पुणे-जेजुरी व सातारा-कराड च्या शिबिराच्या उपासना शिबिराची तारीख जाहीर व बुकिंग सुरू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 3 місяці тому +9

    जय जगदंब. जय मल्हार भाऊ ,मल्हार नगरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुमचे पावन पदस्पर्श जेजुरी नगरी मध्ये लवकर यावेत हीच खंडेराया चरणी आणि जगदंबे चरणी प्रार्थना आहे.🌹🙌

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.
    @nileshbarbhai_jejuri.pujari. 3 місяці тому +3

    गुरूंचे खूप आभार मानतो
    21 मे रोजी खूप आनंदाचा क्षण असेल
    गुरूंच्या हातून आणेक भक्तांचे कल्याण होवो,
    हीच खंडेरायचरणी प्रार्थना.

  • @buntykhamdagale969
    @buntykhamdagale969 3 дні тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय जगदंबा

  • @Maheshwari79789
    @Maheshwari79789 3 місяці тому +2

    जय जगदंब गुरूजी धन्यवाद जेजुरी ल शिबिर ठेवल्याबद्दल

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻सर शिबीर खूप खूप खूप छान झाले🙏🙏🙏

  • @Rohini_bendbhar
    @Rohini_bendbhar 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी माझ्या गुरुजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 місяці тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd 3 місяці тому +8

    🎉 जय जगदंब गुरुजीं🎉 मी शिबिराला येऊन गेलेली आहे आता तुमच्या पर्सनल भेटीसाठी यायचे आहे पण दादा फोन उचलतच नाही 🎉 जय जगदंब

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 3 місяці тому

    Jai jagdamb bhau nmo aadesh yatra khup chan zaliy aai chi❤

  • @user-wd6ze3fy3x
    @user-wd6ze3fy3x 3 місяці тому

    शिव मल्हार गुरुदेव

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 3 місяці тому

    जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 місяці тому

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 3 місяці тому +1

    Jay jagdamba sir 🙏🏻

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @jyotibedre3272
    @jyotibedre3272 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 місяці тому

    नाशिक या ठिकाणीही घ्या लोकांना त्रंबकेश्वर ,वनी, आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому +1

      भविष्यात नाशीक चा विचार नक्कीच करूयात
      जय जगदंब

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 3 місяці тому

      @@jagdambadevisansthan जय जगदंब 🙏😊 आनंद झाला खूप

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 місяці тому

    Aai tulja Bhavani 🌺🙏

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 3 місяці тому

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @Bharatigaikwad7416
    @Bharatigaikwad7416 3 місяці тому

    Jay jagdamb guruji

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 місяці тому

    जय जगदंब

  • @Sharadkadam-fp3dg
    @Sharadkadam-fp3dg 3 місяці тому

    Dhanyvad namaste 🙏 guruji

  • @roshanpawar5258
    @roshanpawar5258 3 місяці тому

    Jay jagdambe guruji

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 3 місяці тому

    जय जगदंबा आदेश भाऊ

  • @ashokpawar4146
    @ashokpawar4146 3 місяці тому

    जय जगदंब 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jagdishpatil2053
    @jagdishpatil2053 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 3 місяці тому +2

    जेजुरी ला शिबीर ठेवल्या बदल धन्यवाद गुरुवर्य

    • @ajaykorate
      @ajaykorate 3 місяці тому

      Jejuri che aahat ka tumhi

  • @user-gt5ol1sf2h
    @user-gt5ol1sf2h 3 місяці тому

    जय जगदंबा 🙏

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 3 місяці тому

    Guruji pranam 🙏🙏🙏

  • @ganeshgaw
    @ganeshgaw 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏नमो आदेश

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 3 місяці тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश्🙏🙏

  • @ganpat9337
    @ganpat9337 3 місяці тому +1

    जय जगदंब मला देऊळगाव.राजा येथे यायचे आहे कधीं येवू जय जगदंब

  • @user-iu6ry4ue1o
    @user-iu6ry4ue1o 3 місяці тому

    🙏 जय जगदंब

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb 3 місяці тому

    Mazi upasana Tarik samga Satish jadhav

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @trickyboy_1992
    @trickyboy_1992 3 місяці тому +2

    सगळं खर आहे पण गुरुजी
    ना कोण फोन उचलतो ना फोन लागतो
    6 महिने झाले मिं प्रयत्न करतोय
    मला आता वाटत आहे की निव्वळ लोकांच्या आषेशी खेळ होतो
    खूप वाईट वाटलं मला

