Sangli Lok Sabha Live : मिरजकरांचा कौल कुणाला? धार्मिक मुद्द्यांकडे कसं पाहतात?।Vishal Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SangaliLoksabha #vishalpatil #uddhavthackeray
    सांगली लोकसभा LIVE : प्रचारातील धार्मिक मुद्द्यांकडे मिरजकर कसं पाहतात?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 111

  • @YogeshPowar-cd6kn
    @YogeshPowar-cd6kn Місяць тому +58

    सांगली मध्ये ऐकच वादा विशाल दादा पाटील फिक्स खासदार लावा ताकद आमचं ठरलंय दादा खासदार लावा ताकद ✉️📩✉️💪💪💪

  • @SikandarMandle
    @SikandarMandle Місяць тому +32

    विशाल दादा पाटील जिंदाबाद

  • @uniquechildren68
    @uniquechildren68 Місяць тому +20

    Vishal dada patil ❤

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u Місяць тому +20

    विशाल दादा ✌️✌️✌️

  • @shivmurtikarade6221
    @shivmurtikarade6221 Місяць тому +20

    विशाल पाटील खासदार

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 Місяць тому +26

    विशाल दादा पाटील

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 Місяць тому +19

    Only Vishal Dada

  • @sushant1776
    @sushant1776 Місяць тому +11

    विश्वजित है तो विशाल खासदार है 💥💥💥💥💥

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 Місяць тому +13

    🙏❤️Vasant Dada Patil ❤🙏

  • @kunalmane5004
    @kunalmane5004 Місяць тому +18

    Vishal dada patil ✉️

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 Місяць тому +11

    ✉️Vishal Dada Patil Cha Vijay aso✉️

  • @thetruth.945
    @thetruth.945 Місяць тому +26

    पाकिट दिल्लीला पाठवणार.

  • @IYITanvir
    @IYITanvir Місяць тому +17

    Vishal dada patil 📩 fix mirajkar ❤

  • @mahadeokhilare4563
    @mahadeokhilare4563 Місяць тому +32

    विशाल पाटील 👍👍

  • @tusharkarale4317
    @tusharkarale4317 Місяць тому +16

    Vishal patil

  • @RamjanMujawar-ol5jh
    @RamjanMujawar-ol5jh Місяць тому +6

    Fakt. Vishal. Dada

  • @aniketak1053
    @aniketak1053 Місяць тому +10

    लक्षात ठेवा सांगलीकरानो कोरोनो महामारीच्या वेळेस ,महापुराच्या वेळेस संजय काका कुठे होते ?(काका #प्रॉपर्टी_घेण्यात व्यस्त होते) ,
    आणि आता नवीन उजडल्या प्रमाणे आलेले चंद्रहार पाटील कोठे होते.....? कुठल्या नदीत वाळू सापडत्या कुठल्या ओढ्यात #वाळू_सापडत्या हे हुडकत फिरत होते ....
    .
    .
    . अशा कठीण परिस्थितीत फक्त #विशाल_दादा_पाटील हेच होते हे लक्षात घेऊन मतदान मा. विशाल दादा पाटील यांच्या क्र . #१७_वरिल_लिफाफा ✉️ या चिन्हावर बटण दाबून विजयी करा

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 Місяць тому +8

    विशाल only

  • @arjunsolankar7911
    @arjunsolankar7911 Місяць тому +10

    Vishal Patil

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 Місяць тому +4

    एकच वादा विशाल दादा

  • @sunilchougule8838
    @sunilchougule8838 Місяць тому +3

    आमचं ठरलंय वारं सुटलंय विशाल पाटील

  • @sameerattar9997
    @sameerattar9997 Місяць тому +3

    Only vishal❤❤❤

  • @GaneshJadhav-ip5jc
    @GaneshJadhav-ip5jc Місяць тому +3

    Only Vishal dada patil 💪🏻

  • @its_royal_amol_ap
    @its_royal_amol_ap Місяць тому +3

    विशाल दादा खासदार होणार

  • @mesafar
    @mesafar Місяць тому +3

    फक्त विशाल दादा..

