Eknath Shinde | सुजय नाराज राहू नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले Sujay Vikhe चे सांत्वन!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • Eknath Shinde | सुजय नाराज राहू नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले Sujay Vikhe चे सांत्वन!
    #sp24taas #eknathshinde #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #shivsena #uddhavthackerayvseknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #nileshlanke #sadashivlokhande #nileshrathavaofficial

КОМЕНТАРІ • 409

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 8 днів тому +116

    तुम्हाला शेतकऱ्याने पडले तेवढाच बोध घ्या नाहीतर विधान सभेला तुमचा दारुण पराभव आहे

    • @VishnuRathod-ys7pz
      @VishnuRathod-ys7pz 5 днів тому +5

      Tuzya 7 pidhya jari ale shinde saheb nahi padat thane 1 side chalte bhau❤❤

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 5 днів тому

      Done congres shiv send che gaddar

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 5 днів тому +7

      पुढच्या ६ महिन्यातच यांचा सुपडा साफ होणार आहे.७ पिढ्यांची काय वार्ता करतो.😂😅

    • @rajupinjari6674
      @rajupinjari6674 4 дні тому +3

      @@VishnuRathod-ys7pz पराभव निश्चित आहे

  • @user-pi9cb4ug4m
    @user-pi9cb4ug4m 8 днів тому +94

    या माणसाला जनतेचं काय देण घेण नाही

    • @rushikorde9963
      @rushikorde9963 4 дні тому +1

      कोणत्या माणसाला आहे मंग

  • @tukaramphatangare5475
    @tukaramphatangare5475 8 днів тому +64

    दराडे मुख्यमंत्री साहेबामूळे पडणार

  • @ArunFunde-iw3eo
    @ArunFunde-iw3eo 8 днів тому +96

    दुधाच्या भावामुळे पडला

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 8 днів тому +99

    शेतकऱ्याचे नुकसान केले याच प्रयचीत विधान सभा मध्ये पण भोगावं लागणार

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 4 дні тому +6

    सुजय विखे ला दत्तक घेतले काय... जनता आपलीं नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जनतेनं पाहिले.....जा घराकडे

  • @mustakshaikh344
    @mustakshaikh344 8 днів тому +42

    सुजय दादा खरच चांगल माणुस आहे तुमच्या पेक्षा भी चांगला आहे

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 8 днів тому +3

      P A ने खेळ केला दादा पडले पुरावे जर दिले खुप पैसा कमावला

    • @user-ke2ik1bv6p
      @user-ke2ik1bv6p 7 днів тому +2

      Maj nadla

    • @devendraahire4789
      @devendraahire4789 6 днів тому

      मग रोज चाटत जा सुजय ला😂😂

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap6533 8 днів тому +67

    अरे विधानसभेमध्ये भोपळा पण फुटणार नाही 🎉🎉🎉

  • @mohanpawase1516
    @mohanpawase1516 6 днів тому +28

    शेतकऱ्यांनी पडल तुम्हाला

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 8 днів тому +21

    यांची ग्रामपंचायत कुणाकडे आहे

  • @swapnillanke3822
    @swapnillanke3822 8 днів тому +41

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिले असते तर असे झाले नसते शेतकऱ्यांवर पण बोला साहेब

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake 6 днів тому +5

    चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 5 днів тому +6

    दोन-तीन महिने राहिले सत्तेचा भरपूर फायदा करून घ्या तीन महिन्यानंतर राम राम घ्यावा

  • @santoshshelke5023
    @santoshshelke5023 8 днів тому +38

    दुधाचे भाव वाढवा

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 8 днів тому +27

    मी नगरचा आम्ही विधानसभेला पण वाट पावणार तुमची 😂

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 7 днів тому +6

      मी पण नगरच आहे आम्ही सुजय दादा विखे पाटील यांच्या सोबत आहे

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 6 днів тому +4

      @@dnyaneshwarkhilari4258 दोनदा भाजप ल मतदान केले दोनदा निवडूण आले यावेळी आम्ही निलेश लंके ल केले लंके खासदार झाले आम्ही जनतेतून बोलतो कोणाचा चमचा नाही

