Vishal Patil News | वंचितकडून विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर Maharashtra Politics | Marathi News
Вставка
- Опубліковано 29 кві 2024
- सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड! कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे.
Vishal Patil News | वंचितकडून विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर Maharashtra Politics | Marathi News
#vishalpatil #vanchit #congress #prakashambedkar #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
अकोल्यातील मविआ च्या भुमिकेचा वचपा काढला. वंचित चा योग्य निर्णय.....👍
आतून विशाल पाटील MVA चा उमेदवार...😂😂
बी टीम पका
@@vijayfokmare7219 फाटली 🤣🤣
@@sunilsapkal9404 KINCHIT 🤣🤣
Vishal Patil yancha Vijay 100% honar..Thanks,Hon Ambedkar Saheb.
विशाल पाटील 100%विजय होणार जय जिजाऊ
वंचित आघाडीचा निर्णयाचे स्वागत असो
सेक्युलर मतदार चंद्रहार पाटील आणि काका पाटील यांना कदापि मतदान करत नाही तर आणि त्यात वंचित बहुजन आघाडी ने पाठिंबा दिला तर त्यांचं आणखीन बळ वाढलेलं आहे विशाल पाटील यांचा विजय निश्चित आहे ✅💯
Ri8
🤣😂😂😂
आमचे मात विकासाला वंचित आघाडी ला.. विशाल पाटील.. ✌️
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
आतून विशाल पाटील MVA चा उमेदवार...😂😂
उद्या काय होईल..हे सांगता येत नाही...महविकसं आघाडी..असो की महायुती...अशोक चव्हाण पण तर आतून bjp चे होते...
अकोल्यात vba ला पाठिंबा न दिल्याचे परिणाम महाभाकास आघाळी भोगत आहे
आय्य तु काय् त्यांचा चेला आहेस काय
आतून विशाल पाटील MVA चा उमेदवार...😂😂
NCP Sev-sena BJP agent ahe 😂😂
वंचितची ज्याला असेल साथ,
तोच होणार सांगलीचा खासदार...
#सांगली लोकसभा २०२४
जे वंचित ला समजले ते महाविकास आघाडीला समजलं नाही
प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पटलणा पाठिंबा दिला हे चांगले केले
Only VBA jindabad 💙💙💙💙❤❤❤❤
विशाल पाटील
विशाल पाटील १०० टक्के विजयी
विशाल दादा आता विजय आपलाच आहे ❤
जितना संघर्ष बडा होगा!
जित भी उतनी ही विशाल होगी!!
आता विशाल पाटलांचा विजय पक्का झालेला आहे...💯🔥
आता हमखास पराभव झाला
@@rakeshpunyapreddiwar5239चंद्र्याचा😂😂😂
❤वंचित बहुजन आघाडी ❤ विजय असो
VBA jindabad vishal patil.... VBA jindabad
विशाल दादा विजयी भव
Vishal dada fix
विजय पक्का🎉
प्रकाश आंबेडकर विजय भाव
तुम्हाला हे सांगता सांगता उशीर झाला पंधरा दिवस होऊन गेले पाठिंबा देऊन
।वंचित बहुजन आघाडी विजय भव
चांगल काम केल जसा तस उत्तर मिळालं त्यांना mva आला हे कळलं नही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला नही म्हणून वंचित ने विशाल पाटील ला पाठिंबा दिला विशाल पाटील यांना भरभरून मतदान करा सगळ्यांनी
Only vishal dada
आतून विशाल पाटील MVA चा उमेदवार...😂😂
तू बाहेरून कोण्या पार्टीचा आहे😂😂😂😅😅😅@@Sujatthorat733
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
✌️✌️✌️विशाल पाटिल विन
विजयी भव...
