तीन पक्षाची युती..भाजपचं वाटोळ होईल, गडकरींनी टोचले फडणवीस-बावनकुळेचे कान Nitin Gadkari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 392

  • @mohankarpe2135
    @mohankarpe2135 Рік тому +190

    मला बीजेपीची धोरणे आवडत नाहीत, पण तरीही गडकरी साहेब पंतप्रधान झाले तर आनंदच होईल

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 Рік тому +89

    मी, भाजपा कार्यकर्ता होतो, पण आता भाजपा विरोधात मतदान करणार 😢

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 Рік тому +115

    देशातील परिस्थिती वर सत्य बोलणारा निर्भिड नेता भावी पंतप्रधान

  • @DhananjayShamraoShindeJayHind
    @DhananjayShamraoShindeJayHind Рік тому +197

    २०२४ साल चा भावी पंतप्रधान नितीन गडकरी साहेब ॲडव्हान्स शुभेच्छा

    • @SatishTarawade
      @SatishTarawade Рік тому +13

      त्यांना पंतप्रधान होऊ देणार नाहीत मोदी,शहा.

    • @mayureshmancharkar1709
      @mayureshmancharkar1709 6 місяців тому +2

      NITIN GADKARI PM Zhalech Pahije

    • @bharteshkapse8123
      @bharteshkapse8123 2 місяці тому

      Tu hotaos ky bagh pm mhnunn 😂😂😂😂😂

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 18 днів тому

      बवनचैबरावाजनरनकि.पैरान मोठकडकेय
      तेवेगळ

  • @ganpatiwrekar4127
    @ganpatiwrekar4127 Рік тому +64

    माननीय नितीन जी गडकरी साहेब खरं बोललात धन्यवाद साहेब...🙏🙏

  • @bhagwanshingare4117
    @bhagwanshingare4117 Рік тому +173

    देशातील सत्य बोलणार नेता 🎉🌅

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Рік тому +1

      Gadkari, aag, lane, che, kam, band, kara, m, s, chi, janta, cjangli, olakhte, svatachi, svatach, tarif, karta,

    • @truefacts5061
      @truefacts5061 11 місяців тому

      ​@@gajananraogadge2347तुम्हाला पलीकडच्या गल्लीत तरी ओळखतात का ?
      स्वतःची पोर ऐकतात का तुमचे काही ?
      घराला रंग द्यायची ऐपत आहे का तुमची ?
      नाही ना मग शांत बसा 😂😅😂😅

  • @rajebhagwatjadhav363
    @rajebhagwatjadhav363 Рік тому +110

    नेता असावा तर असाच सत्य बोलणारा योग्य मार्गदर्शन करणारा

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 Рік тому +41

    खूपच मस्त भाषण! 🙏💐🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 9 місяців тому +16

    सच्चा जुन्या जाणत्या नेता खरं बोलतो म्हणून मुख्यमंत्री पासून पीएम प्रयत्न वंचित राहिले मा.आदरणीय गडकरी साहेब यांच्या काळच्या नेत्यांनी आदर्श घ्यावा.

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 Рік тому +25

    साहेब आपण जर पतप्रधान होणार असेल तर आम्हाला आनंद होईल.

  • @HareshSarode-tb2kx
    @HareshSarode-tb2kx Рік тому +25

    टरबूज घरी जाईल... काही स्मार्ट बॉय वैगेरे नाही फक्त पॉवर आहे म्हणून नाहीतर पंटर म्हणून ठेवयाच्या लायकी नाही

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 7 місяців тому +18

    I Don't Like BJP party But I Really Liked Mr. Nitin Gadkari Saheb 💐👍🏻
    Best Man 💯😊

  • @sanjaypalange3125
    @sanjaypalange3125 11 місяців тому +16

    पक्षात एकच खरे बोलणारे व्यक्ती, भावी पंतप्रधान...!

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Рік тому +13

    गडकरी साहेब बरोबर बोलतात राष्ट्रवादी कांग्रेस ला बरोबर घेणे म्हणजे पायावर धोंडा पाडुन घेणे

  • @shaleshpadhayemummi8868
    @shaleshpadhayemummi8868 Рік тому +41

    गडकरी साहेबांचा एकच सवय व स्वभाव फारच सत्य व मार्मिक बोलतात त्यामुळे अडचणी येतात भले मग तो आपल्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्याच्या पक्षाचा

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा नितीन गडकरी साहेब यांनी अगदी बरोबर बोलले आहेत पण ते मा प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल शिवसेना कधीही संपणार नाही जय महाराष्ट्र जय किसान

    • @rajeshkedar6297
      @rajeshkedar6297 Рік тому

      अजून काय बाकी राहिले आहे साहेब?

