दूध धंद्याच्या खोट्या यशोगाथा पाहून फसू नका. हा वीडियो नक्की पाहा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • दूध व्यवसायाच्या खोट्या यशीगाथा पाहून फासू नका…कारण हा धंदा कष्टाचा आहे ..सद्य दुधाला रेटखूप कमी आहे …त्यामुळे धंदा परवडत नाही.
    #डेरी फार्मर
    #agricultural
    #milk genarating farmer
    #dairyfarming
    #दूधउत्पादक
    #शेतकरी

КОМЕНТАРІ • 461

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 8 місяців тому +202

    मित्रा 100%खरे बोललास.अभिनंदन

    • @AnilMogal-n3b
      @AnilMogal-n3b Місяць тому

      मित्रा 100% खरे आहे अभिनंदन

  • @saurabhmalsoor5218
    @saurabhmalsoor5218 7 місяців тому +82

    दादा तू खरं बोलण्याच धाडस केलंस त्याबद्दल अभिनंदन. आणि ही वास्तविक परिस्थिती आहे. कुणीही भावनेच्या भरात ह्या व्यवसायात उतरू नये.

  • @hi-techgoatfarm663
    @hi-techgoatfarm663 8 місяців тому +101

    बरोबर बोला भाऊ तू....माझ्याकडे 9 गायी आहे..आणि 40 शेळ्या आहे...पण शेळ्या भारी पड्या गायींना

  • @amolombase7045
    @amolombase7045 8 місяців тому +357

    मी पण एक पोलिस आहे मी पण खुप नियोजन बद्ध गाई संगोपन करतोय जर 35 रू दर दिल तर थोडे फार पैसे राहतील ती पण घरचा चारा आसेल तर अन्यथा दहा शेळी संभाळा कर्जबाजारी तरी होणार नाही

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk 8 місяців тому +14

      Selya pn kharab rahtat bhava 2astil tr Chan rahtat part watate gai bari

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 8 місяців тому +15

      नाहीतर शेणंच राहणार फायद्यात

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 8 місяців тому +23

      यू ट्यूब वाल्यानी वाट लावली धनध्याची ?

    • @user-nd2bu6ij1i
      @user-nd2bu6ij1i 8 місяців тому +13

      खरंच बोललेत सर तुम्ही

    • @surajpatil1323
      @surajpatil1323 8 місяців тому +7

      दादा असं बोलू नका आम्हाला परवडते

  • @user-ez3py7mk4h
    @user-ez3py7mk4h 7 місяців тому +36

    खरं आहे भावा 100% अशी माहिती एकमेव तूच आहे सत्य बोलणारा जय जवान जय किसान

  • @savitrievittanal7248
    @savitrievittanal7248 7 місяців тому +41

    अगदी बरोबर आहे, माझ्याकडे 9 गाई आहेत, आणि म्हणूनच आपल्या लोकांनी दूध व्यवसाय बरोबर, खावा तयार करणे, पनीर तयार करणे, पशु खाद्य पदार्थ तयार करणे, गरजेचे आहे म्हणून मी त्यावर सध्या काम करत आहे.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 6 місяців тому +1

      दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। ua-cam.com/video/qVOY0qyXR6s/v-deo.html

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 6 місяців тому +1

      @savitrivitthanal : तुम्ही योग्य खरी यशो गाथा सांगत आहात. तुमीच या व्यवसाय ला न्याय देऊ शकाल.

    • @nsta6408
      @nsta6408 6 місяців тому +1

      Agdi barobar, dudhache by products la dudha peksha jasta magni aahe…good..,all the best

  • @user-zw3eh8er6q
    @user-zw3eh8er6q 8 місяців тому +53

    खर बोललास भावा आ आधुनिक पद्धतीने सेनही काढता येत नाही आणि आधुनिक पद्धतीने चाराही टाकता येत नाही तिथे माणूस बळ व कष्टच लागतात हे यूट्यूब वर चैनल ची प्रसिद्धी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला फसवत आहेत

  • @sunilpalkar6068
    @sunilpalkar6068 8 місяців тому +76

    खरी परिस्थिती सांगितली आहे

  • @sopanjangle3183
    @sopanjangle3183 8 місяців тому +288

    दूध धंदा म्हणजे डेरी वाले, आणि, खाद्य विक्रेते ,आणि व्यापारी सुखी.आपण शेण काडून काडून बेजार.

