फोपसंडी गाव । भाग २ । अजुनही गुहेत राहतात हया आजी | Phopsandi village | ahmednagar | rajur | kotul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 243

  • @amkkaravkemusic9098
    @amkkaravkemusic9098 3 роки тому +85

    माझ्या मते त्या आजी ला शासनाने घर दिले पाहिजे आणि समाजामध्ये त्यांना व त्यांच्या कुटूंबियांचे स्थलांतर करून चांगले जीवन जगण्यासाठी सर्वोतोपरि लवकरात लवकर मदत मिळावी दादा तुम्हच अभिनदंन करावे तेवढे थोडे च सलाम तुमच्या कार्याला त्यांना सरकारकडे पत्रोपचार करून आपण पुढाकार घ्यावा दादा धन्यवाद

  • @sandipbhote3340
    @sandipbhote3340 3 роки тому +43

    आपल्या आदिवासी लोकांमध्ये खूप माणुसकी असते..त्या आजीने दूध प्यायला दिले व आग्रह पिण्याचा आग्रह देखील केला.

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 3 роки тому +15

    भाऊ वाईट वाटले आज मराठी माणसाची अवस्थेता पाहून महाराष्ट्र राज्यात परप्रांतीय येऊन पोहोचले मुंबई येथे येऊन बंगले बांधले गेले आहेत आणि आजही आपला माणूस गुहेत राहतात भारतात च्या प्रगती साठी 21ते 25 टक्के GDP हा एकट्या महाराष्ट्रात देतोय 🚩🚩🇮🇳

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +2

      Ekdum barobar dada

  • @sangitag6122
    @sangitag6122 2 роки тому +7

    अतिशय खडतर परिस्थिती .शासनाने मदत केली पाहिजे.आदिवासी जमाती साठी .🙏

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 3 роки тому +24

    आदिवासी जिवनमान अतिशय खडतर आहे आपण आमचं जिवनमान राहनिमान जंगासमोर आनलं त्या बददल आपले मन पुव्ँक आभार जय आदिवासी जय राघोजी

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +1

      धन्यवाद दादा 😇

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 роки тому +29

    लहान बाळांना चांगले घर मिळेल ही अपेक्षा .आमच्या मायबाप सरकार ला सदबूद्धी येवो.

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +2

    यात वाईट वाटण्यासारखे काही नाही उलट भाग्यवान आहेत आजी
    शहरात किती प्रदुषण आहे, धकाधकीचे जीवन आहे.

  • @sushantfale1606
    @sushantfale1606 2 роки тому +16

    या लोकांच्या मुळे तुमच्यासारख्या youtubers la जर पैशे मिळत असेल तर तर प्रथम थुम्ही आधी या लोकांना मदत करा..

    • @akshaykale9263
      @akshaykale9263 4 місяці тому +2

      बरोबर नुसतं प्रसिद्धी साठी जाऊ नये ❤

  • @roshanborade946
    @roshanborade946 3 роки тому +12

    पहिल्यांदा पाहिले दादा माणसं गुहेत राहतात खूप वाईट वाटले त्यांना मदत झालीच पाहिजे 😭😭कधी सुधारणार आपला देश

  • @varshashelar1775
    @varshashelar1775 3 роки тому +9

    खूप खूप वाईट वाटले हे सर्व पाहून...२१व्या शतकात आपण जगतोय आणि अजूनही हे लोकांना मदत मिळत नाहीये

