Nana Patekar interviews CM Eknath Shinde & Devendra Fadnavis : नाना पाटेकरांनी घेतली महामुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2022
  • Today Nana Patekar interviewed Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis.
    आज नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी राजकीय कोपरखळी मारत त्यांनी मुलाखतीत रंग भरले. याशिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मनसोक्तपणे प्रश्नांची उत्तर दिलं.
    n18oc_news
    #eknathshinde #devendrafadnavis #nanapatekar #uddhavthackeray
    #balasahebanchishivsena #shivsenaUddhavbalasahebthackeray #shivsena #news18lokmat #marathinews #lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Рік тому +52

    धन्यवाद नाना आपण शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या त्या बद्दल अभिनंदन

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 Рік тому +18

    नाना पाटेकर आपणास मनापासून धन्यवाद, कारण असे की तुम्ही जे प्रश्न विचारलात आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांना, ते प्रश्न कोठ्यावधी सामान्य जनतेच्या मनातील आहे. त्याला आपण उत्तम प्रकारे व बिनधडक मांडले,

  • @sureshranjave2924
    @sureshranjave2924 Рік тому +30

    खरच आहे नानाचं, 22 वर्षापुर्वी माझ्या गावात (सोनपेठ जि परभणी) एक इसम घरोघरी दुध विकायचा , नंतर नगरसेवक झाला नंतर नगराध्यक्ष आज पर्यंत , आज त्याचा 3 कोटिचा बंगला , आहे शहरात शेकडो प्लाँट, 2 पेट्रोल पंप, 4-5 अलीशान फोरव्हीलर गाड्या.. आजचे राजकारणी निवडून आल्यास एवढे कोट्यावधी कशे होतात नाना चौकशी झाली पाहीजे

    • @ShrilaxmiShanbhag-te3nr
      @ShrilaxmiShanbhag-te3nr Місяць тому

      ❤❤❤❤

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 18 днів тому

      बिचाऱ्याने घरोघरी दूध विकूनच थोडीशी माया जमा केली असेल,जोड धंदा केला असेल
      राजकारणात हे शक्य होते देवा.

  • @AfsarKhan-mi4wm
    @AfsarKhan-mi4wm 11 місяців тому +33

    मनाला फार चांग्ल वाटला, आमच्या महाराष्ट्र मध्य अशी ईमानदार आणि बिंदास मानसा आहे जे सत्ता धीश लोकाना विस्तार पाने बोलता, धन्यवाद नाना 🙏

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Рік тому +333

    सामान्य माणसाचे प्रश्न विचारण्यात आले बरं वाटलं . असेचं प्रश्न कोणाचेही सरकार असले तरी विचारण्यात यावे.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Рік тому +7

      *असं प्रत्येक पक्षच सांगतो, जनतेनं करायचं काय.*

    • @Spiritkill1
      @Spiritkill1 Рік тому +3

      Modinna jaun vichara.

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Рік тому

      @@Spiritkill1 मोदी ज्या झाडाच्या उंच फांदीवर बसले आहे ना , त्या झाडाचे मुळ पहिले कापा, प्रश्न विचारायचा प्रश्न पडणार नाही तु ते झाड तोडू पहात आहेस.

    • @sudhirpedamkar2147
      @sudhirpedamkar2147 Рік тому +1

      Jaise ko taisa mila
      Gaddari aadhi pan zali hoti pan sagle visarle

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Рік тому +6

      @@Spiritkill1 *त्यांना विचारुन काय फायदा ते त्यांची "मन कि बात" सांगणार. जनतेची बात कोण ऐकून घेणार. हाच खरा प्रश्न आहे.तो कोणी सोडवायचा.*

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 Рік тому +130

    एकदिवस फक्त एकनाथ साहेबांची स्वंतन्त्र् मुलाखत घ्या नाना,
    जय नटसम्राट

    • @akashlokhande3368
      @akashlokhande3368 Рік тому +21

      Impossible , ugach khitri khare bolun jatil shinde sarkar 😀

    • @cgpatil19
      @cgpatil19 Рік тому

      Gand fatel fdn20 sachi....

    • @swaruplohakar6223
      @swaruplohakar6223 Рік тому +3

      Are nahi pattern bighdel baba...aplya cm na tyanche cm sobt lagatat 😅

    • @atulkhandge
      @atulkhandge Рік тому +1

      ekda himmat asel tar ravish kumar ani wankhadenna mulakat dya sagli chalu giri baher kadhtil yanchi

    • @nirajpawar2136
      @nirajpawar2136 Рік тому

      जोडीला फोड्यांवीस लागेल ना

  • @gp6523
    @gp6523 Рік тому +80

    महाराष्ट्र ऐक महान राष्ट्र का आहे...याचे उत्तम उदाहरण आहे ही मुलाखत....✌️✌️✌️

  • @milindcreation20
    @milindcreation20 Рік тому +21

    सामान्य माणसाचे प्रश्न विचारले .. खुप छान इंटरव्ह्यू

  • @HotelSapna2023
    @HotelSapna2023 Рік тому +123

    नानाजी, छान भाषण दिलात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाना.. क्लास घेतल्यासारखं वाटलं 🙏🙏.. खूप वर्षात पहिला interview पहिला असा, जिथे प्रश्न manage नव्हते.

