NDVI च्या फुल फॉर्मवरून धनंजय मुंडेंची झाली पंचाईत; Dhananjay Munde vs Jayant Patil | Vadettiwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #dhananjaymunde
    #jayantpatil
    #vijaywadettiwar
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @भगवा
    @भगवा 3 місяці тому +212

    जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला😂लाज घालवली धनु ने😂

  • @ajjayhind
    @ajjayhind 3 місяці тому +27

    विजय वाडेट्टीवार खूप मुद्देसूद बोलत आहेत" या सत्तेत बसलेले बिनडोक्काना कॉमन सेंस बिलकुल नाही.

  • @parjanerameshwar7007
    @parjanerameshwar7007 3 місяці тому +570

    आरे याला लाॅगफाॅम सांगता येत नाही.याला मंत्री केला आहे

    • @ReshmaSanap-d9t
      @ReshmaSanap-d9t 3 місяці тому

      तुझ्या घरी bhakr आहे का खायला तुला भिक माग्या 😂

    • @ReshmaSanap-d9t
      @ReshmaSanap-d9t 3 місяці тому

      तुझ्या बापाला आदी विचार मग तुला मंत्री धनु भाऊ सांगतील 😂

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 3 місяці тому +7

      तुला येतो का रे सांगता... एनडी वी आय यापूर्वी ऐकले कधी कधी?
      ती थोडी टेक्निकल टर्म आहे.. नाहीतर बाकीचे मंत्री खूप हुशार आहे😅😅

    • @commonguy225
      @commonguy225 3 місяці тому +17

      ​@@Jay_Hind79आम्हाला नाही माहीत पण आम्ही मंत्री पण नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्याची माहिती पण नको

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 місяці тому

      लफडेबाज आहे धनु याला फक्त 4/5 बायका बर ठेवता येतात

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 3 місяці тому +25

    विरोधी पक्षात आसताना वाघ आसणारा आज सत्तेत आसुन ही शेळी झालेला पाहीला

  • @gautamkhandare8587
    @gautamkhandare8587 3 місяці тому +334

    शिक्षण घेतलेले लोक निवडून येत नाही हे दुर्भाग्य आहे

    • @abhiband01
      @abhiband01 3 місяці тому +6

      तेव्हा आपण जात पात बघून मत देतो म्हणून अस होत दादा

    • @pnk5230
      @pnk5230 3 місяці тому

      कितीही शिकले श्रीमंत झाले तरी जात काही जात नाही..

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 місяці тому +27

    तुम्हाला मराठीत, कन्नड, तेलगू त सांगतो. मला काहीही येत नाही. मला पुन्हा विचारु नका. अध्यक्ष महोदय मला खाली बसवा.

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 3 місяці тому +523

    काय दुर्दैव महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे असली कृषी मंत्रीभेटले

  • @girdharsali969
    @girdharsali969 3 місяці тому +9

    फुल फॉर्म सांगता येत नाही..... धन्य आहे ते मंत्री..... व त्यांना त्या पदाची जबाबदारी देणारे.......

  • @SataraPlus
    @SataraPlus 3 місяці тому +74

    यापुढे उच्च शिक्षित लोकं निवडा रे असले अडाणी लोकं निवडून देताय म्हणून राज्याचे वाटोळं झालंय