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 3 роки тому +42

    अजुनही निसर्गावर अवलंबून लोक राहतात, शब्दात व्यक्त करता येत नाही, शतशः नमन

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 5 місяців тому +2

    फोपसंडे गाव आपल्या व्हीडीओ च्या माध्यमातून पहिल्यांदाच ऐकायला न पहायला मिळाले ..खूप छान व्हीडीओ बनवला आहे तुम्ही ..त्या निमित्ताने लोक आजही कसे कठीण जीवन पण आनंदात जगताहेत हे पहायला मिळाले .आज सर्व सामान्य माणसाकडेही सगळ्या सुविधा आहेत,तरी सुख मानण्याची क्षमताच नाही ..ही कुटुंब पाहीली की वाटत माणसाला जगायला खरच किती कमी साधन लागतात रॅदर चालू शकतात ...मला मनापासून अस वाटत की या अशा दूर्गम भागात आपण जाऊ तेव्हा सर्वानी त्यांना काही कपडे मुलांना खाऊ नक्की च न्यावा ...त्यांना त्याच फार कौतूक वाटेल ..खरतर आज प्रत्येक घरात कपडे खरच गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असतात तर त्याचा विनीयोग अशा प्रकारे होईल चांगला नक्कीच

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Рік тому +5

    आजींना खुप खडतर जीवन जगावे लागत आहे। दादा तुम्ही या कुटुंबाची व्यथा सर्व जगाला दाखवून दिली तुम्ही स्वत पावसात भिजून मुलाखत घेतली तुमच्या समाज कार्याला सलाम तुमच्यामुळे तरी सरकारला जाग यावी आणि फोपसंडीतील सर्व उपेक्षितांना न्याय मिळावा व यांना समाजाच्या प्रवाहात आणावे।

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Рік тому

      धन्यवाद😇🙏🏻

  • @kalpanashinde2859
    @kalpanashinde2859 3 роки тому +35

    आजीला शासनाने घर दिले पाहीजे लाहान मुलं कशे राहतात त्याचा देवच आहे। हे परमेश्वरा त्यांचे रक्षण करा मोदीजी लक्ष दया

  • @kalpanathorat9185
    @kalpanathorat9185 3 роки тому +44

    स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, मूलनिवासी अजून अंधारातच.किती भयावह आहे.यांचे प्रश्न जगासमोर आणले, खूप खूप अभिनंदन दादा.

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому

      Dhanyavad 😇

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 3 роки тому +2

      दादा तुम्ही किती रिस्क घेता पावसा पान्यात फिरता पावसाळ्यात डोंगर ढासळन्याची
      शक्यता असते तुम्ही स्वताची काळजी घ्या

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 3 роки тому

      To kuch help Karo itana bhayavak lag Raha he to bolna aasan aunty ji

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 4 місяці тому

      He modi government mule zale aahe😢
      Sarcastically
      Anadyana samajnya sathi😅

  • @alkatai4285
    @alkatai4285 Рік тому +6

    दादा मी आजच तुझे सर्व. व्हिडिओ पाहिले खूप छान खजिना आहे .असेच व्हिडिओ टाकत जा

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Рік тому +1

      Ty tai ani nakki ajun ashe video takel tysm 😇

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 3 роки тому +32

    जय आदिवासी - अभिमान आहे मला मी आदिवासी असल्याचा..

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 3 роки тому +29

    राजकीय लोक यांच्या नावावर अनुदान लाटतात. खूपच वाईट वाटले बघून.

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Рік тому +2

    पोपसंडि या गावात राहणाऱ्या लोकांना .
    आमच्या कडून मानाचा मुजरा.
    आपला भारत देश चंद्रा वर जाऊन पोहचले.
    शहरातील लोकांनी या गावात येऊन पहा
    आपल्या देशांचे पंतप्रधान पायि पायि या लोकांचि भेट घेतिल काय .

  • @maheshthigale6595
    @maheshthigale6595 3 роки тому +10

    खरंच हा आपला आदिवासी समाज आज पण खुप जिवनाचा खडतर पने प्रवास करतोय. याला कुठे तरी तुझ्या video मार्गर्शनाखालीच या गावचा कायापालट होऊ हिच सदिचछा..