  • @vitthaldgite06
    @vitthaldgite06 Рік тому +30

    नाना अपक्ष उभे रहा, नक्कीच जनता साथ देईल, शेतकऱ्यांचं भल होईल

    • @PRASAD-lm7uq
      @PRASAD-lm7uq Рік тому +7

      नाना पाटेकर साहेबांना आपण सर्वजन पत्र लिहू.

    • @pravinbetkar5342
      @pravinbetkar5342 6 днів тому +1

      😂

  • @RaviChauhan-yl5xr
    @RaviChauhan-yl5xr Рік тому +23

    नानानबद्दल खूप अभिमान वाटतो सगळे काहींना काही कारणास्तव हिंदी बोलून राहिले नाना मात्र आपली मातृ भाषा मराठीतच बोलून राहिले ग्रेट नाना❤️🙏🙏

  • @rushikeshgondake
    @rushikeshgondake Рік тому +9

    तुम्ही लोक सेवक आहात राज्यकर्ते नाही.. नाना वा.. 👍👌

  • @shrawan795
    @shrawan795 Рік тому +132

    खरंच मस्त फिरकी घेतली माननीय नाना सरांनी.. 🙏🙏

    • @amitr4385
      @amitr4385 Рік тому

      Te karayla akkal lagat nahi. Rajya chalvayla lagta ...

    • @vidyarane6619
      @vidyarane6619 4 місяці тому

      ​@@amitr4385Sankalp Lavar purn Kara

  • @rushikeshkalamkar6645
    @rushikeshkalamkar6645 Рік тому +22

    Ranveer singh ला काय कळतं असेल 🤣🤣

  • @kapilkadam1438
    @kapilkadam1438 Рік тому +6

    अशीच एकदा मुलाखत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी पण होउन जाउदे

  • @amiteshgaikwad9189
    @amiteshgaikwad9189 Рік тому +36

    प्रश्न बराेबर . . . उत्तरं ही बराेबर परंतू उत्तर दिल्याप्रमाणे जर घडलं तर फार बरं हाेईल. . . पण ते हाेणार नाही 🙂

  • @yoggurukishorsir8075
    @yoggurukishorsir8075 Рік тому +106

    नानांचे प्रश्न वेगळे आणि यांचे उत्तरे वेगळे... फक्त सावरासावर..

    • @sndy2436
      @sndy2436 Рік тому +9

      म्हणजे तुम्हाला जे ऐकायचं आहे ते ऐकायला नाही मिळालं म्हणजे सरवासारव?? ठाकरे च विधानसभेतल ऐका कधी, सरवासारव काय आहे ते समजेल.

    • @manasisnehal1572
      @manasisnehal1572 Рік тому +8

      @@sndy2436 tumcha reply suddha sarvasarav kelela vattoy 🤣🤣

    • @SS-rw2ii
      @SS-rw2ii Рік тому

      @@sndy2436 are ha it cell aahe mhunn pratek comment vr reply ahe

    • @SpiritualGuruz
      @SpiritualGuruz Рік тому

      "सारवासारव" रे गधड्या

    • @suraj2234ify
      @suraj2234ify Рік тому

      That means you don't have the ability to understand 🤣😅

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 Рік тому +12

    नानांनी एकदम मार्मिक अशी ही मुलाखत घेतली आहे, एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरून गेले असणार पण फडणीसां ना कळल नानांना नक्की काय म्हणायचे आहे ते

  • @RaviLokade38
    @RaviLokade38 Рік тому +37

    कोणी तरी सामान्य माणसाला पडणारे प्रश्न सरकारला विचारले .धन्यवाद नाना

  • @amarkamble9785
    @amarkamble9785 11 місяців тому +13

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी...! नाना पाटेकर सर खरच मनापासून आभार आणि धन्यवाद सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न विचारल्या बद्दल ✌🏻🤩

  • @tatyavinchu100
    @tatyavinchu100 Рік тому +17

    मुलाखत नक्की कोणाची होती?
    सगळी गंमतच होती...

  • @avinashphadke7210
    @avinashphadke7210 Рік тому +29

    हे सगळे दाखवण्यासाठी होते, राजकारणी लोक आतल्या गाठी चे असतात, त्याचे दाखविण्याचे दात वेगळे असतात, आणि खायचे दात वेगळे, म्हणून कोणी , कुठलही सरकार आले तरी सामान्य माणसाच्या जीवनात काही हि फरक पडत नाही हेच खरे. बाकी मुलाखत छान झाली, सगळ्यांनी आपली नेमून दिलेली काम चोख बजावली.

  • @vishwanath5555
    @vishwanath5555 Рік тому +5

    नाना सुरुवातच जबरदस्त केली प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातल्या सगळ्या गोष्टी अगदी छान मांडल्यात नाना🙏🙏

  • @beingmaanav
    @beingmaanav Рік тому +8

    स्पष्ट वक्ता.. ❤ मानाचा मुजरा नाना साहेब.

