Nana Patekar Full Speech symbiosis : चित्रपट सृष्टीत टॅलेंट हीच जात-धर्म : नाना पाटेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 2 роки тому +19

    सेलेब्रिटी असून आंतर्बाह्य नारलासारखा
    गोड आणि तितकाच कुणाचा ही
    मुलाहिजा न बाळगणारा
    सपष्टवक्ता अशी माणसं दुर्मिळ
    होत चाललीत
    Long live Great Nana

  • @manishaagnihotri1626
    @manishaagnihotri1626 2 роки тому +19

    आदरणीय नाना आपले विचार ऐकुन प्रेरणा मिळते. स्पष्ट बोलणारी माणस समाजात नी घरातही वाईट ठरतात. पण नाही राहवत खर बोलल्या शिवाय .

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 роки тому +7

    नाना म्हणजे खणखणीत नाणं...💯💯

  • @sandipgholap8452
    @sandipgholap8452 2 роки тому +4

    खूप छान inspiration speech

  • @manmohanroge
    @manmohanroge 2 роки тому +5

    वा, नाना किती सहज सांगिललसं, भूमिका कशी साकारायची ते. तू नट आणि माणूस म्हणूनही थोर आणि तितकाच गुढ आहेस. तुझ्यासारखा अभिनेता नाही, तुझ्यासारखा माणूस नाही. 🙏

  • @atreomkar
    @atreomkar 2 роки тому +9

    Apratim boltat Nana Patekar.. Sundar vichar ani alankarit vaktavya

  • @sureshkatte9538
    @sureshkatte9538 2 роки тому +8

    lnspiring talk by Nana by heart

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 11 місяців тому +5

    उत्कृष्ट विवेचन 👌👌👌

  • @amulyam.15
    @amulyam.15 Рік тому +2

    Nana sir अभ्यास कर शिक्षण क्षेत्राचा आणि मग बोल...
    बाकी तू आदरणीय ....आदरातिथ्य

  • @rajajoshi3750
    @rajajoshi3750 2 роки тому +5

    नाना पाटेकर, बस नाम ही काफी है।

  • @sudhakarsangwikar76
    @sudhakarsangwikar76 11 місяців тому

    Too good to be expressed

  • @satishsingh385
    @satishsingh385 2 роки тому +10

    Nana patekar legend

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 роки тому +1

    Legend Nana Patekar Ek Satvik Vicharvant Abhyasu Va Vastavik Vyakti

  • @gopalwankhade2585
    @gopalwankhade2585 Рік тому +1

    ❤🙏

  • @nazmapathan1065
    @nazmapathan1065 2 роки тому +10

    Nana Patekar Saheb Excellent personality

  • @sghodke12345
    @sghodke12345 2 роки тому +5

    People like you can bring the difference in current social condition and to vanish the religious extremism.

  • @Ravi_korade
    @Ravi_korade 2 роки тому +3

    अप्रतिम 👌

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 2 роки тому +1

    अप्रतिम नानाजी

  • @akashborse1549
    @akashborse1549 2 роки тому +20

    Symbiosis मध्ये MBA करायला २० लाख लागतात नाना...🌚🙂

    • @drsushmasharma8314
      @drsushmasharma8314 2 роки тому

      P.o

    • @akashborse1549
      @akashborse1549 2 роки тому

      @@drsushmasharma8314 what is P.o?🤔

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 2 роки тому

      शिक्षण हा भारतातील एक व्यवसाय आहे. सर्वच राजकारणी हा धंदा करत आहेत.

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 2 роки тому +5

    नानांच मार्गदर्शन अतिशय ह्रदयस्पर्शी,एक
    कलाकार, समाजसुधारक आणि भूत भविष्य आणि वर्तमान यांच भान असलेला
    नट.

  • @RajshekharPatil-kl5ok
    @RajshekharPatil-kl5ok 2 роки тому

    Supab👍

  • @kumbharsaudagar6564
    @kumbharsaudagar6564 2 роки тому +1

    Great 🎉🎉🎉🎉

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому +2

    Khup mast👍👍👍

  • @kyogesh21
    @kyogesh21 2 роки тому +1

    फार छान नाना

  • @ashokluktuke3669
    @ashokluktuke3669 11 місяців тому

    नाना छानच बोलतात.