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +1

      धन्यवाद महेश 😇

  • @shalanpawar5565
    @shalanpawar5565 3 роки тому +12

    जे लोक आदिवासीं साठी च्या योजने मध्ये पैसे लाटता त्यांना खूप पाप लागेल

  • @srpeducational3461
    @srpeducational3461 3 роки тому +11

    खूप छान स्वप्निल आदिवासी भागातील खडतर जीवन समाजासमोर मांडण्याचे छान काम करतोय.

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +1

      Dhanyawad madam 😇

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 роки тому +2

      70 varshe khangress ne deshala he dile. Mhanun khangress mukta bharat jhalach pahije.

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 4 місяці тому +2

    कसलं काय संस्कृती परंपरा जपतात खरं तर ही बांधव मोठ्या प्रमाणात विकासापासून कोसो दूर ठेवलेत आपण अन् आपल्या व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे ही सामूहिक प्रयत्नांतून करण्याची जबादारी आहे विकसित राष्ट्रासाठी 🎉🎉🎉

  • @sarthakraut1749
    @sarthakraut1749 4 місяці тому +1

    आपल्या महाराष्ट्रांतील राज्यकर्त्यांनी लाज वाटली पाहिजे या गरीब मुलांना वयस्कर मानसं मदत केली तर खूप बरं होईल

  • @MARUTI455
    @MARUTI455 3 роки тому +8

    दादा तुला सलाम लोकांची khri परिस्थिती जगासमोर आणून दाखवली

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому

      धन्यवाद दादा

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Рік тому +2

    आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत।
    गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो।
    माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला।
    आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे।
    देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका
    मोबाईल 9869266211
    धन्यवाद।।।

  • @sanjivaneebhosale873
    @sanjivaneebhosale873 3 роки тому +9

    खरच आदिवासी जीवनमान कस खडतर आहे हे पाहवयास मिळाले,

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому +1

    ऊलट ही आजी शहरात रहायला असती तर एवढी फिट राहिली पण नसती खेड्यातल जीवन छान असत निदान लोकांना माणुसकी असले

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 роки тому +5

    GREAT...! Nice video..!
    Superb exploitation..!
    Salute to this tribal community..!
    😊🙏

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 3 місяці тому +1

    खूप छान दादा व्हिडिओ खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कृपया आजिना मदत करा ❤

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому +1

    हे मात्र एकदम बरोबर आहे हे जे लोक व्हिडिओ बनवतात फोपसंडी गावचे यांना यु ट्यूब पैसे देते यांना म्हणाव की त्या लोकाना मदत तुम्ही करा नुसतेच काय सरकारला दोष देता आपल्या पेक्षा त्याची लाईफ स्टाईल खूप भारी आहे वचवच नांही एकदम शांततेत ही लोक जीवन जगतात

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 місяці тому

      @@SangitaNikumbh-l9x नक्कीच 👍🏻

  • @rajendramandan9765
    @rajendramandan9765 3 роки тому +7

    आम्ही लहानपणी भंडरदरा येयचो आणि आता पंधरा दिवसापूर्वि आलो होतो पण अजुनही रोड ईतके खराब झाले ईतके पावरफुल आमदार मंत्री झाले पण अजुन रोड केले नाहि तर या गरीबाकडे कोण लक्ष देनार

  • @kiranbhagwat3465
    @kiranbhagwat3465 3 роки тому +8

    खुप छान
    फोपसंडी गावातील लोकांच्या व्यथा
    समाजासमोर मंडल्या आहेत

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +1

      Dhanyavad sir 😇

    • @nirmalashinde1420
      @nirmalashinde1420 3 роки тому +2

      खूपच छान छान निसर्ग. पण सुधारनाकाहीचनाही

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому

      @@nirmalashinde1420 अगदी बारोबर

  • @PradeepKhetre-c6p
    @PradeepKhetre-c6p 7 місяців тому +1

    Bhai mitya gavat rahiilo ahe gavat Ghar ahe pan janvara sati tya guhet rahatat

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 5 місяців тому +1

    भाऊ किती रे कष्ट घेतले तुम्ही.धन्यवाद!

