Tridal- त्रिदल तीन संवादकांच्या गप्पा |अपूर्वा प्रोडक्शन्स | निर्मिती आणि संकल्पना - सुमुख वर्तक
Вставка
- Опубліковано 10 чер 2018
- For the first time three eminent personalities from the field of Anchoring Shri Sudhir Gadgil, Sau Dhanashree lele and Shri Vignesh Joshi shared the stage together and mesmerised the audience by sharing their experiences.
Presented by Apurva Productions
Concept-Sumukh Vartak - Навчання та стиль
तिघांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
अतिशय सुंदर आणि मन मोहक असा कार्यक्रम बघायला मिळाला.👌👌
खरं तर दाद द्यायला शब्द अपुरे पडतील असा कार्यक्रम झाला. खूप खूप मजा आली . तिन्ही निवेदक
आणि आयोजक यांचे मनापासून आभार आणि शुभेच्छा!!👍👍
सुंदर कार्यक्रमाचा उपक्रम सर्व आयोजकांचे अभिनंदन आम्हला घर बसल्या छान अशा कार्यक्रमाची भेट दिल्याबद्दल
कार्यक्रम खूप च लवकर संपला अशी खंत वाटली
त्रिदल कार्यक्रमाला श्री सुधीर जी गाडगीळ, श्री विघ्नेश जी जोशी, सौ धनश्री ताई लेले असा त्रिवेणी संगम लाभला हे सगळ्यांचे soubhagya !! .
त्रिदल निवेदक ग्रेट भेट होतीच
पण या दमदार सूर्यासमोर तितक्याच ताकतीने आजची निवेदिका उभी होती.आपले देखील कौतुक
हे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपले अनेक आभार. अतिशय सुरेख कार्यक्रम! परंतु बराचसां भाग त्यातून काढलेला दिसत आहे. ही केवळ गप्पांची मैफिल नसून आमच्यासारखे जे रसिक आहेत त्यांच्यासाठी हे तीन दिग्गजांना ऐकणं ही केवळ आनंदपर्वणी आहे. त्यात कमतरता करू नये असं मत आहे. पुनश्च धन्यवाद!
खूप खूप छान. धन्यवाद
ऐकायला मजा आली.परत परत ऐकावसं वाटल. त्रिदल ✌👌👌👏👏
सुरुवातीचे निवेदन सुद्धा सुंदर ❤
तिनही निवेदक अप्रतिम !! खूप छान वाटलं.पण संपूर्ण ऐकायला मिळावं ही अपेक्षा.बरचसं तुटक वाटलं.
खूपच सुंदर कार्यक्रम
वर्तक यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आधी त्यांचे मनापासून अभिनंदन
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले
सुधीर गाडगीळ अनुभवी आहेत यात दुमत नाहीच, पण जाता जाता आजच्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजक वर्तक यांचा उल्लेख "लो प्रोफाईल " असा केला हे खटकलेच
खरच खटकले
खुपच सुंदर कार्यक्रम आहे. जास्त वेळ चालू रहावा असे वाटले.
🌄🙏🌹त्रिदल तीन निवेदकांचा चांगला कार्यक्रम बघायला मिळाला त्याबद्दल सुमुख वर्तक आणि सगळ्या टीमचे धन्यवाद
तिघांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
ऐकतच राहावंसं वाटते, पूर्ण कार्यक्रम मिळता तर मजा आली असती.
अपुर्वा प्राडक्शनच अप्रतिम उपक्रम. खुपच सुंदर.
पुर्ण कार्यक्रम बघायला आवडेल प्लिज अपलोड करा
तिन्ही निवेदक माझ्या आवडीचे आहेत.त्याचे अभिनंदन
Mast farch chan
Too good program nice
बराच भाग एडिट केलेला दिसतो. पूर्ण मिळालं असतं तर मजा आली असती. तुटक वाटतं.