    • @bhagvatkhatik6759
      @bhagvatkhatik6759 8 місяців тому +11

      दूध धंदा म्हणजे डेरी वाली आणि खाद्य विक्रेते आणि व्यापारी सुखी आपण सेन काढून काढून बेजार

    • @vaibhavkolase6893
      @vaibhavkolase6893 8 місяців тому +2

      👍

    • @ravindramhaske3359
      @ravindramhaske3359 8 місяців тому +2

      👍

    • @sagarpayghan5942
      @sagarpayghan5942 7 місяців тому +5

      दादा काही परवडत नाही

    • @saurabhmalsoor5218
      @saurabhmalsoor5218 7 місяців тому +2

      भावा सत्य बोललास.

  • @TOPGaming.646
    @TOPGaming.646 6 місяців тому +10

    भावा सत्य परिस्थिती मंडल्याबद्दल खूप धन्यवाद,आशा करतो तुला लवकरच यातून चांगला मार्ग भेटेल.👍

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 8 місяців тому +43

    एकदम अगदी बरोबर आहे.अगदी बोगस धंदा सुरू झाला आहे, माझ्या कडे सद्धा गाई म्हशी आहेत . मलासुद्धा असाच अनुभव आला आहे, तेव्हा हा धंदा बंदच करायला हवा आहे, हे अगदी शपथेवर सांगतो, धन्यवाद!

    • @isaqzarekari6225
      @isaqzarekari6225 6 місяців тому +5

      तुम्ही दुग्ध व्यवसाईक डेअरी ला २५-२७ ने दूध देता. तेच एखाद्या कुटुम्बाने मागितले तर ५० च्या खाली देत नाही. कुठून येणार उत्पन्न मग?

    • @bbhmm5714
      @bbhmm5714 6 місяців тому

      Paap ahe hya dhandha madhe. Kharach band kara bhava 🙏

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Місяць тому

      बरोबर आहे 💯💯

  • @nitinkokade6214
    @nitinkokade6214 8 місяців тому +42

    अगदी बरोबर आहे दुध व्यवसाय सध्या तोट्यात आहे

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 8 місяців тому +74

    म्हणजे यूट्यूब वाले लोकांना फसवत आहेत. हे नकी तरी बोलो सरकारी नोकरीं म्हणजे आळशी लोकांना जगण्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणावरून लोक मेहनत करायला तयार म्हणजे निवळ तरुणांना फसवणे आहे 🙏

  • @user-rx2vg6py4d
    @user-rx2vg6py4d 7 місяців тому +33

    भेसळ युक्त दुध खुप आहे साहेब बाजारात... वरील भेसळ आणि खोटे दुध बंद झाले तर दुधाचे भाव दुप्पट होतील...

  • @bappanagtilak5072
    @bappanagtilak5072 8 місяців тому +62

    सत्य परिस्थिती मांडली आहे

  • @vaibhavghorpade4963
    @vaibhavghorpade4963 8 місяців тому +38

    कोणताही व्यवसाय करताना त्या माणसाची व्यवसायाबद्दलची मानसिकता आणि आवड असणे खूप गरजेचे आहे व्यवसायामध्ये सातत्याने काम करावे लागते अन्यथा जीवन जगणे सुद्धा परवडणार नाही.

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 8 місяців тому +111

    दूध धंदा म्हणजे स्वतःचे घर जाळून दुसऱ्याचे घर भरणे डेरी वाल्याला डॉग वाल्याला मोठे करणे स्वतः कर्जबाजारी होऊन जाते

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 6 місяців тому

      दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। ua-cam.com/video/qVOY0qyXR6s/v-deo.html

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 6 місяців тому +7

      ​@@rushiraul4084लई शहाणा आहे. दूध काय आज च काढतात काय? वेद काळा पासून चालू आहे ते. ते गाई म्हशी च शोषण कस काय असेल? मुर्खा सारखं काही पण बोलायचं.😅😅😅

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c Місяць тому

      बरोबर आहे 💯💯

  • @DhananjayBikkad-cd5me
    @DhananjayBikkad-cd5me Місяць тому +4

    आगदी बरोबर आहे भैय्या साहेब मी पण दुध व्यवसाय करतो तुमचे बरोबर आहे

  • @devidaskatkar8630
    @devidaskatkar8630 8 місяців тому +40

    एकदम बरोबर आहे भाऊ 👍

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 6 місяців тому +6

    हे वास्तव लक्षात घेऊन खूप छान अनुभव सांगीतला पन डेरी चालकच नफा मिळवून गब्बर झालेत पशू खाद्य उत्पादक मोठे कर घेऊन नेतागन मैज मस्तीत काय कमळा बया दिमाखात शेतकरीवर्ग दिवाळात

