बचत गटाचे नियम ? | बचत गटासाठी कागदपत्रे ? | बचत गट मार्गदर्शन भाग -२ | पहा संपूर्ण माहिती.
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत *बचत गटाचे नियम कायअसतात *बचत गटाची वैशिष्ट्ये **गटासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे *गटाने कोणत्या नोंदणी ठेवायचे असतात आणि *बचत गटाचे फायदे कोणते.. अशी सर्व माहिती.
*Part-1 बचत गट म्हणजे काय बचत गट कसा स्थापन करावा ?
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
• बचत गट म्हणजे काय? | ब...
*Part-4. बचत गट मार्गदर्शन भाग-4 (फिरता निधी म्हणजे काय?असा करा अर्ज आणि मिळवा रू.१५०००/-पर्यंत फिरता निधी.)व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
• बचत गट माहिती | फिरता ...
सर आमचा बचत गट 2016ते2021ला5वषं झाली. बंद करण्याचे माहिती सांगा
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार❤❤
तुमि आधि सिआरपीगटाच्याबायानालुटन्यासाठीठेवल्याआहेतकात्यानाकाहीतरीसांगातुमीत्यानापगारदेतनाहीकाआमच्याकडुनपयसेघेतात
Very very nice information 👍👍
खूप छान माहिती.. धन्यवाद 🙏🏻
सर बचत गट स्थापन करण्या साठी आम्ही बहिणी, मावशी, काकी, कुटुंब मधल्या महिला ज्या सगळ्या एकाच area मध्ये राहतात पण सगळ्यांची घर आणि कागद पत्र वेगवेगळी आहेत. त्या एक मताने एकत्र येऊन बचत गट चालू करू शकतात का? Pls 🙏 reply
Khup Chan mahiti dili sir
Thank u very much
छान माहिती दिली आहे👍👌
सर खुप छान माहिती दिली तुमच खुप खुप आभार व अभिनंदन सर आम्ही पण गट निर्माण करणार आहे
🙏
आम्हाला सदस्य बदलायचा आहे. तर त्यासाठी दोन ठराव करावयाचे ते म्हणजे एका सदस्याला काढायच आणि दुसरा सदस्य घ्यायचा .यावर मार्गदर्शन करा. धन्यवाद सर
Ok Tai..
Jay bhim sir good intimation
छान आहे
Bachat gatachya meeting madhe hajar n rahilyas dand bharava lagto ka
🙏🙏👌छान माहिती दीली 🙏
खुप खुप धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर
🌹🙏छान माहिती🙏🌹
Good
Sir mala bachat gatatun baher yayche ahe, ky karave
Aapan dar maha jama klelya rakamevar jvha aapan gat sodato kiti % interest milato ?
बचत गटाचे रजिस्ट्रेशन सहकार विभागात केले जाते का
Registration kuthe karayche
Khuop chann mahiti👌👌👌
Sir gatacha fodani jhala var sabasadana kasa padatina paisa milato
Humne jitna deposit kiya hai kya uspe loan milta hai bank ki taraf se??
Mazi mother bachat gatamdhe she ani ata ticha death zali ahe ani tyache loan chalu she
Kahi policy aste ka loan maf honyasathi
सर बचत गट कुठे रजिस्टर करावा
Aamhala bct gt mdhil pde change krnyache aahe tr bankela ksa arj KRAVE please sanga
Tumcha no. Milel ka maam
Kahi vichryche hote
वैयक्तिक पासबुक कसे तयार करावे किंवा ते कोठे मिळेल आम्हाला गटाच्या नावाने
Sar amhala bachat gat opan karaycha ahe pan as boltat ki 2011made zaleli ganganana ya yadi made nav asla pahije he khr ahe ka and asel tar kay karav
Population census ani SHG khi correlation nasta. bachat gat ha free of control gat aslymule gov. cha khi interferance nasta tyamule tumhi bachat gat ha suru karu shakta, Corona chi condition pahun.
thank you..
Documents kaye kaye lagte
🙏👍🏾
Bachat gatachi karj ani vyaj kase kadtat
Please explain
Ok
Gatatun nav kami karaych ahe tr ky niyam lagu hotat lvkr sanga
gatamadhun nav kami karnyasthi Rajinama arj karva .. Ha video paha
ua-cam.com/video/ts1Nh3Wm8Nk/v-deo.html
Amcha bpl / apl gat ahe ,3 year zalet gatala pan te boltatki vyaj nhi milnar tr mahiti sanga
Mala bachat gat tayar karaycha ahe
पुरूष सुद्धा बचत गट तयार करू शकतात का सर
apang vyakti bachat gatabaddal mahiti dya
निश्चित देणार..
नोंद वही कोणाकडून घ्ययची असते
सर्व अर्ज व ठराव pdf आहे का
आमची नदेला अध्यक्ष केले तर चालेल
बचत गटातुन राजीनामा कसा द्यावा यावर माहीती द्या?
Ok sir
Mala pn rajinama kasa dyava(bachat gatatun) mahiti havi ahe
Ragistion kase karawe
Hi
पुरुषांचा बचत गट तयार करता येतो का
Bank pancard magat aahe, kay karave,. Pan card kad kadhav
हो बचत गटाचं खातं उघडण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
सर बचत गटाच्या नावाने जमा भांडवला मधुन जमिन /जागा वगैरे खरेदी करु शकतो का?
हो घेऊ शकता....काहीच अडचण नाही
अगर पती सरकारी नोकरीदार असेल तर त्याचा पत्नीला बचतगट मधे सभासद होऊ शकते का ??
yes..
आपला संपर्क क्रमांक मिळेल का?
बचत गटाचा हिशेब जर अधक्ष देत नसेल तर कोणाकडे तक्रार करावी
Maza pn haach question ahe
प्रत्येक गटाचा अध्यक्ष हिशोबच देत नाही आणि बाहेरच्या लोकांना व्याजांनी पैसे वाटतात याच्यावर काय करायचे प्लीज रिप्लाय द्या
Yes
Vidya tai barobar ahe
1% karj gheta yete ka sir
Hii veg vegalya gavatil mahila milun bachat gat nirman kru shaktat k?
Namskar, Tasa karta yeo shkta pan bhvishya madhe meetings, installments, ani sarvajanik kame kartna problems hou shakatat.
New open karna h
1 mahila kiti bachat gatat rahu shakte
कायदेशीर रित्या एक महिला एकाच बचत गटांमध्ये सामील होऊ शकते.
Tumi comment na replay देता का तर माझा १प्रश्न होता
Yes please ask
👍
३०० सभासद चालतील का
max 20
बचत गटातील सदस्यला गटातुन बाहर पडण्यासाठी काय करावे.
ua-cam.com/video/ts1Nh3Wm8Nk/v-deo.html pl watch this video
88888888
Good