaliahire5232 Місяць тому

    डॉक्टर साठे मॅडम व ओंकार दादा चे खूप खूप आभार. खूप छान मार्गदर्शन.,🙏🙏🌹🌹

  • @snehapadhye9816
    @snehapadhye9816 14 днів тому

    खूप छान ,keep it up with new subject particularly on mental health

  • @pushkarnyayadhish3068
    @pushkarnyayadhish3068 7 днів тому

    Khup khup chhan ani informative video hota! Thank you.

  • @anjaliapastamb9275
    @anjaliapastamb9275 Місяць тому

    अतिशय सुंदर ! अतिशय महत्वाचा विषय खूप सुंदर पद्धतीने उलगडा त्याबद्दल मनापासून धन्यवाद!सगळ्यांनी ऐकायला हवा मात्र

  • @PratibhaPrasade
    @PratibhaPrasade 5 днів тому

    Khup chhan🙏... Thank you Ma'am & AmukTamuk🙏😊

  • @SumadaNashikkar-gt9be
    @SumadaNashikkar-gt9be Місяць тому +2

    उपयुक्त माहिती

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 Місяць тому +2

    Amazing ...knowledge. ❤❤❤

  • @geetamudaliar5110
    @geetamudaliar5110 Місяць тому

    Thanks to Amuk Tamuk.....Dr Shreesha excellent explanation,
    and the way you are conducting the questions asked by you is wonderful in all your episodes the maturity of your thinking is to the next level. Be it on relationships or any other topics.
    I wish these topics cones under our education syllabus and the new generation gets benefit of these which will help their emotional health.
    Great efforts

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP 26 днів тому

    खूप खूप आवडला. परत एकदा ऐकून notes काढून घेणार आहे. Thank you.

  • @JiyoDilSe-qi9ut
    @JiyoDilSe-qi9ut 29 днів тому

    Too good Shirisha Mam. Very well articulated. Thanks for insights

  • @shraddhawani7251
    @shraddhawani7251 Місяць тому

    Atishay mahatwacha vishay ani madam ne khup chaan samajawale ahe... thanks for bringing this out...

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 Місяць тому

    Nice session. You are doing a great job. Firstly, people are sceptical to visit a psychiatrist. Instead they follow third grade influencers on social media and spend a lot of money on motivational sessions/ workshops, etc. secondly, some people may think it would be pricy to have sessions with psychiatrists. Because of you, awareness is generated on real issues and people can see whom to consult and how these people are in reality. I know Dr. Bhushan personally for 24 yrs. These people really walk the talk. These are real idols and influencers. It is great you are promoting such people. All the best 👍

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Місяць тому

    Thanks needed this revision. अगदी अचूक वेळी हा podcast ऐकायला मिळाला

  • @ranjeetabitkar
    @ranjeetabitkar Місяць тому

    It was a great learning experience as an individual, and these types of sessions are really required. Thanks to the host and the subject expert.

  • @aparnatamboli1151
    @aparnatamboli1151 Місяць тому

    एपिसोड खूप आवडला !!साठे मॅडम नेहमीच उत्तम मार्गदर्शन करतात ,खूप खूप धन्यवाद!!

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Місяць тому +1

    हेल्दी कम्युनिटीचा मुद्दा किती योग्य सांगितला!

  • @ganeshpawar2787
    @ganeshpawar2787 9 днів тому

    धन्यवाद टीम अमुक तमुक.... ओंकार सर शिरीशा मॅम च्या मदतीने विचार कसा करावा याबाबत बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या...

  • @AvinashShirgaonkar
    @AvinashShirgaonkar 29 днів тому

    खूप मौलिक विचार उमजले. धन्यवाद.

  • @geetadeshpande145
    @geetadeshpande145 Місяць тому

    Atishay sunder, marmik ani bodhaprad bolta tumhi Shirisha tai...,🙏Omkarchehi asha important subject var interviews ghetlyabaddal shatashah abhar 🙏

  • @sparklinglotus
    @sparklinglotus Місяць тому

    Brilliantly explained about aal izz well! Yes, we aren't stupid. Thanks a lot for saying this Madam! ❤ Toxic positivity is indeed very dangerous and it's an insult to one's own intelligence.