  • @user-lf7bh2me5q
    @user-lf7bh2me5q 8 місяців тому +115

    यात फक्त, डेअरी वाले, खादय विक्रेते, औषधं कंपन्या.मोठे झाले. डाॅक्टर

  • @abhiarage7178
    @abhiarage7178 8 місяців тому +23

    दुधाचे भाव वाढले म्हणून पशुखाद्य चे दर वाढले आत्ता दुधाचा दर कमी झाले म्हणून कोणत्याही पशू खाद्याचे दर कमी झाले नाहीत दूध उत्पादक मारतोय कष्ट करून आणि पशू खाद्य वाले श्रीमत् होत चालले आहेत तसेच डेरे वाले पण

  • @pappulande7647
    @pappulande7647 7 місяців тому +20

    खरा बोलणारा शेतकरी आहेस तू दादा

    • @user-us9zr4ck2r
      @user-us9zr4ck2r 7 місяців тому +1

      दादा अगदी बरोबर आहे शेतकऱ्याला कधी करायचं मी पण गायी केलेल्या वैरण स्वतःचे कामगार घरचे आहेत तरी पण पैसे नाहीत दूध संस्था खाद्य कंपनी आणि मधले दलाल यांच्यासाठी शेतकऱ्यांना काबाडकष्ट करायचं

  • @ramdasghorpade767
    @ramdasghorpade767 6 місяців тому +6

    १००% खरी दुग्ध व्यवसायाची आजची परिस्थिती आहे

  • @shivajideshmukh7664
    @shivajideshmukh7664 7 місяців тому +4

    एकदमच सत्य माहिती दिली मित्रा
    माझाही हाच अनुभव आहे
    त्यामुळे मी डेअरी फार्म बंद केले आहे

  • @balasahebkhadangale
    @balasahebkhadangale Місяць тому +1

    अगदी खरे आहे.kam karnare vegle v मलाई खाणारे vegle. Aasi aavstta आहे
    Shillak मात्र 😢. Thanks Bhau. 😊

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 Місяць тому +6

    आता अशी कंडीशन झाली आहे देशामध्ये कोणताही व्यवसाय करा छोटा अथवा मोठा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे यश मिळत नाही शेवटी तो माणूस कर्जबाजारीच होतोय😢😢😢 श्रीमंत लोकं अति श्रीमंत होत चालले आणि गरीब लोक अति गरीब होत चालली हे आता देशाची दुर्दशा अनुभवण्यास मिळत आहे😢😢😢

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 7 місяців тому +17

    मित्रा बरोबर व्हिडिओ बनवून खरी काहाणी लोकांना पर्यंत पोहचवली 👌🙏

  • @sycpjyt3791
    @sycpjyt3791 6 місяців тому +6

    खर सगितलास भावा मी पण दूध व्यवसाय करतोय काहीच परवडत नाही 😢😢😢 आणि कर्ज का फेडव तेही कळत नाही 😢😢😢

  • @prashantshete3834
    @prashantshete3834 8 місяців тому +22

    खरं आहे शेतकरी जर समृद्ध झाला तर राजकारण करता येणार नाही

  • @wablekiran
    @wablekiran 8 місяців тому +17

    अगदी खर सांगितलं भावा

  • @rahulshinde9543
    @rahulshinde9543 8 місяців тому +18

    बरोबर आहे दुध व्यवसाय करतात यांच्याकडे 1/2महिना जाऊन चांगला अनुभव घेऊन दुध व्यवसाय करावा

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 6 місяців тому

      दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। ua-cam.com/video/qVOY0qyXR6s/v-deo.html

  • @UttamKuditrekar
    @UttamKuditrekar 7 місяців тому +4

    तुमच्या खऱ्या यशोगाथाचा व्हिडिओ करून पाठवा तुमचे शंभर टक्के खरे आहे 👌

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 8 місяців тому +17

    खूप उत्तम माहिती दिली आहे खाद्याचे दर वाढत आहे दूधाचे दर कमी झाले आहे धन्यवाद साहेब

