बेड कशे असावे , बेडशीट कधी धुवावे, जेवण चे दिवसवार schedule मेनू , light, पंखा , स्वछता कशा असाव्यात याचा national institute of design कडून प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट बनवून घ्यावी आणि त्याची महिन्याला review करावी...सोपी पद्धत आहे पण मंत्री म्हणाले त्याप्रमाने इच्छाशक्ती हवी🇮🇳 मंत्री महोदयांनी अतुल गावंडे लिखित चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक वाचावे आणि त्यातील उपाय अंमलात आणावे🙏
उगाच स्टंट करू नका.. बजेट मध्ये जो पैसा येतो तो मंत्री, आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांचे नेक्सस खाते . जसं काही तुम्हाला माहीतच नसतं . उगाच का आमदार झाल्यावर मंत्री आणि काही विशिष्ठ खात्यांसाठी भांडता
मी स्वतः हॉस्टेल ला होतो ,,हे पोर च फोडतात काचा ,यांना संताप आला की ,,,हॉस्टेल अपल आहे अस smzun राहील तर अशी परिस्थिती उद्भवणार नहीं ,,स्वतःच घर कस ठेवतो apn
महाराष्ट्र चा बिहार करत आहेत शासन लक्ष देत नाही समाज कल्याण चे मोटे आधिकारी लुट करतात का हे पन जनतेला माहिती करुन दया व शिष्यवर्ती मिलत नाही कोण खाते हे शिष्यवर्ती
महाराष्ट्र चा बिहार करत आहेत शासन लक्ष देत नाही समाज कल्याण चे मोटे आधिकारी लुट करतात का हे पन जनतेला माहिती करुन दया व शिष्यवर्ती मिलत नाही कोण खाते हे शिष्यवर्ती
सर्वच शासकीय वसतिगृहे तपासणी करून कारवाई करावी
बेड कशे असावे , बेडशीट कधी धुवावे, जेवण चे दिवसवार schedule मेनू , light, पंखा , स्वछता कशा असाव्यात याचा national institute of design कडून प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट बनवून घ्यावी आणि त्याची महिन्याला review करावी...सोपी पद्धत आहे पण मंत्री म्हणाले त्याप्रमाने इच्छाशक्ती हवी🇮🇳 मंत्री महोदयांनी अतुल गावंडे लिखित चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक वाचावे आणि त्यातील उपाय अंमलात आणावे🙏
उगाच स्टंट करू नका.. बजेट मध्ये जो पैसा येतो तो मंत्री, आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांचे नेक्सस खाते . जसं काही तुम्हाला माहीतच नसतं .
उगाच का आमदार झाल्यावर मंत्री आणि काही विशिष्ठ खात्यांसाठी भांडता
संजय मुंबई 15 व्या मजल्यावर फ्लॅट कितीला पडला ..मर्सिडीज मेबॅक गाडी मस्त आहे ..फार कष्ट घेतात तुम्ही
सगळा हॉस्टेल ची हिच गत आहे( गव्हमेटची)
कठोर कारवाई कराच सर ! आमच्या खूप चांगल्या अपेक्षा आहेत आपल्याकडून !!
चमकोगिरी फक्त 😂भाजपवाले मंत्रिपद काढून घेऊ नये म्हणून कॅमेऱ्यासमोर आलेला जोराचा अभिनय फक्त
मी स्वतः हॉस्टेल ला होतो ,,हे पोर च फोडतात काचा ,यांना संताप आला की ,,,हॉस्टेल अपल आहे अस smzun राहील तर अशी परिस्थिती उद्भवणार नहीं ,,स्वतःच घर कस ठेवतो apn
आपल्या खिशात पैसा घालून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात नेण्याचं काम अधिकारी करत आहे. बराच हॉस्टेलची अशीच परिस्थिती आहे.
शेवटपर्यंत शिरसाट साहेब आपला असाच धाक ठेवतील करण ते गरीबीतून आलेले आहेत
नायक सारखी यंत्रणा राबवा.सगळे ओके होणार.
Saheb Salam aseche Kam Kara
अरे सरकार तुमचंच होतं ना लोकांना काय दोष देता
Strong panishment Sir
Ek no saheb maharashtra til saglya hostel atta saf hotil mi pan rahilo aho tyamule mi samju shakato
सगळीकडेच हीच अवस्था.😢
Cronicapitalism 😂. Corruption 😢
❤❤❤❤❤❤❤
MH madhe kiti thikane aahe sarv tapasun kathor karwai karavi karan jantecha paisa cha wapar changala zala pahije
Good work mantri saheb
महाराष्ट्र चा बिहार करत आहेत शासन लक्ष देत नाही समाज कल्याण चे मोटे आधिकारी लुट करतात का हे पन जनतेला माहिती करुन दया व शिष्यवर्ती मिलत नाही कोण खाते हे शिष्यवर्ती
Only mayam saheb
बोलण्यापेक्षा कृती करा?आता तुम्ही सामान्य नागरिक नाहीत की उठसुठ फक्त टीकाच??
World Rank University:: China: 13(100), India:: 00(100)😂 China Education Budget 23:: 72 Lac Core But Education budget 23:: 1Lac24000Core😂
Good shirasatha saheb gairkanun nahi zala pahije
Sirsat.saheb hi paristithi maharashtra bhar hich ahe Ho JAY BHIM Beed Disti
Roj ashi eka thikani dhaad marawi ashi apeksha aahe. Mag bagha kase sarv suralit hote
😢😢
नया है यह
Jnv la bhat dave
पैसे खायाची सवय लागली आहे बाकी काय
Are khalpasun minister prynt paise Khatattr kshya suvidha kshya asnar.
Kagdavr dhakun paise Khatami.
आदरणीय रजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना आणली..🎉🎉🎉
तुम्ही पण करा काही तर आता🎉🎉
आता परत करोडो रूपये मिळणार
महाराष्ट्र चा बिहार करत आहेत शासन लक्ष देत नाही समाज कल्याण चे मोटे आधिकारी लुट करतात का हे पन जनतेला माहिती करुन दया व शिष्यवर्ती मिलत नाही कोण खाते हे शिष्यवर्ती