  • @pralhadkahandal8929
    @pralhadkahandal8929 Рік тому +25

    सत्य परखडपणे मांडणारा नेता

  • @vishwaskamble43
    @vishwaskamble43 Рік тому +21

    असा आपल्या देशाचा भावी पंतप्रधान असावा नाहीतर जनतेची दिशाभुल करून जनतेच्या पैशावर रोज परदेशवारी करणारा नसावा

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Рік тому +32

    बरोबर बोलले आहेत गडकरी साहेब

  • @madhavmore5213
    @madhavmore5213 Рік тому +14

    साहेब खरे बोलणे सुद्धा कधी कधी महागात पडते हो

  • @pripen2674
    @pripen2674 Рік тому +19

    गडकरीजी एकदम बरोबर बोलत आहेत 👍👏

  • @maheshbhagat616
    @maheshbhagat616 Рік тому +13

    साहेब वाटोळे झाले आहे व्हायचे बाकी राहिले नाही

  • @ashokzote
    @ashokzote Рік тому +9

    विश्व प्राप्त करने वाले लोग सोचते है ऐक साथ मिलकर नही चलेगे जय हिंद संविधान

  • @suhasgodbole7362
    @suhasgodbole7362 Рік тому +12

    गडकरी साहेब आदरणीय आणि आवडते नेते आहेत त्यांना दंडवत

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 8 місяців тому +18

    अभ्यासु नेता गडकरी साहेब खुप छान बोलेतं एकदम झकास 👌👍 धन्यवाद साहेब

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 7 місяців тому +4

    खरे म्हणजे गडकरी साहेब
    आपला नंबर पंतप्रधान पदाचा होता पण खासदार संख्या जास्त असूनही महाराष्ट्रला कधीच पुढे दिले जात नाही

  • @tukarampatil5026
    @tukarampatil5026 Рік тому +7

    भाजपमध्ये फूट पडली हे नक्की खरी भाजप नितीन गडकरी यांच्या मागे उभी दिसते आणि ता

  • @thehumbleindia
    @thehumbleindia 4 місяці тому +3

    २०१४ ला गडकरी साहेब पंतप्रधान व्हायला पहिने होते. आज सगळे अनंदात असते... सत्ता चांगल्या माणसाकडेच पाहिजे

  • @babanraobangar3027
    @babanraobangar3027 Рік тому +6

    महाराष्ट्रात भाजप चे पानिपत नक्की🌷☀️🌷

  • @ravindrapatil4371
    @ravindrapatil4371 Рік тому +1

    Santra burfi for Devinder from Santry rashtr ke Guard Ek hi gaon me do 2Two school soof thought Nakpuriya Hitwadaa

  • @sureshthakare8486
    @sureshthakare8486 Рік тому +18

    Barabar bolata Nitin Gadkari

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Рік тому +11

    नितीन गडकरी साहब ग्रेट...👍👍🙏🙏

  • @rajendrapawar1110
    @rajendrapawar1110 Рік тому +4

    हे जर तुमच्या शेट ला पण सांगा .. सगळच फोडा फोडीने जिंकता येत नाही ..

  • @bhimraopatil3548
    @bhimraopatil3548 7 місяців тому +1

    गडकरी साहेबांचा कार्यक्रम करण्यास केंद्रीय नेते तयारीत आहेत. असे परखड नेते त्यांना चालत नाहीत.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 7 місяців тому +1

    पंत षडयंत्र रचत आहेत.. महाराष्ट्रा मध्ये ईजराईल करत आहे

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 Рік тому +5

    Janata bjp la dhada sikawanar

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 Рік тому +3

    भाजप चं वाटोळं कोणताही पक्ष करणार नाही, तर मतदार करणार आहे, आधी हे लक्षात घ्या.

  • @praveenrathod8095
    @praveenrathod8095 11 місяців тому +1

    अति शहणा त्याचा बैल रिकाम ,
    एक दिवस घडू शकते बर????