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 3 місяці тому +31

    आरे काय कृषिमंत्री लाभलाय आपल्या ला लॉंग फॉर्म सांगता येईना ....🤭🤭🤭🤭🤭

  • @surajkokane2469
    @surajkokane2469 3 місяці тому +449

    4-5 बायका ठेवायचं बरं जमतं

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 місяці тому +71

    NDVI म्हणजे करुणा मुंढे तर नव्हे......काय धनु भाऊ... 🤣🤣🤣

  • @ratangangode4405
    @ratangangode4405 3 місяці тому +7

    प्रत्येक पक्षानी मेरिट लिस्ट नुसारच यांची निवड करायला हवी😊

  • @Ajk92
    @Ajk92 3 місяці тому +141

    नाऱ्याचा भाऊ भेटला का 😄😄😄

    • @57winner
      @57winner 3 місяці тому

      🎉tu aahes tyacha bhau tyacha baap tuzyghari alta😂

    • @Ajk92
      @Ajk92 3 місяці тому

      @@57winner नाही रे तुझी आई त्याच्या घरी गेली होती.. मी स्वतः बघितल लवड्या

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 місяці тому +4

    असे मंत्री जर महाराष्ट्राच्या शासनामध्ये असतील तर कसे होणार महाराष्ट्रचे यांना जनतेचे काही देणे घेणे नाही फक्त यांना राजकारण करायचे आहे

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 3 місяці тому +1

    परीक्षा, मुलाखत घेऊनच मंत्रिपद मिळायला हवे.

  • @MayaKhendake
    @MayaKhendake 3 місяці тому +3

    यांच हेच चालणार फुकटचं खाउन माजलेत... गरीबांच्या टाळुवरचं कस खायचं हे विचारा फक्त याना ...

  • @shilamaske1296
    @shilamaske1296 2 місяці тому +1

    अरे बाबा शेतकऱ्यांना मदत कोणत्या विषयात होणार हे पण समजल पाहिजे ना.. काय बोलत आहेत हे पण समजत नाहीये यांना

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 3 місяці тому +2

    केंद्रात राणे होते राज्यात यांचा नंबर लागला.

  • @UmeshGidde-cz6zj
    @UmeshGidde-cz6zj 3 місяці тому +2

    ह्याचा राजीनामा घ्यावा सरकारने

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 3 місяці тому +37

    खरा गावठी मिथुन तर धन्या हाय

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 3 місяці тому +3

    पवारांच्या बरोबर असले की यांचे सर्व मंत्री हुशार आणि पवारांच्या पासून लांब गेले की सर्व चुकीचे वारंवार

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 місяці тому +48

    भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीत वस्ताद आहे हा धनु बाकीची शायनिंग जास्त मारायचं बघतोय

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 3 місяці тому +2

    काय कृषिमंत्री आणला आहे याला नुसता पीक विमा खाता येतो

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 3 місяці тому +1

    Full form सांगितल्यावर शेतकरी खुश नाही होणार... कृषी मंत्री कोणीही असतं तर लगेच सर्वच agricultural शॉर्ट फॉर्म चे explanation देईल अस नसतं....

  • @DhanarajVaidya-h1i
    @DhanarajVaidya-h1i 3 місяці тому

    पहीले विदॅभ

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 3 місяці тому +1

    बीडच्या खासदाराला त्याचं नाव इंग्लिश मध्ये लिहायला सांगा 🙄

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 3 місяці тому +1

    युती सरकार विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती आमदार निवडून आणतील हे लाँग फॉर्म वरून लोकांना कळाले 😂😂😂😂

  • @aniketjadhav-uw9hk
    @aniketjadhav-uw9hk 3 місяці тому +17

    एकदम से वक्त बदल दिया,जज्बात बदल दिए.😂😂

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 3 місяці тому +1

    आम खाण्यासी मतलब पेड गिनंने से क्या मतलब ,

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 місяці тому +70

    मुंडे साहेब ने आक्का शेतकऱ्याचे वाटोळं केलं

  • @nemannapujari6381
    @nemannapujari6381 3 місяці тому +55

    सरसकट कर्ज माफी करायला शरद पवार साहेबच पाहिजे त
    नादच खुळा शरद पवार साहेबांचा
    हा नाद मोदी शाह यांना पण जमंनार नाही
    ब्रँड इज ब्रँड ओन्ली शरद पवार

  • @vijayji3008
    @vijayji3008 3 місяці тому +33

    करुणा शर्मा माहीत आहे का मंत्री महोदयांना

  • @NitinMunde-gz3tk
    @NitinMunde-gz3tk 3 місяці тому

    फुल फाम सांगितल्या वर प्रश्न सुटणार आहे का.