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 6 місяців тому

      दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। ua-cam.com/video/qVOY0qyXR6s/v-deo.html

  • @maheshkhomane4938
    @maheshkhomane4938 8 місяців тому +11

    😂😂 आताशिक कोणीतरी खर बोललय आर लय काम कराव लागतंय मरण माणुस काम करू करू मला स्वतः नको नको झालय

    • @SureshRoks2450
      @SureshRoks2450 7 місяців тому

      He Satya aahe khup last Andi mobdla shen

  • @siddharthgopalkar6256
    @siddharthgopalkar6256 8 місяців тому +24

    आयुष्यभर नोकर व्हायचं असेल तर नोकरी करत राहणे चांगल आहे

    • @omkarvagare6693
      @omkarvagare6693 8 місяців тому +4

      Ya kra mg
      Vha malak

    • @Dd_12348
      @Dd_12348 7 місяців тому

      Nokri parwadel hya shetichya bhikari dhandyat pdu nkos

  • @mahadevgavhane607
    @mahadevgavhane607 Місяць тому +2

    अगदी बरोबर अनुभव सांगितला दादा

  • @Gadakhamar
    @Gadakhamar 6 місяців тому +4

    सत्य परीस्थिती सांगितली भावा 100%

  • @realtimestudio7228
    @realtimestudio7228 7 місяців тому +4

    खर आहे मित्रा तुझं जे परवडत ते करा, झ्याट मारी काही होऊद्या, स्वतःचे घर जाळून धंदा करू नका?
    तूरडाळ पहा, का वाढली, ज्वारी पहा

  • @SSatish-ko6ld
    @SSatish-ko6ld 8 місяців тому +13

    खरी माहिती सांगितली भावा

  • @mahadevdoiphode
    @mahadevdoiphode 8 місяців тому +10

    Be positive मित्रा... कुठली च गोष्ट सोपी नाही... तेजी मंदी असते... Rate मिळायलाच पाहिजे... आणि नुस्त दूध व्यवसाय वरच न थांबता आणखीन एखादा व्यवसाय त्याच्या जोडीला पाहिजे

  • @gopalchopade3359
    @gopalchopade3359 8 місяців тому +18

    आपण म्हणतोय मैस विकत घेतली पण ती आपल्याला विकत घेते.. तुका म्हणे हेल्या पाणी वाहता वाहता मेला...

  • @iconghe2318
    @iconghe2318 8 місяців тому +9

    भाऊ सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही

  • @perfectpoltryfarming136
    @perfectpoltryfarming136 8 місяців тому +15

    बरोबर आहे सत्य परीस्थिती आहे

  • @nandakishorjatale
    @nandakishorjatale Місяць тому +1

    खरं आहे भाऊ दुग्ध व्यवसाय करणं म्हणजे कामावरचा गडीमाणुसच

  • @dipaksabale6047
    @dipaksabale6047 7 місяців тому +8

    दुधाला 35 रु दर आणि गोळि पेंड 1500 रु च्या आत राहिला तर 50% तरी फायदा होईल. असे मला वाटतं. जय श्री राम 🙏

  • @RAHULJADHAV-xl7th
    @RAHULJADHAV-xl7th Місяць тому +1

    100% खरे बोलता राव महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती हिच आहे.

  • @akshupatil6447
    @akshupatil6447 11 днів тому +1

    Ekdam khar bholla bhau😐🙌🏻🙏💫

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 8 місяців тому +32

    40/रुपये रेट मिळाला पाहिजे

  • @mayurteke5856
    @mayurteke5856 8 місяців тому +15

    बरोबर आहे

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl 3 місяці тому +1

    खरी माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे भाऊ

  • @jitendraahire5878
    @jitendraahire5878 8 місяців тому +29

    सत्य अनुभवाचे बोल🎉🎉

  • @dattatrayabahad1463
    @dattatrayabahad1463 8 місяців тому +12

    खर बोलला भाऊ.

  • @navindhamdhere7839
    @navindhamdhere7839 6 днів тому +1

    Great buava

  • @mangeshsolase7930
    @mangeshsolase7930 6 місяців тому +2

    खरी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @user-nm8ry8om6q
    @user-nm8ry8om6q 4 місяці тому +2

    100 % बरोबर.
    सरकारची मानसिक स्तिती दर देण्याची नाही.