किती त्रास होतो बघा वंचित चां पाठिंबा दिल्यावर
Only Vba @vishal dada....Vijayi bhav.!💙👍👌❤
मि मागे कमेंट मधे सांगितले होते की तुम्ही माघार घेऊ नका वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पाठीबा देतील व आंबेडकर साहेब तुमाला निवडून पण आणतील कारण अकोला मतदार संघात उमेदवार देऊन काँग्रेस ने मोठी घोडचूक केली मग साहेब यांना सोडतील का वंचितची ताकद यांनी बघितली आहे
Fixed khasdar Vishal dada 🔥🔥🔥🔥❤️❤️
योग्य निर्णय
Only vba jindabad
विशाल पाटील जिंदाबाद 🎉
Only VBA
हातात मशाल डोक्यात विशाल ❤
Only VBA ✌🏻✌🏻
उद्धवस्त सेना ubt 25 वर्ष bjp सोबत झोपत होती तेव्हा लाज नहीं वाटली का?आज उद्धवस्त सैनिक वंचित ला bjp ची B टीम बोलतात अस झाल हे मी नहीं त्यातली कडी लाव आतली😂
वंचित 40 वर्षे सगळ्याची शेपटी पकडून हुगंत होते.
@@atmaramrasal5085 पण bjp सोबत 25 वर्ष झोपली नहीं बेड वर 😂
दुसऱ्याची पोर,आपली म्हणण्यात विंचीत धन्यता मानते..😂😂😂
विशाल पाटील काँगेसचे कट्टर जनतेच्या मनातून MVA चे उमेदवार...
@@Sujatthorat733 उद्धवस्त bjp ला हरऊ शकत नहीं,म्हणून 25 वर्ष bjp सोबत झोपुन लाज सोडून वंचित ला B टीम बोलतात😂
VBA ✌🏻 VBA 💯👑❤️ VBA ✌🏻
✉️Vishal Dada Patil Cha Vijay aso✉️
VBA Zindabad
Vba❤
तिरंगी लढत आहे चार लाख मतदानाचा टप्पा पार करा.वियय निश्चित आहे.
Akola येते काँगेस ने मोठी भूल केली आता भोगा कर्माचे फळ 😂😂 only VBA prakash ambedkar sir ❤❤
पाटील काँग्रेसचाच आहे ना
@@subhashvader1178 ho आम्हाला माहिती आहे
VBA cha Vijay aso.
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत !!
खूप छान निर्णय वंचीत बहुजन आघाडी ✌🏻💛🧡💚💙♥️
पाठिंबा फक्त देऊन काही उपयोग नाही एकदा यायला पाहिजे स्वता प्रकाश आंबेडकर यांनी आणि सभा घेऊन जनतेला सांगितले पाहिजे🙏🙏
आता100% विजय हा निश्चित यात काहीं शंका नाही .आता सर्व्ह बहु जन नी .एकत्र येऊन आपल्या नेत्याचा विश्वासाला तडा न देता सर्व्ह जणांनी मिळून आता दादा ना निवडून दिले च पाहिजे व आपल्या सांगली जिल्ह्याचे भावी खासदार हे ओन्ली one विशाल दादा च ❤100%विशाल दादा च
Only VBA 🇮🇳
वंचित ने पाठिंबा जरी दिला तरी घंटा फरक पडत नाही.चंद्रहार पाटील ला जय भवानी जय शिवाजी only 🕉
Dhanyawad
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌
उद्धवस्त सेना वाल्यानो तुम्हाला खान्ग्रेस घाबरत असेल वंचित नहीं,25 वर्ष BJP चा बेड वर झोपले आज वंचित ला B टीम बोलतात लाज विकली वाटत उद्धवस्त सेनाने.😂
VBA ❤️💙💚💛🧡
बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना...🔥🔥🔥
❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤
बाळासाहेब बरोबर राजकारण खेळत आहेत
पण बारामती चया काका ला आजून दणका मिळाला नाही
Vishal patil only
वंचित हा बीजेपी चा भाऊ आहे 🙅🙅
ओन्ली विशाल
Waw mast👌✌✌✌Jay bhim ,
👉👬💪आता उधळा गुलाल🧨विजय..
मा.खासदार विशाल पाटील....
only VBA
देणार होते आणि दिला...छान...