  • @abhijeetpachore6658
    @abhijeetpachore6658 Місяць тому +3

    Vishal dada

  • @user-jw8rl9iq7e
    @user-jw8rl9iq7e Місяць тому +3

    Vishal dada only

  • @birupujari3786
    @birupujari3786 Місяць тому +3

    Vishal patil only

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Місяць тому +1

    वंचीत बहुजन आघाडी ने पाठिंबा दिला म्हणजे विषयच नाही

  • @imtiyajbagwan2108
    @imtiyajbagwan2108 Місяць тому

    ह्या देशाला पुन्हा एकदा.डॉ बाबासाहेब अंबेडकर साहेबांची गरज आहे.सविधानाची.काही लोकांना विसर पडलेली आहे.जय भिम जय मिम

  • @Mohsindud18
    @Mohsindud18 Місяць тому +2

    पाकीट ✉️✉️✉️✉️✉️

  • @rabel1754
    @rabel1754 Місяць тому +1

    vishal dada only 🎉

  • @pran10000
    @pran10000 Місяць тому +9

    Reporter madam direct vichara konala mat denar aahe.
    Vishal la mat dya.

  • @subhashpawar9149
    @subhashpawar9149 Місяць тому +1

    विशाल दादा विजयी होतील

  • @vishalkamble3746
    @vishalkamble3746 Місяць тому +1

    Vishal dada dole jhakun

  • @shahbuddinjagirdar9705
    @shahbuddinjagirdar9705 22 дні тому

    Vishal patil ❤

  • @user-qi7cg6gt6e
    @user-qi7cg6gt6e Місяць тому +1

    Vishal Dada Patil one' 🔥

  • @SalimShaikh-qn9iw
    @SalimShaikh-qn9iw Місяць тому

    Kadak reporting karte tanuja tu 🎉

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k Місяць тому +1


    सांगली लोकसभा= काॅग्रेस = मा.विशाल पाटील!
    मुलाखत चुकीच्या टोनमधे घेतली जात आहे, लोकांची उत्तरे उत्स्फुर्त हवी !

  • @DashrathMalshikare
    @DashrathMalshikare Місяць тому

    विशाल पाटील खासदार होणार च

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar1453 Місяць тому +1

    विशाल पाटील

  • @vishalsontakke5767
    @vishalsontakke5767 Місяць тому

    लोकं बोलतात समोरचा बरोबर असेल तर, तुम्ही लोकल पक्ष, चिन्ह आणि मुद्दे यावर भर द्या.

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Місяць тому +2

    ज्याला काही माहिती नाही अशा माणसाला प्रश्न विचारता . बघायला पाहीजे

  • @atuljadhav5189
    @atuljadhav5189 Місяць тому

    ✉️✉️✉️

  • @ashkanet8
    @ashkanet8 Місяць тому +4

    Why is Anuja talking to only one particular community?

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 Місяць тому

      Can you tell why your entire community is behind a particular party?

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +7

    बीजेपी चा एजेंडा तक, झाले तुमचे, मतदार तुम्ही, समजत आहेत तसे बावळट नाही राहीले, 🙏

  • @farhanmujawar7617
    @farhanmujawar7617 Місяць тому

    Only dada

  • @prabhakarkarale7109
    @prabhakarkarale7109 Місяць тому +1

    संविधान म्हणजे काय हेच सर्वसाधारण लोकांना माहिती नसावी असे वाटते! त्यामुळेच संभ्रम असावा!

  • @sohebktamtamk1406
    @sohebktamtamk1406 29 днів тому

    Kattar congress ❤

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Місяць тому +1

    चंद्रहार पाटील निवडून येणार

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr Місяць тому +1

    अँकर मॅडम प्रश्न विचारताना मतदाराला हेरून विचारा. ज्यांना तुम्ही विचारताय तें एवढे राजकारणात परिपक्व नाहीत त्यांना संविधान च्या बाबतीत काय कळणार? त्यांच्या उत्तरा वरून तुम्ही समाधानी झाला नाहीत,धंदा किती वर्ष करताय काय गरज आहे ?अहो निवडणुका चालू आहेत हे त्यांना माहिती आहे त्या संधर्भात डायरेक्ट विचारा उमेदवारांच्या बाबतीत माहिती विचारा त्यांची कामें विचारा