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 6 днів тому +1

      @@dnyaneshwarkhilari4258 टाकळी धोकेश्र्वर का

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 6 днів тому +2

      @@dnyaneshwarkhilari4258 राज्यात म वी आ सरकार येणार 2024

    • @sandippatil-jn7ic
      @sandippatil-jn7ic 4 дні тому

      Ho re tula moth bhokad denar aahe te mahavikas aaghadi

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 8 днів тому +5

    मुख्यमंत्री, पंतप्रधान हिंदू मुस्लिम वाद लावून जनतेचे प्रश्न बाजूला सारत आहेत 😊 तुम्ही पडले याच क्रेडिट तुम्हला च आहे शेती शेतकरी भिकेला लावला तुम्ही

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 8 днів тому +43

    शरद पवार सत्ता आली की ,शेतकऱ्याचे घरात सोन्याचा धूर निघणार

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 7 днів тому +3

      अगदी बरोबर शरद पवार आले की सोनेच सोने मिळणार

    • @Adinathchvn859
      @Adinathchvn859 6 днів тому +2

      😅😅😅

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 6 днів тому +6

      शेतकर्यांच्या बोच्यातन निघल धुर

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 5 днів тому +4

      शरद पवारला जोडी राहुल गांधी पण आहे मशीन मे इधर से आलू डालो और उधर सोना निकलेगा पहिली ते खटाखट खटाखट एक लाख रुपये द्या गरिबांना

    • @bapusahebadhav5531
      @bapusahebadhav5531 5 днів тому

      अगदी बरोबर बोलालात आपण शरद हा साखर व शिक्षण माफिया आहे​@@shrikantkhuspe666

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 8 днів тому +6

    मुरख शेती प्रश्न सोडुन सुजय च बघ

  • @mohanpawase1516
    @mohanpawase1516 6 днів тому +6

    तुम्ही शेतकरी कडे लक्ष्य दै

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 5 днів тому +2

    सुजय दादा तुम्ही आपल्या शेतीप्रश्नांसाठी आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी काँग्रेस आघाडी बरोबर या ना राव .

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus7881 8 днів тому +19

    गधार

  • @vilaskshirsagar2836
    @vilaskshirsagar2836 6 днів тому +4

    विधानसभेला पुन्हा एकदा पराभव होणार.
    काळजी करू नका

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 6 днів тому +3

    मुख्यमंत्री साहेब,आधि दुधाचे भाव आणि तेवढा मराठा आरक्षणाचा बघा,नाही तर दुध उत्पादक शेतकरी लोकसभे सारखी गत करतील.

  • @mustakshaikh344
    @mustakshaikh344 8 днів тому +15

    एक दिवस शिंदे साहेब ह्या शिवसेनेला बालासाहेब ठाकरे चा नाव न घेता आनंद दिघे चा नाव देतील

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 8 днів тому +14

    मुख्यमंत्री साहेब शिर्डी एमआयडीसी चे काय झाल ते सांगा

  • @beradraju9999
    @beradraju9999 5 днів тому +6

    सुजय घाबरू नको, आता तुझ्या बापाचा नंबर आहे, दोघेही घरीच बसा, समाजसेवा भरपुर केली आता आराम करा,

    • @anilshinde280
      @anilshinde280 4 дні тому +1

      Mag tu jato ka tyanchya jagevar karan tu gharatach hota na mag pad ata baher

    • @beradraju9999
      @beradraju9999 4 дні тому

      @@anilshinde280 आरे हमारा लंके साहब है ना, तु टेंशन मत लेना, आगे आगे देख होता है क्या, समझा,,,,

    • @beradraju9999
      @beradraju9999 4 дні тому

      @@anilshinde280 आजून एक वर्षांनी विखे कोण हे लक्षात येईला बराच वेळ लागेल,
      माझी भविष्य वाणी कधीच खोटी होत नाही,,,,

