ज्यांना शेती परवडत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ दर महीना 60,000 रू आर्ध एकर फक्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही परंतु थोडं डोक्याचा वापर केला तर अर्ध्या एकरातही महिना साठ हजार रुपये उत्पन्न हा माझा साडू काढतो कधीही दुसऱ्याचे मोलमजूर करण्यापेक्षा आपला बिजनेस हा कधीच ऐकत नाही याच्यावर थोडक्यात हा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद

КОМЕНТАРІ • 858

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 2 роки тому +56

    कितीही कमवू द्या पण तुम्ही जर त्यांना मान दिला त्याबद्दल मी तुम्हाला शेलुट करतो

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 2 роки тому +227

    काय तो छंद
    काय ते गायी
    काय ते कष्ट
    काय तो पगार
    काय तो सुखाचं दिवस
    सगळं कसं एकदम
    Ok आहे.. ❤️जय महाराष्ट्र 🙏

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 роки тому

      व्व्व्वाह व्व्व्वाह व्व्व्वाह ... अप्रतिम च संदेश कार्य व्हिडिओ चं ... सच्चा कष्टाविण फळ नाहीं प्रयत्नाला ... जय जय श्रीराम कृष्ण हरी , कष्टाविण दें खाटल्यावरीं ... अशी गत हरामखोर हरामजाद्यांच्या घरीं ... जय जय श्रीराम कृष्ण हरी 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @aryanagarjun3528
      @aryanagarjun3528 2 роки тому +10

      कष्टला फळ येतेच.... सलाम ज़िद्दीला. 👍👍👍

    • @dattatraymali1654
      @dattatraymali1654 2 роки тому +4

      लयीच भारी

    • @thepruthvigamer6340
      @thepruthvigamer6340 2 роки тому +1

      नंबर एक पपु

    • @thepruthvigamer6340
      @thepruthvigamer6340 2 роки тому

      Gaganan pawar

  • @dineshdandekar9918
    @dineshdandekar9918 6 місяців тому +16

    मित्रा, अजून थोडी मेहनत घेऊन व्यापारी बन कारण शेतीच्या कच्या मालावरच व्यापारी थोड्यावेळातच श्रीमंत होतात . मित्रा तुझ्या तयार मालाचे महिन्यात 60,000 चे 6,00,000 होतील.याची मला खात्री आहे.
    तुझ्या मेहनतीला सलाम 👍👌

  • @rohitkajve5659
    @rohitkajve5659 2 роки тому +127

    कंपनी चा पगार -पैसा चड्डी underpant ला बी पुरत नाही.. आवड्ला भाऊ..👌खरी गोष्ट

  • @dineshhande5338
    @dineshhande5338 2 роки тому +125

    एकाच गोष्टी च खूप वाईट वाटतं कि अशा मेहनती मुलांना मुली कोण देत नाही कारण तो शेतकरी आहे.

    • @bhagwankakde7202
      @bhagwankakde7202 2 роки тому +3

      😅😅😁

    • @vinodtuntune2029
      @vinodtuntune2029 2 роки тому +4

      बरोबर

    • @amoljadhav1966
      @amoljadhav1966 7 місяців тому +7

      मुली देणार एक दिवस शेतकऱ्याचा आहे शेतकरी मुलगा हवा गा बाई.

    • @VilasManvar-t7k
      @VilasManvar-t7k 7 місяців тому +5

      असे किती मुलं आहेत की त्यांचे शेतकरी असल्यामुळे लग्न झाले नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात एखाद उदाहरण सांगता येईल का

    • @yogi20948
      @yogi20948 6 місяців тому

      ​@@VilasManvar-t7k me ahe mla 5 ekr sheti ahe,mla kslch vyasn nhi, me पोलिस भर्ती krun bsloy, pn bharti zalo nhi, ata mla kon mulgi det nhi😂😂

  • @rohitchavan161
    @rohitchavan161 2 роки тому +175

    सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काम करायचं... रुबाबात राहायचं ते पण मालक म्हणून👑😎❤️ नाद खुळा शेतकरी😍💫🌾🌱

    • @popatyadav4232
      @popatyadav4232 2 роки тому +3

      Ll

    • @popatyadav4232
      @popatyadav4232 2 роки тому

      Lllllllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllllllll lol LLLLLLLLLLLLLLLOLLLLLOOOOOLOLLLLOLll

    • @avinashpatil9391
      @avinashpatil9391 2 роки тому +3

      दूधाचा दर काय आहे लिटरला?