  • @vaibhavkale6123
    @vaibhavkale6123 Місяць тому

    Vishal dada patil from krt shivsenik ❤❤ krn mala modi ghart basvcha ahe

  • @VijaySasane-vt4ui
    @VijaySasane-vt4ui Місяць тому

    😎मी पुणेकर 😎कधी पुण्यात या इंटरव्ह्यू geyla ....आले तर दगडूशेठ ला इंटरव्ह्यू करा. 😎आम्ही पुणेकर 😎

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 Місяць тому

    अनुजाला उन्हात फिरून कळायचं बंद झालंय

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Місяць тому +1

    Perfect saying miajkar

  • @AnupKadam-ui1ps
    @AnupKadam-ui1ps Місяць тому +2

    आमचा नेता खासदार संजय काका पाटील

  • @isurdu2623
    @isurdu2623 Місяць тому

    17:45 point out

  • @vishalsontakke5767
    @vishalsontakke5767 Місяць тому

    रिपोर्टर वेगळीच आहे जरा ओव्हर, लोकांना डायरेक्ट प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना बोलतं करावं आणि लोकल उमेदवार आणि लोकल मुद्दे काय ते ऐकायला आम्हाला आवडेल. मोदी राहुल हे ऐकायला खूप वृत्तवाहिन्या आहेत.

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Місяць тому

    विकास म्हणजे काय ?

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 Місяць тому +1

    मोदीजी का मेंहगाई का ऐतो बस ट्रेलर है ऐक बार चार सौ पार कराईये फिर देखना मोदीजी का सच्चा रुप जैसे कि पंधरा लाख,तिन 0:23 सौ का सिलिंडर,पचास मे पेट्रोल😂😂😂😂😂

  • @AnupKadam-ui1ps
    @AnupKadam-ui1ps Місяць тому +4

    भाजप आणि खासदार संजय काका पाटील हेच विकास करू शकतात

  • @AnupKadam-ui1ps
    @AnupKadam-ui1ps Місяць тому +12

    विशाल पाटलांनी वसंतदादांच्या नावावर मत मागणे बंद करा व स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावं 👍

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому

      😂😂😂😂 जळली

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому +3

      आधी खासदार करा मग ते स्वताला सिध्द करनार

    • @aniketak1053
      @aniketak1053 Місяць тому +1

      Feku अकाउंट वाल्यांनी आम्हाला शिकवू नये

    • @rahulpatil-np4gk
      @rahulpatil-np4gk Місяць тому +1

      मग संजय काका मोदीच नावाने मत का मागतात विशाल दादा तर आजोबाच्या नावानं तर मागतात मग संजय काका आणि मोदींच नातं काय आहे

  • @BrandMusicMarathi
    @BrandMusicMarathi Місяць тому

    या चॅनल ला पण BJP ने विकत घेतल आहे त्यांच्या विरोधात प्रश्न विचारतात आणि त्यांचीच advertising बार बार लावतात 😅😅😂😂😂