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 Рік тому +222

    No one can fight with nana with words.... He is just awesome..... Why not in politics.... We needs like nana as MAJOR politician.....

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs Рік тому +3

      In politics not everyone likes you but in socialism everyone will like you and your work that's what NANA is

    • @indigo9029
      @indigo9029 Рік тому +4

      If he has so much daring ask hm to question Raj T or SP

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 Рік тому

      नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत :
      • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही.
      • तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही.
      • पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही.
      • जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही.
      • केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही.
      • करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही.
      • सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही.
      नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही!
      बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦

    • @SachinPatil-rv9fp
      @SachinPatil-rv9fp Рік тому +1

      @@Monntyvlogs m

    • @indigo9029
      @indigo9029 Рік тому +1

      Will he ask to SP UT or RT ?

  • @nikhilghongate9468
    @nikhilghongate9468 Рік тому +32

    मुख्यमंत्र्यांचा उपवास आहे वाटते काही बोलतच नाहीत 😀😂

  • @fulchandlokhande4510
    @fulchandlokhande4510 5 місяців тому +3

    नानाजी तुम्ही छान मला बोलले आहे तुमच्याबद्दल अभिमान आहे

  • @asadpeerzade
    @asadpeerzade Рік тому +12

    Looks like interview of amresh puri in nayak by anil kapoor 😂😂😂😂

  • @memumbaikar2882
    @memumbaikar2882 Рік тому +212

    Fadnavis seems to be CM and Shinde seems to be a normal person 😂

    • @Love-Love200
      @Love-Love200 Рік тому +24

      Just like Antonio Maino and Manmohansingh

    • @premagharaniya3640
      @premagharaniya3640 Рік тому +13

      Ho बरोबर फडण२० व त्याच्या डोळ्यात लूच्चेपणा, लबडपणा किती प्रखरपणे जाणवतोय,

    • @rancho3178
      @rancho3178 Рік тому +9

      Bhai...wahi toh game hai....agar fadnavais ko cm banate toh uddhav ka ghamand nahi tod paate

    • @sndy2436
      @sndy2436 Рік тому +27

      @@premagharaniya3640 वाह, म्हणजे शिव्यागाळ, टोमणे नाही मारले म्हणजे लूच्चेपणा का?? एवढं मुद्देसूद बोलता येतं का तुमच्या साहेबांना. किंवा कधी ते बोललेत का असे. ते सोडा , फिक्स्ड इंटरव्ह्यू देतात ते, असे अडचणीत टाकणारे प्रश्न घेतील का ते?? फेसबुक लाईव्ह वर प्रश्न नाही ना विचारता येत

    • @pankajkamble2783
      @pankajkamble2783 Рік тому +3

      Look like.. moji & shahae

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Рік тому +24

    ढाल पाठीवर लावून उपयोग नाही, जनता ढुं*ण**र वार करनार आहे.
    😁

  • @VinMan123
    @VinMan123 Рік тому +4

    नाना: "मला सगळेच सरकार चांगले दिसतात. कारण मला वाईटात चांगलं शोधायची सवय आहे. "
    सध्या सगळेच मतदार हेच करत आहे. सगळेच उमेदवार वाईट वाटतात. त्यातल्या त्यात चांगला जो आहे त्याला मत द्यावं लागत.
    नाना पाटेकर यांनी जबरदस्त प्रश्न आणि सामान्य माणसाच्या मनातली खंत व्यक्त केली.

  • @balasahebkale5050
    @balasahebkale5050 3 місяці тому

    धन्यवाद नाना खरच छान वाटले तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे काय म्हणतात की भरस्ट चार थांबला पाहिजे पण ते कसं शक्य आहे कारण या नेत्यांना फक्त भृष्टचार कसे करावे हे निश्चित केले आहे त्यांना काय त्यांचे मुल बाळ कुणाच्या बान दावर थोडेच जायची गरज असते अश्याने काय सिद्ध होते तेच कळत नाही म्हणून नाना तुम्ही पुढे येतात तुमचे मना पासून खूप खूप धन्यवाद 🚩🙏🚩

  • @shaikhshoukat3451
    @shaikhshoukat3451 Рік тому +21

    मुख्यमंत्री महोदयांना काही उत्तर देऊ द्या.... 😀

  • @sanjaykapurkar6743
    @sanjaykapurkar6743 Рік тому +21

    नटसम्राट नानानी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांची फिरकी घेतली परंतु फडणवीस साहेबांनी मूळ प्रश्नाला बगल देऊन उत्तर दिलं
    शेवटी नानांना मनात सुद्धा म्हणावं लागलं असेल कुणी घर देता का घर

    • @abhaypatole4162
      @abhaypatole4162 Рік тому +2

      Bhai asach fadnavis la support karal na tar Maharashtra jail gujrat madhe ani tu pan rastya var yeun ghar deta ka koni ghar deta ka bolat phirshil😂