  • @yudhishthirsuryawanshi2885
    @yudhishthirsuryawanshi2885 3 місяці тому +1

    लोकसभेचा २०२४ निकाल लागल्या नंतर कोण कोण पाहत आहे

  • @Mackfacts-e7h
    @Mackfacts-e7h 8 місяців тому +1

    Saheb tumi khar boltat pan tumchya pakshatil baki netyache network marketing madhe ch maja aahe

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan 3 місяці тому +1

    वास्तववादी परीस्थिती मांडणारे तत्त्वज्ञ नेते

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 Рік тому +1

    हीसुद्धा शरद पवारांची खेळी असेल अजित पवार म्हणजे धरलं तर चावतं सोडलं तर धावत हे प्रकरण भाजपला महागात पडेल

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 Рік тому +2

    Building roads but make Jalmarg by interlinking rivers in India

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 4 місяці тому +1

    देवेंद्र जी उलटसुलट धोरणामुळे संपतील पण खरे व सत्य बोलणारे च टिकतील.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Рік тому +2

    वाटोळेच करायचे हिन्दु एक म्हणायचे जातीच्या आघाड्या नेमणुका no selection fron down pl amit shah gujrat kele atta chandrakant data rupani bawankule adyasha ky munde mahajan dadkari nahit pl

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 7 місяців тому +1

    Head master che kadhitari Kan tocha.

  • @B_SANT565
    @B_SANT565 7 місяців тому +1

    सर्व bjp वाले एकीकडे आणि मा. गडकरी साहेब एकीकडे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 9 місяців тому +2

    पडतूस हातवा सर बाजप आणि वाचालवीर यांना आवरा

  • @balajib9010
    @balajib9010 Рік тому +11

    100% खरयं..

  • @namdevvanvade
    @namdevvanvade 5 місяців тому +1

    Saheb ek tri inamdar astoy manun jag chalte -😊n gadkari

  • @murlidharrevane4474
    @murlidharrevane4474 6 місяців тому +2

    पक्षांची युती सोबतच चित्र आवडल

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 7 місяців тому

    गडकरी जी आपण बोलता ते पोटातून शब्द उमटतात तसे बोलत आहात आपण भाजप वाढविली पण आपल्यालाच पुढे येऊ दिले नाही

  • @raghunathchavan2534
    @raghunathchavan2534 Рік тому +8

    गडकरी साहेब खरे बोलता

  • @War-kari
    @War-kari Рік тому +2

    आता वाट्टोळ व्हायचे काय राहीले आहे?...

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 11 місяців тому

    हे मोदी विरोधी आहेत.
    शरद पवारांचा चेला आहे जे पवारांना हवे तेच बोलत असतात.

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 Рік тому +3

    अगदी बरोबर आहे साहेब, राजकारण खुप घानेर्डे झाले आहे जे येईल तला चॉकलेट 🍫 देण्यात येतात

  • @sharadpatil.dahiwad740
    @sharadpatil.dahiwad740 Рік тому +1

    Lounch nahi केले तर माझा सारखे लाखो लोक विरोधात जातील

  • @Vijaypatil.1973
    @Vijaypatil.1973 Рік тому +1

    साहेब तुम्ही ब्राम्हण आहेत हे कुणीच म्हणू शकत नाही कारन सपष्ट बोलणारा नेता म्हणून तुमची ख्याती आहे

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 Рік тому +8

    अतिशय सत्य साहेब । जातीचे राजकारण केव्हा मोडकळीस येते याचीच वाट पाहत आहे कारण कर्तृत्व, सद्गुण, प्रामाणिकता, कुवत, समज व जाणिव, काम करण्याची जिद्द याच्या आधारावर बहुतांश नेते निवड असावी असे वाटत असते

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 Рік тому +43

    Gadkari ji not only talking but doing work well. That is why popular in India

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Рік тому

      नागपूर च्या मदरसा चा विद्यार्थी भरोसा ठेवायला लायक नाहीत

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +2

    होणार आहे हि दगदारवाची पांढरी रेग 🙏बाजप आपल्या करमानी जाणार

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 7 місяців тому

    जो खोके पेटी देईल त्याला तिकीट मिळेल. वरुन च आदेश आहे डोनेशन घ्या तिकीट द्या.