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 3 місяці тому +150

    करूणा धनंजय मुंडे

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 3 місяці тому +28

    शिंदे साहेब असलं कसलं मंत्री भरलाय हो महाराष्ट्राची लाज काढली की ओ

    • @yashgedam7780
      @yashgedam7780 3 місяці тому

      Shinde la tri kay yet😂😂😂😂

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 3 місяці тому +1

    त्याला करुणा कोण आहे ते फक्त विचारा.

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 3 місяці тому +1

    महाराष्ट्र च्या मंत्र्यांची महाभयंकर परिस्थिती

  • @AshokBankar-c9n
    @AshokBankar-c9n 3 місяці тому +50

    विजय वडेट्टीवार अभ्यासु नेता आहे.

  • @dahiphaletukaram7137
    @dahiphaletukaram7137 3 місяці тому

    अरे सगळ्यांनाच सगळे फुल फॉर्म माहिती नसतात म्हणावं या जगात अनेक फुल फॉर्म आहेत ते सगळ्यांना माहिती नाहीत फक्त त्यांना DM साहेब देखवत नाहीत .....

  • @bhivrajbhadange7740
    @bhivrajbhadange7740 3 місяці тому +33

    व्वा जनतेच ...शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे आता.... असले बिनडोक मंत्री त्या पदावर बसल्यावर दुसरं काय होणारे

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 місяці тому +11

    खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @SharadDodke-o2s
    @SharadDodke-o2s 3 місяці тому

    सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 3 місяці тому

      म्हणजे नेमकं काय? एवढा क्लिष्ट शब्द प्रयोग करायची काय गरज होती काय?
      ज्या गोष्टीचा अर्थच जर सामान्य माणसाला समजत नसेल तर लॉंग फॉर्म काय चाटायचा आहे?

  • @hz6tw
    @hz6tw 3 місяці тому +66

    लाज वाटली पाहिजे निवडून देणाऱ्यांना🎉🎉🎉🎉🎉

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 місяці тому +9

      Jatichya navavar nivdun detat aani mg us todayala jatat 😂😂😂

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 3 місяці тому

      @@prafullasawant8044 Ekdam barobbar

    • @hz6tw
      @hz6tw 3 місяці тому

      @@prafullasawant8044 मग जातीत हाच शिकलेला आहे का fkt ? दुसरा कुणी शिकलेला नाही का जातीत असेल तर त्याला निवडून द्या..

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 3 місяці тому

      जात पात या मारगाने विज ई होतात मुडे

  • @amolchavan1280
    @amolchavan1280 3 місяці тому

    करुणा चे स्पेलिंग विचारा लगेच सांगेल
    ..

  • @tryambakborgade9443
    @tryambakborgade9443 3 місяці тому +1

    मुंढे यांनी क्लास लावावा,

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 3 місяці тому

    विरोध पक्ष नेते खूप मस्त

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 3 місяці тому

    वा रे वा कृषिमंत्री

  • @आपकीअपनीसोच
    @आपकीअपनीसोच 3 місяці тому

    Exam होऊन टॉप वरचे उमेदवार होतील..तर भारत पुढे जाईल.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 місяці тому

    GST.cha पण फुल form विचारा त्या dhanno ला .