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 дні тому

      मोदी हटाव गरिब को और गरिबी होने से रोको

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 дні тому

      मोदी हटाव गरिब को और गरिबी होने से रोको

  • @zakirsayyad4753
    @zakirsayyad4753 6 днів тому +3

    काय भाषा आहे मुख्यमंत्र्यांची म्हने समोरुन जास्त मतदान झाले अरे मतदान आहे कोन कुठेही करु शकतो आनीं विधान सभेला अहमदनगर मधुन १२पैकी ३च सिट भेटनार

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus7881 8 днів тому +20

    गधारी मूळ झाले

  • @maheshmukhekar9093
    @maheshmukhekar9093 5 днів тому +2

    दुग्ध विकास मंत्री आहे तेवढे पहा म्हणावं लोक डोक्याव घेतील नाही तर पुन्हा तेच होईल

  • @sanjaykhemnar185
    @sanjaykhemnar185 8 днів тому +10

    सत्य हे सत्य असत आणि तू संपणार

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 8 днів тому +2

    आता शिंदे साहेब तुमच पण avarly आता कश्याला लेकराला नादी लावता

  • @dr.bhaagwatkolhe7319
    @dr.bhaagwatkolhe7319 4 дні тому +1

    4:39 सुजय विखे च म्हणताय ईव्हीएमहॅक झाली म्हणून
    त्यानाटीआर टोमणे नाही ना मारत तुम्ही 😅😅😅😅😅😃

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji 4 дні тому +1

    तुम्ही थोडे दिवस मुख्यमंत्री आहात. तयारीला लागा ठाणे शिप्ट होण्यासाठी

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 7 днів тому +3

    आज पीली नया का

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 8 днів тому +3

    विमा दिला का दुष्काळ निधी च काय झालं

  • @PiseVisnu
    @PiseVisnu 8 днів тому +1

    नगर जिल्हा महाविकस आघाडी सोबत

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche2917 8 днів тому +2

    आपण गद्दारी करणारे आहोत पुन्हा लढू पुन्हा गद्दारी करू

  • @subhashvarpe7373
    @subhashvarpe7373 8 днів тому +1

    शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाही तर तुमचं अवघड आहे

  • @kishorkorde3824
    @kishorkorde3824 6 днів тому +3

    एकच दादा सुजेय दादा

  • @knowledgehub4509
    @knowledgehub4509 8 днів тому +3

    Tumcha game honar ahe

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 8 днів тому +8

    खोटा नारेटिव नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या शेतकरी नाराज हाच करा nyeretiv आहे

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 8 днів тому +11

    सुजय तू नाराज होऊ नको आपण पुन्हा लढू आणि पुन्हा पडू😂😂

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 8 днів тому +1

    नाशिक शिक्षकविभागाचे दमदार शिक्षकसेवक विवेक भैय्या आमदार

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 8 днів тому +3

    पैसे वाटप मोठ्या प्रमाणात झाले.

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 8 днів тому +2

    Perculate म्हणजे काय?

  • @sudhirjagtap6312
    @sudhirjagtap6312 3 дні тому +1

    शिंदे साहेब तुम्ही पण मराठा समाजाला फसवले त्याच काय??

  • @tanmaytol8461
    @tanmaytol8461 4 дні тому

    उत्तम..

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 5 днів тому +1

    चार चे पार्क सोडा तुम्ही आता विचार आता तुम्ही महाराष्ट्रातून हातपाय एवढं ध्यानात ठेवा आणि तू मला शेतकरीच हटवणार आहे

  • @Amirattar158
    @Amirattar158 3 дні тому +1

    तुमचंच खरं नाही साहेब आता बाकीच्यांचा काय तुम्ही सांगता

  • @user-em2ig6gd7f
    @user-em2ig6gd7f 4 дні тому +1

    50 हजार रुपये द्या प्रोत्साहन पर अनुदान

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 4 дні тому +1

    आता तुम्ही सुद्धा घरी बसायचं आहे.. खूप मजा केली जनतेला लुटून...