  • @HindustaniI0
    @HindustaniI0 Місяць тому +1

    आता मुसलमान मोदीला कसे ओळखणार,

  • @dattak9850
    @dattak9850 Місяць тому +2

    ह्यांच्या बायका राशन घ्यायला पहिले येणार

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 Місяць тому +1

    पत्रकार bjp chi आहे 😂

  • @ibrahim2238
    @ibrahim2238 Місяць тому +1

    इंदिरा गांधी 😂😂😂

  • @PrakashPatil-xj9un
    @PrakashPatil-xj9un Місяць тому +1

    Only kaka🎉

  • @lakhangosavilg228
    @lakhangosavilg228 Місяць тому

    ताई अशिक्षित लोकांत कुठ गुतंताय #इंदिरा गांधी ला मत देणार म्हणे😅

    • @vishalsontakke5767
      @vishalsontakke5767 Місяць тому

      तुझ्या आज्जी आज्याला विचार😂

    • @lakhangosavilg228
      @lakhangosavilg228 Місяць тому

      @@vishalsontakke5767 mission successful 1 चमच्याची डांग जळाली.. 😂🤣🤣

  • @vishvjitbhosale3640
    @vishvjitbhosale3640 Місяць тому +3

    संजय काका पाटीलच होतील खासदार

  • @shivrajpatil3975
    @shivrajpatil3975 Місяць тому

    Anuja topi walyana vicharl tr te ekch boltil na

  • @rajendrapatil5575
    @rajendrapatil5575 Місяць тому

    Kaka

  • @pandurangkale3347
    @pandurangkale3347 Місяць тому +1

    Only kaka

  • @balukore16
    @balukore16 Місяць тому +1

    संजय काका पाटीलच येणार

  • @nikhilbamane6520
    @nikhilbamane6520 Місяць тому

    खासदार चंद्रहार पाटील 💥💥💥

  • @Amitjadhav1987
    @Amitjadhav1987 Місяць тому

    काका येणार🎉

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je Місяць тому

    विकास पाहायला पाकिस्तान ला जा 🤣🤣

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 Місяць тому

    काका

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 Місяць тому +1

    एकच शाखा संजय काका

  • @shivrajpatil3975
    @shivrajpatil3975 Місяць тому +3

    Anuja koni hi asude pn vishal patil padnar sanjay kaka 50 te 70 hajar matani nivdun yenar

    • @pran10000
      @pran10000 Місяць тому

      Khara aahe.
      Chandrahar mule vote kami yenar Vishal che.

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому

      बगु

    • @shivrajpatil3975
      @shivrajpatil3975 Місяць тому

      @@sushant1776 bgh

    • @avadhutjoshi4070
      @avadhutjoshi4070 Місяць тому

      मग मताधिक्य प्रचंड आहे.

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 Місяць тому

    संजय पाटील येणार

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 Місяць тому

    Only Kaka

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 Місяць тому +1

    BJP

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому

      अरे किती कमेंट दुसर्याला पन करूदेल की😂😂😂😂

  • @RiyajMulani-kp3uo
    @RiyajMulani-kp3uo Місяць тому +3

    Only vishal no mashal

  • @tusharnandnikar5931
    @tusharnandnikar5931 Місяць тому

    Madam chukich prashn vichartay tumhi godi media ahe he sapsht disaytay

  • @Mohsindud18
    @Mohsindud18 Місяць тому +1

    विशाल दादा पाटील

  • @rohanedake3584
    @rohanedake3584 Місяць тому

    Vishal dada

  • @aniketak1053
    @aniketak1053 Місяць тому +1

    लक्षात ठेवा सांगलीकरानो कोरोनो महामारीच्या वेळेस ,महापुराच्या वेळेस संजय काका कुठे होते ?(काका #प्रॉपर्टी_घेण्यात व्यस्त होते) ,
    आणि आता नवीन उजडल्या प्रमाणे आलेले चंद्रहार पाटील कोठे होते.....? कुठल्या नदीत वाळू सापडत्या कुठल्या ओढ्यात #वाळू_सापडत्या हे हुडकत फिरत होते ....
    .
    .
    . अशा कठीण परिस्थितीत फक्त #विशाल_दादा_पाटील हेच होते हे लक्षात घेऊन मतदान मा. विशाल दादा पाटील यांच्या क्र . #१७_वरिल_लिफाफा ✉️ या चिन्हावर बटण दाबून विजयी करा

  • @aniketak1053
    @aniketak1053 Місяць тому

    लक्षात ठेवा सांगलीकरानो कोरोनो महामारीच्या वेळेस ,महापुराच्या वेळेस संजय काका कुठे होते ?(काका #प्रॉपर्टी_घेण्यात व्यस्त होते) ,
    आणि आता नवीन उजडल्या प्रमाणे आलेले चंद्रहार पाटील कोठे होते.....? कुठल्या नदीत वाळू सापडत्या कुठल्या ओढ्यात #वाळू_सापडत्या हे हुडकत फिरत होते ....
    .
    .
    . अशा कठीण परिस्थितीत फक्त #विशाल_दादा_पाटील हेच होते हे लक्षात घेऊन मतदान मा. विशाल दादा पाटील यांच्या क्र . #१७_वरिल_लिफाफा ✉️ या चिन्हावर बटण दाबून विजयी करा