  • @thebest1767
    @thebest1767 11 місяців тому +3

    Namaskar Nana, we can’t forget your contribution to the society and nation .

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 роки тому +10

    तुमच्या सारख्या विचारवंताची गरज खूप आहे नाना आज, देश आज विचित्र अवस्थेतून जातं आहे 😔

  • @SidhantDugane-m8c
    @SidhantDugane-m8c 7 місяців тому

    🙏🙏

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 2 роки тому

    खूप सुंदर प्रयत्न केले अभिनंदन

  • @namratarane2706
    @namratarane2706 Рік тому

    Nana tumhi great aahat

  • @sudeshshetye3050
    @sudeshshetye3050 2 роки тому +2

    Nana the great personality.

  • @nitinshinde1487
    @nitinshinde1487 2 роки тому +1

    Great speech... 👍👏👏

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav572 2 роки тому +1

    Mahatma nana patekar

  • @viky1107
    @viky1107 9 місяців тому

    Nana Sir I am Salute to you

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому +1

    " शिवी.... चार पाना मधे बोलता yet nahii.. ते एका शब्दात बोलता येत... " NANA PATEKAR..

  • @ananthate2111
    @ananthate2111 Рік тому

    नाना खुप छन भाषन

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому +3

    "मी गाढव असतो तर कुठे गेलो असतो..." Nana Patekar.. Symbiosis...

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +1

    👍👍

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 2 роки тому +1

    गरीब मुलांना कमीत कमी पैसे घेऊन तिथे शिक्षण मिळावे

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 2 роки тому +6

    Straight from the heart.
    Thank you NANA 🙏🙏

    • @संतोषपवार-ढ2थ
      @संतोषपवार-ढ2थ 2 роки тому +1

      नाना हेशब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे जो पियल तो गुर गुरणारच
      हे म्हणा

  • @sansan8738
    @sansan8738 2 роки тому +5

    कोणत्या पिक्चर च आहे
    मस्त अभिनय केलाय

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 роки тому

    Always great

  • @NisarKhan-pd2hz
    @NisarKhan-pd2hz 2 роки тому +1

    Nana, The great !

  • @m.vishnum.vishnu7476
    @m.vishnum.vishnu7476 2 роки тому +6

    Nana Patekar sir, aplya yenarya sarv film chi amhi aturtene vat pahat ahot.

  • @kishordeshmukh2202
    @kishordeshmukh2202 2 роки тому

    chan

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому +1

    Ashok Saraf... Vikram Gokhale. Talent

  • @vishalthakur7474
    @vishalthakur7474 2 роки тому +1

    JAI SHRI RAM 🚩🇮🇳🚩
    JAI MODI YOGI BABA 🚩🇮🇳🚩
    JAGO HINDUUOO 🚩🇮🇳🚩🚩

  • @harshawardhanbhaware5370
    @harshawardhanbhaware5370 2 роки тому

    Happy

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 2 роки тому

    grt

  • @onerule3874
    @onerule3874 2 роки тому +8

    किती पैसे मिळतात, मिळाले हे महत्त्वाचे।बाकीचे बकवास। अवाढव्य फीस घेऊन, अवाढव्य पदवी मिळवली की अवाढव्य पगार मिळणार।

  • @harshtawde3744
    @harshtawde3744 2 роки тому

    NanaSaheb tumchya bolnyaat khup Clarity aahe

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 2 роки тому +1

    Symbosis.collage.chan.aahe.matraya.cllegemadhe.amirlokach.jasta.distant.garib
    Mulansathi.jast.admission.dya.starch.chan.hioil.nahiter.kahi.brober.nahi

  • @shamsundarmandrekar7784
    @shamsundarmandrekar7784 2 роки тому

    I m shamsundar ladu.mandrekar.patekar.ILU

  • @chaburaowakale7668
    @chaburaowakale7668 2 роки тому

    Nana

  • @dnyaneshwarwalanj2904
    @dnyaneshwarwalanj2904 2 роки тому +26

    पोपट पंची बंद कर सिमबोयसिस मधे किती मराठी मुल शिकतात. धनदांडगयांच कॉलेज आहे. मुझुमदारानी सरकारी जागा वापरून स्वताचया सात पिढ्याचे कल्याण केले आहै आहे शिक्षण महर्षी एकच कर्मवीर भाऊराव पाटील . बाकी सगळे शिक्षण सम्राट

    • @rohanrokade9736
      @rohanrokade9736 2 роки тому

      Ek number saheb

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe 2 роки тому

      असं बोलायला फार मोठं धाडस लागतं...जे तुमच्याकडे आहे...