    • @rohitchavan161
      @rohitchavan161 2 роки тому +2

      @@avinashpatil9391 33,34,35,36

    • @pratikmhatre6335
      @pratikmhatre6335 2 роки тому +1

      @@popatyadav4232ppqaaaa
      0

  • @RR__PUSHKAR_GAMER
    @RR__PUSHKAR_GAMER 2 роки тому +32

    भाऊ तुमचा व्यवसाय गरीब होतकरु मुलांना एक आदर्श आहेत तुमचि खुपच भरभराट होवोत हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 роки тому +91

    नेत्यांच्या मागे धावणं थांबवा आणि कुठलाही छोटा मोठा व्यवसाय न लाजता करा.भरपूर मेहनत करा.यश हमखास येणार 👍👍👍

    • @namdeoghugare4890
      @namdeoghugare4890 2 роки тому +1

      Very.good

    • @savitakhetade8403
      @savitakhetade8403 2 роки тому +4

      बरोबर भाऊ नेत्यांनी वाट लावलीये ह्या महाराष्ट्राची

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 7 місяців тому

      नेत्यांचा नाद सोडा ,
      कोणताही व्यवसाय करा यश हमखास 100% मिळणार

  • @baluaute9363
    @baluaute9363 2 роки тому +12

    माझाही असाच बिझनेस आहे भावा..
    पन पोरगीच देयना कोणी..
    ..

    • @vipmarathicom4203
      @vipmarathicom4203 2 роки тому

      Aata milanar nokareya sampaleya Aata

    • @SagarPatil-sy6sd
      @SagarPatil-sy6sd 2 роки тому

      खरचं लोकांची विचारसरणी बदली नाही आजुन ग्रामीण भागात मुली द्यायला तयार नाहीत

    • @shankarraodeshmukh9342
      @shankarraodeshmukh9342 2 роки тому +1

      खर्च जर काढला तर दादा शेनखत पूरेपूर शील्लक राहिते

  • @shivrajshirale5948
    @shivrajshirale5948 2 роки тому +33

    कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही 🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @saidatbhange6702
    @saidatbhange6702 2 роки тому +17

    भाऊ अजून त्यामध्ये गांडूळ खत तयार करा ,,त्यासोबत सहज करता येतो ,उत्पन्नामध्ये अजून वाढ होईल.. बाकी खूप छान आह...

  • @kailasyelbhar3229
    @kailasyelbhar3229 2 роки тому +28

    एकदम छान नियोजन.फक्त जिद्द ,चिकाटी महत्वाची आहे.सलाम तुमच्या कर्तुत्वाला.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 роки тому +69

    मेहनतीला भगवंत यश देतो याचं या भावाचं उत्तम उदाहरण
    सलाम भावा भावा तुझ्या मेहनतीला तुझी उत्तररोत्तर अशीच भरभराट होवो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🚩

    • @krishnareddy55111
      @krishnareddy55111 Рік тому +1

      👍👌हे शेतकरी बंधू अती उत्तम संदेश देणारा ठरतात नक्कि। शेतकरी उदास,आळशी न बनता उदाहरण समोर बघुनतरी करायला पाहिजे।

  • @user-ud2je6mh2x
    @user-ud2je6mh2x 2 роки тому +5

    तुम्ही दोघे पहिलं ठरवून घ्या अर्धा एकर की एक एकर ......

  • @bhartiytai_7286
    @bhartiytai_7286 2 роки тому +45

    दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वताचा बीजनेस👌 केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहीजे👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @PrashantPatil-me9vn
    @PrashantPatil-me9vn 2 роки тому +32

    भाऊ एक नंबर हार मानला नाही एक नंबर अशीच भरभराट होवो .