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому +4

    पहावत नाही वाईट वाटत.कोणतही सरकार आलं तरी यांची व्यथा काय समजणार

  • @AtulGhode-bj6pw
    @AtulGhode-bj6pw 2 місяці тому +1

    मला त्या आजीच बोलणं खूप आवडलं ❤

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 3 роки тому +16

    प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल यांना का मिळाले नाही? शासनाला व्हिडिओ दाखवा.‌यांना घरकुल मिळाले पाहिजे.

  • @sandeshdange5252
    @sandeshdange5252 Рік тому

    प्रशासनाने अशा दुर्गम भागात व गरजवंतांना मदत करावी अशी विनंती

  • @sujataraut2000
    @sujataraut2000 3 роки тому +9

    तुम्ही हे सर्व समोर आणले. मोठेच काम केले. आजींना मदत मिळाली पाहिजे

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 3 роки тому +21

    कोणत्या तालुक्यातील गाव आहे तेथील प्रशासन आणि आमदारांना या गोष्टी ची माहिती दिली पाहिजे...

    • @35btspp53
      @35btspp53 3 роки тому +3

      फोफसंडी, ता. अकोले, जि. अहमदनगर

    • @pushpadandge5127
      @pushpadandge5127 3 роки тому +3

      त्या गावाचे सरपंच, तलाठी, नेते मंडळी कुठे❓ गेले शोधा त्याना

    • @vimaljadhav2261
      @vimaljadhav2261 2 роки тому

      तालुका अकोले जिल्हा आमहदनगर

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 2 роки тому +4

    तिथला आमदार,खासदार कोण आहेत ते शोधा, त्यांना जाब विचारा मताला जात असतील

  • @आदिवासीआसारामबागुल-शितलपाडाsch

    आदिवासी समाज दयाळू असतो म्हणून दूध मिळाले. .

  • @ravsahebkale7074
    @ravsahebkale7074 7 місяців тому +1

    आदिवासी म्हणजे मनाचे राजे हो

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  7 місяців тому

      एकदम बरोबर 😇

  • @surinderkumar4901
    @surinderkumar4901 Рік тому +2

    Very very nice video

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o 5 місяців тому +1

    निसर्ग सुंदर आहे पण लोक अशा बिकट परिस्थिती राहत आहेत हे पाहून वाईट वाटते....

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 4 місяці тому +1

    Bro ही माहिती दिलीय व्हिडिओ द्वारे समाजाला खुप धनयवाद या लोकांनी पण काहीतरी प्रयत्न करत राहिले पाहिजे होते नाहीका?आहों चार पिढ्या झाल्या आजी बोलते. घरामधे कोणीही अशी व्यक्ती झाली नाहीका ज्यांना ह्या अडचणी कलल्या नाही चाल लय चालुद्या यांना कोणी विचारत नसेल हेपन कशाला lx देतायत बघणाऱ्याला कठीण वाट ते पण त्यांना सवय झाली तेच चांगले वाट ते तिथे तुम्ही आम्ही काय करणार असावे हे सर्व त्यांच्या प्रयत्नावर A?Aahe😊😊

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 3 роки тому +32

    ठिकाण पत्ता सांगा सेवा भावी लोक जातील नुसती विचारून त्याच पोट भरणार नाही .सोलर लाईट ची व्यवस्था शासन करील मुलाखत वाले दुसरयावेळेला मदतीची टिम घेवुन जा.

