प्रापोज💏| ऑस्करवाडी| भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2021
  • #oscarwadi #episode125
    ऑस्करवाडी | भाग #125 | Oscarwadi | EP#125 | Marathi web series
    प्रापोज💏..... भाग
    👇👇
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा....
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 125. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Music - Samir Kamble
    Digital Marketing - Shubhamm Korde
    Making - Harshal Katake
    ...............................................................................
    Star Cast
    Vishwas- Akshay Katake
    Komal- Pooja Walhekar
    Babbdya- Shreyash Katake
  • Розваги

КОМЕНТАРІ • 640

  • @RaanvatProductions
    @RaanvatProductions  3 роки тому +26

    रम्मी सर्कल अॅप डाउनलोड करा bit.ly/2V4xqnc आणि जिंका बरेच पैसे. तसेच खाते उघडताना 2000 रुपयांचा स्वागत बोनस मिळवा

  • @ashokshingote2513
    @ashokshingote2513 3 роки тому +45

    नादखुळा प्रपोज विश्वास भाऊ 👍👍👌👌

    • @nrushjawanjal1998
      @nrushjawanjal1998 3 роки тому

      नादखुळा प्रपोज विश्वास भाऊ

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 роки тому +43

    खूप छान होता एपिसोड 👌👌❤️❤️ आणि विश्वास भावा मन जिंकलेस तु आमचे विश्वास तु आणि कोमल तुम्हा दोघांची जोडी खूप भारी आहे.👌👌❤️😍

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 3 роки тому +4

    गरीब शेतकरी विशवास त्याला शेतात काम करणारी हूशार जोडिदारीन कोमल सारखी मुलगी मिळाली फार छान वेबसिरीज होती खूप खूप अभिनंदन🎉🎊

  • @pravinsahare2344
    @pravinsahare2344 3 роки тому +23

    लय भारी आजचा एपिसोड होता. तो बघुन खूप आनंद झाला .👌💐

  • @BABA_Padalkar__
    @BABA_Padalkar__ 3 роки тому +62

    सुरज दादा आणि मोना ताईची लव्ह स्टोरी दाखवा

  • @akshaybillade1181
    @akshaybillade1181 3 роки тому +16

    तुमची जोडी खुप छान आहे .. खऱ्या आयुष्यात ही तुम्हि आयुष्यभर एकमेकांसोबत जीवन व्यतीत करावे अस आम्हाला सर्वांना वाटते

  • @indrajitramchandrajagtap5980
    @indrajitramchandrajagtap5980 3 роки тому +17

    अक्षय कटके सर इथुन पुढचे भाग 40 मिनीटाचा तयार करा
    मोठा भाग तयार करा
    आपली वेबसिरीट छान आहे

  • @kavitabhosale419
    @kavitabhosale419 3 роки тому +52

    काँग्रॅच्युलेशन विश्वास आणि कोमल अशीच साथ राहू द्या

  • @sarjuwarang1618
    @sarjuwarang1618 3 роки тому +1

    खरच खूप छान एपिसोड झाला,
    जे आमच्या मनात होते तसेच झाले
    खरे सांगायचे झाले तर , जेव्हा विश्वास ने कोमला प्रोपोज खूप छान केले, प्रोपोज करत असताना कोमलच्या चेहऱ्यावरील ज्या भावना जे अकप्रेशन
    आम्हाला दिसले, तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर ज्या प्रेमाच्या भावना दिसल्या त्या भावनांनी
    माज्याच काय तर खूप जणांच्या मनातील भावना, खूप जणांच्या जीवनातील अनभवलेल्या पेमच्या भावना आहेत त्या,💓❤️💖 खरच खूप छान
    कोमल एकटिंग केलीस , अगदी खऱ्या आणि रियल प्रेमाची आठवण करून दिलीस
    I love you ,💝 कोमल आणि विश्वास