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      मुळात जर कॉल उचलल्या गेले नसते तर दर रविवारच्या शिबिराला एवढी गर्दी झालीच नसती,कारण फोन उचलून बुकिंग घेतली जाते, जर फोन उचलले गेले नसते तर लोकांना शिबिराला येताच आले नसते,आपण म्हणता की गेले सहा महिने कॉल उचलला नाही तर या बाबीचा पुरावा आपल्याला द्यावा लागेल,आपल्याला विनंती अशी की, आपला मोबाईल नंबर ईथे द्यावा मी स्वतः तुम्हांला कॉल करतो, फक्त 06 महिन्याचे स्क्रीनशॉट दाखवावे,नाहीतर आपण हेतुपुरस्सर खोटी बदनामी करत आहात अशी आमची समजूत होईल,मी तुमच्या मोबाईल नंबरची वाट बघतोय plz आपला मोबाईल नंबर द्या व 06 महिन्याचे निदान 06 स्क्रीनशॉट तरी दाखवावे,आपल्या रिप्लाय ची वाट बघतोय
      जय जगदंब

    • @trickyboy_1992
      @trickyboy_1992 3 місяці тому

      6 महिने झाले प्रयत्न करतोय ना की फोन उचलले जात नाही,
      अन् मागील 3 महिने फोन नाही उचललं गेला मी स्क्रीन शॉट दोन्ही no वरती पाठवले आहेत

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 3 місяці тому +2

    मी जशी व्हिडीओ असली मला 2 तासात त्यांची नोटिफिकेशन आले, मी कल पासून फोन करते कोणीही फोन उचलत नाही,😢😢😢😢😢😢आणि 1 नबर बंद येतोय😢😢😢😢😢रिग वाजते तरी फोन नाही उचलत😢😢

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      9011176947
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा

    • @rekhagosavi362
      @rekhagosavi362 3 місяці тому

      @@jagdambadevisansthan धन्यवाद गुरुजी

    • @rekhagosavi362
      @rekhagosavi362 3 місяці тому

      @@jagdambadevisansthan धन्यवाद मला नंबर दिला आणि फोन केला तुम्ही ,खूप खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 місяці тому

    सर शिबिर मध्ये शेवटी जी आरती झाली ना जय जगदंब हिचा फक्त विडिओ यू ट्यूब वर पाठवा सर आमाला घरी ऐकायला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सरवांना आवडेल सर ती धून कुठे च नाही खुप छान आहे सर नक्की पाठवा सर मि सातारा चे शिबीर ला होते🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 3 місяці тому

    Jy jagdamb bhau

  • @ndraigaming8836
    @ndraigaming8836 3 місяці тому

    Jai jagdamb

  • @Rajabhau943
    @Rajabhau943 3 місяці тому

    जगदंब जगदंब

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 місяці тому

    नमो आदेश जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏

  • @balajishelke2247
    @balajishelke2247 3 місяці тому

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 3 місяці тому

    Tumachi smile khup chan ahe guruji

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @ashwinichavan1145
    @ashwinichavan1145 3 місяці тому +1

    Mumbai madhy pn ghy upasna shibir kup vat bagto

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 3 місяці тому

    Jai जगदंब गुरुजी

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 3 місяці тому

    जय जगदंबे गरजी

  • @manishanagine7187
    @manishanagine7187 3 місяці тому

    धन्यवाद गुरुजी जेजूरीला शिबीर ठेवल्या बद्दल

  • @supriyapawar1132
    @supriyapawar1132 3 місяці тому +2

    Sir mi shibhira shati paise patavale aahe aani WhatsApp la dekhil screen shot patavla aahe pan mala ajun reply nahi aala sir. mi 3 janache paise patvale aahe . Sir plz mala reply dya . Jejuri shibir shati aani plz patta dekhil sanga sir plz sir

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @yogitapawar7860
    @yogitapawar7860 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी 🙏

  • @dhanumanjare5769
    @dhanumanjare5769 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी.

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ मीयेऊ का मी खडोबा भक्त आहे

  • @jyotiamberkar8211
    @jyotiamberkar8211 3 місяці тому

    आम्हाला कराड ला 23 मे तारीख मिळाली आहे

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    सर मला पुनेला जेजुरी ला शिबीर ला येयच आहे मला कोणी आनत नाही 😭😭मला देऊळगाव ला येयच होते आता तर आता तर तुम्ही जवळ येता सर मला तुमची खूप खूप खूप गरज आहे सर माझे वारे 10 वरशे झाले खेळत नाही यललामा च मोती बांधले गूरू केले पन फरक नाही सर आनी सारख होसपिटल चालू आहे आता 3 वरशे झाले सारख आजार पन आहे मला सर्व देवी च केले आहे तर काही फरक नाही वार खेळत नाही सर तुम्ही येवढे जवळ येत आहे आता मी मुंबई ला आहे मला मबोलायचे आहे कसे येऊ 😭😭तुम्ही सांगा ना देवी ला माझी आनी तुमची भेट होउदय म्हणून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢

  • @ganpat9337
    @ganpat9337 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश मला वैयक्तिक अडचणी विचारायचे आहे जमले काय जय जगदंब

  • @ashwinipawar2860
    @ashwinipawar2860 3 місяці тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @satishgurav5059
    @satishgurav5059 3 місяці тому +1

    जय जगदंब , बरेच फोन लवकर , योग्य वेळेत , रिग पण झाली बऱ्याच वेळा पण फोन उचलला जात नाही. दोन्ही नंबरवर तेच. पुणे शिबिर साठी नाव देणे आहे . कृपया फोन पे नोबर द्यावा

  • @PawarPawar-nf4ll
    @PawarPawar-nf4ll 3 місяці тому

    छान

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 Місяць тому

    सर पुन्हा कराडला येणारं कधी

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 3 місяці тому +1

    Pimpri chinchvad la ghaya shiberplz

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी , आज माझा कॉल रिसिव्ह केला शुभम दादा नी . जेजुरी मधल्या उपासना शिबिरासाठी मी आज बुकिंग केली आहे. 21/5/2024 मंगळवार या दिवशी हे शिबीर आहे.
    धन्यवाद शुभम दादा
    जेजुरिठे उपासना शिबीर। नेमके कुठे आहे हे अजून समजाले नाही. ठीक आहे अजून काही दिवस बाकी आहेत. ते सांगतीलच.
    धन्यवाद

    • @pushpalatagaikwad489
      @pushpalatagaikwad489 3 місяці тому

      किती फी आहे ते सांगा ना

  • @anantshinde8473
    @anantshinde8473 3 місяці тому

    जय जगदंबा गुरूजी सर मुंबई मधे शशिबिर घ्या

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 3 місяці тому

    जय जगदंब सर नमस्कार 🙏

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 3 місяці тому +7

    दुर्गेश भाऊ आणि सिद्धांत दादा फोन उचलत नाहीत

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому +4

      हो सर्वजण आईभवानी उत्सव मिरवणुकीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात गुंतलेले होते,त्यामुळे जवळजवळ 08 दिवस कोणाही दर्शकांचे कॉल उचलल्या गेले नाहीत ही वास्तविकता आहे,परंतु आपण आता कॉल करू शकता

    • @gurukrupakitchen899
      @gurukrupakitchen899 3 місяці тому

      Guruji mala booking karayachi aahe pan phone uchalat nahiyet

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      @@gurukrupakitchen899
      मोबाईल नंबर:-90111 76947,नाव:- शुभम सेवेकरी.
      पहिल्या दोन मोबाईल नंबर वरती प्रचंड प्रमाणात कॉल येतात त्यामुळे कदाचित कॉल उचलल्या जात नसतील वरील मोबाईल वरती शुभम सेवेकरी ला कॉल करून बघा

    • @surajadhav6044
      @surajadhav6044 3 місяці тому

      दुर्गेश.भाऊ..मला.उपासना.शिबिर.बाकिंग.करा.जेजुरीचे.येथे.माझा.फोन.घेया.

    • @user-sh5uq5qm6r
      @user-sh5uq5qm6r 3 місяці тому

      Namskar guruji 🙏🙏🙏

  • @VishnuSarode-bv1if
    @VishnuSarode-bv1if 3 місяці тому

    ❤ shree gurudev dutt varyachee vaishistye konater?

  • @ramkrushnaugale515
    @ramkrushnaugale515 3 місяці тому

    जय जगदंब माऊली..महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढल्या जातात त्या विषयी शास्त्रीय आणि खरी माहिती सांगा...त्या का ओढल्या जातात आणि ओढताना संचार कोणाचा असतो..तसेच लंगर तोडण्या मागचे कारण आणि खरी माहिती सांगा pls

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 3 місяці тому

    💐💐 गुरुजी ! आपले मनापासून धन्यवाद ! कारण जेजुरी,कराड, परिसरातील भक्तांच्या मनातील इच्छा आपल्या मार्गदर्शननाने पूर्ण होतील होतील ! असेच शिबीर सप्तश्रृंगी गड ,नाशिक येथे एक दिवशीय शिबीर घ्यावे अशी विनंती, नम्र विनंती करतो, येथे राहण्याची सोय असून, नाशिक शहर ते सप्तश्रृंगी गडावर जाणे येणे साठी बस उपलब्ध आहे, देवी संस्थान चे सहकार्य लाभेल ! कृपया, याबाबत विचार करावा ही विनंती,

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 3 місяці тому

    जय जगदंब 🙏सर

  • @BabaWaghmare-pe8qb
    @BabaWaghmare-pe8qb 3 місяці тому +1

    सांगली ला एक शिबिर घ्यावा

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 3 місяці тому +2

    गुरुजी आम्ही मनापासून वाट पाहत होतो शिबाराची तारखीची 22 तारीख कधी येणार याकडे लक्ष्य लागले

  • @madhavikulkarni3870
    @madhavikulkarni3870 3 місяці тому +2

    फोन बंद आहेत सर .