  • @SunilChavan-iw5by
    @SunilChavan-iw5by 3 місяці тому

    इतका आगाऊ बोलण्यापेक्षा जो प्रश्न विचारला त्याचा उत्तर सरळ सरळ दे ना भाऊ

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 місяці тому +80

    2 लाखांच्या आतील सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा मुद्दा विरोधी पक्षाने उचलून धरला पाहिजे अन्यथा विधानसभेला दाखवून देऊ

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 3 місяці тому +2

      आणि ह्याला म्हणे साहेब ... आर तीन तीन बायका करतोय ल्यका ह्यो 😂 - डॉ. अभिजित बिचुकले

  • @mangesh2296
    @mangesh2296 3 місяці тому

    ऊस तोडायचा कामाचा आहे फक्त

  • @maheshmhashale7256
    @maheshmhashale7256 3 місяці тому

    अध्यक्ष - मुंडे आता तुम्ही खाली बसा 😅😅😅

  • @rajendratake8419
    @rajendratake8419 Місяць тому

    अजित पवारांनी व धनंजय मुंडे यांनी वावरा पाठवावे

  • @darshansinghshinde4656
    @darshansinghshinde4656 3 місяці тому

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 3 місяці тому +15

    यांचा विषय संपला आहे

  • @fiudhoygamer9624
    @fiudhoygamer9624 3 місяці тому

    त्यापेक्षा NDA च म्हणायचं असतं...

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 3 місяці тому

    त्यामुळेच हिमालयातील बर्फ वितळतंय 😅😂😂😂

  • @atulchavhan356
    @atulchavhan356 3 місяці тому +17

    कॉपी पेंटर

  • @PadhrinathMogal
    @PadhrinathMogal 3 місяці тому

    हे काय चाललंय आसे कृषी मंत्री 😅

  • @girishtax
    @girishtax 3 місяці тому

    महाराष्ट्राची दुर्गती

  • @amolgund7771
    @amolgund7771 3 місяці тому +1

    MPSC UPSC चा 10 12 तास अभ्यास करून विद्यार्थी अधिकारी होतो आणी यांच्या हाताखाली काम करतो. राज्य किती हुशार लोकांच्या हातात आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. PHD करून काय दिवे लावलेत हि यांची भाषा.

  • @bhalchandrashete1603
    @bhalchandrashete1603 3 місяці тому

    करुणा येते यांची long form येत नाही ह्याने बीडचा बिहार केला

  • @navnathshahu2170
    @navnathshahu2170 3 місяці тому +16

    Chan ghetl

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 3 місяці тому

    हा दुसऱ्या कामात हुशार आहे फक्त😂😂😂

  • @sagarbugdani3490
    @sagarbugdani3490 3 місяці тому

    So sad for Maharashtra 😢

  • @rajendratayade9434
    @rajendratayade9434 3 місяці тому +1

    5/6 बाया ठेवता येतात ह्याला

  • @sandippawara422
    @sandippawara422 3 місяці тому

    Normalized difference vegetation index..... हा म्हणतोय वेगळच दिफॉर्मेश्ट 😂😂😂😂

  • @manojmete277
    @manojmete277 3 місяці тому

    काय कृषि मंत्री लॉन्ग फॉर्म सांगतायतनाहि

  • @devidaswaghmode4579
    @devidaswaghmode4579 3 місяці тому

    आरे हे सर्व मंत्री वशील्यावर झालेत

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 3 місяці тому +5

    तूला हे झेपवत नाही.पितळ उघड पडलं.अभ्यास करा

  • @Bharat_MS
    @Bharat_MS 3 місяці тому

    खर तर मंत्री होण्या साठी कमीत कमी MPSC ची exam द्याला हवी असा JR काढा.

  • @bhauk678
    @bhauk678 3 місяці тому

    धन्या ची अक्कल किती हे लक्षात आले,असल्या अडाणी मंत्र्यांना पाडलं पाहिजे

  • @Choudharisantosh
    @Choudharisantosh 3 місяці тому

    विरोधी बोलत हसताना आवाज दाबणे

  • @मराठीगेमिंग-ग7ष
    @मराठीगेमिंग-ग7ष 3 місяці тому +6

    घ्या बोकांडी 😂😂

  • @vishalkadewar
    @vishalkadewar 3 місяці тому

    भावी मुख्यमंत्री धनंजय भाऊ मुंडे

  • @tusharpadol6067
    @tusharpadol6067 3 місяці тому

    दुर्भाग्य महाराष्ट्र जनतेचे

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 3 місяці тому +4

    Ha next udhav ahai 😂

  • @santoshmane8586
    @santoshmane8586 3 місяці тому

    महाराष्ट्रातील सुशिक्षित युवक वर्गांना एकच संदेश आहे की आपण आपले मतदान योग्य त्या सुशिक्षित उमेदवाराला करावे किती मंत्री होऊन योग्य ती काळजी घेतली पाहिजे