  • @udhavhundekar4715
    @udhavhundekar4715 7 місяців тому +9

    दादा वावर आहे तर पावर आहे यालाच म्हणतात शेतकरी ब्रेड 🔥🔥❤️❤️ I love you शेती

  • @shakuntalasawant9825
    @shakuntalasawant9825 2 роки тому +11

    Ha मुलगा 5 वर्षांनी करोडपती होईल

  • @sachinpatil4492
    @sachinpatil4492 4 місяці тому +1

    30,000 नाहीत रहात दादा..वार्षिक तीन लाख साठ हजार रुपये मिळाले असते तर प्रत्येक शेतकऱ्याने हाच व्यवसाय केला असता... टोटल वार्षिक सरासरी काढली तर जास्तीत जास्त 15,000 महिना राहतात..दूध न देणाऱ्या गुरांना पण चारा ,पेंड खर्च असतो..आणि तो जास्त प्रमाणात असतो..

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 2 роки тому +13

    Aho dada sarvach chan ahe pan lokana kalat nahi. लोक ह्या बिजनेस walyana पोरगी देत नाही कि हो. त्यामुळे नवीन पीडी ह्या बिजनेस कडे वळत नाहीत ना.

    • @king-ie4mo
      @king-ie4mo 2 роки тому

      Agadi barobar

    • @shankarraodeshmukh9342
      @shankarraodeshmukh9342 2 роки тому

      अगदी चूक आहे. मेहनत करण्याला देतात

  • @ravitelgote7756
    @ravitelgote7756 2 роки тому +33

    छोटसं जरी असेल, तरी चालेल ,परंतु साम्राज्य स्वतःच असावं तरच जग आदर करील

    • @sandipbhokare2372
      @sandipbhokare2372 2 роки тому +1

      बरोबर आहे.

    • @tukarampajai5809
      @tukarampajai5809 2 роки тому +2

      👍👍 एका एकराचा एक मुलगा अर्धा एकर आणि एक म्हणतोय एक एकर

  • @GokulGaikwad-ui1xt
    @GokulGaikwad-ui1xt Рік тому +2

    . मेहनत पण कमि नाय

  • @sachinpatil4492
    @sachinpatil4492 4 місяці тому +1

    तुमची यशोगाथा खरी आहे.पण हिशोब चुकीचा आहे..

  • @suniltingare5690
    @suniltingare5690 2 роки тому +18

    खुप छान अशीच जिद्द पाहिजे भाऊ👌👌👌👌

  • @jayshrishinde4876
    @jayshrishinde4876 2 роки тому +10

    मला हेच करायचे आहे आपली शेती सोंनाच

    • @pravinyadav4888
      @pravinyadav4888 2 роки тому

      Ho ka y

    • @anandaraopatil2756
      @anandaraopatil2756 2 роки тому

      @@pravinyadav4888 स्पिरुलिना शेवाळ शेतीची गुगल वरुन माहिती घेउन प्रयत्न करावा.

  • @motigirgiri6959
    @motigirgiri6959 2 роки тому +10

    आपल्या.पाहुन्याचाशेती.पाहुन.खुपच.चागल.वाटल.नाद.व.चिकाटी. व.मेहत.केला..आहे.थन्यवाद

  • @santoshpanure1111
    @santoshpanure1111 6 місяців тому +3

    खूपच छान आजकाल तरुण मुले मोबाईल वर दिवसरात्र व्यस्त असतात.आपले व्यवसाय पाहून त्यांना नक्कीच ऊर्जा मिळेल .आपले प्रेरणा घेऊन नक्कीच कामाला लागतील.धन्यवाद !

  • @MAliNV-v7b
    @MAliNV-v7b 7 місяців тому +1

    खर सांगा शेन उचलून गांद गळ्याला येते का नाही बरोबर ना पाण्याची १ लिटर बॉटल २० ल घेतात आणि दूध ३२लीटर जाते तर दिवसाचा तुमची गाय किती पाणी पिते 😂😂😂😂😂😂

  • @rameshmate8886
    @rameshmate8886 2 роки тому +3

    शेतकरी खाऊन पिऊन नाहीत राहत. हाडाला मास चिट कल य शेतकऱ्याच्या नशिबी सुख नाही.