  • @sachingangarde1019
    @sachingangarde1019 7 днів тому +4

    जनतेने निवडणूक हातात घेतल्यावर काय होत ना समजलं असेल तुम्हांला आता दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही निवडून आल्यावर जनतेत जायचं माहिती नाही त्या सुजय ला आणी चालले खासदार व्हायला

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 8 днів тому +4

    विधानसभेला काळे केस उपटून घ्या म्हणजे सगळी भरपाई होईल कारण गुवाहाटीला जावुन काय कमाई झाली नाही वाटत.....अब कि उद्धव ठाकरे सरकार....❤❤❤

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 4 дні тому

    आपण एक नं सी.एम आहात...विनाअनुदानीत शिक्षकांना अजुनही शालार्थ आडी व वैयक्तिक मान्यता मिळायला अनंत अडचणी येत आहेत

  • @Vijaythombreofficial
    @Vijaythombreofficial 8 днів тому +2

    गपबस

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 8 днів тому +14

    विधानसभेला भाजपची लोकसभे पेक्षा जास्त हाल होणार

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 8 днів тому

    ❤❤

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 8 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 6 днів тому +1

    लढुन जिंकायचे असेल तर.. लोकांना जे काम हवे आहेत ते करा आधी

  • @dhirajshinde558
    @dhirajshinde558 4 дні тому +1

    कितीही काही बाता मारा शेवटी इथेच फेडावे लागणार आहे

  • @gajananjadhav2983
    @gajananjadhav2983 8 днів тому +8

    Next time tu Cm nahi honar 100% sangto bhau

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 2 дні тому

    सुजय दादा नाराज नका होऊ विधान सभा निवडणूक झाली की हे पणं तुमच्या सोबत येतील टाईम पास करण्यासाठी 😂😂😂😂😂

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 8 днів тому +1

    दादाच काम एक नबर पण p A ने खेळ केला खुप पैसा कमावला

  • @shridharbothe8989
    @shridharbothe8989 День тому

    शेतकरी भिकारी केला. जो शेतकर्यांना त्रास देईल त्यांना मत देउ नका.

  • @KingSushant8390
    @KingSushant8390 6 днів тому +1

    साखळाई योजना पूर्ण केली तर बरं होईल

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 5 днів тому

    सर्व सामन्याचा नाही .....

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 5 днів тому

    विधानसभेच्या निकालामध्ये मध्ये सर्वे समजेल

  • @lakshmanthakur8119
    @lakshmanthakur8119 8 днів тому +2

    Gadar minde

  • @SachinMundhe-qg2nz
    @SachinMundhe-qg2nz 8 днів тому +4

    सुजयदादा पुन्हा खासदार होणार आहे

  • @somnathwagh5791
    @somnathwagh5791 6 днів тому

    साहेब करज माफी करा

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm 6 днів тому

    देशात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवी आहे

  • @sameermandlekar8813
    @sameermandlekar8813 5 днів тому +1

    प्रत्येक भाषणात रडत य... रडून घे .आता घरी बसवेल जनता 2 महिण्याने

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8u 4 дні тому

    आम्हिं काय गप्प बसनार आहोत का महाविकास आघाडि🎉🎉🎉🎉🎉

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 8 днів тому +9

    विधान सभा आत्ता पुन्हा महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. पवार साहेब .उद्धव साहेब .थोरात साहेब यांच्या यांच्याशिवाय राज्याला पर्याय नाही खरी कर्ज माफी शेतकऱ्यांना उध्दव साहेब मुख्यमंत्री असतानी मिळाली. हे नाकारून चालणार नाही.