  • @user-br5oc9cb9p
    @user-br5oc9cb9p 3 роки тому +73

    विश्वास दादा हा प्रतेक एपिसोड हा 30 मिनटाचा असावा ही माझी विनती

  • @vinitpanndule380
    @vinitpanndule380 3 роки тому +76

    👍👍 पण सूरज आणि मोनी सारखी जोडी फोडू नका लग्न लावा ह्यांचे तरी अक्षय seth

  • @shrikantbhusari9839
    @shrikantbhusari9839 3 роки тому +1

    आजचा सगळ्यात 1 नंबर एपिसोड

  • @user-go6qg4cs1l
    @user-go6qg4cs1l 3 роки тому +31

    बबड्या ला पार्टी दे विश्वास तुला हिम्मत दिली आहे

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 3 роки тому +6

    अभिनंदन विश्वास राव कोमल मिळाली

  • @akshaybathe6949
    @akshaybathe6949 3 роки тому +1

    1 नंबर

  • @kiransolanakar1781
    @kiransolanakar1781 3 роки тому +6

    एक नंबर भावा ज्याम प्रपोज मारला

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +4

    काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात.....कोमल विस्वास भन्नाट जोडी......!

  • @bhagwankadam6726
    @bhagwankadam6726 3 роки тому +14

    हे बघुन माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला❤

    • @onkarkulkarni4298
      @onkarkulkarni4298 3 роки тому

      Arr Carrier Ch Bagh Ree...🥳💫🥳💫🥳💫

    • @kunalnemade5326
      @kunalnemade5326 3 роки тому

      @@onkarkulkarni4298 🤣🤣🤣 great reply

    • @aakankshaakshayvlogs26
      @aakankshaakshayvlogs26 3 роки тому +1

      @@onkarkulkarni4298 bhau , kasala Adich purn vat lagli aahe aarakshan mule, age bar jhal aahe. Aata job pn nhi ani lagnch tr vishay sodun dya. Maz anubhav sagtoy

    • @onkarkulkarni4298
      @onkarkulkarni4298 3 роки тому +1

      @@aakankshaakshayvlogs26 Nhi Re...Maz Age 21 Aahe...Mla He Ishq-Vishq Pyar-Vyar Aslya Faltu Goshti Madhe Interest Nhi...
      Ann Maz Bhagwantachya Krupen Sagl Vyavstith Chaluye...🥳💫🥳💫🥳💫

    • @rupeshrajemore6090
      @rupeshrajemore6090 3 роки тому +3

      @@onkarkulkarni4298
      ... हे एक ते भंगार Bollywood ने सारी संस्कृती विरोध काम करून सारी मुंबई बदनाम केली आहे सारखं करतात...आणि ती एक परत स्टाईल काढली तसली छिनाल त्या breakup ची केळ्या वानी... १ ,२ ,३, जणांवर प्रेम करायच राहयचा सगळं काय ते मोकळ्या मनाने करायच आणि परत खुशाल म्हणायचं सर्वांन समोर त्यांच - माझं किंवा माझं - तुझं breakup झाल आहे आता , परत उद्याच दुसरा घाटायचा तो पण तसलाच असतो कदाचीत नाहीतर दुसर्याला सांगायचं त्याचं माझं breakup झालायं आणि परत ४ थया संग लग्न करायच हीच एक नवीन धर्म संस्कृती निर्माण केली लोकांनी हिंदू धर्म संस्कृती सोडून नवीन स्टाईल केली आता तरूण college चया पोराचं पण हेच चालु झालं आहे आता , सारया ,,पुणा , मुंबई , city , college ,, ची हीच गत चालु आहे , काही , पोरा - पोरीचं पण असच चालु आहे...आणि परत म्हणायचं आम्ही हिंदू आहोत भारतीय आहोत आणि हे सर्व असं करायचं हिंदू सनातन धर्म संस्कृती बिघडुन टाकणारया औलादी निर्माण झाल्या आणि हिंदू होयच तेवढं नाटक दाखवायचं नुसतं...अरे थांबा थोडं खुप काही दिवस काळ नाही तुमचां करोलों मौज - मौजा जितनी भी करनी है उतनी...हिसाब सबका होगां...🧡
      ...मैं एक कट्टर सनातन धर्म का हिंदू हुं एक भारतीय हुं हर बार देश धर्म सनातन संस्कृती का सोचता हुं उसको बढांवां देता हुं...आप भी दिजीए हिंदू है तो....