  • @sharadpatil.dahiwad740
    @sharadpatil.dahiwad740 Рік тому +1

    24के pm

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 9 місяців тому +1

    गडकरी स्पष्ट आनी खरं बोलतात निर्भीड नेता

  • @sumitrabhagat9930
    @sumitrabhagat9930 11 місяців тому +1

    विश्वासु मित्राचा विश्वासघात केल्याने
    अविश्वासु मित्रांची संगत करावी लागली.. त्यामुळे वाईट परिणाम हे भोगावेच लागतील..सत्य नेहमी कटू असतं.. आणि म्हणून गडकरी सारखी माणसं चालत नाही.. विनाशकाले विपरीत बुद्धी.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 4 місяці тому

    तिन पक्षाचे नेते यांना शेंड्या लागल्यात....४जून २०२४ कुळे५२ स्वतःताचे कपडेही टराटरा पुढच.. जनता आमचं जय भवानी

  • @dattatrayad9489
    @dattatrayad9489 7 місяців тому +3

    अतिशय सुंदर आहे आजच सत्य आहे. 🎉🎉

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 Рік тому +10

    💯 बरोबर बोलात गडकरी साहेब

  • @nikhilaraut99
    @nikhilaraut99 8 місяців тому

    Nitin Sir ji gem but he also knows that Modi is not good for our India 🇮🇳

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 4 місяці тому

    साहेब आपण खरं बोलत आहा... आता सध्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या मध्ये... किती सिट्या आपणं फायनल केल्या.?.. त्या मध्ये ईतर मागासवर्गीय लोकांना भारतीय जनता पक्षाने टिकीट दिलं..?

  • @pravinjadhav4468
    @pravinjadhav4468 14 днів тому

    भावी पंतप्रधान नितिनजी गडकरी आमच्या मनातील शेतकर्यांचे नेते होतील.

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 7 місяців тому

    मी BJP कार्यकर्ता होतो लाई अभिमान होता पन मराठा विरोधी सरकार आहे tyamule याना matadan nahi

  • @nileshsurve3862
    @nileshsurve3862 11 місяців тому +1

    गडकरी साहेब पंतप्रधान व्हावेत

  • @gopalsaryam7072
    @gopalsaryam7072 4 місяці тому

    नितीन गडकरी जी आपसे कोई बैर नाही, पण बीजेपी हटाओ आर एस एस हटाओ महाराष्ट्र राज्य बचाओ देश बनाओ

  • @nareshkulkarni2725
    @nareshkulkarni2725 Рік тому +3

    राजकारण करणे सगळ्यात अवघड गोष्ट आहे

  • @nileshkhatode5608
    @nileshkhatode5608 Рік тому

    तीन तिघडी काम बिघाडी..... सत्य वचन ठरू भविष्यात BJP हटाव देश बचाव....

  • @chandrakantnamaye1041
    @chandrakantnamaye1041 11 місяців тому +2

    बी जे पी एकच सच्चा नेता फक्त नितिन गडकरी

  • @sopandoke.2831
    @sopandoke.2831 3 місяці тому

    ३ नाही तर ५ पक्षाची युती. भाजपा, शिंदे, अजीत दादा, अशोक चव्हान, राज ठाकरे. चार खांदेकरी एक मडक धरी महाराष्ट्राची वाट लावली.

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 3 місяці тому

    या महाराष्ट्र मध्ये दूरदृष्टी असणारे नेते दोनच आहे एक शरद पवार आणि नीतीन गडकरी

  • @pandurangmore5287
    @pandurangmore5287 6 місяців тому

    साहेब तुम्ही खरंच सगळ्यांच्या मनात आहेत फडणवीस हा शरद पवारचा मावस भाऊ आहे गुण एकदम बराबर आहेत

  • @ashokthorwat2776
    @ashokthorwat2776 7 місяців тому +1

    खरंतर पंतप्रधान तुम्ही पाहिजेत साहेब 🎉

  • @user-du7ij2fp6z
    @user-du7ij2fp6z 7 місяців тому

    याच गडकरी साहेबांना भाजपने वाळीत टाकले आहे आता आपण भाजपलाच महाराष्र्टातुन हाद्दपार करूया जर गडकरी साहेबांना पंतप्रधान करनार आसतील तरच भाजपला मतदान नाहीतर महाराष्र्ट द्रोही भाजपचा २०२४ला पराभव करायचाच........

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 6 місяців тому

    फडणवीस ला घरी बसवा गुजरात वाल्याना साथ करतोय तुमच्या मागे उभे राहायचे सोडून

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 7 місяців тому

    गडकरी चांगली मुर्ती बनवायला जातात पण असो.गडकरी तुमच्या कडून फडणवीस काही शिकत नाही का.