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 3 дні тому

    कापुस 15000 सोयाबीन 8000 हरभरा 10000 तूर 15000भाव देनाऱ्याच सरकारला शेतकऱ्यांनी मत द्यावें

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 2 дні тому

    सुजय नाराज होवू नये.... विधान सभेला अजून रडघायीला येऊ

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 8 днів тому +19

    तुम्हाला घरी जाण्याची वेळ आली आहे

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 3 дні тому

    शेतकरी चे खूप नुकसान केले भाजप आणि शिंदे फडणवीसने आयात करुन शेतमालाचे भाव पाडले यांना निवडणुकीत धडा शिकवा

  • @vasanttate6357
    @vasanttate6357 6 днів тому

    शिंदे ला सांगा कुणी तरी लोकसभे पेक्षा वाईट अवस्था विधानसभे होईल तर मराठा ना आरक्षण दिल नाय तर उगच काही बरलू नका या मागे लोक नेत्याच ऐकत होते आत्ता नाय

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 6 днів тому +3

    शिंदे तुम्हाला बी स्वप्न पाहावे लागतील मुख्यमंत्री झाला याचा तुम्हाला गर्व आहे जनता आता हुशार आहे तू मला ओळखून बसली जनता तुमची काय अवस्था करील याचा तुम्हाला ठाम पत्ता लागून देणार नाही

  • @muleram6488
    @muleram6488 4 дні тому

    विधानसभेला पण शेतकऱ्याला मतदान असत साहेब हे विसरू नका 😂

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 дні тому

    शेतकरी नाराज तर धनदांडगे नेते वाट लागली.लोकसभा.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 8 днів тому +5

    किती बोर करतोय नुसतं निवडणूक निवडणूक आरे कामा बद्दल बोल काही बोरिंग मुख्यमंत्री

  • @jyotipatil464
    @jyotipatil464 4 дні тому

    Nice

  • @manishaarote4589
    @manishaarote4589 5 днів тому

    यांन् याचीच मोठे करायच पडलय.सामान्य गरीबच राहीला पाहीजे

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus7881 8 днів тому +18

    ‌पुना पाडू

  • @bharatgehlot5798
    @bharatgehlot5798 6 днів тому +3

    सुजय विखे यांनी उद्धव साहेब बद्दल अपशब्द बोलायला न्हवते पाहिजे.

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 дні тому

    पवार साहेब आले की शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कौल व घरातून सोन्याचा धूर व bmw मधून फिरणार

  • @SunitaPund-vn4ec
    @SunitaPund-vn4ec 4 дні тому

    अंगणवाडी सेविकांचा जि.प. चतुर्थ श्रेणी कामगार सरकारी सेवेत सामावून घेत जी.आर. तत्काळ काढा

  • @offical_adi
    @offical_adi 5 днів тому

    Bhau evdh tu bolat ahe na tar balasahebanchi shivasena tu sodat nay
    Sadaiv thakre eknisdh 🔥🔥🔥

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 6 днів тому +4

    पाथर्डीतून गोकुळ भाऊ दौंड आमदार होणार 💯🔜

  • @babab.617
    @babab.617 3 дні тому

    काहीही केले तरी महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे.

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 8 днів тому

    ❤❤Loknath Eknath

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 3 дні тому

    गद्दारी करूनसुद्धा तोंड वर करून बोलणाऱ्या लोकांना जनतेने धडा शिकवायला पाहिजे

  • @sharadghorpade6004
    @sharadghorpade6004 5 днів тому +2

    पोलीस भरती विद्यार्थीना नाराज केले तुम्ही तुमची सामान्य प्रशासनाचा GR वाढवला नाही त्यामुळे २ लाख विद्यार्थी पोलीस भरती पासुन वंचित

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 5 днів тому +1

    विधानसभेत सुपडा साफ होनार आहे शिंदे फडणीस, पवार,

  • @vaibhav7557
    @vaibhav7557 6 днів тому +5

    एकच वादा सुजय दादा

  • @AshfaqueShaikh-nv9gp
    @AshfaqueShaikh-nv9gp 8 днів тому +2

    Parat padnarr

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 5 днів тому

    दुध भाव वाडवा नाहीतर विधानसभेत सुपडा साफ होणार

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 5 днів тому

    शेतकर्यांनच्या मालाचा हमीभाव आणि खाजगी कामगारांना कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा तरच काहीतरी होऊ शकते नाहीतर भाजपा पडणारच