  • @rupeshdhapashi9116
    @rupeshdhapashi9116 2 роки тому

    Bhavu jodi ek nambar. Ahe. Rav 😍😍😍😍😍❣️❣️💕💕👌👌👌👌👍👍👍👍

  • @namakrishimitra9656
    @namakrishimitra9656 3 роки тому +5

    खूपच छान.... भावी आयुष्याच्या खूप शुभेच्छा ❤️

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 3 роки тому +6

    आजचा भाग खुप छान होता, मस्त👌

  • @rushikeshnagargoje9275
    @rushikeshnagargoje9275 3 роки тому +2

    ह्या एपिसोड ची खूप वाट पाहत होतो आणि तो एपिसोड आज पाहण्यासाठी मिळाला...
    😘😘😘
    लई भारी विश्वास & कोमल 🤩🤩❤❤❤

  • @walubamadhe4822
    @walubamadhe4822 3 роки тому +3

    Congratulations विश्वास आणि कोमल

  • @maheshssgitte9322
    @maheshssgitte9322 3 роки тому +1

    लय भारी

  • @poojachavan2782
    @poojachavan2782 2 роки тому

    विशव्या मला विश्वास च बसणा तू मला इचाराल हाय स......😂😂😂😂 Vishawas your acting was so innocent ❤️

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 3 роки тому +2

    लय भारी एपिसोड 🧡🧡🧡🧡

  • @mehboobbawde8280
    @mehboobbawde8280 3 роки тому +2

    विश्वास राव विचार फारच मस्त आहे आणी आज चा एपिसोड ही खूपच छान वाटलं 👍

  • @malisandip297
    @malisandip297 3 роки тому

    खर प्रेम राहीलं कि, प्रपोझ मारायला खूप वेळ द्यावा लागतो खूप हिम्मत लावावी लागते. पण खरंच मानलं विश्वासभाऊ आणि कोमलताईला

  • @akshaykatake97
    @akshaykatake97 3 роки тому +10

    जिवात जीव असेपर्यंतर आयुष्यभर साथ नाही सोडणार तुझी....कसा वटला आजचा भाग ??

  • @shreechaudhari2790
    @shreechaudhari2790 3 роки тому

    भाऊ नी शेवटी प्रपोज केला.
    Congratulations विश्वास आणि कोमल .

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 3 роки тому

    खरच विश्वास दादा आवडला आपल्याला अस आणि खरंच खुपचं छान भाग होता. आता तुमचं आणि सुरज भाऊ च लग्न पाहायचं आहे आणि सोन्या भाऊ आणि अण्णा मास्तर यांना आणा की एकदा एकत्र आणि वहिनी पण..I like Ouscarwadi.

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 3 роки тому +1

    एक नंबर भाव

  • @user-oc2jr3cn2q
    @user-oc2jr3cn2q 3 роки тому

    खुप छान विश्वास भावा कोमल ताई पण ही साथ अशीच राऊदे

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    मस्तच

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    Kadddak

  • @sanket9425
    @sanket9425 3 роки тому

    Vishwas Rao..Ek no Smile bhava

  • @bharatpawar9593
    @bharatpawar9593 3 роки тому

    झक्कास झाला प्रपोज भावा मस्त खुपच छान

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому

    विश्वास राव.. छा गये यार.. लय भारी भावा, एक नंबर.