  • @tanayadivekar4201
    @tanayadivekar4201 21 день тому

    खूप मस्त podcast... जे मानसिक आजार असतात...किंवा mental disabilities like ADHD, ASD, किंवा इतर learning disabilities ह्या विषयांवर please podcast कराल का? आणि अश्या मुलांचा पालकांनी ते कसं accept किँवा handle करावं आणि अश्या मुलांसाठी भारतात कितपत आणि काय शिक्षणाचा सोयी आहेत किंवा how can they be adjusted in mainstream schooling and society ह्या वर मार्गदर्शन करणारा podcast please कराल का? धन्यवाद

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Khup khup chan Dr Shirisha Sathe khup chan saglya shakanche nirsan hote gappa marlyach anand ani khup chan manoranjan relaxation episode

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 Місяць тому

    दोन्ही भाग एकदम उत्तम 👍

  • @shalakavaidya1707
    @shalakavaidya1707 23 дні тому

    अप्रतिम संवाद ...पर्वणी आहे मनाला

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 Місяць тому

    Thank you so much...Team Amuk Tamuk for another bonus episode ❤ Please continue this series with Shirisha ma'am with other common issues like Time Management, Relationships, Problem coping etc 🌻❤️

  • @dipavaibhavkudale1755
    @dipavaibhavkudale1755 Місяць тому

    दोन्ही भाग खुप छान झाले,mam खुप सहज सोप्या भाषेत सगळ सांगतात.

  • @priyaetc2823
    @priyaetc2823 Місяць тому

    Thanks Shirisha maam, this is the best and easiest explanation of anxiety with prevention techniques

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 Місяць тому

    Thanks so so so much both of you especially Shirisha Sathe Madam Nuro Doctor gives medicine only but never say any detailing to handle problem of Anxiety. This is a real knowledge and Great Motivational podcast . I am still suffering Anxiety. Whatever Madam said is 200% truth. I had experienced this. I am really learning a New perspective of life I am so much ok now because of some spiritual practices and yes as Madam said Social life is necessary. THANKS OMKAR.

  • @shridhargambhir9592
    @shridhargambhir9592 Місяць тому

    Thank you very much for explaining such a deep topic in a very simple and straightforward way. THE BEST EVER.

  • @NirmalaKale-nw9si
    @NirmalaKale-nw9si Місяць тому

    I desperately wait for new next episode......worth watching...worth listening...worth following......hats off to team TATS...thanks a ton 🎉

  • @govind7368
    @govind7368 Місяць тому

    Ma'am really hat's off you 😮❤❤ yala motivational speaker mhanat nahi but root level chi self improvement tips giver mental 🎉 khuppp masta explain kela ma'am❤

  • @brahmanandghugare4052
    @brahmanandghugare4052 Місяць тому

    अतिशय सुंदर विवेचन आणि विषय सोपा करून सांगितला. धन्यवाद

  • @ashwinieknaththasale7453
    @ashwinieknaththasale7453 Місяць тому

    Anxiety या विषयावरील दोन्ही भाग ऐकले. खुप महत्वाची माहिती समजली. मॅडमनी खुप सुंदर उदा. सहीत समजावलेय. या विषयाप्रमाणे च ' जेनरीक ' औषशधांबाबतही एक एपीसोड करावा. सर्वसाधारण लोकांना डाॅ. फार महागडी औषधे लिहुन देतात. अशावेळी जेनेरिक औषधे वापरू शकतो का?

  • @geetamudaliar5110
    @geetamudaliar5110 Місяць тому

    Thanks Dr Shreesha,
    Work life balance which you mentioned towards the end of this podcast, my son age 30 years he goes to office at 9 a.m. and returns back 10.30 p.m. 11 p..m. nothing fixed. Alternate Saturday working.
    Because of this timings he gets exhausted. He has dinner at 11.30 or later. This is affecting sleep pattern digestion issues.
    Expectation from present generation is very high from office. They are provided with laptops and expected to be available 24 / 7.
    Their future. Marriage etc. Everything depends on carrier.
    These days demands from girls is also very high. They expect high income all luxuries at home and house owned by the life partner.
    He too feels that he doesn't get time for himself.
    I had worked for 30 years and now at home. This routine also affects my day to day life.
    Concern is how he will handle his family life after marriage.
    You also spoke on support system in case of any cancer patient.
    How do we develop or get help of such support system.

  • @ashwinigharat223
    @ashwinigharat223 Місяць тому

    Khup chan mahiti...kharach khup upyog hoil.. madam tumche khup khup abhar 🎉❤

  • @anjalipundlik2467
    @anjalipundlik2467 Місяць тому

    सगळं ऐकून च रिलीफ मिळाला खुप खुप धन्यवाद , आभार सुध्दा.

  • @meenakulkarni741
    @meenakulkarni741 Місяць тому

    Shirisha sathe mam far chhan aahet.aavarjun tyanch bolan aikat rahavas vatat. Dhanyavaad

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 Місяць тому

    अमुक तमूक टीमचे आभार. खूप छान विषय निवडता तुम्ही.
    Dr शिरीषा साठे यांनी उदाहरणे देऊन खूप छान समजावून सांगितले त्यांचे खूप आभार.💐💐
    आमच्या घरातल्या व्यक्ती चे आम्ही अनुभवतोय
    पण Anxiety person ऐकतच नाही
    काँसिलिंग पण करून घेत नाही घरातून पळून गेली व एकटीच राहते माहेरच्या लोकांचा सपोर्ट नाही कारण अडाणीपणा आहे निगेटिव्ह विचार 90% आहेत कौन्सिलिग पण नाही डॉक्टर कडे पण तयार नाही.काय करावे आम्ही?
    संसार उध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे
    आपले हे एपिसोड त्या व्यक्तींनी खर म्हणजे जास्त वेळा ऐकायला पाहिजे.पण प्रत्यक्षात तसे जास्त घडत नाही

  • @Arh6671
    @Arh6671 Місяць тому

    Very good episode! And a very relevant topic with the recent instability in professional careers where layoffs have become the casual norms, we are facing anxiety like never before. Even the VPs and mid and higher leadership people are unfortunately losing sleep over this.