    • @vaibhavtapkir1769
      @vaibhavtapkir1769 11 місяців тому

      😂😂

  • @gurmenagnath6487
    @gurmenagnath6487 Рік тому +10

    असा नट होणे नाही! 🔥

  • @rushikeshdatkhile
    @rushikeshdatkhile Рік тому +29

    अत्यंत महत्वाची वाटणारी गोष्ट अशी आहे की आज मितीला आदरणिय मुख्यमंत्री महोदय ठामपणे सांगतात की आम्ही अर्थात फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब contact मध्ये होतो परंतु सखोल पणे विचार केल्यावर अशी माहिती मिळेल की जेव्हां ह्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा विचार केला आणि पक्ष सोडला आणि गुवाहाटी ल गेले तेव्हा ओरडुन ओरडुन सांगत होते की bjp आणि आमचा काहीही संबंध नाही आणि आम्ही कोणाच्याही संबंधात नाही ना शिवसैनिक ना फडणवीस मग ह्याचा अर्थ काय की सत्य लपवायचे की जनतेला येड बनवायचं...
    हा प्रश्न एकदा मंत्री महोदयांना विचारण्यात यावा

  • @khemrajmeshram4195
    @khemrajmeshram4195 Рік тому +9

    आरे बाबा.... आजची परिस्थिती भंडारा गोंदिया जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची आहे... पाऊस जाता जाईना अन् तुम्हाला परिस्थिती हाताळता येईना.... धान विकायसाठी सातबारा ऑनलाईन करण्यासाठी स्वतः शेतकऱ्याला जाव लागत आहे... दिवसभर आपले काम ठेवून लाईन मध्ये उभे राहत आहे तरीही नंबर लागत नाही..... जाचक करून ठेवलं शेतकऱ्याचे जिणे.....

  • @Dr.SandeshRathod
    @Dr.SandeshRathod Рік тому +7

    हे प्रश्न पत्रकारने मोदी ला विचारायला पाहिजे

  • @Lofimushup0820
    @Lofimushup0820 Рік тому +2

    News 18 लोकमत..! आपल खूप खूप आभार आणि अभिनंदन. कारण वरील प्रमाणे चर्चा सत्र आणि या मधून रोकठोक झालेली फटकेबाजी आणि शुध्द मराठी खास करून नानांची या बाबत आपणा मार्फत झालेलं प्रसारण या बाबत आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार..!!!

  • @wvishal8510
    @wvishal8510 Рік тому +6

    नेमकं काय होतंय माहितेय का?...नाना दिसताच क्षणी तनुश्री दत्ता डोळ्यासमोर उभी राहते. किती साळसूद विचारवंताचा आव आणून पूढे पूढे करत असतो हा माणूस!? ...आणि त्याला वाव मिळतोही!

  • @jyotipawar4741
    @jyotipawar4741 Рік тому +22

    Nana what you said ..... Hats off to you sir. Nete he janteche sevak ahet malak nahit. Rajeshahi nahi.

  • @samcn1153
    @samcn1153 Рік тому +3

    सुंदर मुलाखत नाना
    फक्त एकदा उद्धव ठाकरे सोबत मुलाखत घ्या अशी .....

  • @Krishnamethe
    @Krishnamethe Рік тому +4

    जलयुक्त शिवार, ज्या मुळे शेतीला पाणी भेटेल आणि शेतकरी साधन होईल ही योजना शिंदे सरकारने चालू केले हे एक उत्तम उपक्रम आहे।

  • @kalyandattatraymohite4726
    @kalyandattatraymohite4726 Рік тому +11

    पत्रकार असे प्रश्न विचारणे अपेक्षित आहेत

  • @valmikl.gosavikopargaon6860
    @valmikl.gosavikopargaon6860 Рік тому +17

    फडणवीस साहेब,शिदे साहेब,अभिनेता नाना पाटेकर हे तिन्ही खुप कार्यक्रम घेतला.
    जय महाराष्ट्र

  • @user-vq1db2tx3g
    @user-vq1db2tx3g Рік тому +2

    प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी आपापल्या येथील नगरसेवक आमदार खासदार यांच्या अशा प्रकट मुलाखती घ्याव्या व त्यांना असे प्रश्न विचारावेत

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 3 місяці тому +2

    Nana tumchi garaj ahe samajala jay shiwray

  • @nagoraopawar163
    @nagoraopawar163 Рік тому +27

    बोला ना आता भ्रष्टाचारावर फडणवीस साहेब मुद्दा पकडून बोला काहीतरीच काही बोलू नका 😂😂

  • @adv.madanmanikraomuthal8959
    @adv.madanmanikraomuthal8959 Рік тому +16

    यांच्या भ्रष्टाचाराचे चांगली लावली तुम्ही वाह वाह नाना 👍

    • @Love-Love200
      @Love-Love200 Рік тому

      Mothmothe brrshtachari ahet khangress madhe ajun kashathi sapadle nahit.tyache kay ???