    • @kashivalebharat
      @kashivalebharat 2 роки тому

      Talent असेल तर तुमच्यासाठी कोणतेही दरवाजे खुले असतात

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte 2 роки тому

      खरंय

    • @manishsawarkar1837
      @manishsawarkar1837 2 роки тому

      खूपच सुंदर विचार

  • @anilpatil7174
    @anilpatil7174 2 роки тому +1

    Nana, I am haunted gan of your oratory and acting and philosophy to life.

  • @abhilashsinghchauhan6135
    @abhilashsinghchauhan6135 2 роки тому +2

    Jai shree ram bolat ja jara nana saheb

    • @prabhakarpatil3941
      @prabhakarpatil3941 2 роки тому

      नाना भटमान्य औलादीयो के गुलाम नहीं है कि जय श्रीराम बोलेंगे रामकृष्ण हरी जरुर बोल सकते हैं क्योंकि रामकृष्ण हरी का मतलब पंढरीचा विठु राया भारत के कुछ पर्सेंट अंनफड अंधभक्त और साथ में मुर्ख भटमान्य औलादीयो का झुटा और इन भटमान्य औलादीयो ने रामायण-महाभारत वेद पुराण कपोल कल्पित ग्रन्थ भारत का इतिहास समझते हैं भारत का सबसे बड़ा पवित्र ग्रन्थ संविधान हैं और इतिहास गौरवशाली भगवान गोतम बुद्ध से लेकर सम्राट अशोक तक छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज संन्त तुकाराम महाराज सुफि संन्त और गाडगे महाराज फुले शाहु आंबेडकर पढ़ने कि आवश्यकता है जय शिवराय जय जिजाऊ