  • @prathibhaghodekar1831
    @prathibhaghodekar1831 Місяць тому

    Thank you so much Omkar dada ha subject घेतल्या बदल &Thank you so much Mam

  • @1234CDAB
    @1234CDAB Місяць тому

    I just love Dr. Shirisha. Super episode again!

  • @drvijayingle5845
    @drvijayingle5845 23 дні тому

    Nice talk and very informative

  • @sunitarai4686
    @sunitarai4686 21 день тому

    Khup chhan, nakki amhala madat honar

  • @udaymvedak1838
    @udaymvedak1838 Місяць тому +1

    खूपच छान .

  • @sandhyadeshmukh1931
    @sandhyadeshmukh1931 28 днів тому

    She is such a amazing lady

  • @bw9458
    @bw9458 Місяць тому +6

    मॅडम तुम्ही एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करता आहात. हे केवळ मानसिक नाही. योग्य औषधोचारासाठी डॉक्टर कडे गेले पाहिजे. स्वतः डोकं लाऊन फार फरक पडत नाही.

  • @rajashrigawade3376
    @rajashrigawade3376 22 дні тому +1

    Wow 👌

  • @vaibhavshinde8430
    @vaibhavshinde8430 Місяць тому

    Dhanyavad madam Ani dhanyavad amuk tamuk Khup khup Chan mahiti hoti 👌👌👍👍

  • @the.candid.colour
    @the.candid.colour Місяць тому

    Thank you so much for these two fabulous episodes. Extremely helpful!

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Місяць тому +1

    छान

  • @Priyanka-ty2zz
    @Priyanka-ty2zz Місяць тому

    Best episode till now ,Thank you Mam and Onkar for sharing this knowledge.Can you pls do episode with Sirisha Mam on parenting and how to maintain a healthy marriage

  • @aparnaterkar8081
    @aparnaterkar8081 Місяць тому

    खुपच महत्त्वपूर्ण योगदान देत आहात तुमच्या टीमचे खुप खुप आभार

    • @amuktamuk
      @amuktamuk  25 днів тому

      लोभ असावा❤

  • @pratimapattanshetti7105
    @pratimapattanshetti7105 29 днів тому

    Episode end tar class 👌👌👌

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Khup garajeche ahe he sagale mudde Omkar khup thank you nehemi tu mahatvache vishiy gheun yetos

  • @Anirum267
    @Anirum267 Місяць тому +5

    *औषधांचे मार्गदर्शन इन एंजायटी अटॅक
    स्टॅंडर्ड रेजिमेन इन मेडिसिन हे महत्त्वाचे आहे
    यासाठी विविध प्रकारच्या एंजायटी वर बोलण्यासाठी ज्येष्ठ मनोविकार तज्ञ नंदू मुलमुले सरांना बोलवा ...*.

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Місяць тому

    Dr you are great!!!
    Omkar thanks for wonderful podcast!!

  • @deepakpatil9993
    @deepakpatil9993 Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली.
    धन्यवाद 🙂🙏

  • @madhavichitnis8573
    @madhavichitnis8573 Місяць тому

    खूप खूप छान episode.. खूप शिकण्यासारखं आहे

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 Місяць тому

    Very very Excellent...informative and super helpful...Thank you so much

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 Місяць тому

    Courage is not absense of Fear. Courage is managing the Fear... 😊

  • @sameerketkar
    @sameerketkar Місяць тому

    KHATTARNAAK ahe ha ep!... Laich

  • @ramasane6521
    @ramasane6521 Місяць тому

    खूप छान मार्गदर्शनपर भाग 👌👌

  • @bhalchandrajoshi7635
    @bhalchandrajoshi7635 Місяць тому

    खूप सुंदर आणि माहितीपूर्ण

  • @amolsakpal6325
    @amolsakpal6325 Місяць тому

    Thanks Omkar bro... and the cheerful Dr. Shirisha Mam... Her tips arre really helpful..

    • @amuktamuk
      @amuktamuk  Місяць тому

      कुठली tip तुम्हाला सगळ्यात जास्त helpful वाटली?

  • @pratimapattanshetti7105
    @pratimapattanshetti7105 29 днів тому

    दोन्ही भाग ऐकले ,खूप छान माहिती मिळाली ,धन्यवाद टीम 🙏👍

    • @amuktamuk
      @amuktamuk  28 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🌸