  • @ramhamne9955
    @ramhamne9955 Рік тому +2

    अभ्यासु,परखड, निर्भीड व्यक्तिमत्त्व,कोट्याधीश असतांना सुद्दा सामान्य जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व,निःसंकोचपणे मत व्यक्त करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना...माझे म्हणून नाही आपलं म्हणून जगणारा माणूस म्हणजे नाना...
    आणि विषय राहिला राजकारणाचा
    लोकशाही असूनही इथे लोकांची फसवणूक केल्या जाते.राजकारण हे समाजहिताचे असावे,पण अलीकडचे राजकारण म्हणजे पैशाचे आहे.राजकारण्यांणसाठी सुद्धा कठोर कायदे व्हायला हवे.तरच भ्रष्टाचार कमी होइल.

  • @ketakiyadav3553
    @ketakiyadav3553 Рік тому +14

    This is the words from all common men heart

  • @zxcpoi2270
    @zxcpoi2270 Рік тому +78

    Nana has nailed it and today's reporters should be ashamed of how they do reporting and ask questions to such politicians.Who are not accountable today for their work and deeds.

    • @nikhildarekar3214
      @nikhildarekar3214 Рік тому

      Barobr ahe 👏👏👏👏

    • @maddy729
      @maddy729 Рік тому +3

      He forgot to ask , aap aam kat Kar khate Hai yeah choos kar

  • @amipen35
    @amipen35 Рік тому +52

    हा नाना मुलाखत घेतोय की देतोय. प्रश्न विचारून समोरच्याला बोलते करायचे, त्यांचे विचार काढून घ्यायचे असतात. हा स्वतःचीच मते मांडतोय.

    • @panditlokhande1353
      @panditlokhande1353 Рік тому +1

      हल्ली कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही

    • @manasisnehal1572
      @manasisnehal1572 Рік тому +5

      Karan te je bolat hote na tyane samor baslelyanchi bolti band zali hoti.. mhanun te gapp baslele Ani Nana bolat hote...

    • @MrSwapotron
      @MrSwapotron Рік тому +1

      Nete nehmich boltat ho, pan Nana ikde hey janateche pratinidhi mhanun basle aahet.

    • @priyasonawane2188
      @priyasonawane2188 Рік тому +2

      Kay aahe na Mitra,
      Tith sarve VIP lok basle aahe,aani Tyanna kahich prshn vicha raychi garj nhi,aani jyana kharch kahi vicharaych ael te tith nahi aahe,aani rahil Nana patekar ranch,tyanch boln Tula kuth tari samj nhi.

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому +2

      Ha Nana? jara aadar theva Ani mg bola..

  • @mangeshgokhale2216
    @mangeshgokhale2216 Рік тому +2

    नाना सर, आपण खूपच मार्मिक प्रश्न विचारलेत पण हेच प्रश्न एकदा माननीय उद्धव साहेब आणि माननीय शरद पवार साहेब ह्यांना अशा जाहीर कार्यक्रमात बोलवून विचाराल का प्लीज?

  • @sidheshsakpal4177
    @sidheshsakpal4177 Рік тому +3

    खूप छान झाली मुलाखत पण नाना तुम्ही अजून एक प्रश विचारायला पाहिजे समजा मध्ये खूप हायदोस घातला आहे या प्रश्नांनी... शिक्षण खूप मोठा बाजार केला आहे,सर्वसामान माणसांना खूप सतावतो आहे हा प्रश्न..जर परत अशी मुलाखत झाली तर हा प्रश्न नक्की विचारा..🙏🙏

  • @madhavmahabal448
    @madhavmahabal448 Рік тому +4

    नाना असे प्रश्न.... उद्धव आणि पवारांना विचारेल का....

  • @ramboxxx
    @ramboxxx Рік тому +36

    Nana savage af 🔥🔥🔥

  • @mikelib62
    @mikelib62 Рік тому +23

    Nana Patekar is a great personality, he has his unique style of speaking..........
    his voice...............adds more quality to his words
    but on a serious note.................i never expected him to be so direct
    love this guy
    Good job Nana sahib
    keep it up
    hopefully, you can enter politics and practice what you preach

  • @prahaldindrale6574
    @prahaldindrale6574 Рік тому +2

    ह्या लोकांच् फक्त लोकांच्या भावानेसी खेळण चालू आहे.

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 Рік тому +16

    वहा नाना वहा अपन नेतचे कान पकड़ले आपलेला नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raviraj96k74
    @raviraj96k74 Рік тому +14

    एकनाथ ला काय बोलावे कळत नाही काही विचारला की गप बसतो हजरजबाबी उत्तर द्यायला जमत नाही