Vijay honar
Only vba ♥️
❤❤❤❤
💙💙💙💙💙💙
❤VBA
थोडक्यात काय तर महविकास आघाडीचे उमेवार पडायचे..BJP चे निवडून आणायला मदत करायची
Vishal dada 👍👍👍👍👍👍
बोला खुशाल खासदार विशाल 🎉
VBA💙
Vba only
Nicly progressing ourselves efforts parties. 👌
Knowing 1 st numbers gets voted knowing soon.
वंचित ज्याला पाठिंबा देते तो उमेदवार हमखास पडतो म्हणजे पडतोच 🤣😂😂😂 लावा ताकत 🔥😂
वंचित राऊत चा चांगला वचपा काढणार
विशाल पाटील याने पाठिंबा मागितला देखील नाही तरी त्याला पाठिंबा दिला, आणि प्रकाश शेंडगे मागील 5 वर्ष पासून पक्षाच काम करीत आहे, त्यांचं गेम केला.
प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय?
आता तरी मराठा समाजाने विशाल पटलाना सपोर्ट केला पाहिजे
VBA
Vishal Patil tumchyat lokana vasant dada patil distat
Te vanchit anche nete hote
Ata toch yog ghadun alay tumchya khandyavar punha vanchit anchi jimmedari ghya
Vanchit bahujan agadi vijayi aso
भाजपा जिंकत असेल तर कांग्रेस ला मते द्या..
Sanafalit fakt vishal
Vishal patil yanni jya pathatine morche bandani ani prachar kela ahe
Tyanna jante madhun jo pratisad bhetat ahe yavar te nivdun yenar he nischit ahe
🎉S🎉i ghala saglaychi🎉 rajkaranachi🎉ya niwudun atta
Yeee bdlaa hai UBT umedwar fhodla तुम्ही chendenge to vysa hi honga only VBA❤
Vote for vba
Only vishal😅😅😅
वंचित म्हणजे फक्त प्रकाश आंबेडकर .काही फरक पडत नाही
संपूर्ण आंबेडकरी जनता ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे.
कितीही येऊद्या एकटा बास एकच आहे पण सगळ्या प्रस्त्यापित्यांना पूरून उरलेले आहेत 😂
तीन लाख मतांचा फरक पडतो रे येड्या
@@mangalameshram1612 हा आपला गैरसमज आहे.वप्रकाश आंबेडकर bjp ची बी टीम आहे
4 जुन ला कळेल वंचित बहुजन आघाडी किस सुनामी का नाम है
Vishal Patil Vanchit Bhaujan Aaghadi mule naki jinknar bagach
शेंडगे यांचा मोये मोये झाला आहे 😂😂😂
ओवेसी चे अजून 2 सेट तयार केले आहेत भाजप ने, एक अकोल्यात आणि एक दादर ला
Lifafa jindabad
निवडून येणार आहे अशी असणरी
प्रकाश शेंडगे कसं काय मग
अंधेरलेल्या क्षितिजावर उगावला तेज सूर्य...# चंद्रहार दादा।
प्रकाश आंबेडकर ला लोकं या निवडणुकीत फाट्यावर मारत आहे परंतु या निर्णयाचे स्वागत
कोण तू टिकोजीराव
तुला लंडावर मारलाय तरी अजून तुला कळलं नाही की, वंचित सगळ्यांचा बाप आहे.....😂😂😂😂
कळेल
Mla evd hasu yetqy KY bolu hech smjt nhi
विशाल पाटलांच अजून निलंबन केल नाही 😂 चंद्रहार आणि विशाल कोणी पण जिंकू दे एक खासदार तर दुसरा राज्यसभेवर जाणार आहे 😂 भाजप आणि वंचित बसा भांडत 😂
असा पण वंचित सात जागांवर पाठिंबा देणार होते. तेव्हा विशाल पाटलांना पाठिंबा दिल्याने काहीच नुकसान नाही.
वंचित वाल्यांनो अगोदर एक नगरसेवक आमदार किंचित निवडून आणा मग खासदारकीचे स्वप्न बघा, तुमचा नेता पण किंचित मतांनी निवडून येत नाही
😂😂😂😂😂 भ्यालय........ मायंदाळ भ्यालंय....😅
मग अकोला जिल्हा परिषद मग का तुझ्या बापाच्या ताब्यात आहे का?