  • @cookwithtrupti_
    @cookwithtrupti_ 3 місяці тому +1

    Phone uchlat nhi aahe. Aamhi khup aadchanit aahe

  • @RajashreePatole-bh6yp
    @RajashreePatole-bh6yp 3 місяці тому +1

    फोन बंद आहेत फोन लागत नाही मला शिबिराला यायचं आहे कृपया माझी मदत करा

  • @ajaykorate
    @ajaykorate 3 місяці тому

    Jejuri madhe rahnyachi soy karavi

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar 3 місяці тому

    देऊळगाव लां 12 मे 2024 ला उपसना शिबिर आहे का

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 3 місяці тому

    भ ऊफोनलागतनाहीमलापणशीबीरालायायचय

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 3 місяці тому +1

    गुरुजी कोणी फ़ोन उचत नाही मला जेजुरी येथील शिबीरास नाव नोदणी करायची आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      9011176947
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा

  • @shrikantnimbalkar5199
    @shrikantnimbalkar5199 3 місяці тому

    गुरुजी माझी माझी 26 may या दिवसाची उपासना शिबिराची बुकिंग आहे तरी कन्फर्म करण्या साठी मी फोन करत आहे परंतु फोन उचलला जात नाहीये मी कारण मला Travels बुकिंग करायची आहे कृपा करून फोन उचलून मला तारीख कन्फर्म करावी ही विनंती आपला एक उपासक 🙏🙏

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    मला खूप लोकांनी उतारे काढले आनी ५० हजार रुपये खर्च झाले आहे आता माझे मिसटर खूप खूप खूप कंटाळून गेले आहे आता कोणाकडे च जाते नाही माझा परबलेम खूप मोठा आहे सर 😭😭देवी ला सांगा ना कि आपली भेट होवी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @bhartigavali8757
      @bhartigavali8757 2 місяці тому

      खुप खुप आभार सर देवी ने आपली भेट करून दिली सातारा चे शिबिरे मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰

  • @aparnahulavale4992
    @aparnahulavale4992 3 місяці тому

    गुरूजी नमस्कार कार्ला एकविरा आई कार्ला गावी कशी आली र्माहिती साठी व्हिडिओ बनवा

  • @jyotiamberkar8211
    @jyotiamberkar8211 3 місяці тому

    गुरजी जय जगदंब द्रुग्रेश दादा फोन उचलत नाही आज बंद लागतो आहे आम्हाला उपासना शिबीर ला यायचे आहे मे 22तारखेला कराड ला

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 3 місяці тому +1

    सर नाशिकला पण घ्या ना उपासना शिबिर

  • @user-xr8bh3du4l
    @user-xr8bh3du4l 3 місяці тому

    जय जगदंब सर तुळजापूर साईडला उपासना शिबिर घेण्यात येणार आहे का

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏सर

  • @RajashreePatole-bh6yp
    @RajashreePatole-bh6yp 3 місяці тому

    फोन लागत नाही मला पुणे शिबिराला यायचं आहे कृपया माझे बुकिंग करायचे आहे कॉल रिसिव्ह करा

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 3 місяці тому +1

    Call uchalat nahit
    Jay jagadamb

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому +1

      मोबाईल नंबर:-90111 76947,नाव:- शुभम सेवेकरी.
      पहिल्या दोन मोबाईल नंबर वरती प्रचंड प्रमाणात कॉल येतात त्यामुळे कदाचित कॉल उचलल्या जात नसतील वरील मोबाईल वरती शुभम सेवेकरी ला कॉल करून बघा

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 місяці тому

    गुरुजी आपले शिबीर ईकडे नागपूरकडे होतात का? होत असल्यास कृपया कळवावे हि विनंती.जय जगदंब गुरुजी

  • @pracinterio3836
    @pracinterio3836 3 місяці тому

    Sir phone busy hota. And nantar switch off kela gela.
    Team is not communicating.

  • @user-ms2tr6kb2m
    @user-ms2tr6kb2m 3 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    सर फोन नाही उचलत

  • @rasikarawade8526
    @rasikarawade8526 3 місяці тому

    Guru mala timchakdi yeaych ahi gharimazi Nyanmal karaychi ahi me uapasna keli asuan plz sir sanga

  • @user-pk1rz3vk2s
    @user-pk1rz3vk2s 3 місяці тому

    सर आमचे फोन ऊठलो जात नाहीत फार वाईट वाटते माझ्या जीवनात फार समस्यां आहेत कृपा जेजुरी.ऊपासना शिबिरात एक जागा मिळावी हि विनंती