  • @VidyutDate
    @VidyutDate Рік тому +2

    नमस्कार नाना! साधारण जनतेच्या जीवनाशी संबंध असलेले फारच मार्मिक प्रश्न ठेवल्या बद्दल खूप आभार. 🙏🇮🇳
    मान. शिंदे साहेब आणि मान. फडणवीस साहेब ह्यांनी मिळून गरजू जनता, खास शेतकरी वर्गा साठी पाऊल उचललेली आहेत आणि समाजाला लागलेली जळमटं काढण्या साठी राजकारण आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नावर जोर दिला हे अत्यंत गरजेची बाब आहे.
    स्थिर राजकारण आणि सरकारला जनतेच्या हितासाठी राबवावी लागणारी योजना यशस्वी होण्यासाठी समाजाच्या, जनतेच्या पाठिंब्याची आणि सहकाराची गरज असते.
    तेव्हा ह्या जोडी कडून जनते साठी आणि जनते कडून ह्या जोडी साठी, महाराष्ट्राच्या प्रगती साठी प्रयत्न व्हावेत.
    जय महाराष्ट्र.🙏🇮🇳🚩
    जाता जाता शेवटी एवढच सांगायचंय जे त्या मंचावरून सांगितलं गेलं नाही. ते हे की D wood जर हिंदू धर्माचा अपमान करण्यातून वर येत नसेल तर, कितीही चांगली technology वापरली तरी बॉलिवूड स्वतःच जबाबदार असणार बुडण्यासाठी.
    जय हिंद. 🙏🇮🇳🚩🗡️🏹🔱⚔️🧿

    • @abhaypatole4162
      @abhaypatole4162 Рік тому

      Kay karat ahe bhai kama mala pan sang mothya company gujrat la shift hot ahet, maharashtra cha lokana job nhi, development cha naav khali arey cha jungle cut karat ahet, BJP cha rajyta shetkaryana karja maffi denya sathi nakar ani tech shivsena ali tar karja maaf kara mhanun fadnavis andolan karto. Waaaa reee dada😂

  • @user-hp4wr7hl4m
    @user-hp4wr7hl4m 4 місяці тому +2

    Nice Interviw, Nice Question,Nice Thoughts..... Nana Patekar❤♥️💯👌👍🙏🇮🇳

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 Рік тому +6

    फसवणीस बरोबर फसवतो

  • @shridharkondekar8091
    @shridharkondekar8091 Рік тому +5

    नानासाहेब हा राष्ट्रवादी चा माणूस आहे

  • @tukaramyedage7641
    @tukaramyedage7641 Рік тому +8

    #we want future CM Nana sir

  • @harjitsandhu2908
    @harjitsandhu2908 Рік тому +51

    Many people asked me to watch this great interview, after watching this twice, i agree & pay respects to NANA SAHEB PATEKAR and all the people who love him.

  • @kiransurwade8557
    @kiransurwade8557 Рік тому +9

    भ्रष्टाचार म्हणजेच बीजेपी 💯

  • @rajdumbare
    @rajdumbare Рік тому +6

    Mala vatat Nanani ashi mulakhat Uddhav Thakrey yachi ghetli asti jevha anek prakaran (Ghotale aani Gunhe) zaali tevha bar zaal asat..

  • @kiranphalake253
    @kiranphalake253 Рік тому +1

    धन्यवाद नाना तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायला हवा

  • @beingmaanav
    @beingmaanav Рік тому +2

    आंबेडकरी आणि शिवरायांच्या योजना राबवा शेतकऱ्या साठी, तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही जाणवणार शेतकऱ्यासाठी.

  • @siddhusukalkar6663
    @siddhusukalkar6663 Рік тому +4

    Maharashtra no.1 hota rahnarach....jai Maharashtra

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 3 місяці тому +2

    .barobar. 🙏👌🚩👍

  • @palghararts4623
    @palghararts4623 Рік тому +1

    खरच आहे सर मतदार म्हणुन किती किंमत आहे तळागाळातील मणुष्य इतका अडचणीत आहे हे कुणालाच दिसत नाही.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 20 днів тому

    नाना साहेब तुमच काय आमचं काय समाधान होणार आहे का निर्लज्जम सदा सुखी जरी कळलं तरी नकळल्या सारखं गोड हासुन सरवा सारवकरूच नंतर चांगुलपणा नेच ऊतर देणार मांजर डोळे मिटून दुध पीत त्याला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही आसेहे दोन स्वःताला चाणक्य राजकारणी समजतात