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 2 роки тому +26

    माझ्या या भावाला खंडोबा, भैरवनाथ महाराज भरभरून यश देवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना,त्याच भलं व्हावे आणि त्याच्यामागे माझही व्हावं परमेश्वरा

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 5 місяців тому

      धन्यवाद दादा.❤

  • @jokeskibarsat1965
    @jokeskibarsat1965 2 роки тому +1

    खेळ नका म्हणत जाऊ खेळ शब्द जरा वेगळा वाटतो

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 2 роки тому +8

    लई छान वाटला,शेतकरी चा नाद खुळा असतो,त्याने फक्त मनावर घेतलं पाहिजे.

  • @narayanshelke7794
    @narayanshelke7794 2 роки тому +2

    कोंबडी पण पाळायला सांगा त्यांना

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 роки тому +8

    भाऊ तुझ्या उद्योग चांगला आहे तुझ्या सारखा ईतरांना तरुणांनी करावे

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 2 роки тому +2

    अर्धा एकर,,का एक एकर,,,,,? दिशाभूल करू नका,,,,

  • @bhawandargaming8692
    @bhawandargaming8692 2 роки тому +29

    भाऊ तुमच्या या कामाला माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏

  • @rajenndradhole4699
    @rajenndradhole4699 Місяць тому +1

    AK nambar आवडलं दादा

  • @dattatryakarande3995
    @dattatryakarande3995 2 роки тому +33

    खरच शेतीत खूप फायदा आहे पण पाण्याशिवाय काय आपल्याला बिजनेस खूप आवडला

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 2 роки тому +1

    सर आज माझ्या कडे पन अर्धा च एकर जमीन आहे आज माझ्या कडे 10 गाई आणि 4 म्हशी आहेत मला आता 10 दिवसाला 35 हजार पगार मिळतोय

  • @ganeshvilaskawade6471
    @ganeshvilaskawade6471 2 роки тому +8

    आपला बिजनेस बघून मला पण वाटते अजून एक बिजनेस करावा दूध व्यवसाय

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 4 місяці тому

    एक नं नियोजन आहे..पण खर सांगतवजावा...आहे 1 एकर आणी सांगताय 1/2 एकर..हे काय बरोबर् नाय...आणी अर्ध एकर ला सेपरेट डीपी काशाला..घेतलीये

  • @dnyaneshwargopalghodakegho5784
    @dnyaneshwargopalghodakegho5784 2 місяці тому +1

    Kadk dada

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 7 місяців тому +3

    यालाच म्हणतात खरी श्रीमंती आणि हीच आहे काळाची गरज आणि छंदातुन केलेल्या कामाचा थकवा येत नाही बर. खूप छान

  • @sharadkabale9283
    @sharadkabale9283 2 роки тому +3

    खेळ चांगला आहे परंतु जर्शी नव्हे तर देशी गाय पाळा
    शेळीपालन करू नये शेळीपालन करून मिळवलेले धन लवकर च नष्ट होत व माणसाला ही नष्ट करत
    प्रतक्ष पाहून सांगतोय
    खेळ चांगला च आहे परंतु या खेळात सुधार आवश्यक आहे

    • @rajdharpol7705
      @rajdharpol7705 2 роки тому +1

      शेळीपालन का करु नये माझी शाळा कुटूंब आई वडील यांना शेळीचा आधार होता

    • @ravindrajadhav9196
      @ravindrajadhav9196 2 роки тому

      Hoy ky

  • @lovegaming9341
    @lovegaming9341 2 роки тому +5

    तुमचा मेवणा म्हणजे देव माणूस आहे बगा काय तेजा तो खेळ मला लय आवडला 1 नंबर मेवना आहे तुमचा

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 3 місяці тому

    कापूस आयात साखर आयात
    कांदा आयात
    तुरआयात
    हरबरा आयात
    दुध दुध पावडर आयात
    निर्यातीवर बंदी घातली
    कशी शेती पुरेल .
    आता बकरी पालनच करावी लागेल
    मटन / चिकन शॉप च करावे लागतील
    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde4754 2 роки тому +3

    कष्ट करायची किंमत असेल आणि थोडा दिमाग असेल तर शेतकरी हा जगाला लढू शकतो ह्या मित्राने दाखवून दिले असेच कष्ट करून अनेक नवीन काहीतरी करून दाखवा मित्रा ही माझ्याकडून पुढच्या वाटचालीचे हार्दिक शुभेच्छा