  • @KhanduShelke-x7r
    @KhanduShelke-x7r 13 днів тому +1

    100% सत्य बोलला भाऊ😢

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c Місяць тому +1

    बरोबर आहे भावा तुझं 💯💯

  • @KishorShete-fv1ct
    @KishorShete-fv1ct 8 місяців тому +6

    अगदी खरे आहे

  • @_adityagaware_5018
    @_adityagaware_5018 8 місяців тому +10

    . यांनी सांगितले खरे आहे

  • @kacharughuge2414
    @kacharughuge2414 5 місяців тому +1

    एकच नंबर व्हिडिओ भाऊ खरं बोललास तुम्ही

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl Місяць тому +1

    धन्यवाद भाऊ खरं बोलला

  • @kartikjalgire2665
    @kartikjalgire2665 6 місяців тому +2

    खरं बोललात , धन्यवाद

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 15 днів тому +2

    Barobar bhava

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 14 днів тому +1

    खरोखर दादा तुम्ही बोललात 1 नंबर
    👌👍

  • @user-ti4qf5si2l
    @user-ti4qf5si2l 7 місяців тому +2

    I am with you. God with you. everyone with you. God bless you.

  • @pawantalmale1350
    @pawantalmale1350 8 місяців тому +4

    एकदम बरोबर भाऊ
    माझ्याकडे पण दोन गाई आहेत

  • @kundandeshmukh8518
    @kundandeshmukh8518 6 місяців тому +3

    एकदम बरोबर आहे

  • @rajansawant283
    @rajansawant283 18 днів тому +1

    Barobar ahe

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 22 дні тому +2

    👌

  • @GaneshGujale-xw8bf
    @GaneshGujale-xw8bf Місяць тому +2

    बरोबर बोलला दादा

  • @user-li3ly4zl4n
    @user-li3ly4zl4n 7 місяців тому +4

    दोन लाखांच्या मशी घेतल्या डेरी वाली 5=0 ला 40 रु भाव टाकायलेत सगळ विकुन मोकळा झालो

  • @avinashjadhav7143
    @avinashjadhav7143 26 днів тому +1

    अगदी बरोबर सांगतो आहे

  • @dipakjadhav7665
    @dipakjadhav7665 8 місяців тому +11

    अगदी खरी माहिती सांगितली भाऊ

  • @vijayghayal8700
    @vijayghayal8700 7 місяців тому +3

    अगदी बरोबर शेती निगडित सर्व व्यवसाय असेच आहे योग्य भाव मिळत नाही

  • @SinareAshok
    @SinareAshok 6 місяців тому +2

    100,%खर..आहे

  • @subhashkhandekar1044
    @subhashkhandekar1044 7 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली भाऊ तु

  • @Khushigoatfarm24
    @Khushigoatfarm24 8 місяців тому +10

    100% अगदी खर आहे

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 20 днів тому +1

    मोदी है तो मुमकिन है करा मतदान आतातर कमालच झाली ढवळायाशेजारी पवळाया म वी आ .म यु दोघे सारखेच

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 6 місяців тому +2

    फक्त दूध नाही तर इतर सगळ्या शेतमाल भावावर पूर्ण नियंत्रण ठेवलं आहे जेणे करून शहरी, नोकरदार वर्ग स्वस्ताई वर खुश राहील. पण यात आपलं मरण होत आहे😢

  • @shivpremigajananRakhonde
    @shivpremigajananRakhonde 7 місяців тому +3

    Ekdam barobr mitra

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 6 місяців тому +3

    Bhavano sheti karu naka aani lokanchya bhultapana bali padu naka shetkaryachi kahi kimat nhi he fakt sahakar tatvache gajar aahe panyachi batali 25 rs litter aahe aani dudhache bhav pan 25 rs aahe kasi pragati honar shetkaryachi jyachakade 20 te 30 acar jamin aahe tech pragati karu shakatat dugdha vasayatun nahitar
    Bhikela laganyachi vel yeyil shetich nad soda aani dusra kahitar nokari dhandha kara prgati hoil

  • @user-yd7eb6lk6y
    @user-yd7eb6lk6y 5 місяців тому +2

    दूध धंदा त्यानीच करा जे स्वता दूध प्रकिऱ्या करून दूध डेअरी ,दुकान टाकून विकू शकतो किंवा घरातील एक जण दुकान टाकून विकण्यासाठी आणि बाकी जनावरे टाक चारा काढ धार

  • @vikashkarande269
    @vikashkarande269 8 місяців тому +5

    सत्य आहे भावा

  • @rajdeepwani5868
    @rajdeepwani5868 7 місяців тому +3

    एकदम खरे बोलत आहे

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 7 місяців тому +9

    आजचा दुध व्यवसाय धोक्यात आलेला आहे, दुध दर कमी आणि मेडिसीन,खाद्य भाव न परवडणारी झाले आहे 😥

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 6 місяців тому +1

    अगदी बरोबर. दूध व्यवसाय परवडत नाही.