  • @niketsave8495
    @niketsave8495 Рік тому +13

    पाटेकरांचा नाना.... एकेकाळचा माझा आदर्श... अंकुशपासून त्याच्या प्रेमात पडलेला मी प्रहारनंतर जबरदस्त फॅन झालो.. त्याच्यातला सुमार दिसणारा पण अगदी आपल्यातला वाटणारा रांगडा, सहजसुंदर अभिनेता मला फार आवडायचा. क्रांतीवीरमधला त्याचा उद्विग्न, फटिचर, रस्त्यात खाटेवर झोपून टपरीवरचा चहा बिस्कुट बुडवून पिणारा पण निर्भिड आणि फारशी तत्त्व पाळत न बसताही प्रांजळपणे रहाणारा नायक अगदी मनात बसला.. पण.. पण.. प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला हाच त्याचा रोल नानाच्या स्वत:च्याही डोक्यात जाऊन बसला.. इतका की. आज 25 वर्षांनंतरही तो त्याच्या बाहेर यायलाच मागत नाही.
    कालची त्याने घेतलेली देवेंद्रजी आणि एकनाथजी यांची मुलाखत म्हणजे रजत शर्माचा आप की अदालत, भाऊ कदमचा चला हवा येऊ द्या आणि पाकिस्तानी उठवळ अँकर मुलींचे भडक न्युज चॅनेल प्रसारण यांचा संकरित प्रकार होता.. कसलीच वैचारिक प्रगल्भता नाही. स्थित्यंतरांचे, राजकीय-सामाजिक बदलांचे अवलोकन, निरीक्षण नाही. केवळ 25 वर्षांपुर्वीचे जनसामान्यांचे प्रश्न एखाद्या नाक्यावर जसा रिक्षेवाले पॅसेंजर भेटेपर्यंत मधल्या वेळेत तंबाखू चोळत.. "साला गव्हर्नमिंट का मामला ऐसाईच है. सब के सब करप्ट है.. सब पैसे खारेले और हम पब्लिक कू लुटरेले..." किंवा "काय बी म्हना पवारसायेब लई डोम.. साला विलेक्शनीत कसली गेम केलीये.." असल्या काहीतरी मतांच्या पिंका टाकत करतात तसा केलेला संवाद होता..
    फक्त ज्याप्रमाणे क्रांतीवीरमध्ये अकारण तारस्वरात संवाद होते त्याच्या नेमके उलट निर्बुद्ध वाक्यही काहीतरी महान तत्त्वज्ञान सांगतोय अशा आविर्भावात उगाचच अतिखर्जात जाऊन परिपक्वतेचा आव आणत विचारलेले प्रश्न..
    संपूर्ण कार्यक्रमभर तो घड्याळजींच्या पक्षाचा प्रवक्ता किंवा प्रतिनिधी असावा असा आव आणून या नवनिर्वाचित मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अडीच महिन्याच्या कार्यकालातील अकार्यक्षतेची झाडाझडती तीही 15 वर्षांच्या बॅकलॉगसहित? घेत होता..😫
    मधेच बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन चिकटून खांद्यावर काय हात ठेवतोय... गळ्यात बांधलेली ती चिंधी.. पुष्पामधल्या अलू अर्जुनपेक्षाही दारूण अवस्थेतले कम्युनिस्ट कपडे... आरारा..
    आता इतक्या बेसिक, ढोबळ प्रश्नांना किंवा विचारलेल्या 'खड्या जाबाला😃 समोरचा मोठा तज्ज्ञ असला तरी काय उत्तर देणार? फडणवीसांनी कसंनुसं समाधान करण्याचा प्रयत्न केला.. काही विरोधकांना किंवा एकनाथजी-फडणवीसांचा द्वेष करणाऱ्यांना कदाचित हे पाहून उकळ्या फुटत असतील.. ते निरूत्तर झाले असा त्यांचा भ्रम झाला असेल. पण यांच्या हे डोक्यात येत नाही की सचिन तेंडूलकर असेल तर समोरही ब्रेट ली, शोएब हवा तर मॅचला मजा येते.. नानाचा कालचा इंटरव्हू म्हणजे गल्लीतल्या पोराने ब्रायन लारा, सेहवागला टाकलेला सरपटी बॉल होता.. ज्यावर कदाचित हे महान फलंदाजही गंडतील.
    असो.. हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण एकच.. ते म्हणजे एकेकाळचा हा माझा आदर्श अलिकडे साठीची बुद्धी नाठी झाल्याने असेल कदाचित पण मनातून साफ उतरलाय.. त्याला एकच सांगावेसे वाटते.. नाना... तुझे सामाजिक कार्य खुपच भरघोस आणि समाजोपयोगी आहे. तुझ्या साध्या सरळ, भपकाविहीन राहणीमानाचे आम्हाला कौतुक आहे.. परखडपणा मनाला भावतो... पण तू आपला त्या फार्म हाऊसवर निर्मुक्त जीवनाचा आनंद घेत जगतोयस तेच कर बाबा... उगा राजकीय विश्लेषक. गरीबों की आवाज किंवा महान तत्त्ववेत्ता वगैरे भुमिका करायला जाऊ नकोस.. जेणेकरून आ गए मेरी मौत का तमाशा देखने, थोडी देर में मेरा ये भाई मुझे लटकाएगा.. जुबां इतनी बाहर आएगी, तुम सब लोक टाली पिटोगे और घर जाओगे.. असं काहीतरी म्हणायची वेळ वास्तवात तुझ्यावर येणार नाही.🙏
    - प्रसाद भिडे

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Рік тому +1

      Kharach... Nana pan paid zale NCP kadun

    • @rkvlogger1638
      @rkvlogger1638 Рік тому

      Are tuzya aaicha bhosada... Kay lund mahit ahe re.... Lavdya

  • @bobnaruto179
    @bobnaruto179 Рік тому +6

    Sarva politicians ekmekan sobat changle astat public la chutiya banaun swatacha pot bhartyat ani future sathi treasure jamavtyat.... Salute nana sir need more of this🔥❤️

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Рік тому +2

    देवेंद्र जी खुप छान उत्तरं दिलीत...खरे सिम तुम्हीच आहात, मग एकनाथरावांचा गेम काय होनार.

  • @mangiresiddhant576
    @mangiresiddhant576 Рік тому +6

    Maharashtra needs CM like Arvind Kejriwal......

    • @HRC294
      @HRC294 Рік тому +1

      No way. He loves Aurangzeb!!

    • @sudhirjoshi5491
      @sudhirjoshi5491 Рік тому

      भंपक आदमी!

  • @atharvchorage6827
    @atharvchorage6827 Рік тому +3

    धन्यवाद नाना योग्य मुलाखत घेतली

  • @mr.himanshukantale4511
    @mr.himanshukantale4511 Рік тому +7

    Bahut khub Nana patekar 👍👍🙏🙏

  • @roshanbhoyar7050
    @roshanbhoyar7050 Рік тому +1

    छान मुलाखत होती आणि मुद्देसूद प्रश्न.. नाना सारखे प्रश्न सगळ्या अँकर नी सरकार ला विचारायला पाहिजे...🙏🙏
    पण माहित आहे कि हे लोकमत चॅनेल दर्डा चे आहे, परंतु राजेंद्र दर्डा हे सरकार मधे असताना यवतमाळशहराचा चा काहीच विकास करू शकले नाही आणि राज्याच्या पण नाही, म्हणून ते या मंचावर नको होते..

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD Рік тому +5

    आताच्या पत्रकार ना शिकवा पत्रकारिता नाना ...सगळे शेण खाऊ आहेत...

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 Рік тому +6

    Far chhan khadkhad nanane mandali aahe.Tumhi doghani aamachhya apeksha vadhavilya aahet.Purya kara.God bless you.Amen!!!

  • @shrikantsawant5872
    @shrikantsawant5872 Рік тому +3

    जाऊ द्या साहेब तुम्हाला उत्तर देता येत नाही कारण चिट्टी लिहून नाही दिली फडवणीस यांनी पण मस्त मुलाखत घेतली

    • @sanjayrasal620
      @sanjayrasal620 Рік тому

      चिठ्ठी लिहून उत्तर देणे
      कोणता प्रश्न येणारे आहे हे माहिती नसतं त्या प्रश्नाचे उत्तर देणे अशीच मुलाखत पाहायला आणि विचार ऐकायला छान वाटते
      आधीच दिलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे कॉपी
      कॉफी हेत आपण आपल्या मुलांना शिकवणारे का?

  • @fakirbanagve6313
    @fakirbanagve6313 3 місяці тому

    नाना खुप चांगला इंटरव्यू घेतला आपण शेतकातेची वेथा मांडल्ये शेतकरी साठी काही नाहीं केले नानांनी तरी नाम फाउंडेशन यांनी खुप चागले उपक्रम राबवला लग्न समाज सेवा शेती साठी नाला खोलीकरण शेत तळे खुप सर्व मदत केली नाना धन्यवाद

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 3 місяці тому +1

    Barobar nana patal .👌🇮🇳🚩🙏👍

  • @indianvillagefood4259
    @indianvillagefood4259 Рік тому +9

    Nana on fire 🔥

  • @cutebandgar3351
    @cutebandgar3351 Рік тому +5

    Khup chan mulakhat🙏🙏...tumhi kharch gaddar ahat👍👍

  • @eknathwadekar5760
    @eknathwadekar5760 Рік тому +2

    cm साहेबाची personal मुलाखत घ्या..

  • @user-tw9dj8nz7k
    @user-tw9dj8nz7k 11 місяців тому +1

    नानांनी जे प्रश्न विचारले आहेत ते गोरगरिबांचे मन बोलतेय . हेच प्रश्न सामान्य लोकांचे आहेत

  • @sunilkadam-27b55
    @sunilkadam-27b55 Рік тому +7

    Nailed it 💯

  • @poonammore2282
    @poonammore2282 11 місяців тому +3

    Only Nana Patekar can do this👑💯🙌

  • @jagannathmane4207
    @jagannathmane4207 Рік тому +2

    हे सर्व प्रत्येकाच्या मनातील प्रश्न आहेत.

  • @gauravmalunjkar354
    @gauravmalunjkar354 Рік тому +5

    Nana rocks sarkar shocked 🔥💥

    • @amitr4385
      @amitr4385 Рік тому

      Atishana patekar fakta prashna vicharu shakto...uttara tyacha kade pan nahit

  • @adangalebhagawan7148
    @adangalebhagawan7148 Рік тому +3

    एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर मिळाले नाही

  • @gurmenagnath6487
    @gurmenagnath6487 Рік тому +21

    What an amazing interview! 👍🙏🎉🙏

  • @vaibhavbikkad2444
    @vaibhavbikkad2444 Рік тому +2

    प्रश्न ज्या दर्जाचे होते, उत्तरं त्या दर्जाची नव्हती.
    आशा आहे, शिंदे सरकार निदान त्यांच्या कामांच्या माध्यमातून तरी, त्या प्रश्नांच्या दर्जा पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतील.

  • @SKapoorize
    @SKapoorize Рік тому +7

    good reply by cm devendra phadanvis. sorry deputy cm devendra phadanvis

  • @jyotipawar4741
    @jyotipawar4741 Рік тому +4

    Satara mdhe man talukyachi panyasathi khup vait avastha ahe. Please jr comments pahu shakt asal tr please tikde lakshya dya