  • @uttampatil1620
    @uttampatil1620 2 роки тому +5

    यक.. नंबर 👍👍जये जवान जय किसान काय त्या गाई, काय त्या म्हसी. काय त्या शेळी मेंढी, काय ते शेड, काय ती मोकळी हवा ,काय ती हिरव गवत , काय ते शेनखत , एकदम ओक 🙏🌻🌼🌸🌹💐🍋🚩🚩

  • @shankarraodeshmukh9342
    @shankarraodeshmukh9342 2 роки тому +1

    दादा आपण सांगितले दहा दिवसाला 20 हजार रुपये परंतु 10 दिवसाला खर्च कीती येतो हे नाही सांगितले फक्त चार्यावर शक्य नाही खर्च द्या नंतर आकडा सांगा तुम्हाला ज्या कमेंट्स आल्या त्या अनुभवाच्या नाहीत फक्त मोबाइल खेळनार्याच्या आहेत कोणी ह्या बद्दल प्रश्न केला का नियोजन आहे त्या बद्दल धन्यवाद पण आकड्यांचा खेळ खोटा आहे

    • @g.m.4jagdamb443
      @g.m.4jagdamb443 2 роки тому

      अर्धा खर्च जातो.....
      आर्ध उरत गाई पालनात.

  • @KanheYadav
    @KanheYadav 4 місяці тому

    मला परवडत नव्हती शेती मी निर्णय घेतला सेंद्रिय शेती करण्याचा तर आज परवडत आहे कमी खर्चा मध्ये उत्पादन वाढ झाली आहे

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x Місяць тому

    हे झालं बोलायचं खायचे दात वेगळे असतात व दाखवायचे वेगळे, गरीब गरीब होत चालला व श्रीमंत श्रीमंत होत चालला

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 2 місяці тому

    इथुन पुढे मुलिनी जॉब कारावा मुलांनी दुध ,व कुकुट पालन व्यवसाय कारावा हेच नियोजन योग्य ठरेल.

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому

    खुप छान ब्लॉग झाला आहे भाऊ तुमच्या मेव्हण्याचा फोन नंबर भेटेल का आम्ही पण काही आयडिया घेऊ 🙏

  • @dhondiramteli3612
    @dhondiramteli3612 5 місяців тому

    ह्याच उत्पनाच ( दुध)स्वताच पदार्थ बनवुन विक्रीसाठी ठेवावेत आधिक उत्पन्न मिळेल

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 7 місяців тому

    खरी माहिती देत नाहीत असे वाटते ऐक जण सांगतो आर्धा ऐकर जमीन दुसरा सांगतो ऐक ऐकर खरी माहिती दया शेतकऱ्या ला फसवू नका

  • @yogeshabdar7656
    @yogeshabdar7656 4 місяці тому

    पाणी वीस रुपये लिटर जाताना दूध 25 न जाते सांगतो महिना 50,000 60,000 कमावते म्हणून

  • @RaghunathChandanshive
    @RaghunathChandanshive 2 місяці тому

    जनावरांमध्ये फक्त सेन राहतं एक एकर शेतामध्ये इतक्या जनावराची वैरण भागत नाही

  • @RameshGavit-hz3lm
    @RameshGavit-hz3lm 2 місяці тому

    दादा खुब काही करुन बघितले आहेत गाई म्हशी व स्वता काम करुन सेवा केली पण ईतका नफा नाही भेटत चारा ढेप दवाखाना ईतर खर्च करून काही भेटत नाही

  • @yogeshabdar7656
    @yogeshabdar7656 4 місяці тому

    तुझा व्हिडिओ बघून एखादा नोकरी सोडून गायी सांभाळत बसेल

  • @appasahebayush
    @appasahebayush 5 місяців тому

    मी गेल्या वर्षी दोन एकर शेती घेतली दोन बोअरवेल पाढले पण पाणी 15 मिनिटे चालते कशी परवडेल शेती

  • @KishorKote-h7o
    @KishorKote-h7o 5 місяців тому

    भाऊ शेती किती आहे एक जण 1एकर सांगतो एक जण अर्धा सांगतो काही नका सांगू राव आम्ही तोच धंदा करतोय किती शिल्क राहत ते आम्हाला पन माहित आहे