    • @abhilashsinghchauhan6135
      @abhilashsinghchauhan6135 2 роки тому

      @@prabhakarpatil3941 ch Shivaji Maharaj was a sisodiya Rajput

  • @AkashShinde-7478
    @AkashShinde-7478 2 роки тому +7

    नाना असे करू नका
    नाना तुम्ही हिंदू असून, मराठी भाषिक असून हिंदी चित्रपट सृष्टीत उत्तम बस्तान बसवलं म्हणून तुमच्याविषयी तमाम मराठी जनतेला नितांत आदर आहे. कलावंताने कलावंत असावं हे मान्य. पण त्याने सेक्युलर का असावं? त्याला त्याच्या धर्माचा जातीचा अभिमान का असू नये?
    कलावंताने माणुसकीचा धर्म नक्कीच जपावा परंतु आपल्या धर्माला मूठमाती देऊन माणुसकी जपण्याची गरज असते का? दुसरा तुमच्या धर्मावर शिंतोडे उडवीत असताना तुम्ही सर्वधर्म समभावाचे गोडवे गाणे योग्य आहे का?
    इतर धर्मियांनी त्यांची प्रार्थना स्थळे उभारायची. एकत्र येऊन प्रार्थना करायच्या. धर्म प्रसार करायचा. आणि हिंदूंनी मात्र सेक्युलिरीझमचे गोडवे गायचे. का असे?
    पहाटे पाचला अजानची बांग ऐकू येते. कुणासाठी असते ती? आमच्या हिंदू पुजाऱ्यांच्या आरत्या का ऐकू येत नाहीत? मंदिरावर भोंगे बसवले तर आमच्या देशातील तुमच्यासारखे स्वताला सेक्युलर म्हणणारे विरोध करायला सर्वात पुढे येतील.
    नाना मी देखील कलावंत आहे. समाजात माणुसकी रुजवायला हवी हे मलाही कळते. परंतु मला माझा धर्म ( जात नव्हे ) मोडीत काढून कोणी माणुसकी रुजवायला सांगणार असेल तर ते कदापि मान्य नाही. संभाजी महाराजांनी जीवघेणे हाल सोसले पण मुस्लिम धर्म स्विकारला नाही. आणि तुमच्यासारखे कलावंत मी धर्माभिमानी असल्याचे दाखविले तर इतर धर्मीय आपले सिनेमे बहिष्कृत करतील या भीतीपोटी सेक्युलर असल्याचे सोंग करता. वास्तवात तुम्ही जे काही करता ते केवळ पैशासाठी. स्वार्थापोटी आपण आपल्या धर्माची गळचेपी करत आहोत हेही तुम्ही लक्षात घेत नाही.
    तुम्ही काश्मीर फाईल्सच्या विरोधात विधान करणे योग्य नव्हे. ज्यांनी अशी विधाने करायची आहेत त्यांनी खुशाल तशी विधाने करावीत. पण आता हिंदू मागे हटणार नाही. हिंदुत्वाच्या, आमच्या राष्ट्वादाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कोणालाही हिंदू माफ करणार नाही.
    तुम्ही म्हणताय सगळे सलोख्याने छान रहात असताना.... कोण सलोख्याने राहतो. काश्मीर मधील हिंदूंवर झालेला अन्याय हा कोणता सलोखा होता? मुंबई बॉम्बस्फोट मध्ये कोणता सलोखा होता? गोध्रा हत्याकांड कोणाच्या सलोख्यासाठी झाले? नाना तुम्ही तरी अशी भूमिका घ्यायला नको होती. हिंदू तुम्हालाही वाळीत टाकतील.

    • @sunilchaure6908
      @sunilchaure6908 2 роки тому +5

      Bolun nako dakhvu..... Marathi mansa n sathi Jashi tyani NAM foundation kadali tashi kadh ani Hindu n ch bhal kar....

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 2 роки тому

      Agdi barobar

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 2 роки тому +3

      आपणास कडक सँल्युट....... अगदी खरे आहे तुमचे........जय श्रीराम.....👍👍👍👍👍🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

    • @onerule3874
      @onerule3874 2 роки тому +1

      यात खरे पात्र वंचित समाजाची कितीजणांना दाखल करून घेतात।

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe 2 роки тому

      फार मोठं धाडस लागतं असं बोलायला... ते धाडस मला तुमच्यात दिसतंय...

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 роки тому

    खणखणीत...😂😂😂😂😂
    सगळं गोलमोल

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому

    "Zebra crossing रंगावणे काही चूक नाही.." Nana Patekar

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому

    नाना तूम्ही साखळी निर्माण केली ति कशी तूटली आपलपोटे पना नमस्कार धन्यवाद आपले शब्द काळजाला भिडत

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 2 роки тому +9

    आयुष्य कस जगाव ह्याचा ज्वलंत संदेश जगवुन दाखवल नाना नी. बरच काही सांगितलं आपण. धोतर फाटेल तिथं गाठी मारणाऱ्या गुरूजी(मास्तरानीच) आम्हाला धडे दिलेत. आता ते मास्तर उरले नाहीत अस मला वाटत. माझा विचार संकुचीत असु शकतो.

  • @satishnijampurkar6764
    @satishnijampurkar6764 2 роки тому

    १०% अल्प उत्पन्न कुटुंबातील हुशार होतकरी मुलांना कमी फी मध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यावे.

  • @पक्षप्रतीपक्षमाझेविचार

    नाना शिवी ची उत्पत्ती का झाली हा मला पण पडलेला प्रश्न आणि त्यावर सापडलेले उत्तर असे की मारामारी करण्याऐवजी शिवी वर भांडणाचा अंत करावा म्हणून.