Kharach purn karyakram baghayla maja yeyil
हो पूर्ण कार्यक्रम ऐकायला खरंच फारच मजा आली असती
Atishai chala upkram Shree vartak Saheb junya. athvani jagyaa zaalya
अतिशय सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला तिन्ही निवेदिकाचे मनापासून अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏
😅😅
अतिशय छान 🎉
अतिशय सुंदर कार्यक्रम. पूर्ण कार्यक्रम अपलोड करावा अशी विनंती
अतिशय सुंदर कार्यक्रम ..you tube वर दिल्याबद्द्ल मनपूर्वक धन्यवाद.
Purn program baghayla milel ka
अप्रतिम कार्यक्रम.... 👍🙏🌹
पूर्ण कार्यक्रम मिळाला असता तर खूप मजा आली असती
अतिशय उत्तम प्रस्तुती
त्रिदल हा कार्यक्रम फारच सुंदर झाला, या कार्यक्रमाला आवर्जून मनापासून दाद देत आहे 🌹👌🙏🏼🌹
अप्रतिम त्रिदल हा कार्यक्रम
Khupach chan karyakram jhala .khup awdla .ashich uttrottr karykramat yash milo hich devichya charni nawaratrateel prarthna karte
6:59 एकर्थी म्हंटले तर कोडगेपणा चे प्रदर्शन आणि दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिले तर प्रांजळ कबुली .
Sudhi our NMV Highschool Pune student 🎂👍
हा पूर्ण कार्यक्रम बघायला फार आवडेल
पूर्ण कार्यक्रम दाखवा
छान अप्रतिम कार्यक्रम
वा! अप्रतिम कार्यक्रम झाला,मजा आली
Khupach chhan . Dhanashri tula all the best. Khup Sundar nivedan 👍👍
Khup chhan karyakram,tighe hi 1number,sudhirji gadgil tr lajwab,aamchya lahanpani tyana tv vr pahaycho mulakhat ghetana ,te dvas aathavle
तीन निवेदकांची मुलाखतीतून त्रिवेणी संगम साधला..स्तुत्य उपक्रम...
पुढील पिढीला यातुन अत्यंत मार्गदर्शन व शब्दबंध
Khup chan
Sudhirji 🙏
खूपच छान कार्यक्रम आयोजित केला आहे. ऐकाय
संपुर्ण भाग टाका
I THANK YOU VERYMUCH TO UPLOAD IT ON YOU TUBEVERY NICE PROGRAME OF THREE GREAT ARTISTS
पूर्ण कार्यक्रम हवा होता
आंबा चे दुकान कोठे आहे??
Khoop chaan
सुंदर.,👌👌🙏
अतिशय उत्त्तम कार्यक्रम
सुंदर..
Ha purn karykram milel ka
Khup khup sundar.sampuch naye ase vatate.
Kharech.
Khoop chaan vatle.
अप्रतिम, सुंदर,छान
अप्रतीम योगायोग…..!
खूपच सुंदर...!!!
फारच छान कार्यक्रम
त्रिदलचा पुर्ण भाग पहायला ऐकायला आवडेल
कान तृप्त झाले 😊
खूप छान कार्यक्रम 🙏
कार्यक्रम सुंदर.
सुंदर कान तृप्त झाले
Apratim👌👌
Ase sawand aajkal durmil.
तीन दिग्गज एकत्र पाहणे ऐकणे भाग्यच. पूर्ण कार्यक्रमाची लिंक आहे का?
सुवर्ण योग.🙏
Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
धन्यवाद
Khup chan !!!
सुंदर कार्यक्रम!
Tinhi Nice person
26:08
Nice.Best program!
अप्रतिम
Apratim sumpurna bhav dakhavava
Sundar
I0
tinhee nivedak anandane eikat rahu de tyanche nivedan eikanyasathi bhagya labhu de
16:22😇😇😇😹😹😹😹😹
अंबा उद्योग आहे, बाकी छंद आहे.
खूपच सुंदर कार्यक्रम
खूप खूप छान, धन्यवाद
Phara ch sunder karyakram teen hi vakte uttam