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 4 місяці тому +2

    मेहुणे यांचा बिझनेस खुप छान आहे❤

  • @dattatrayakarne141
    @dattatrayakarne141 2 роки тому +6

    तुमचा आणि मेव्हण्यचा खेळ बरा वाटला

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому +16

    छान आहे नियोजन शेती जनावरांना सांभाळून दूध वगैरे विकून साठ हजार महिना कमावतात कौतुकास्पद आहे धन्यवाद शुभप्रभातम

    • @bunty2236
      @bunty2236 2 роки тому

      Aaj kitihi shikun yevda nahi pagar kharch khup chan

  • @starm5317
    @starm5317 Рік тому

    करा व्हिडिओ करून रोज संध्याकाळी चपटी कोंबडी वर उधळून कंगाल करा मेहवण्याला

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 роки тому +5

    एक नंबर भावा सलाम तुझा जिद्दीला 👍👍👍

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 5 місяців тому

    असं काय तरी दाखवायच अरे शेतकरी खायला महाग झ्हालंय कोणी तरी बघा त्याच्याकडं

  • @santoshkhandagle5890
    @santoshkhandagle5890 5 місяців тому

    बाकीचं काही नाही पण तुम्ही तुमच्या हाताची एॅकशनकरत तुम्ही च् बघता हाताकड याचं जरा विशेष वाटतय

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 роки тому +4

    गुंतवणूक सुद्धा तशी भरपूर प्रमाणात केली आहे असं वाटतय,छान आहे,

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 6 місяців тому

    अतुल शितोळे यांचा व्हिडिओ पहा आपण व त्यांच्यात तफावत आहे खर काय समजावं

  • @shankarkuhitepatil6917
    @shankarkuhitepatil6917 2 роки тому +15

    एक नंबर व्यवसाय आहे हा, शेतीला जोड धंदा म्हणुन खुपच चांगला पर्याय आहे..👌👌

    • @amoljadhav1966
      @amoljadhav1966 7 місяців тому

      लय भारी दादा

  • @DK_EditingYT
    @DK_EditingYT 2 роки тому +1

    Shetkari lover

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 7 місяців тому

    दहा गुंठे आहे पन पाणी पाहिजे नुसती मेहनत काहि कामाची नाही पाणी नसल तर काय मुतायच का जिथं पानी आहे तिथं कमी शेतीत पन गाई केलेल्या आहे

  • @vishalpatil5565
    @vishalpatil5565 2 роки тому

    पोरगी बिरगी बघावकी काय मग तुमच्या मेवण्याला ....हुशार हाय तुमचा मेव्हणा

  • @rajendraa.dhulasawant.8298
    @rajendraa.dhulasawant.8298 2 роки тому

    Smp kada pagar kada without interest loan dya govt. Swabhimani shetkari sangatana party all farmer ektra ya.aplya hakka nya milvun ghevu .rss bjp congress gulam Hovu naka.

  • @lahanukhare479
    @lahanukhare479 7 місяців тому

    खुपचं छान पत्ता मोबाईल नंबर टाकते आवश्यक आहे

  • @dattatraykashid1238
    @dattatraykashid1238 2 роки тому +3

    बोकड सोडून दाखवायचं कि

  • @vikaskolhe825
    @vikaskolhe825 2 роки тому +3

    वाह खुप.छान मेहनत करा , वेळ लागेल , पण त्याचं फळ नक्कीच मिळणार✌️✌️

  • @SanjanaJamdar-p7f
    @SanjanaJamdar-p7f 2 місяці тому

    Abhinndn bhava b ashich mehnt kr dev Tula khup ysh devo tuja sarka etrañihi asa vichar krava mg knolricha mage lagnar nahit

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 7 місяців тому

    दूध न विकता दुधा पासून पनीर बनविणे चालू करा 1 लाख 20 हजार रु महिना पडेल

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 роки тому +2

    दादा, हे चित्रिकरण कोणत्या गावचे आहे, एकच नंबर, आहे वावर तर आहे, - - ,👌👌👌👌

  • @subhashpatil2182
    @subhashpatil2182 Рік тому +2

    इन्कम किती असू दे सध्या हळूहळू प्रगती होईल भावा माझ्याकडून सलाम जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नाही 👌👌👌👌👌👌✌️✌️✌️💪💪💪💪