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 місяці тому +9

    मोदी आल्यापासून नवीन फॅशन आलीय येत नसलं तरी बोंबलून द्यायचं 😅
    अहो येत नाही तर तस सांगा आणि पुढे चला...ह्या भाषेत सांगू का त्या भाषेत सांगू असली फालतुगिरी कोणी करायला सांगितली?

  • @saurabhjadhao7942
    @saurabhjadhao7942 3 місяці тому +4

    हे असं बघून वाटत आहे खरंच जनतेने आता शिकलेल्या माणसाला आमदार खासदार बनवावा

  • @amolgavhane2544
    @amolgavhane2544 3 місяці тому +1

    सदन मध्ये विकास मांडता येईल का असा टोला लगावला आणि आपल काय करायचं full form mahit नाही 😂😂

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 3 місяці тому +7

    Dm😂😂😂😂😂

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 3 місяці тому

    Shameful who elect such representatives

  • @shivajiravsahebsuryavanshi8987
    @shivajiravsahebsuryavanshi8987 3 місяці тому

    NDVI- Normalised Difference Vegetation Index... हा दुष्काळ/ पीक नुकसान भरती ठरवण्यासाठी करतात...

  • @RajendraMate-hb3ih
    @RajendraMate-hb3ih 3 місяці тому

    कोफी बहादुर धन्य

  • @ShashikankKale
    @ShashikankKale 3 місяці тому

    आरे याला मंत्री कोणी केल

  • @azharmokashi
    @azharmokashi 3 місяці тому

    Munde should respect to his constituency voters who voted him .

  • @SanjayPatil-q7s
    @SanjayPatil-q7s 3 місяці тому

    आता पर्यचे हुशार मंत्री

  • @milindpatil9783
    @milindpatil9783 3 місяці тому

    शिक्षणात महाराष्ट्र कमी पडलाय

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 3 місяці тому

    माहितीमध्ये असे अनाडी मंत्री ठेवले आहेत

  • @prakashkhode320
    @prakashkhode320 3 місяці тому

    पीक विमा बीड जिल्हा पुर्ण दिला हिंगोली जिल्हा का नाही

  • @village.sport_villa
    @village.sport_villa 3 місяці тому

    Normalized difference vegetation index (NDVI) is a simple graphical indicator that is often used to analyze RS measurements and assess whether the target being observed contains green health vegetation or not

  • @ajaykothare2235
    @ajaykothare2235 3 місяці тому

    धन्या तू फक्त बाया नाचावं...
    तू बाकी काही करू शकत नाही

  • @balasahebwaghmare2847
    @balasahebwaghmare2847 3 місяці тому

    माझी विनंती आहे मंत्री महोदय आपणास विनंती आहे कि फक्त एक मदत करावी कि महिला भगिनी व लहान मुलांना कॅन्सर झाला तर हॉस्पिटलची मदत करावी संपूर्ण उपचार करावे ही नम्र विनंती आहे.

  • @ramchandrajadhav3438
    @ramchandrajadhav3438 3 місяці тому

    ह्या मंत्र्यांना घरी बसवा

  • @janardhanjadhav986
    @janardhanjadhav986 3 місяці тому

    महाराष्ट्र चा हिम्रान हाशमी... धनु 😄

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 3 місяці тому +52

    NDVI चा फुलफाम सांगता येईना शेवटी गुपचूप कागद आला आणि वाचुन पण सांगता येईना 😂

  • @j.m777-q6n
    @j.m777-q6n 3 місяці тому

    सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक