Pro-वर्तन | धनश्री लेले | प्रवर्तक स्त्रियांशी संवाद | वीणा गोखले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 бер 2023
  • रसिकहो, जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत "Pro-वर्तन" या प्रवर्तक स्त्रियांशी संवाद साधणाऱ्या मालिकेचा पहिला भाग रविवार, १२ मार्च रोजी प्रसारित होत आहे...
    या मालिकेविषयी अधिक जाणून घेऊया सुप्रसिद्ध निवेदिका सौ. धनश्री लेले यांच्याकडून !
    संकल्पना आणि दिग्दर्शन : सौ. वीणा गोखले
  • Розваги

КОМЕНТАРІ • 77

  • @sunitashejwalkar6308
    @sunitashejwalkar6308 17 днів тому

    धनश्री.मालिका छानच! पण साधी उदाहरणं देऊन तू आपले विचार मांडतेस,ते तुझं कौशल्य भावतं! उदा_रेल्वे प्रवासात आपली जागा एखाद्या बऱ्याचवेळ उभ्या असलेल्या बाईस देणं! सहज शक्य आहे.प्रवीण दवणेंच पाणवठ्याचं उदाहरणही खूप छान.त्या अभावी आपण काय गमावलय हे वास्तव ! खूप काही उद् बोधक !❤

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 10 місяців тому +1

    ताई, खरच, कित्ती छान
    बोलता तुम्ही, मनापासून
    ऐकावेसे वाटते

  • @latachousalkar9778
    @latachousalkar9778 Рік тому +3

    धनश्री ताई, नविन काही ऐकायला मिळणार म्हणून आनंद झाला, असही तुम्ही बोलावे आणि आम्ही ऐकावे, ईतक्या मला तुम्ही आवडता,

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 Місяць тому

    Very good Upakram.

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 8 місяців тому

    सहवासातील आनंदच गेला आहे असे वाटते. त्यासाठी एकत्र येण,जाणून घेण महत्वाचे. ताई धन्यवाद! 🎉

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 10 місяців тому

    सौ.वीणा गोखले व सौ.धनश्रीताई नमस्कार व अभिनंदन :!!
    ही मालीका अत्यंत कालानुरुप आहे.
    आपण त्याला नक्की न्याय द्यावा अशी खात्री आहे.
    ज्याला स्त्रियांचे सबलीकरणाचे दृष्टीने
    हा एक अभिनव मार्ग आहे.
    आपणांस अत्यंत मनापासून शुभेच्छा व सुयश चिंतून :!!
    🎉🎉🎉 🎉🎉🎉

  • @sanjivanigodse9937
    @sanjivanigodse9937 Рік тому +3

    खूपच छान संकल्पना आहे !!धनश्री ताईंच सादरीकरण म्हणजे दुग्ध शर्करा योगच !हा कार्यक्रम उत्तमच होईल !आपणास खूप शुभेच्छा !!

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Рік тому +2

    अप्रतिम, फार सुंदर, धनश्री ताई मनापासून नमस्कार

  • @manjushagodbole7710
    @manjushagodbole7710 Рік тому +2

    वसुधा आपटे मॅडम ची मुलाखत खूप आवडली आणि धनश्री ताई लेले यांचे बोलणे खूपच गोड आहे

    • @prabhapanat4726
      @prabhapanat4726 10 місяців тому

      Dhanshritaikhup chan nivedancha n mulakhat
      Best❤

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 Рік тому +2

    खुप उत्तम उपक्रमाचा परीचय.धनश्री लेलेंचा प्रत्येक कार्यक्रम हा सुश्र्याव्यच असतात.उपक्रम उत्तमच

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 Рік тому +1

    खुपच छान धनश्री ताई . या आजच्या तुमच्या संभाषणातुन तुम्हाला भेटण्याची उत्सुकता अधिकच दृढ झाली आहे कारण रोजची माझी जी काही चार तासांची झोप आद ती फक्त तुमच्या मुखातून बोलत असणाऱ्या प्रत्यक्ष माऊलींच्या शब्दांनी लागते मला तर ते अंगाई गीतच वाटते तुमच्या भेटीचा प योगायोग लवकर चावा अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद .

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 7 місяців тому

    अप्रतिम व्वाह

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 3 місяці тому

    Khup chhan.

  • @vipulawalimbe2862
    @vipulawalimbe2862 26 днів тому

    खुप सुंदर ताई❤

  • @sanjaybarve4936
    @sanjaybarve4936 Рік тому +1

    ही मालिका नक्कीच सर्वांना बघायला आणि ऐकायला आवडेल

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 Рік тому +1

    Hya upakramala anekanek shubhechha 🙏🏽

  • @AlkaDamare-mb1hz
    @AlkaDamare-mb1hz 3 місяці тому

    खूपच सुंदर

  • @anuradharaverkar6893
    @anuradharaverkar6893 20 днів тому

    Khup Chan

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Рік тому +1

    धनश्री ताईंचे बोलणे आत्मविश्वास वाढवणारे🙏

  • @sanjaybarve4936
    @sanjaybarve4936 Рік тому +3

    वीणा अजय आणि आदिश तुम्हाला आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 Рік тому +1

    खूप छान उपक्रम असणार आहे पुढील एपिसोड ची वाट बघत आहे

  • @76hbandi
    @76hbandi Рік тому +1

    सुंदर विचार आणि अभिमानास्पद

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Рік тому

    व्वा! वीणा खूप छान संकल्पना!! उत्सुकता ताणलेली आहे. धनश्रीताईंचे ओजस्वी कथन!! " पाणवठा नाहिसा झाला " व मन मोकळे करण्याचे ठिकाण नाहिसे झाले. हे खरंच आहे. पण एका सरपंचाने याची दखल घेऊन त्याला पर्याय निर्माण केला. ते पाटोद्याचे भास्करराव पेरे. यांची आठवण झाली.

  • @sadashivpujari125
    @sadashivpujari125 Рік тому

    छान विवेचन.सर्वाना समजते पण कळते पण
    न वळता आलेने अंगीकृत
    शक्तीचा वापर करू शकत नसलेने दुर्बळ समाज सबल
    करणेसाठी योग्य कानटोचणीचा आमनेसामने
    प्रयोग.

  • @geetaagashe9180
    @geetaagashe9180 11 місяців тому +1

    खु प सुंदर सादरीकरण

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 Рік тому +1

    व्वा वीणा अभिनंदन! छान उपक्रम

  • @bylagu
    @bylagu 10 місяців тому

    नमस्कार शुभ दुपार, धनश्रीजी, छान विश्लेषण केलंय.

  • @ramchandraborude4651
    @ramchandraborude4651 Місяць тому

    Very nice concept mam

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Рік тому +1

    Khupach Sunder concept! Thanks Dhanashritai!👌👌👌🙏😊

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 4 місяці тому

    सुंदर विचार.

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 11 місяців тому +2

    छान

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Рік тому +1

    धनश्री ताई,नमस्कार.खूप सुंदर!

  • @jayeshlade6470
    @jayeshlade6470 2 місяці тому

    Tai khup sundar vatta aaikta na kara mala bhetaych aahe tumala tumcha shishya honar me

  • @vaishalisuryawanshiinnovat3668

    खूप सुंदर विवेचन. जीवट हा नवीन शब्द अर्थासह समजला ताई...

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i Рік тому +3

    खूप सुंदर विषय

  • @minaldeshmukh1180
    @minaldeshmukh1180 9 місяців тому

    Khoòpach Sundar Aikat rahavasa Vatata.

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 Рік тому

    ❤ खूपच छान विषय निवडलाय, अनिजे बोललात ते ऐकून स्वतःचा स्वतशी संवाद करूया आणि तुमच्याशी पण संवाद साधायला नक्कीच मनापासून आवडेल🙏🙏💐

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u 10 місяців тому

    Thanks

  • @rashmibhide9519
    @rashmibhide9519 Рік тому

    किती छान बोललात, नेहेमी ऐकत रहावंस वाटतं. विषय ही छान

  • @jayashreenaik6980
    @jayashreenaik6980 10 місяців тому

    Atthi sundar mam,thumach hasnmukhthond bagithlarthar mannsantosh hothe,apla discripton thari superb i

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 8 місяців тому

    Namaskar ati sundar Sadrikaran

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 8 місяців тому

    Khoop chhan.Dhanyavad🙏🙏

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Рік тому +1

    🙏🙏🙏 खूप छान 🙏🙏🙏

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 Рік тому +7

    सुंदर...धनश्री लेले यांचं सादरीकरण उत्कृष्ट आणि वीणा गोखले यांच्या संकल्पनेतून सादर होणारा कार्यक्रम, स्मृतिगंध व जाई काजळ यांचा सहभाग म्हणजे अप्रतिम मालिका असणार याची पूर्ण खात्री आहे

  • @hemlatakawley9852
    @hemlatakawley9852 10 місяців тому

    धनश्री ताई तुम्ही लिहलेले पुस्तके मिळतात का?

  • @arvindsainekar1599
    @arvindsainekar1599 Рік тому

    अतिशय उत्तम!!!💐💐👌👌

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Рік тому +1

    खूप छान संकल्पना👌

  • @ankitakulkarni1319
    @ankitakulkarni1319 Рік тому +1

    अतिशय सुंदर 😊

  • @user-re6ec6vz1k
    @user-re6ec6vz1k Рік тому +1

    वा खूपच छान विषय आहे 🌹

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 10 місяців тому

    खुपच छान विचार मांडले आहेत

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 Рік тому +1

    सुंदर

  • @bhavnashahane2758
    @bhavnashahane2758 10 місяців тому

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 7 місяців тому

    सौ.धनश्री लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 Рік тому

    Tumche nyaan afaat aahe ...

  • @surekhaakhade7059
    @surekhaakhade7059 Рік тому +1

    Sundar

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Рік тому

    क्लोज अप येतो तेव्हा, धनश्री ताईंचा चेहरा एका बाजूलाच बघत आहेत असं वाटतंय. लांब कॅमेरा गेला की समोरून छान वाटतं बघायला.

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 9 місяців тому

    सुंदर विचार

  • @sanketajoshi9385
    @sanketajoshi9385 Рік тому +1

    खूप आवडलं भाषण .

    • @sanketajoshi9385
      @sanketajoshi9385 Рік тому

      मालिका बघण्याची उत्सुकता वाढली आहे

    • @jyotivaidya5626
      @jyotivaidya5626 Рік тому

      मालिका लवकरच सुरू होईल अशी आशा व्यक्त करते.

    • @sujatadeshpande-ni2bh
      @sujatadeshpande-ni2bh Рік тому +1

      धनश्री ताई आणि वीणाताई यांना या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @anitakalburgi4568
    @anitakalburgi4568 5 місяців тому

    Dhanashree lele gya sakshat saraswati roop ahe tyana shatash pranam❤❤ atishay madhal vani❤❤🙏🙏🌹🙏🙏

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Рік тому

    मधला काळ कठीणच नमस्कार

  • @radhikadeshpande9982
    @radhikadeshpande9982 Рік тому +1

    स्तुत्य उपक्रम

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 Рік тому

    मालिका नक्कीच बघायला आवडेल

  • @user-yo5ry9xr5s
    @user-yo5ry9xr5s Рік тому

    मला चित्रागौरीचे कारण आणि कसे स्रियानी जोपासले हे सांगाल का?

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 9 місяців тому

    नमस्कार

  • @premchandchandan5163
    @premchandchandan5163 10 місяців тому

    ताई,,, नंबर मिलेल

  • @VanitaPashte
    @VanitaPashte 3 місяці тому

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 Рік тому

    Dhanashri taincha bolna eikatch rahav asa watta

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 10 місяців тому

    ग्रृहिणी म्हणून तिला पुरेसा मान मिळाला नाही. ती बाहेर पडण्याच हे एक कारण होतं

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 4 місяці тому

    छान