  • @shs022
    @shs022 Рік тому +2

    गायीज गायीज करू नका फक्त. दोस्तांनो, मित्रांनो म्हणा. बाकी खूप उत्तम कार्य.🙏

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Рік тому +1

      नक्की दादा पुढ़े लक्षात ठेवेल ..आणि खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Рік тому +1

    Khupache mast video

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 3 роки тому +2

    Hyala mhantat manuski 🙏🙏 aaji swataha yevdhya halakichya avasthet aahet tari tyanni saglyancha pahunchar kela 🙏🌹🙏 hat's of 🙏🙏🙏

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому +1

    ही लोकं आपल्यापेक्षा अधिक जास्त आनंदी जीवन जगतात घाटा घुगरी खातात पण शरीर एकदम टणटणीत असत

  • @alkakadam5924
    @alkakadam5924 5 місяців тому +1

    E gav aamhi yethe school aahe barich Ghar aahet Ani ti ghare ektra aahet.yethe s.t.bus pn yete mukkami yete.

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 3 роки тому +9

    दादा आदिवासी मानस खूप गरीब असतात स्वभावाने पण खूप मोठ्या मनाची प्रेमळ असतात.तुम्ही बारकाईने आजीचे बोलणे ऐकले तर लक्षात येईल की आजी असं बोलते की जणू ती स्वतःच्या मुलाशी बोलत आहे असे तुमच्याशी बोलते आणि आणि दुसरं म्हणजे एखाद्या श्रीमंत घरात जाऊनही तुम्हाला दूध कुणी दिलं नसतं जे आजीने दिलं वर ते पिण्यासाठी आग्रह पण केला ही आहे अशी असतात आदिवासी माणसं साधी भोळी आणि सरळमार्गी प्रेमळ स्वभावाची हीच आदिवासी संस्कृतीची श्रीमंती आहे

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому +1

      एकदम बारोबर ताई लोकं पैश्याने श्रीमंत अस्तात पण हे लोकं मनाने श्रीमंत आणि अस्सल सोनं आहेत ❤️

    • @nileshchaudhari6728
      @nileshchaudhari6728 3 роки тому +1

      एकदम बरोबर ..

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 2 роки тому +3

    It is our real Bharat . Real Bharat wasi are Homeless. Thanks for exploring real Bharat wasi life 🙏

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 4 місяці тому +1

    भारत आर्थिक दृष्ट्या 4 no. वर आहे मने,विकास करतोय मने,महास्त्ता होतोय मने......अस बातम्या वर बातम्या दाखवतात😢😮😮😮 पण खरी परिस्थिती हि आहे. इथे विमानतळ केलं, टनेल केलं,राम मंदिर उभ केलं....हा विकास पुरेसा नसतो.

  • @amolsonone3825
    @amolsonone3825 2 роки тому +2

    भारी यार 👌👌👌👌

  • @NamdevMuthe-c2e
    @NamdevMuthe-c2e Рік тому +1

    Aadhivashi mantranla yek ratre tithe theva. Mag samjel kay te.......

  • @sakshii6242
    @sakshii6242 3 роки тому +17

    दादा माझे माहेर अहदनगर आहे पण मला अजून माहीत नव्हते की या जिल्ह्यात असे गाव आहे धन्यवाद दादा मी पण कधी गेली तर नक्की बघून येईल

    • @priyankkavankar8383
      @priyankkavankar8383 3 роки тому +1

      Majhe pn maher Ahmednagar aahe

    • @sakshii6242
      @sakshii6242 3 роки тому

      @@priyankkavankar8383 अहमदनगर मध्ये कुठे कोणते गाव

    • @priyankkavankar8383
      @priyankkavankar8383 3 роки тому

      Bhingar aani tumch kont

    • @sakshii6242
      @sakshii6242 3 роки тому +1

      @@priyankkavankar8383 घोडेगाव आहे माझी मावशी केडगाव आणि दुसरी चास मध्ये राहते

    • @priyankkavankar8383
      @priyankkavankar8383 3 роки тому

      Majhi bahin pn rahtr tithe

  • @anwardeshmukh8848
    @anwardeshmukh8848 2 роки тому +2

    God bless her

  • @arvindmavadia5547
    @arvindmavadia5547 3 роки тому +8

    इनके नाम पर योजना अनेक बनाईं जाती है
    लेकिन उन तक पहुंच नहीं पाती है

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому +2

    यांनी चार पिढ्या काढल्या पाचवीत न जाण्यासाठी मुलांना निवासी शाळेत टाकून पुढील पिढीला योग्य दिशा द्यावी

  • @vivekvairal5495
    @vivekvairal5495 4 місяці тому +1

    जय आदिवासी असे म्हणून चालणार नाही,तुम्ही सुद्धा जात बंधवांसाठी काही तरी करायला पाहिजे,त्या आजीला खाली 1000 लोकवस्तीच्या गावात राहू देत नसतील तर तक्रार करा,जनावरांसाठी अशा गुहेत जावून राहणे योग्य नाही असे समजावा

  • @milindjoshi6598
    @milindjoshi6598 3 роки тому +5

    आजींना शासनाने गावात चांगले घर दिले पाहिजे

  • @PrabhakarBhangare-cs9xf
    @PrabhakarBhangare-cs9xf 4 місяці тому +1

    Oh my God

  • @bhalchandraganpatawari509
    @bhalchandraganpatawari509 3 роки тому +3

    खुप शेअर करा शासना पर्यंत पोहोचली पाहिजे

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 2 роки тому +1

    4mahinya aadhicha ha video banvala dada tumhi..
    Aaji la madat milali ka tyachawar pan ek video banva

  • @vidyayadavshinde
    @vidyayadavshinde 4 місяці тому +1

    पैशाची मस्ती सरकारला अशा लोकांकड कधी लक्ष देणार ह्या लोकांना कडून शिकल पाहिजे...जगात पैसा गाडी बंगला आहे तरी पैसा पुरत नाही आणि भाडण तर जास्त हेवदाव...मला विचार पडतो..हेना सगळ लागतय जे.आपलयाला.लगयतय.ते🥺🥺🥺🥺🤭🤦🏻‍♀️...तरी असुन वाद घालतात नाती तोडतात... ह्या सगळया गोष्टी तून आपली लोक गेली पाहिजे अक्कल येईल.....,काय लागत नाही ह्या माणसांना

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale7712 3 роки тому +7

    अरे पहा हे हाल आलीशान बंगल्यात राहणा-या मस्तवाल पुढार्यांनो पहा डोळे वासुन करा विचार माणुसकी असेल तर लाज वाटते हे हाल पाहून

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m Рік тому +1

    यांना हॉस्पिटल शाळा आणि बरेच काही मिळायला हवे यांचा अधिकार आहे. 😭 आपले राज्यकर्ते काय करत आहेत आपण किती आपल्या भावांना मागे सोडून देत आहोत हे पाहून धक्का बसलाय

  • @srushtipadalepikachugirl7640
    @srushtipadalepikachugirl7640 3 роки тому +1

    Ahmednagar madhe akole talukyatil he gav maze Maher abitkhind chya agdi jawal aahe.

  • @akashnade9175
    @akashnade9175 2 роки тому +3

    Bhai 222k views... Congratulations 🎉👏👏👏👏🎉🎉🎉🎉

  • @bhartichoudhary7306
    @bhartichoudhary7306 3 роки тому +4

    दादा तुला घोंगडी छान दिसत होती.🇮🇳👌🌹🌹🌹🌹 तुला पुढच्या व्हिडिओ साठी सुभेच्छा

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  3 роки тому

      धन्यवाद😇

  • @lalitamedage9097
    @lalitamedage9097 2 роки тому +1

    आज्जीनी गावात जाऊन राहायचं तिथे डोंगरात राहण्यापेक्षा गावात जाऊन घर बांधायचं तिथे बाहेर पण भरपूर जागा आहे ते त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे तिथे डोळ्यांना धूर लागतो कोणी हा त्यांना प्रश्न विचारला का तुम्ही इथे राहण्यापेक्षा गावात राहा