  • @vikaskudale9292
    @vikaskudale9292 3 роки тому +3

    खुपच वाटला हा ईपीसोड 👌👌🙏🙏

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 3 роки тому +4

    Khup bhari doganchi jodi

  • @kishorpandit523
    @kishorpandit523 3 роки тому

    विश्वास आणि कोमल जोडी 1no aaha

  • @vikramsamudra1244
    @vikramsamudra1244 2 роки тому +1

    Supar 💘💘💘💘

  • @satishpatil4421
    @satishpatil4421 3 роки тому +1

    विश्वास भाऊ खुप छान प्रपोज केला
    आज चा एपिसोड खूप छान होता

  • @vaibhavsangale5225
    @vaibhavsangale5225 3 роки тому +3

    भावा मानले विश्वासराव 125 एपिसोड नंतर आज preopose केलाच

  • @akashraut1775
    @akashraut1775 3 роки тому +1

    कोमल तु तरी मोणी सारख करु नको
    विश्वा जिव आहे आपला😍

  • @dnyaneshwarbhosale9576
    @dnyaneshwarbhosale9576 3 роки тому

    लय भारी जोडी नंबर 1

  • @ankushmore1783
    @ankushmore1783 3 роки тому

    Lai Bhari

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 3 роки тому +1

    विश्वास राव जमलं एकदाच

  • @Ggo414
    @Ggo414 3 роки тому +1

    मराठी आणि आपल्या सरळ भाषेत विचारले विस्वास अभिनंदन,❤️

  • @nagnathgotamwad265
    @nagnathgotamwad265 3 роки тому +2

    सुरज भाऊचा प्रप्रोजं एकदम रूबाबात

    • @nagnathgotamwad265
      @nagnathgotamwad265 3 роки тому

      मोनिका नाही दिसत भाऊ

  • @avishyadav11
    @avishyadav11 3 роки тому +2

    Chan episode hota mast web series ahe ashich chalu rahudya❤️😍🤩😘🤗🙏

  • @mangeshsupe6152
    @mangeshsupe6152 3 роки тому

    Bhari episode

  • @aniketphatak5116
    @aniketphatak5116 3 роки тому +1

    Finally Vishwas proposed Komal Congratulations Vishwas & Komal 🥳🥳

  • @rajukatare007
    @rajukatare007 3 роки тому

    Congratulations विश्वास .कोमल

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक

  • @abhikashid2830
    @abhikashid2830 3 роки тому

    एकच नंबर लव्ह स्टोरी अशीच चालू राहू द्या

  • @sharadnarke991
    @sharadnarke991 3 роки тому

    1 No prapoj 💯✌✌

  • @vishalbansode9278
    @vishalbansode9278 2 роки тому +2

    Best ever episode 💕💕

  • @sainathpidge7424
    @sainathpidge7424 3 роки тому

    लई भारी ना विश्वास भावा 1 नंबर

  • @vaijinathpawar8180
    @vaijinathpawar8180 3 роки тому +1

    Ek number Vishwas bhav

  • @rohitmate7297
    @rohitmate7297 3 роки тому +1

    खूप छान प्रपोज केल भाऊ सेम लवस्टोरी आहे आपली ❤💔💝

  • @shubhamjadhav1569
    @shubhamjadhav1569 3 роки тому

    एकस नंबर जम लावा विश्वास राव

  • @nitinnimonkar8104
    @nitinnimonkar8104 3 роки тому

    No 1 prapose bhau

  • @ayushborhade2288
    @ayushborhade2288 3 роки тому +1

    Komal ky lagti rav ....lai bhari disti haslyavar 😍😍😍

  • @shankarvhagade6830
    @shankarvhagade6830 2 роки тому

    तमची जोडी खूपच भारी आहे no 1

  • @awejshaikh3458
    @awejshaikh3458 3 роки тому +3

    Ek no 😘

  • @vishalbhor4336
    @vishalbhor4336 3 роки тому

    विश्वास राव आणि कोमल ताई एक नंबर

  • @vinodborude2487
    @vinodborude2487 3 роки тому

    लय भारी राव