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому

    " रोज स्वतःला हरवलं पाहिजे.. " Nana Patekar

  • @svatimauli2129
    @svatimauli2129 2 роки тому +13

    दोगला,हे,ये,,,,,,आज,तक, मै,भी,मानती,थी,मगर, इसगे,आगे,नहीं,मेरी,नजर,में,गिर, गया,ये,इंसान,

    • @sunilchaure6908
      @sunilchaure6908 2 роки тому +2

      Tumari najar me girnese ... Sunami yeil ka.... 😂😂😂

    • @swarmagna
      @swarmagna 2 роки тому

      Svatiji you are in good intelligent company!!!
      Nana bahut aache logoke najarse gir gaya hai.

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 2 роки тому

    नाना मुरुड जंजिरा येथे तुम्ही नाम फाऊंडेशन मार्फत काय केलत? हे पण सांगा

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 2 роки тому

    " gunda pravutti.. कुठे वापरायची.. " nana patekar SYMBIOSIS

  • @aijitpatil4072
    @aijitpatil4072 2 роки тому

    नाना तुम्ही Nam फाऊंडेशन चालवत आहात छान आहे मराठी माणसांची संपत्ती आहात तुम्ही पण तुम्हाला एक विचारावा असा प्रश्न आहे की? तुम्ही जे करता ते महाराष्ट्र का बघतो ते हा मला पडलेला प्रश्न मूर्ख आहेत म्हणून की त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया करायची शक्ती नाही म्हणून

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 2 роки тому

    Nana as he is now associated with pani foundation & pani foundation need patronage of seating Political party in power to work freely in social work. Hence nana will not able to speak like the nana of past. His remarks on kashmir files without seeing films were not fully opened.

  • @Rahulbeekay
    @Rahulbeekay 2 роки тому

    फक्त bollwood सोडून ...

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 2 роки тому

    नाना आपनास सरव काही माहित आहे पण ?

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 2 роки тому +7

    नाना ना का नाही घेतलं झुंड सिनेमात , अमिताभपेक्षा जास्त शोभले असते

  • @brahmanaad124
    @brahmanaad124 2 роки тому +4

    काही बोल तु पण नाना मनातु न कायमचा उतरला, # kashmirfile

    • @mahendramotiray1734
      @mahendramotiray1734 2 роки тому

      मनातून हा जोड शब्द देखील आपण लिहू शकत नाहीत,तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही.

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 2 роки тому +6

    छुपा अजेंडा घेऊन टक टक करत आहे

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 роки тому +4

    NANA PATEKR YA NA VICHARA BOMB 💣 BLAST CHY AAROPI KADUN NCP PARTY CHY NAWAB NE PROPERTY GERLI HE YOGYA AAHE KA .. SCHOOL COLLEGE MHADHE BURKHA HIJAB LA SECULAR UDVAST SARKAR NE SUPPORT KELA HE YOGYA AAHE KA 🙏 BAGU NANA KONA CHI BAJU GEUN BOLTOY

  • @Vrath620
    @Vrath620 2 роки тому

    Rashtravadi cha nishthavant karyakarte

  • @madhukartambare5471
    @madhukartambare5471 2 роки тому +1

    नानाजी चित्रपट सृष्टीत खरंच टायलेंट आहे का तुमच्या सारखे काही नटसम्राट अपवादाने सापडतील

  • @vivekpatki2440
    @vivekpatki2440 2 роки тому +3

    Tujhya nanachi tang...

    • @advdadataletale723
      @advdadataletale723 2 роки тому

      Symbiosis Mhnje SAHJIWN ani he Aai sobat jagtana Srwadhik Samrudh Sanandi ! Dea Hon Nana I like & love you so much !My Symbiosis to live with you ! Live long life Nana Jiwet Shrdha Shtum dear Nana wishes from adv dadatale Notary Prtwad dist Amraoti

  • @bhartiy6339
    @bhartiy6339 2 роки тому

    Chitrpth surshtitch ka tar desha chya pratyek kshetrat yogyta talent hech ek jat dharm asl pahije, jat dharm aadharit aarakshan nakoy.

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 роки тому +3

    DESH VIRODHI BOMB 💣 BLAST CHY AAROPI KADUN PROPERTY GENARE GADDAR DUKAR NAWAB LA SUPPORT KRNARE SECULAR UDVAST SARKAR LA JANATA VOTING KRNAR NAHI 🙏

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 роки тому +4

    अप्रतिम 🙏👍