  • @BalwantGangaputra-qo7ys
    @BalwantGangaputra-qo7ys 5 місяців тому

    राज ठाकरे पाटी (2) अजित पवार पाटी (3) शिदे पाटील (4) आठवले पाटील (5)जानकर पाटील (6) आजून बाकी काहीजण ? आम्ही निष्ठावान आमच काय

  • @harshgsk100
    @harshgsk100 Рік тому

    इतक्या मोठया माणसाचा व्हिडीओ बनवता जरा नीट बनवा. कसला थर्ड क्लास व्हिडीओ बनवला आहे.. तेच तेच पुन्हा पुन्हा एडिट करून टाकता. बंद करा हे व्हायरल मराठी

  • @Harshwellnesscentre
    @Harshwellnesscentre 7 місяців тому

    साहेब आज महाराष्ट्राला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे ह्या फडवणीस ने महाराष्ट्राला आग लावली

  • @shriniwaschaphekar3625
    @shriniwaschaphekar3625 11 місяців тому

    गडकरी तीन नाहीं अजून एक छोटं पिल्ला ला तूम्ही वीसरलेत. एका आमदारा चा पक्ष .

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 7 місяців тому

    फडणवीसांनी तीन तिघाडा करून भा. ज. पा. लाल संपवण्याचे काम केले.अती तेथे माती .

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 3 місяці тому

    “शेठजी” अन “भटजी” कडून चावी भरुन घेतली, तरी "घड्याळ" चालेना …. सामान्य माणसाला पडलेला प्रश्न

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew 10 місяців тому

    महाराष्ट्रात या आनाजी पंतने बीजेपी चा सत्तेसाठी सत्यानाश केलाय आम्ही भाजपची माणसं पण आता विरोधात मतदान करणार

  • @omvarpe5694
    @omvarpe5694 6 місяців тому

    देशात राजेशाही पण विजयाभीनंदन राजा सत्ता हातात घेणार नाही...

  • @govardhanchopade7132
    @govardhanchopade7132 4 місяці тому

    फडणवीस यांच्या स्वतःच्या चूकीच्या भूमिकेमुळे त्यांची महाराष्ट्रातील राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल असे वाटते, 48 पैकी 3 जागा आल्यातर बर होईल, यात बदल हवा असेल तर शेवटचा उपाय - जरांगे यांचा आशिर्वाद आवश्यक आहे

  • @pradippote5751
    @pradippote5751 7 місяців тому

    असे चांगले नेते होते भाजपा मध्ये आता फक्त गडकरी साहेब च राहीलेत

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 18 днів тому

    अजित दादा फडणवीस प्रमाणे मी पनहा येईन महणुन महायुतीत गेले आहेत जसे फडणवीस जसे महणाले होते दोन पक्ष फोडून आलो मी माझ वाक्य पुर्ण केल तस दादा महणुन गेले आहेत ते महणाल मी भा ज प ला संपवूनच परत येईल

  • @AshwiniMunde-ey3do
    @AshwiniMunde-ey3do Місяць тому

    सता नस्ताना जी लोक भाजपा सोबत होती त्याना घरी बसवावल फडनविस नि आयाराम तिकड़ ही सते मढ़े एकड़ ही सते मढ़े 😂😂

  • @satayvankambale9104
    @satayvankambale9104 7 місяців тому

    प्रधानमंत्री पदाचे दावी दार नितीन गडकरी साहेब यांचे नाव जाहीर केले तर 100% बीजेपी ची सत्ता येईल

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 7 місяців тому

    भाजपाला सध्याचे आघाडीचे नेते तारु शकतीलच असे वाटत नाही पण जर का उदात्त अंतकरणाने स्वत: बाजूला सरकून नितीनजी गडकरी यांचा चेहरा पुढे केलाच तर मात्र चांगले दिवस येतील पण नितीनजी पंतप्रधान असायला हवेत हे मात्र सत्य कोणीच नाकारु शकत नाही.

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 7 місяців тому

    ही व्यक्ती जर पुढे आली तर नक्कीच भाजपा ला भविष्य चांगले राहील.

  • @tukaramkamble4110
    @tukaramkamble4110 6 місяців тому

    गडकरी,साहेबया,नेतानाकाहीबोलूनकाते,स्वारतिआहेत