  • @ganeshkale8686
    @ganeshkale8686 3 роки тому +3

    विश्वास राव आणि कोमल मॅडम तुम्हाला पुढील जीवनात 🌹🌹🌹🌹❤️ शुभेच्छा

  • @mangeshshelkande1669
    @mangeshshelkande1669 3 роки тому +2

    Congratulations vishwas &komal ❤😍😘

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक प्रपोज एक नंबर लाईक करा

  • @ashokgaykwad4518
    @ashokgaykwad4518 3 роки тому

    विश्वास नि एकदाच विचारलं कोमल ला खूप छान होता आजचा एपिसोड

  • @nagnathtogarge3131
    @nagnathtogarge3131 3 роки тому

    ऐकच नंबर भावा........... 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @sudhirzade4715
    @sudhirzade4715 3 роки тому +1

    1नंबर विश्वास राव

  • @ganeshkumbhar8175
    @ganeshkumbhar8175 2 роки тому

    Layach bhari..

  • @iam_ramkakde96k79
    @iam_ramkakde96k79 3 роки тому +1

    Are bhavano suraj bhau chi ani mona tai chi Love story dakhva plz😭😭😭😭😭😭😭

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 3 роки тому

    एक नंबर

  • @ramshinde3369
    @ramshinde3369 3 роки тому

    एक नंबर विश्वास

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 3 роки тому

    भावा मन मोळ केलस एकदाच लय भारी आग दोनो तरफसे लगी है

  • @karanjawale273
    @karanjawale273 3 роки тому

    नाद खुळा प्रपोज

  • @prathmeshdarpe613
    @prathmeshdarpe613 2 роки тому

    Ek number video

  • @TukaramBhise
    @TukaramBhise 3 роки тому +1

    Best Of Luck 🤞 VishwasRao

  • @ujjwalapawar4905
    @ujjwalapawar4905 2 роки тому

    लय भारी शुपर👌😋

  • @ganeshpatole7207
    @ganeshpatole7207 3 роки тому +1

    👌👌👌

  • @rajendrafere5633
    @rajendrafere5633 3 роки тому +1

    🕺🕺🕺🕺🕺लयच भारी भावा 👌👌👌

  • @mahadevpatil4227
    @mahadevpatil4227 3 роки тому

    आजच भाग एक नंबर झालंय

  • @mamtatoke9515
    @mamtatoke9515 3 роки тому

    विश्वास आणि कोमलच्या प्रेमाला कोणाची नजर नको लागू दे त्यांचं लग्न होऊ दे ,सूरज आणि मोना ताई ची पण love story दाखवा.

  • @sagarshelke9268
    @sagarshelke9268 3 роки тому

    Mast लय भारी

  • @kishanmalavadakar5562
    @kishanmalavadakar5562 3 роки тому

    प्रेम केल खर आठवण मनात राहीली भावानू

  • @pavanmakhane1434
    @pavanmakhane1434 3 роки тому +2

    Congratulations

  • @deepaksargar905
    @deepaksargar905 2 роки тому

    Kadkkk...

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 роки тому +1

    Kdkkkk Episode 🥰😘

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @manojbiradar3281
    @manojbiradar3281 3 роки тому

    Ek number

  • @vinayakshinde7108
    @vinayakshinde7108 3 роки тому

    माझ्या आयुष्यातील खरा प्रसंग आहे

  • @Jotiramhambire5002
    @Jotiramhambire5002 3 роки тому

    मी अजुन पर्यंत कोणतीच वेबसिरीज पाहिली नाही पण काय माहीती तुमची वेबसिरज पाहतच रहावी वाटते खुप छान वेबसिरिज आहे
    एकच वाडी (ऑस्करवाडी) 😎

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @shubhammore1040
    @shubhammore1040 3 роки тому +1

    नाद खुळा

  • @avstatusking0277
    @avstatusking0277 3 роки тому

    लव्ह स्टोरी एक नंबर होती 👍