  • @user-ex6jm4fc5m
    @user-ex6jm4fc5m 6 місяців тому +2

    जे आहे सांगणं ते वास्तव आहे, लोकांना फसवणाऱ्या बेरोजगारांना लाजा वाटल्या पाहिजेत, सत्य अनुभव कथन केले पाहिजेत, म्हणजे करियर बनेल

  • @AnkushMagar-zn8zi
    @AnkushMagar-zn8zi Місяць тому +1

    Right

  • @ashutoshtorse8922
    @ashutoshtorse8922 8 місяців тому +3

    Barobar bollas bhau

  • @sushantgorde7319
    @sushantgorde7319 8 місяців тому +2

    Kharach dada 100%khar bolalat mi suddha anubhavtoy

  • @nileshjangam2981
    @nileshjangam2981 7 місяців тому +1

    खरे आहे तुमचे म्हंने काहीच परवडत नाही दुध व्यवसायात

  • @surajdafale1138
    @surajdafale1138 6 місяців тому +2

    दुग्ध व्यवसायासाठी गाई घेण्यापेक्षा म्हैस दुग्ध व्यवसायासाठी वापरावे व स्वतः मार्केटिंग करावे लिटर पाठीमागे ₹60 दर भेटतो असे केले तर खरंच दुग्ध व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो

  • @ajitsinghdeshmukh2022
    @ajitsinghdeshmukh2022 8 місяців тому +2

    अगदी बरोबर

  • @dhondiramteli3612
    @dhondiramteli3612 5 місяців тому +1

    खर बोललास भावा डेरीवाले मोठे झाले

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 6 місяців тому +1

    Waah chaan 👌👌👌👌🤩🤩

  • @AnjabapuAdsul
    @AnjabapuAdsul 8 місяців тому +4

    बरोबर आहे दादा अमूल डेरी पण 27 रुपये दर देते महाराष्ट्र मध्ये

  • @shri1179
    @shri1179 7 місяців тому +19

    दादा नियोजन पाहिजे अन मेहनत पाहिजे कोण म्हणतं परवडत नाही मी 7 गायी संभाळतोय फॅट सुधरवण्याकडे लक्ष द्या वासरु सगोपणा वर भर द्या. स्वतः मेहनत करायची तयारी ठेवा व्यवस्थित परवडते

    • @ganeshgamar555di4
      @ganeshgamar555di4 7 місяців тому +1

      काय घंटा परवडत नाही रे भावा दूध झाले 24 रुपये लिटर काय घंटा राहत नाही फक्त शेण उचलायचं काम करत जा

    • @shri1179
      @shri1179 7 місяців тому

      @@ganeshgamar555di4 bhau amhi swth vikto gayich 50 an mhnshich 70

    • @harishirke2499
      @harishirke2499 7 місяців тому

      ​@@shri1179भाऊ कुठे आहे इतका रेट

    • @shri1179
      @shri1179 7 місяців тому

      @@harishirke2499 जिल्हा बुलढाणा डेअरी वर बी टाकलं तरी म्हशीच 60 पर्यत जाते अन गाई च 35 आम्ही स्वतः विकतो गाईचं 50 अन म्हशीच 70

    • @shri1179
      @shri1179 7 місяців тому

      @@harishirke2499 तुमच्या गडे काय रेट आहे भाऊ स्वतः विकल तर

  • @user-zw3eh8er6q
    @user-zw3eh8er6q 8 місяців тому +8

    एक एक दोन दोन लाख रुपयांच्या गाई शेतकरी चा मुलगा खरेदी करतो या यशोगाथा बघुन

  • @user-wk7pc3pn9u
    @user-wk7pc3pn9u 7 місяців тому +1

    खरे सत्य परिस्थिती बोलला मित्रा