  • @safarnisrgachivlogs
    @safarnisrgachivlogs Рік тому

    Chan

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 2 роки тому +1

    You are doing a great job

  • @ankushpandhare4790
    @ankushpandhare4790 Рік тому

    Nice bhawa❤

  • @naliniwaghmare135
    @naliniwaghmare135 2 роки тому +1

    Ajji gavavhya bauer ka rahatat 🤔

  • @savitaphapale
    @savitaphapale 4 місяці тому +1

    निसर्गरम्य पर्यटन तालुका
    अकोले तालुका

  • @janakakorade6841
    @janakakorade6841 3 роки тому +3

    Sarkarla pathva ha video

  • @vidhyapatel9668
    @vidhyapatel9668 3 роки тому +1

    Gaav javadun dakhva na

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 5 місяців тому +1

    भाऊ आपल्या मुख्य मुख्य मन्त्र्यान्ना दाखवा हा व्हिडीओ.

  • @minalkadu8297
    @minalkadu8297 2 роки тому +1

    Mast vlog ahe.all the best

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  2 роки тому +1

      Tysm 😇🙏🏻

  • @subhashsule9917
    @subhashsule9917 3 роки тому +1

    Wa nashib lalat rao ashi life jagayla

  • @lalitamedage9097
    @lalitamedage9097 2 роки тому +2

    आजीने डोंगरात घर बांधायचं तसं खाली गावात ती बांधू शकते

  • @nileshthokal101
    @nileshthokal101 3 роки тому +2

    👍🏻👍🏻

  • @anandapatil8431
    @anandapatil8431 3 роки тому +1

    Vishwas bst nhi ki ajunpn light nhi ith

  • @saimore1222
    @saimore1222 2 роки тому +1

    Kuthe ahe he nemak??

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  2 роки тому

      Nagar jilhya madhe kotul gava javal

  • @kailasthigale6931
    @kailasthigale6931 3 роки тому +3

    Nice bro 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +2

    भ्रष्ट राज्यात शासन सुध्दा भ्रष्टच सर्वांनी स्वतःच्या मनगटाच्या भरवशावरच करावं.त्याशिवाय पर्याय नाही.

  • @pranaligangurde2857
    @pranaligangurde2857 3 роки тому +5

    माणसाने निसर्गाच्या सानिध्यात राहावं
    पण स्वतच्या जीवाला जपावं
    त्या पेक्ष्या काहीच महत्वाचं नाही
    मग माळीन गावा सारख्या घटना घडतात याला कोण जबाबदार

  • @anujajadhav5702
    @anujajadhav5702 2 роки тому +1

    Sarkar zoplay swatantrya milun 75 varsha zali tari avastha bagga

  • @nilkanthkavitake430
    @nilkanthkavitake430 3 роки тому +1

    Solar light chi soy karun dya

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 роки тому +2

    Jai johar 🌹🌹🌹

  • @prakashk5819
    @prakashk5819 3 роки тому +1

    Kharakhura anand kai asto te nisgarchya sanidhyat alyawar kalto.masta pan yanna ek changle ghar dyave .

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 3 роки тому +2

    खूप avghd आहे

  • @sandipkhillare3173
    @sandipkhillare3173 4 місяці тому

    कशाला लोकांच्या घरात घुसता?अचानक कुणी डायरेक्ट जाऊन तुमच्या घरातले व्हिडीयो शूटींग काढून दाखवले तर कसे वाटेल? ते भिकारी किवा लाचार लोक नाहीत.ते भरपूर सुखी आणि समृध्द आयुष्य जगतात.भारतीय शेतकऱ्यांची पारंपारीक लाईफ स्टाईल आहे ती.

  • @avanizende843
    @avanizende843 3 роки тому +1

    Yana ghar milalech pahijet ha video sarkarprynt pohachva.plz .

  • @kamalbirajdar112
    @kamalbirajdar112 Рік тому +1

    हे गाव कोठे आहे

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Рік тому

      नगर जिल्हयात अकोले तालुक्यात आहे