  • @836prathameshshinde2
    @836prathameshshinde2 2 роки тому

    Bhau दुधाला काय भाव पडतो गायीच्या आणि म्हशीच्या

  • @pandharinathugale5180
    @pandharinathugale5180 2 місяці тому

    सलाम आहे तुमच्या मेहतीला !पपुभाऊ .👍👍👍👍👍👍👍

  • @pranaywraghane6953
    @pranaywraghane6953 2 роки тому +6

    सलाम तुमच्या कार्याला भाऊ साहेब

  • @narayanphadtare6586
    @narayanphadtare6586 2 місяці тому

    Dada lagna kar manje बिजनेस vadel अजुन

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 5 місяців тому

    एक जण बोलतोय अर्धा एकर दुसरा बोलतोय एक एकर काय बोलताय तुम्ही 😂

  • @sunilgaikwad2336
    @sunilgaikwad2336 2 роки тому

    Tumhen bolata Hai Ek machine Ek Sidhi anatomy Chhe hoti setting

  • @jotibasankapal508
    @jotibasankapal508 5 місяців тому +1

    Changala hai kelh swatacha 👌🏿

  • @shyamn1
    @shyamn1 2 роки тому +7

    सुंदर वर्णन, पण पत्ता आणि नाव काय दादा

  • @m_b__9806
    @m_b__9806 2 роки тому

    शेती सोडून द्यावा का kay boltuy😝😂🤣

  • @pgaikwad7569
    @pgaikwad7569 2 роки тому +1

    कोण म्हणत शेतात काही परवडत नाही आम्ही पण शेतकरी आहे ज्याला करायची आहे तो माती तुन सोन पिकवतो

  • @rohitshinde9195
    @rohitshinde9195 2 роки тому +2

    खूप सुंदर भाऊ मला आवडलं, ब्रँड शेतकरी 😄👩‍🚀🤞💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌👌👌👌

  • @kamlakarchavan251
    @kamlakarchavan251 2 роки тому

    एक.जन.आरदा,एकर.मनताव
    एक जन,एक,एकर,मनताव
    खरि,जमिन, किती,आहे

  • @ismailshabhandare7849
    @ismailshabhandare7849 2 роки тому

    भाऊ माझ्याकडे तीन एक्कर आहे मला फक्त वर्षाला 300000 द्या

  • @amolsatpute5398
    @amolsatpute5398 2 роки тому +10

    सुंदर सर 💐💐छोटं पण स्वतःचं स्वता शेट कोणाकडे हात पसरण्यांची गरज नाही ग्रेट सर 🙏🙏

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 5 місяців тому

    10 Divsala 20000 ...,...tayla kharch kahich nahi ka ........

  • @bajiravchavan8994
    @bajiravchavan8994 2 роки тому +1

    Mage Ky royal company chi taki hi na Mi tyach mhanje royal taki company int kamala hi sir good taki hi sir

    • @somnathwaghmarecomedian3450
      @somnathwaghmarecomedian3450  2 роки тому

      👍

    • @annamankar1447
      @annamankar1447 2 роки тому

      मुलांचे लग्न होत नाहीत त्याबद्दल बोला दादा अतिशय चांगला आहे त्यांचा पण फक्त लग्नाचा प्रॉब्लेम झालेला आहे मी यांचा नाहीये पण लग्न होत नाही पण स्वतःच्या शेतातली ताजी भाजी खाणे गटाराची भाजी पुण्यात शहरामध्ये खाण्यापेक्षा सतत शेतातली ऑरगॅनिक माझी खायला मिळते आणि शरीर बी चांगलं राहत हवामानही चांगलं मिळतं कुठल्या संसर्ग होत नाही लोकांच्या गर्दीमध्ये जाण टाळलं जातं अतिशय गावाकडे जीवन चांगलं जातोय त्या माणसाला

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 4 місяці тому

    Dere Hari palngavri jamt nahi mehnt karavi lagte apoap hot nahi kamamadhe ram